Тёмный
No video :(

SHORT NEWS 20 | मनोज जरांगे पाटलांचं ठरलं, सात ऑगस्टला सोलापूर दौरा... 

Yes News Marathi
Подписаться 413 тыс.
Просмотров 688
50% 1

#solapurNews #yesnewsmarathi
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
मनोज जरांगे पाटील आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात सात ऑगस्टला सोलापूर पासून होणार आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, आणि पुणे या ठिकाणी या शांतता रॅली आयोजित करण्यात येणार असून नाशिक मध्ये या रॅलीचा समारोप होईल. 20 जुलै रोजी अंतरवाली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्याच दिवशी बैठक घेण्यात येणार असून 288 आमदार पाडायचे की 288 उमेदवार उभे करायचे या संदर्भात निर्णय होणार आहे.
पंढरपूर नगर परिषदेची 7 कोटी 29 लाखाची ड्रेनेज योजना राज्य शासनाकडून मंजूर
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उद्या सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार मेळावा
आपल्या विविध मागण्यांसाठी सोलापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी झेडपी समोर केले थाळी नाद आंदोलन
महेश कोठे, तौफिक शेख यांची नावे घेत... सोलापूर शहर मध्य आणि उत्तर मधील इच्छुक व्यक्तींची जयंत पाटलांनी सोलापुरात सांगितली नावे
कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल; विशाळगड हिंसाचारावरून जयंत पाटलांची सोलापुरात टीका
पंढरीतील आरोग्याची वारीचा नवा विक्रम, आषाढीमध्ये तब्बल १३ लाख ८६ हजार रुग्णांची करण्यात आली मोफत तपासणी
खाजगी क्षेत्रातील आरक्षणाला सर्व स्तरातून विरोध झाल्यामुळे आरक्षण विधेयकाला कर्नाटक सरकारने दिली स्थगिती
तू किती पैसेवाला आणि करप्ट आहे हे मला माहिती आहे तुला एवढं प्रेम असेल तर फडणवीसांसोबत लग्न कर; मनोज जरांगेंचं प्रसाड लाड यांना टोला
लाडकी बहीण योजनेचे ऑफलाईन काम करू मात्र ऑनलाईन काम करणार नाही, अंगणवाडी सेविकांची भूमिका
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दंगली हेच भाजपचं धोरण, दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती झाली आहे
येत्या काळात लाडके आजोबा, लाडकी आजी, लाडकी मुलगी योजना पहायला मिळतील; विश्वजित कदम यांचा महायुतीला खोचला टोला
शेतकऱ्याला दादागिरी करणे भोवणार... पूजा खेडकरच्या मातोश्री मनोरमा खेडकरला ७ दिवसांच्या पोलिस कोठडी देण्याची कोर्टात पोलिसांची मागणी
विशाळगडप्रकरणी इम्तियाज जलील यांचा कोल्हापूर दौरा रद्द, जलील म्हणाले, उद्या राज्यभरात निदर्शने करणार असल्या चिल्लर लोकांना घाबरत नाही
लाखो रुपये खर्च करुनही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या शासकीय निवासस्थानाला गळती, निकृष्ट सरकारचे निकृष्ट कारभार म्हणत वडेट्टीवारांची सरकारवर टीका
Manoj jarange patil
Manoj jarange Patil today live
Manoj jarange patil live news
Manoj jarange patil in Solapur
Manoj jarange patil song
Manoj jarange patil movie trailer
Manoj jarange patil Speech
Manoj jarange patil hindi News
Manoj jarange patil live sabha
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
• Social News
TOP 20:
• TOP 20
Crime News:
• Crime News
Headlines:
• Headlines
Ads:
• Ads
Special Stories:
• Special Stories
Political News:
• Political News
Sports:
• Sports
PRESS:
• PRESS
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
MILLION JAMOASI 2024 4K
2:17:51
Просмотров 12 млн
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Просмотров 11 млн
MILLION JAMOASI 2024 4K
2:17:51
Просмотров 12 млн