Тёмный

SHREEGURU STUTI (जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना...) 

Sanjeev Vaswani
Подписаться 6 тыс.
Просмотров 133 тыс.
50% 1

SONG ( Marathi ) IN PRAISE OF DATTGURU - "SHREEGURU STUTI :- (जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना)"
IN THIS VIDEO YOU CAN SEE P.P.VASUDEVANAND SARASWATI ( TEMBE )SWAMI MAHARAJ,P.P.ANANDYOGESHWAR NILKANTH MAHARAJ (P.P.BHAU MAHARAJ KARANDIKAR), P.P.GAGANGIRI MAHARAJ , PHOTOS OF SWAMI SAMARTH MAHARAJ & OTHER SAINTS.

Опубликовано:

 

3 дек 2012

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 43   
@MarsLegend
@MarsLegend 3 дня назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
@shubhamchavanshan1051
@shubhamchavanshan1051 11 месяцев назад
Namo Gurve Vasudevay 🙏🏻
@dilipsamel4694
@dilipsamel4694 3 года назад
Jay guru dev datt
@santoshsakpal1976
@santoshsakpal1976 4 года назад
shri vasudevanad saraswati swami maharaj ki jai
@ganeshkamble8759
@ganeshkamble8759 2 года назад
।।श्री दत्त दिगंबर जय गिरनारी।।🚩🚩🙏🙏🌹🌹
@vijaymokashi3837
@vijaymokashi3837 2 года назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🌹🙏
@jyotsnakadam8747
@jyotsnakadam8747 2 года назад
॥अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त॥
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 года назад
Shree Gurudev Datt🙏 Shree Shankar Maharaj🙏
@prabhakarsant8735
@prabhakarsant8735 4 года назад
Jai Gurudev Datt
@MAHESHKUMAR-3
@MAHESHKUMAR-3 5 лет назад
🙏🙏🙏 Jai Guru Datta
@kedarmalushte5326
@kedarmalushte5326 2 года назад
🙏
@ishwarpatil5411
@ishwarpatil5411 8 лет назад
Supabab
@shailajakothare9056
@shailajakothare9056 6 лет назад
Arati We Get Positive Vibration
@yogeshthakur6541
@yogeshthakur6541 9 лет назад
nice to hear Shree Gurustuti online. Thanks, Sanjeev Vaswani
@shantanupatil2397
@shantanupatil2397 6 лет назад
Shree Gurudev Datta
@sanjaysurya6840
@sanjaysurya6840 3 года назад
💐🙏
@kingofpersia2112
@kingofpersia2112 8 лет назад
Shree Gurudev Datta...... Credit goes to original writer of this song..... जगतवन्द अवधुत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना । अनन्यभावे शरणागत या मी भव भय वारण तुम्हीच ना ।। कार्त्यावीर यदु परशुराम ही प्रभो दिले गुरु तुम्हीच ना । स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना ।।1।। नवनारायण सनाथ करुनी पंथ निर्मिला तुम्हीच ना । मच्छिंद्रादी जति प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना ।।2।। दासोपंथा घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना । नाथ सदनिचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना ।।3।। युगायुगे निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना । बालोन्मत पिशाच्च वृत्ती धारण करता तुम्हीच ना ।।4।। स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना । करुनी भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वर तुम्हीच ना ।।5।। तुळजापुरी कर शुद्धी तांबुल निद्र माहुरी तुम्हीच ना । करुनी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना ।।6।। विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले पीठापुरी गुरु तुम्हीच ना । श्रीपाद वल्लभ नृसिंहसरस्वती करंज नगरी तुम्हीच ना ।।7।। जन्मताच ॐ कार जपोनी मौन धरियिले तुम्हीच ना । मौंजी बंधनी वेद वदोनी जाननि सुखविली तुम्हीच ना ।।8।। चतुर्था श्रमा जीर्नोधारा आश्रम घेऊन तुम्हीच ना । कृष्ण सरस्वती सद्गुरु वदुनी तीर्था गमले तुम्हीच ना ।।9।। माधव अरण्या कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना । पोट शुळाची व्यथा हरोनी विप्र सुखविला तुम्हीच ना ।।