Тёмный

Shriranga Vitthala | Rahul Deshpande | Sarang Kulkarni | The Priyarang Project 

The PriyaRang Project
Подписаться 44 тыс.
Просмотров 1,6 млн
50% 1

Shriranga Vitthala
#shrirangavitthala #rahuldeshpande #sarangkulkarni #thepriyarangproject
Song Credits
Music Composed & Lyrics - Sarang Kulkarni
Sung by Rahul Deshpande
Music Production , Arrangement & Sarod - Sarang
Pakhwaj - Omkar Dalvi
Tabla - Aashay Kulkarni
Chorus - Ajit Vispute , Yash Gokhale, Hrishikesh Kelkar
Recorded by Sanket Dhotkar at Dawn Studios
Mastered by Ishan Devasthali
Video Shot & Edited by Pradyumna Pathak
Lyrics
पांडुरंग रंगातुनि
रंग रंगुनिया
रंगी रंगला अभंग
तूच माझी माउली ग
भक्ताची साउली
पावला पाउली
छंद लागला र तुझा
डोळी तुझे रूप
मुखी तुझे नाम
ओढ लावी जीवा
सावळ। हा रंग
गजर हा भिनला
नाद रंगला
अंतरंगी रंगला
एकच रंग
पांडुरंग रंगातुनि
रंग रंगुनिया
रंगी रंगला अभंग
मनी लगे आस
भेटिया माय बाप
अंतर सरून
अली सारी लेकूर
भेद विरला
अभेद सजला
अंतरंगी उरला
एकच रंग
पांडुरंग रंगातुनि
रंग रंगुनिया
रंगी रंगला अभंग
तूच माझी माउली ग
भक्ताची साउली
पावला पाउली
छंद लागला र तुझा
पांडुरंग रंगातुनि
रंग रंगुनिया
रंगी रंगला अभंग
पांडुरंगा विठ्ठला
रंगा विठ्ठला
पांडुरंगा विठ्ठला
पांडुरंगा विठ्ठला
रंगा विठ्ठला
श्रीरंगा विठ्ठला

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 482   
@kiranchandramalgaonkar2604
@kiranchandramalgaonkar2604 2 года назад
अभंगाची शब्दरचना ऐकल्यानंतर, काही क्षण असं वाटलं की, ही शब्दरचना एखाद्या संतांनी रचली असावी, इतकी सुंदर शब्दरचना आहे. अतिशय सुंदर शब्दरचनेस तेवढाच सुंदर स्वरसाज आणि त्यास राहुल देशपांडे यांच्या सारख्या सुरेल गायकाची साथ, फार सुंदर योग एकत्र जुळून आलेला आहे. उत्कृष्ट श्रवणीय अभंग सादर केल्याबद्दल सर्व सहभागी कलावंतांचे मनापासून अभिनंदन...
@prashantshinge8770
@prashantshinge8770 Год назад
AAPLA MARATHI SANGEET FAARCH SUNDAR AAHE KIRANJI
@vinaynikam211
@vinaynikam211 Год назад
संताची रचना आहे हि
@NikitaAwchar
@NikitaAwchar 9 месяцев назад
L ll 8 ii o9 oi
@vaibhavingawale6988
@vaibhavingawale6988 8 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊0
@vaibhavingawale6988
@vaibhavingawale6988 8 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊0
@pranavsurve36
@pranavsurve36 Год назад
हे गाणं ऐकल्यावर डोळ्यातून अश्रू, आणि अंगावर शहारे आले, जे लोक देवाला मनात नाहीत तेही हे गाणं ऐकून दंग राहतील, अप्रतिम गाणं,👌 शुभेच्छा सर्व टीम ला 👍💐
@JanhaviSA
@JanhaviSA 11 месяцев назад
Agdi Barobar.. Kharach angavar kaata yeto ani rangun jato agdi.
@supriyashelke
@supriyashelke 11 месяцев назад
same mala pan asach zhal.. Khup cha sundar
@shubhankarbinniwale7946
@shubhankarbinniwale7946 3 месяца назад
या वारीची भेट👏
@theanimatedstories7
@theanimatedstories7 2 месяца назад
​@@JanhaviSA पहिली गोष्ट म्हणजे हे गाणं नव्हे हा अभंग आहे...
