निरूपण अतिशय सुंदर आहे त्यात वापरलेली भाषा शैली सर्वांना समजणारी आहे आणि या श्रवणातून आम्हाला एक प्रकारचा आनंद मिळत आहे त्याचे श्रेय परमपूज्य श्री बाबांना जाते त्यांना माझा स्नेहापूर्वं साष्टांग दंडवत प्रणाम स्वीकार करावा व आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती करतो दंडवत प्रणाम