10।। वेल उपटोनी विप्रा दिधला हेमकुम्भ गुरु तुम्हीच ना । तस्कर वधोनी विप्र रक्षीला भक्त वत्सला तुम्हीच ना ।।11।। विप्र स्त्रीयेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना । तीन जिव्ह वेद पाठी केला सजीव करुनी तुम्हीच ना ।।12।। वाडी नृसिंह औदुंबर ही वास्त्यव करुनी तुम्हीच ना । भीमा अमरजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ।।13।। ब्रम्ह मुहूर्ती संगम स्थानी अनुष्ठानी रत तुम्हीच ना । भिक्षा ग्रामी करुनी राहता माध्यान्हि मठी तुम्हीच ना ।।14।। ब्रम्ह राक्षसा मोक्ष देऊनी उध्दरीले मठी तुम्हीच ना । वांझ महिषी दुभविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना ।।15।। नंदी नामा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना । त्रिविक्रमा विश्व रूप दावुनी कुमसी ग्रामी तुम्हीच ना ।।16।। अगणित दीधले धान्य कापुनि शूद्रा शेत गुरु तुम्हीच ना । रत्नाईचे कुष्ठ दवडिले तीर्थे वर्णित तुम्हीच ना ।।17।। आठ ही ग्रामी भिक्षा केली दिपवाळी दिनी तुम्हीच ना । भास्कर हस्ते चार सहस्त्रा भोजन दिधले तुम्हीच ना ।।18।। निमिष मात्रे तंतुक नेला श्री शैल्ल्या तुम्हीच ना । सायंदेवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना ।।19।। चांडाळा मुखी वेद वदवले गर्व हराया तुम्हीच ना । साठ वर्ष वांझेशी दिधले कन्या पुत्र हि तुम्हीच ना ।।20।। कृतार्थ केला मानस पुजूनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना । माहूर चा सति पति उठवोनी धर्म कथियेला तुम्हीच ना ।।21।। रजकाचा यवनराज बनवूनी उध्दरीला गुरु तुम्हीच ना । अनन्यभावे भजता सेवक तरतील वदले तुम्हीच ना ।।22।। कर्दळी वनीचा बहाणा करुनी गाणगापुरी स्तिथ तुम्हीच ना । निर्गुण पादुका दृश्य ठेवुनी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ।।23।। विठाबाई चा दास मूढ परी अंगिकारिला तुम्हीच ना । आत्म चिंतनी रमवा निशिदिनी दिनानाथ गुरु तुम्हीच ना ।।24।। जगतवन्द अवधुत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना । अनन्यभावे शरणागत या मी भव भय वारण तुम्हीच ना ।।
@manjunathkashyap1981
@manjunathkashyap1981 8 лет назад
Wr we can get this lyrics in downloadable format ? please let me know
@rajanraut5907
@rajanraut5907 8 лет назад
Thanks Sir, God bless you.
@kingofpersia2112
@kingofpersia2112 8 лет назад
yes ..you can download it. i will let you know when and where. Working on it...Shri gurudev datta..
@kingofpersia2112
@kingofpersia2112 8 лет назад
thanks sir...Shri gurudev datta..
@manjunathkashyap1981
@manjunathkashyap1981 8 лет назад
+King Ofpersia ,Thank you...Jai Gurudeva Datta.
@rameshbadgujar9476
@rameshbadgujar9476 4 года назад
Jaynana
@suyashjadhav1445
@suyashjadhav1445 4 года назад
Good to hear
@sachinnaladkarkulkarni8518
@sachinnaladkarkulkarni8518 5 лет назад
Very nice
@bhalchandragurav6108
@bhalchandragurav6108 7 лет назад
Very good welldone
@manjunathshet1505
@manjunathshet1505 5 лет назад
🙏🙏🙏🙏
@ganapathipendse8316
@ganapathipendse8316 8 лет назад
good to hear
@sachinnaladkarkulkarni8518
@sachinnaladkarkulkarni8518 5 лет назад
Sachin Kulkarni
@amitnyaharkar9948
@amitnyaharkar9948 8 лет назад
pls share the lyrics
@kingofpersia2112
@kingofpersia2112 8 лет назад