@snehaotavanekar6714
@snehaotavanekar6714 12 дней назад
agdi barobarr
@bhumikadhamanekar4251
@bhumikadhamanekar4251 17 дней назад
कुणाच्या ही डोळ्यात पाणी येईल असा अभंग आहे खूप खूप धन्यवाद आमच्या दिवसाची सुंदर सुरुवात फक्त तुमच्या अभंगा ने झाली
@mahendrakhutale4128
@mahendrakhutale4128 11 месяцев назад
सुंदर गीत आणि गायन मी हे गीत जिम मधे प्ले केल. गाणं पूर्ण झाल्यानंतर एक गुजराती मित्र आणि साऊथ इंडियन ट्रेनर यांनी हे गीत पुन्हा 2 वेळा प्ले केल. त्यांना अक्षरशः अंगावर शहारे येत होते ऐकताना. 🙏🙏🙏🙏
@shubhankarbinniwale7946
@shubhankarbinniwale7946 3 месяца назад
💪👌
@vallabhdeshpande6873
@vallabhdeshpande6873 10 месяцев назад
मन स्तब्ध झालं आईकताणा 🙏🏻🙏🏻🌺 डोळे बंद करून खरचं पंढरीनाथ दर्शन देत आहे आसा भास होत होता...... पंढरी ला न जाता आज विठुरायाचे दर्शन झाले
@nilukhedekar
@nilukhedekar Месяц назад
खूप खूप मनापासून आभार दादा... तुझ्या या गाण्याने माझ्या विठ्ठल भक्तीला एक नवीन उमेद मिळाली... साक्षात माऊली दर्शन झाले❤😊 🙏🙏
@parikshitagaj8890
@parikshitagaj8890 4 месяца назад
एका या गाण्याने पूर्ण घराचे माहोल बदलून जातय, काय शब्द रचना आहेत ,,❤❤❤❤❤
@ujwalapatil2925
@ujwalapatil2925 Год назад
अप्रतिम.... अंतरंगी रंगली सुरेल मैफिल... अतिशय गोड आवाज खुपदा एैकल तरी मन भरल नाही....
@somanathdhamal9872
@somanathdhamal9872 3 месяца назад
🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
@Dnyaneshwarvarneofficial
@Dnyaneshwarvarneofficial 8 месяцев назад
साक्षात भगवान पंढरीनाथाचे दर्शन करून दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद राहुल जी व टीम 🙏 अवर्णनीय, निशब्द ❤❤❤
@meerapote4727
@meerapote4727 14 дней назад
माझा,छोटा दीड वर्षाचा नातू सध्या ताप असतांनाही म्हणतो आजी पांडुरंग आला ,लाव म्हणतो आणि छान टाळ्या वाजवतो.एवढी या गाण्यात ताकद आहे राहुलजींच्या
@dnyaneshwaraundhakar9708
@dnyaneshwaraundhakar9708 Год назад
खरंच हे गाणं ऐकून ना खरंच खूप मन प्रसन्न होत मंत्रमुग्ध होऊन गेलेले समजत सुद्धा नाही आणि त्यातच हरवून जातो.....🙏🙏🚩 खरंच तुम्ही मला सुर ताल दिल्याबद्दल आणि एवढी शब्दरचना सुंदर केल्याबद्दल खरंच खूप आभारी आहे..... सलाम तुमच्या सुंदर अशा कार्याला....🔈🎵🎼🔊❤️
@shubhankarbinniwale7946
@shubhankarbinniwale7946 3 месяца назад
तुमच्या नामात ज्ञानेश्वर आहे म्हणजे पहा👏
@shripadgokhale969
@shripadgokhale969 2 года назад
राहूल देशपांडे अप्रतिम तसेच सरोदची उत्तम साथ
@samrudhdipande5563
@samrudhdipande5563 2 года назад
भक्तीरंगात भिजलेलं ' श्रीरंग विठ्ठला ' हे प्रियारंग project चं नवं गाणं खूप खूप आवडलं . शब्द ,संगीत आणि राहुल दादाचा भावपूर्ण आवाज सगळचं अप्रतिम .👌🏻👌🏻😊
@shekharparkar
@shekharparkar Год назад
दिव्य, अद्भुत अनुभुती, कधीच संपू नयेत असे सूर-ताल 🎶🎶✨🥺पांडुरंगाच्या नामातच अवघा जन्म रंगून जावा असा अलौकिक अनुभव ✨, मृदंगाचा अंगात संचारणारा गडद नाद आणि सोबत पांडुरंगाच्या नामाचा गजर...मन तल्लीन होऊन अगदी देवाशी एकरुप होऊन जाते...अशाच क्षणी हे शरीर सोडून मुक्ती मिळावी अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना..🎶🎶🤗🤗✨✨🙏🏻🙏🏻🌳🍀☘️ पांडुरंग..पांडुरंग 🙏🏻🙏🏻✨✨🤗
@aniketdhumal5895
@aniketdhumal5895 4 месяца назад
Ooooo0999
@aniketdhumal5895
@aniketdhumal5895 4 месяца назад
Ooooo0999p
@shubhankarbinniwale7946
@shubhankarbinniwale7946 3 месяца назад
🥺
@Rohi033
@Rohi033 7 месяцев назад
आज एकादशी दिवाशी मी हे गान पाहिलंद्य एकल खुप भरी वाट तय.
