ह्या असल्या गलिच्छ माणसाचा एकच उपाय....सगळ्यांनी ह्याचे videos purna पाहायचे नाही,dislike everyday आणि रिपोर्ट पण everyday....spam , misinformation reason टाकायचं,ह्याचे views padtil आणि $ पण कमी होतील,तेव्हा त्याला viewers चि पॉवर कळेल
त्याच्या बहिणीने आईला चालू करून दिले पण हा ऐतखाऊ भाऊ घरी बसून बायकांचे नखरे दाखवतो. त्याच्या बहिणीची फॅमिली डिसेंट आहे ती नाही येत ह्याचे रिव्हू वाचत असेल. भावाने कशी आईच्या चॅनलची वाट लावली .
हो बहीण समाजात वावरते,सासुरवाशीण आहे,ती पण एकदम कमी येते घरी.बँकेत कामाला आहे.तिच्याकडे बघून तरी बाप्याने काम करावं ......बाप्या आहे की बाई काही कळत नाही.फेक नाव पण गायत्री😂😂😂😂
@@varshadesaihituluffy shikshan nahi tyache kay kaam karel.. itki choti choti kama Karun sodli.. Dhar sod vrutti..gym trainer hota mhane.. sharif baghitla tar obad dhobad..sister is decent and I guess she stays away from these idiots.. I think even bokad bai has inferiority complex regarding sister as she is earning, independent..
ताई मला हेच सागायच होत काय ते पोट सुनेला पण समजत नाही. पप्पुचलग्न झाल्यापासून तीघाच डोकफिरलेलं आहे.शुभांगी ताई तर वयात सुद्धा भान ठेवत नाही.व्हिडिओ साठी सुनआणि मुलगा सांगतोतसे नाचते तसेच कपडे घालते.
पोट कसे हलते. अंगावर शाल तरी टाकायची एक नंबर उनाड फॅमिली आहे .बाहेरचे खाऊन खाऊन कधी बाहेर चे खाल्लेच नाही असेच वाटते. आता बिग बाॅस सारखे कॅमेरे लावा आणि सगळेच दाखवतात. ती सूत्र खादाड भाऊ आहे.
correcct observation ahe.starting madhe khup garibi dakhavli ani atta policy milalyawar 50 tole cha sonyacha har, bunglow ratnagiri, flat virar,,2nd land property in Ratnagiri., hoteling
@shaila खरं आहे ,बाप सगळ जमवून गेला बिचारा अणि हा fafya नुसतं बसून खातो आईच्या जीवावर.काय काम धंदा नाही आणि आईला अलगद बाजूला केली.आमच्याकडे तर मुली पण घरी नही बसत.लाज taklyala वाटली पाहिजे,धड मराठी पण बोलता येत नाही.आणि पोतली त्याची आई.... केव्हढ ते पोट....
आशु MTS वर 1महिन्या पूर्वी ची 1कम्युनिटी पोस्ट सर्वांसाठी आहे.उच्च न्यायायलाची ऑर्डर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम66(अ)ही ऑर्डर थम्बनेल ला लाव आणि डिटेल व्हिडिओ बनव.अमृता ला पण आधीच कळवून ठेव.म्हणजे अंधभक्त त्रास करून घेणार नाही👍
101%khar mage mi bolale to kuthlya hi subscriberla reply det nahi . Phaltu program aahet aajkal .jyanchya mule paise kamwale n ha kahi karat nahi aata recepie band baherche khane jast
😂 Ho but ek kalt nahi drama ch karaycha hota tar tya Serious Patient chya angaavr Chadar, blanket kahitari pahije na? Itka hi kharch nahi kela Taklu ne but itki costly ambulance 🚑 madhy ek blanket nasavi..ani ti keerin Bai fakt transperant orange 🍊 gown var 😂 ek Parkar nahi ki Payjama ghatla nahi tya murkh baai ne ..🤦 Aajari padaychya aadhich dokyavr padli hoti ka ki itkya mhatarya vayaat body exposing chalaly mhatari ch 🤣🤦
खरंच आहे अग ताई यूट्यूब चालू करायचं mhntl तरी टेन्शन येतं आज काय नवीन बघायला भेटेल आणि youteb हे आज काल बायकांच्या भांडणाचा कट्टा झालाय.....नको jhaly ata RU-vid chalu करायलाच 😀😂त्यातून शिकण्यासारखं काहीच नाही फकत इरितेत होतात काहींचे ब्लॉग्ज bagtana 😭
Pappu and strong sanjog kahi kamdhanda karat nahi. . Pappu chi property cha topic ghe. Last time bolala hota aamchi vikroli ani ratnagiri shivay property nahi. Aani aata virar la kasa kay flat aala.
@harshavi ट्रेनर कसला,लोकांनी बाहेर रोज पाणीपुरी हदर्तना बघितलाय आणि cigarette pan ओढताना लोकांनी पाहिले त्याला.आई आजारी पडली तेव्हा फिटनेस कुठे जातं.....आईला डॉक्टर कडे न्यायचं की नवस करायचं अस्त
Ya video sathi RU-vid ne option dila asta na unlimited like tari dile asto khup shana samazto to papya swata hun swata chi taarif mala Zara hi aawdat nahi
Me yha medical walya video war comment Keli papya ni delete Keli kon as emergency situation madhe shoot karto purn family drama Ani aata tar full boring me saral unsubscribe kelo
स्वतः फेक 🆔 वर शिवी गाळ करतोय अणि दुसऱ्यांना हिम्मत असेल तर ह्याव आणि हिम्मत असेल तर त्याव.....ह्याच्या viewers ना माहीत असायला पाहिजे हा कित्ती घाणेरडी भाषा वापरतोय ते पण बायकांशी.तिकडे ह्याची लायकी अणि शिकवण दिसून येते.पोटासाठी माणूस जे करतो त्यात इमानदारी असायला पाहिजे.हा viewers ना डू बनवतो ,त्यांचा आणि आईच्या जीवावर आहे....ह्याच्या followers ना ह्याची खारी वाईट बाजू दिसलीच पाहिजे.शिव्या काय देतोय,धमकी काय देतोय....मोहिनी क्या चॅनल वर असच केलं.एक तर आपले कॉमेंट वाचून पुढचा vlog तसा सुधारणार आणि वर आपल्यालाच शिव्या.आई शी,bhaikakanshi कसा वागायचं ते कॉमेंट वाचून करतोय.स्वतःची akkal नाही, एवढा मोठा झाला ,