जगतवन्द अवधुत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना । अनन्यभावे शरणागत या मी भव भय वारण तुम्हीच ना ।। कार्त्यावीर यदु परशुराम ही प्रभो दिले गुरु तुम्हीच ना । स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना ।।1।। नवनारायण सनाथ करुनी पंथ निर्मिला तुम्हीच ना । मच्छिंद्रादी जति प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना ।।2।। दासोपंथा घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना । नाथ सदनिचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना ।।3।। युगायुगे निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना । बालोन्मत पिशाच्च वृत्ती धारण करता तुम्हीच ना ।।4।। स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना । करुनी भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वर तुम्हीच ना ।।5।। तुळजापुरी कर शुद्धी तांबुल निद्र माहुरी तुम्हीच ना । करुनी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना ।।6।। विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले पीठापुरी गुरु तुम्हीच ना । श्रीपाद वल्लभ नृसिंहसरस्वती करंज नगरी तुम्हीच ना ।।7।। जन्मताच ॐ कार जपोनी मौन धरियिले तुम्हीच ना । मौंजी बंधनी वेद वदोनी जाननि सुखविली तुम्हीच ना ।।8।। चतुर्था श्रमा जीर्नोधारा आश्रम घेऊन तुम्हीच ना । कृष्ण सरस्वती सद्गुरु वदुनी तीर्था गमले तुम्हीच ना ।।9।। माधव अरण्या कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना । पोट शुळाची व्यथा हरोनी विप्र सुखविला तुम्हीच ना ।।10।। वेल उपटोनी विप्रा दिधला हेमकुम्भ गुरु तुम्हीच ना । तस्कर वधोनी विप्र रक्षीला भक्त वत्सला तुम्हीच ना ।।11।। विप्र स्त्रीयेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना । तीन जिव्ह वेद पाठी केला सजीव करुनी तुम्हीच ना ।।12।। वाडी नृसिंह औदुंबर ही वास्त्यव करुनी तुम्हीच ना । भीमा अमरजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ।।13।। ब्रम्ह मुहूर्ती संगम स्थानी अनुष्ठानी रत तुम्हीच ना । भिक्षा ग्रामी करुनी राहता माध्यान्हि मठी तुम्हीच ना ।।14।। ब्रम्ह राक्षसा मोक्ष देऊनी उध्दरीले मठी तुम्हीच ना । वांझ महिषी दुभविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना ।।15।। नंदी नामा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना । त्रिविक्रमा विश्व रूप दावुनी कुमसी ग्रामी तुम्हीच ना ।।16।। अगणित दीधले धान्य कापुनि शूद्रा शेत गुरु तुम्हीच ना । रत्नाईचे कुष्ठ दवडिले तीर्थे वर्णित तुम्हीच ना ।।17।। आठ ही ग्रामी भिक्षा केली दिपवाळी दिनी तुम्हीच ना । भास्कर हस्ते चार सहस्त्रा भोजन दिधले तुम्हीच ना ।।18।। निमिष मात्रे तंतुक नेला श्री शैल्ल्या तुम्हीच ना । सायंदेवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना ।।19।। चांडाळा मुखी वेद वदवले गर्व हराया तुम्हीच ना । साठ वर्ष वांझेशी दिधले कन्या पुत्र हि तुम्हीच ना ।।20।। कृतार्थ केला मानस पुजूनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना । माहूर चा सति पति उठवोनी धर्म कथियेला तुम्हीच ना ।।21।। रजकाचा यवनराज बनवूनी उध्दरीला गुरु तुम्हीच ना । अनन्यभावे भजता सेवक तरतील वदले तुम्हीच ना ।।22।। कर्दळी वनीचा बहाणा करुनी गाणगापुरी स्तिथ तुम्हीच ना । निर्गुण पादुका दृश्य ठेवुनी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ।।23।। विठाबाई चा दास मूढ परी अंगिकारिला तुम्हीच ना । आत्म चिंतनी रमवा निशिदिनी दिनानाथ गुरु तुम्हीच ना ।।24।। जगतवन्द अवधुत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना । अनन्यभावे शरणागत या मी भव भय वारण तुम्हीच ना ।।25||
@ishwarhase6368
@ishwarhase6368 6 лет назад
Which avtaar of this Lord dattatray?
@rohitboddu6397
@rohitboddu6397 5 лет назад
Paramhansa parivrajakacharya shrimad vasudevanand saraswati
@kumudh1353
@kumudh1353 9 лет назад
can u please share the lyrics...
@kingofpersia2112
@kingofpersia2112 8 лет назад
+Kumud H u got lyrics...
@dilipsamel4694
@dilipsamel4694 3 года назад
Sorry
@ganapathipendse8316
@ganapathipendse8316 8 лет назад
good to hear
Далее
OSP ARTI.mpg
35:41
Просмотров 196 тыс.
KARUNATRIPADI
6:02
Просмотров 574 тыс.
2DROTS vs WYLSACOM! КУБОК ФИФЕРОВ 1 ТУР
07:25
Shankar Maharaj Bhavani
12:30
Просмотров 77 тыс.
Manas Pooja
7:25
Просмотров 14 млн
Dattbavani
7:32
Просмотров 98 тыс.