@Roshankhandve
@Roshankhandve 3 дня назад
Hats off to Rahul Deshpande & Sarang Kulkarni & his team किती Xtream टॅलेंट दडलेले आहेत मराठी लोकांमधे खरच अप्रतिम ❤❤
@dhanashreebhange3075
@dhanashreebhange3075 Год назад
हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या आजोबांची आठवण आली..❤❤ पांडुरंग रंगातूनी, रंग रंगुनीया रंगी रंगला अभंग.. शब्द अतिशय सुरेख आहेत.. छान लिहिलय. तुमच्या पाठीशी विठ्ठल उभा आहे.. What a song.. Unbelievable ❤❤❤❤
@shubhankarbinniwale7946
@shubhankarbinniwale7946 3 месяца назад
🥺
@supriyakolhatkar2540
@supriyakolhatkar2540 2 года назад
अप्रतिम शब्द, अप्रतिम संगीत आणि राहुल यांचा आवाज सुरेखच. सारंग तुझे मनापासूनअभिनंदन आणि शुभेच्छा!!!👌👌👍💐
@harshadachlerkar8556
@harshadachlerkar8556 Месяц назад
Kay to awaj ooòooooooo wow Music tar wahhhhh Abhang tar tod ch nahi ooooo
@pandurangshinde7153
@pandurangshinde7153 10 месяцев назад
अंगावर काटा आला सळसळून अन् हृदय दाटून आले डोळ्यात तरंग. निःशब्द
@shilpam4096
@shilpam4096 2 года назад
Shriranga Pandurang ekachranga Priyarang 🙏🙏🙏🙏. ...Can't stop the tears ...pure ecstasy!! ❤️
@jayashreekamthe1188
@jayashreekamthe1188 Год назад
Bhakti geet आणि राहुलजी यांचा भावपूर्ण रेशमी आवाज दुग्ध शर्करा योग ,विठू माऊली ला भेटल्याचा आनंद झाला राहुलजी आपण धन्य आहात जय हरी विठ्ल
@shripadjinde5862
@shripadjinde5862 Год назад
खूप खूप सुंदर...... अप्रतिम........ गाणं जस जस पुढे जात तस तस डोळ्यात पाणी आणि मुखी मौन प्रगट होतो......
@madhurashelar2848
@madhurashelar2848 2 года назад
अतिशय सुंदर गाण झालाय lyrics -1no आवाज-1no best wishes for future song to ur team Thanks for such a lovely song
@padmajachoudhari4713
@padmajachoudhari4713 2 года назад
अप्रतिम गाणे... उत्कृष्ट गीत रचना.. आणि संगीत अप्रतिम... खूप खूप शुभेच्छा..
@smitamankame9933
@smitamankame9933 2 года назад
रंग विठ्ठला, श्री रंगा विठ्ठला सुंदर शब्द रचना,उत्तम संगीत आणि राहुल चा अप्रतिम सूर अती सुंदर!!💐
@amrutabandal8865
@amrutabandal8865 10 месяцев назад
अप्रतिम अशी रचना, सुंदर असा आवाज, ऐकून मन तल्लीन झाले खरच शब्ददात सांगता येत नाहीये इतक सुंदर आहे 🙏🙏🙏
@aasawarinifadkar6636
@aasawarinifadkar6636 2 года назад
अप्रतिम झालं आहे. शब्द, सूर, संगीत सगळंच जमून आलं आहे. सुंदरच !!!
