Entire Shivcharitra And All It's Parts Are Shot And Edited By Vandana Digital Art Shivcharitra Organized By Shiv Sena Dombivli Shri Sadanand Tharval, Nitin Mantange
सर तुमचा अभ्यास खूप मोठा आहे..... तुमच्या या कार्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे आवश्यक आहे..... तुमच्या या व्याख्यानातून खूप शिकण्यासारखं आहे खरा इतिहास आणि त्यामधल्या बारीक बारीक गोष्टी ज्या भविष्यासाठी खूप आवश्यक आहे......
अगदी बरोबर बोललात. आश्या लोकांचा महाराष्ट्र भूषण याने सन्मानित केले पाहिजे. आशे विद्वान, द्यानी, हुशार लोक बोटावर मोजण्याइतकेच आसतात. किती विलक्षण बुद्धी आहे यांची, किती पाठांतर खरंच मानलं पाहिजे यांना.सरकार आसल्या लोकांची कधी कदर करणार नाही.
Mi sadhya Russia made maz education purn kart ahe.........mi ninad bedekar siranci sagle vedio pahile.....mala khip khi questions v4ryace ahet ......pn bedekar sir sadhya aaplya made naslyamul 😔😔 Krupya tyancya family member ca no bhetl ka 😢
गेली 5 वर्षे न चुकता ही सर्व 9 व्याख्यान बारी बारी ने ऐकत आहे. पण आजतागायत एकदा ही कंटाळवाणे वाटले नाही. नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतय. निनाद बेडेकर सरांमूळे छत्रपती शिवाजी महाराज, कसे होते याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते. डोळे बंद केल्यावर तर महाराजच सर्व काही माझ्या प्रत्यक्षदर्शी करत आहेत, असच वाटतं. अतिसुंदर, अप्रतीम, अद्वितीय.