@manujachikate6531
@manujachikate6531 2 года назад
Such a Devine voice Rahul Dada..!!! Gr8 composition....👍👌✨🌠 Vitthalache roop manat taralat rahte....🙏
@mohankhandekar4428
@mohankhandekar4428 2 месяца назад
देव न मानणाऱ्या माणसानो एकदा एका हे अभंग ... नाही तुमचा कंठ दाटून आला तर बोला.... खूपच छान 👌👌👌 राम कृष्ण हरी जय हरी माऊली 🚩🙏👌🙏🙏
@harshkolambe230
@harshkolambe230 Год назад
गाण्याचे बोल, सुर, ताल त्यासोबतच मृदुंगमनीचा आवाज कानावर पडताच अंगावर भरभरून शहारा येतो....खूप छान अप्रतिम 👌 👍♥️♥️
@gauritidke_smile4158
@gauritidke_smile4158 2 года назад
खूप सुंदर ……. पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतंय🙏🏼🙏🏼🌼♥️
@narendrasuvarnkar6682
@narendrasuvarnkar6682 2 года назад
पांडुरंगी रंगात खरच रंगत गेलो मी तुमचे सूर ताल आणि विठ्ठल लयात विलीन होत गेलो मन प्रसन्न सुंदर वातावरण निर्मिती झाली
@bhushan.2424
@bhushan.2424 Год назад
अप्रतिम......मन जस विठ्ठलाच्या चरणीच जाऊन पोचत.......पांडुरंग हरी...❤❤❤❤
@snehashirsat3831
@snehashirsat3831 2 дня назад
रात्रीचे 2 वाजताय आणि मी हे गाणं ऐकतेय. इतकं सुंदर खरंच काही असू शकतं का? ते संगीत, ती शब्दरचना, तो आवाज, ते तबला वाजन एवढं अप्रतीम. किती प्रेरणा देणारा आणि शरीरात ऊर्जा संचरणार गाणं आहे. मराठी संगीतातील एक अतिउत्तम उदाहरण असेल हे.
@PalviMore
@PalviMore 3 дня назад
खुप छान दादा...मन प्रसन्न होत तुमचा आवाज...जे शब्द.. वर्णन... त्यात रमून जायला होत आम्हा सर्वांना
@suchitakadam8730
@suchitakadam8730 Месяц назад
श्री. राहूलजी देशपांडे याचे गोड आवाजातील गाणे ऐकून विठू माऊली समोर उभी असल्या सारखे वाटत. संगीतही सुरेख.......
@mohitjain3900
@mohitjain3900 2 месяца назад
अगदी श्रवणीय , अंगावर शहारा आणणारे बोल अप्रतिम संगीतबद्ध केलेली रचना . .उच्च कोटीची स्वरछेड , अगदी मनभावन शब्दांची बांधणी त्याला दिलेली आगळी वेगळी आणि उल्लेखनीय अशी चाल . .शेवटचा नामघोष आणि विठ्ठलभक्तीला साष्टांग नमन 👌🏻🙏🏻👌🏻👌🏻
@DeepikaDaithankar
@DeepikaDaithankar Месяц назад
खूप सुंदर 👌👌अप्रतिम रचना आणि काय संगीत आणि मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज काय गायलंय राहुलजी नी 🙏🙏सर्व team चे खूप आभार.. त्या विठ्ठलाच्या भक्ती मध्ये खरंच रंगून टाकणारे 🙏🙏
@manishdadpe5447
@manishdadpe5447 2 года назад
Rahul dada Khupch sundar zale Aahe Gan…Sarang Kulkarni Hats off to you!!
@manjiridamle3499
@manjiridamle3499 2 года назад
Apratim. Very captivating. A perfect offering on Ashadhi Ekadashi.🙏
@vikaskesure8430
@vikaskesure8430 5 месяцев назад
अप्रतिम... काल वारी घेतली आज सकाळ पासून हा अभंग.. दुग्धशर्करा योग... राम कृष्ण हरी..
@somanathdhamal9872
@somanathdhamal9872 3 месяца назад
🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
@aditinalawade1262
@aditinalawade1262 6 месяцев назад
सारखं सारखं ऐकावं वाटते ,संपूच नये वाटते ❤ नादब्रह्म आर्त साद आहे पांडूरंगाला 🙏🏻
@akshaymandlik2063
@akshaymandlik2063 2 года назад
Appreciate your efforts....I'm anticipating more such Abhangas from you..... I missed Priyanka's voice ...
@parikshitagaj8890
@parikshitagaj8890 8 месяцев назад
वाह साक्षात विष्णू भगवान रूप घेऊन आले समोर अस वाटल ❤जय जय राम कृष्ण हरी,,
@shailajakarve8734
@shailajakarve8734 2 года назад
सुंदर, काव्य, संगीत आणि राहुलजीं चा आवाज सगळंच जुळुन आलय.
@GauravDattadas
@GauravDattadas 3 месяца назад
अस वाटत की खरोखर पांडुरंग या अभंगात रगंत आहे❤साक्षात पांडुरंग आले
@shubhankarbinniwale7946
@shubhankarbinniwale7946 3 месяца назад
🥹
@gargipatil8006
@gargipatil8006 2 года назад
अप्रतिम गाणं झालंय!♥️ शब्द, संगीत, राहुल दादाचा आवाज हे सगळं एकत्रित ऐकताना भान हरपून जातं आणि अंगावर काटा येतो.. ♥️♥️😍😍 entire team behind this song you all nailed it❤️👏🏻🙌🏻
@dr.pushkarajmukundkarandik3949
@dr.pushkarajmukundkarandik3949 2 года назад
राहुल सर आणि टीम जबरदस्त..... विशेष अभिनंदन ओंकार साहेब दळवी🔊🔊🔊
@shitalsavkar8549
@shitalsavkar8549 2 года назад
👌👌 a future for classical music
@poojatendulkar7712
@poojatendulkar7712 2 года назад
सुंदर रचना, श्रवणीय संगीत, आणि राहुल सरांची भक्तीमय, भावपूर्ण गायकी 👌👏 Gr8 team work . 👍आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 🙏🚩Subscribed😊
@anjalipaturkar9193
@anjalipaturkar9193 2 года назад
Absolutely overwhelming lyrics by Sarang Kulkarni, singing by Rahul, the entire chorus team, musicians… the intensity was transmitted and on a special day like Ashadi Ekadashi… jai Panduranga🙏🙏🙏 Words fall short
@parikshitagaj8890
@parikshitagaj8890 4 месяца назад
आणि ते विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर, मनाला मोहून टाकतो पूर्ण
@savitagatkhal6548
@savitagatkhal6548 Год назад
Pratyek matechya poti tumchyasarkha hira jnmala yeo hi pandurnga charni prarthna karte sir khup chan tumcha voice madhe jadu ahe
@hemamalode1850
@hemamalode1850 Год назад
खुप सुंदर शब्द रचना आहे आणि संगीत ही अप्रतिम शब्द कमी पडतील . अप्रतिम 🙌🙏
@vagmi2014
@vagmi2014 Год назад
Mastch khoop mast....purn vari karun ata padharpurla aloy aapan aani motthi vitthalachi murti dolyasamor aahe ..to anand , ti aas khoop bhari....he gan aikun me mazya mulikadun hyawar bharat natty suddha basun ghetlay
@ektakatti1001
@ektakatti1001 2 месяца назад
One of the best Bhajan ..and its composition.. Rahul Deshpande's voice just amazing ❤
@nishigandhabodake1016
@nishigandhabodake1016 2 года назад
Wahh.. Sagalach kamal aahe.. Lyrics,music aani gayki.. Top most👏👌
@ganeshdixit5777
@ganeshdixit5777 2 года назад
खूपच छान all team 👍🙏😘avaj pn गोड मधुर वाटतोय❤️❤️
@muktagadgil871
@muktagadgil871 2 года назад
अप्रतिम, lyrics, voice, music खूप छान, कमाल.... 👌👌
@NitinNikam-l7s
@NitinNikam-l7s Год назад
🙏🙏🚩🚩🚩 जय जय श्री राम जय जय राम श्री राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली माऊली माऊली 🚩🚩🚩🙏🙏
@atultikekar5195
@atultikekar5195 Месяц назад
Kahi Tod Nahi....... Jai Hari Vitthal.......Devi Dengi Rahul.....Hats Off
@anshikashitole5428
@anshikashitole5428 2 месяца назад
अद्भुत, अप्रतिम संगीत ही ब्रह्म है। जयश्री कृष्ण 🙏 जय पांडुरंग 🙏🙏🙏
@sanketsawant6884
@sanketsawant6884 2 месяца назад
महाराष्ट्राची शान राहुल दादा काय गीत रचना केली आहे नतमस्तक होतो तुमच्या चरणी❤❤❤❤❤❤❤❤
@SuryawanshiYogesh-w1n
@SuryawanshiYogesh-w1n Месяц назад
खुप सुंदर आभंग आहे हा..🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩
@sanjanadhatkar-pn5qb
@sanjanadhatkar-pn5qb Год назад
Wow mi varnan karu shakat nahi evadhe sunder aahe apratim majhe aavadate gane
@sandipdhole189
@sandipdhole189 9 месяцев назад
खरचं हे अभंग ऐकल्यावर अलगत डोळ्यातुन अश्रु आले. अप्रतिम अशी रचणा. गायन आणी संगीत सुद्धा कमालीच आहे. सर्व सहभागी माऊलींनी दंडवत
@shubhankarbinniwale7946
@shubhankarbinniwale7946 3 месяца назад
😢🥹
@swatikunjir2112
@swatikunjir2112 2 года назад
Apratim.... Kharach shabd nahit varnayla.👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏💐
@prashantugale5193
@prashantugale5193 2 месяца назад
खूप छान क्रिएटिव्ह अभंग.खरोखर नाद तयार केला आहे अभंगात.Amazing
@ActorAmodJandeOfficial
@ActorAmodJandeOfficial 2 года назад
Waaaaaaaa 🙏 निशब्द ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@manishaugale5636
@manishaugale5636 Год назад
Yekhadya panduranga chya mandirat neun basavanara ha aawaj ... parmeshwar dhakhavnara aawaj Tumhich aamche tukaram maharaj, Dyaneshwar Maharaj, 🙏🙏🙏
@shubhankarbinniwale7946
@shubhankarbinniwale7946 3 месяца назад
🥺
@MukundKhuperkar
@MukundKhuperkar 19 дней назад
राहुल सर जबऱ्या ❤ पांडुरंग आणि माझी वारकरी म्हातारी आई उभी राहिली समोर 😊
@sunitabhandare7058
@sunitabhandare7058 Год назад
जय श्रीराम खूपच सुंदर अप्रतीम ऐकतच रहावे वाटते
@yogitajadhav4004
@yogitajadhav4004 2 года назад
Lyrics,music, composition,awaj saglech mast👌👌👍
@ganeshdixit5777
@ganeshdixit5777 2 года назад
राहुल all team ek vinanti ahe amhala tumachya team madhe samil होण्याची इच्छा आहे आमची इच्छा पूर्ण करावी ही विनंती आहे🙏
@priyankanazare8449
@priyankanazare8449 Год назад
Khup Sundar👌👌Jay Hari Vitthal 🙏
@tushartalikhedkar4857
@tushartalikhedkar4857 2 года назад
3:51 the best part of the song ❤️🙌
@shubhankarbinniwale7946
@shubhankarbinniwale7946 3 месяца назад
७:४७पासून लावलेला आलाप पण🥹😌
@jarandeshwar_mobile
@jarandeshwar_mobile Год назад
Lay bhari saheb mast zala mood sakal sakal ❤
@jidneshvaze1448
@jidneshvaze1448 2 года назад
Khoop kamaal .. music , chorus, vocals saglach Apratim 🙏🙏
@nakultayade7457
@nakultayade7457 11 месяцев назад
अभंगाची रचना इतकी सुंदर आहे.... की पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत.... अप्रतिम लिखान.. आणि त्याहून अधिक सुंदर असे सादरीकरण....👌👌
@patilsuvidha1861
@patilsuvidha1861 2 месяца назад
Khupach sundar rachna ani gayla hi apratim.. Devacha varadhast mule shakya jhalay... Purn vatavaran mangal karun takty...Thanks to entire team . Chorus,Tabla vadak apratim 🙏🙏🙏
@milindmahadik9105
@milindmahadik9105 3 месяца назад
Finally.........🎉 Rahul dada aala ch ...... विठ्ठला चे गाणे घेऊन... आनंदा अश्रू आणि अप्रतिम आनंद..... देवा.. पांडुरंगा.....
@vandanakoranne7880
@vandanakoranne7880 2 года назад
सुंदर शब्द...सुंदर संगीत..ऊत्तम गायलय राहुलजी...अप्रतिम😊
@shubhamchandane0415
@shubhamchandane0415 6 месяцев назад
हरीनामत रंगल्याची दिव्य अनुभूती जाणवते...... राहुल देशपांडे सरांच्या आवाजातून ❤😊
@G.P.S098
@G.P.S098 4 месяца назад
श्री गणेशाय नमः ❤ श्री राम कृष्ण हरी ❤ श्री पांडुरंग हरी ❤ श्री विठ्ठल श्री रखुमाई 🤗🙇
@sumitgawade5928
@sumitgawade5928 Год назад
अप्रतिम शब्द, संगीत, सुर.... राहूल सरान साठी तर शब्दच नाहीत मन प्रसन्न झालं
@manalideodhar2506
@manalideodhar2506 2 года назад
अप्रतिम ! 🙏🏼🚩 श्रीरंग विठ्ठल !
@nitinchavan6968
@nitinchavan6968 Месяц назад
खूपच छान !!! रोज एकदा तरी ऐकल्याशिवाय रहावत नाही. 💐💐💐👍🙏
@krishnakulkarni5227
@krishnakulkarni5227 2 года назад
Sarang,well done ! along with his dearest team. Acclaimedable with sweet Memories on the Eve of Ashadi Kartikye .God bless you all, ever effective share. Specially Rahul dada.
@purushottam2720
@purushottam2720 11 дней назад
🙏🏻 🌺 राम कृष्ण हरि...❤ माऊली!
@pankaj15173
@pankaj15173 Месяц назад
खूप दिव्य, अद्भुत अनुभुती, कधीच संपू नयेत असे संगीत.मन प्रसन्न झाले हे गाणं ऐकून.परत परत ऐकावं वाटत. पुर्ण टीम ला खूप खूप शुभेच्या.
@ravindraambardekar8285
@ravindraambardekar8285 2 года назад
Sarang Very nice lyrics and music👌👌👌 As well sang
@shri9168
@shri9168 2 месяца назад
❤ शेगाविचा पांडुरंग वसे आमुच्या मनामनात ❤राम कृष्ण शरणम् ❤
@chitralekhakhatu
@chitralekhakhatu 2 года назад
Sundar zaley !!! Everything perfect 👍🏼
@somanathdhamal9872
@somanathdhamal9872 3 месяца назад
🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
@CherryCrops._.Aesthetic
@CherryCrops._.Aesthetic Год назад
शब्द कमी पडतील याविषयी बोलताना इतकी सुंदर रचना आवाज व संगीताची साथ अप्रतिम गाणे.❤❤❤❤❤
@anish315
@anish315 2 месяца назад
Rahul Deshpande.... One of the finest singer 🙏🏻 Absolute bliss 😇
@anuradhaketkar4488
@anuradhaketkar4488 2 года назад
Rahul dada kharach tumache gane apratim...Sangeet pan khupach sundar jhale aahe..
@surajghusalkar3259
@surajghusalkar3259 2 года назад
Kuphach sundar.... Jai Hari Vitthal💐💐
@jaishankariyer1672
@jaishankariyer1672 Год назад
Listened to the song again ... 💐💐💐 Excellent Lyrics, composition and when the Singer is Shri Rahul Ji...then it is icing on the 🍰
@priyankasunny2268
@priyankasunny2268 2 года назад
Absolutely mesmerising. It takes me to the waari literally. If I just close my eyes and liaten to this masterpiece, I feel like I am surrounded by thousands of warkaris, a feeling of ecstacy filled with bhakti for pandurang. The energy of the song is outstanding. I am listening to it on loop since the time I have listened to it. ❤️ Thank you so much for this treat.
Далее
'Soduni Gokulas Baare'-Making of VITHA THEME.
5:03
Shriranga Vitthala
8:34
Просмотров 1,1 млн