Тёмный

#shyammanav 

PRABODHAN प्रबोधन
Подписаться 11 тыс.
Просмотров 133 тыс.
50% 1

Опубликовано:

 

29 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 317   
@SleepyBloomingFlower-mi4jf
@SleepyBloomingFlower-mi4jf 3 месяца назад
अप्रतीम संतांना महा विचार मांडले .समाज कुठे घेतोय अज्ञानात जगतात .
@pranotijadhav979
@pranotijadhav979 8 месяцев назад
देवा..खर्या संताचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद 🙏
@pathakramesh1942
@pathakramesh1942 4 месяца назад
Very good analysis sir.your thoughts are absolutely rich.
@Omkar_4474
@Omkar_4474 Год назад
सच्चे संत संत गाडगे बाबा...🙏🙏
@nitindandekar3085
@nitindandekar3085 2 года назад
समाज जागृती व्हायला पाहिजे हिच तळमळ आहे या महान व्यक्तितीची आहे.. 🙏🙏🙏
@swatitorne3372
@swatitorne3372 2 года назад
Jay bhim best of you sir lecture
@ajaynavale626
@ajaynavale626 7 месяцев назад
कुठल्याही अभंगाचा कुठल्याही गोष्टीशी संबंध लावुन आपलेच सत्य करत आहेत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि गाथा पाण्यातून वर आल्या यावरही अभंग आहेत ते सांगा ना
@sknewslatur
@sknewslatur 2 года назад
मानव सर ...आपले समाज प्रबोधनात मोठे योगदान आहे.
@dnyaneshwarkalyankar5676
@dnyaneshwarkalyankar5676 7 месяцев назад
खुप छान माहिती दिली
@rameshdhotre560
@rameshdhotre560 2 года назад
प्रबोधन चांगले आहे, पण किती दिवसांनी प्रक्षेपण अचानक युट्युब वर आले असे नाही. समजदार को इशारा काफी हा याचा अर्थ आहे🙏
@RahulPatil-dk7wv
@RahulPatil-dk7wv 2 года назад
गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा... गाडगेबाबा महाराज असे का म्हणतात देव नाही तर..
@ankushshinde840
@ankushshinde840 2 года назад
सगळे संत तसे नव्हे ...गाथा , ज्ञानेश्वरी , आणि भागवत वाचा तुम्ही मग जगाला सांगा. 🌼🙏🚩🙏🌼
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge 2 года назад
जगातील सर्वात मुर्ख माणूस आहेस तु.आपला श्वास चालू आहे हा सुद्धा एक रोजचा चमत्कार आहे.
@krishnatamore5755
@krishnatamore5755 2 года назад
संतांनी जी कार्ये केलीत ती चमत्कारा पेक्षा खुप मोठी आहेत.
@virajkene7383
@virajkene7383 Год назад
गाडगे महाराज संत आणि देवांची निंदा करत नव्हते तेपण गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा म्हणत होते
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 Год назад
Ha fantastic tyancha vapor karToy. Aadar karat nahi .
@cricketlovers1.1M
@cricketlovers1.1M 5 месяцев назад
Yeee chup kr ganja kmi pi
@rajumondhaleclassic9482
@rajumondhaleclassic9482 Год назад
आपण अंधभक्त आणि भोंदूना कितीही समजावा ते तेच आपल शेपूट हल्वायच सोडणार नाहीत त्यांना असाच रहुद्याहो आपल्याला समजलं ना जे ऐकतील त्यांनाच सांगावस वाटते बाकीचे मेलेले शरीर आहेत समजावून आणि सांगून उपयोग नाही श्याम मानव सर🙏
@rajshekharrevshette827
@rajshekharrevshette827 7 лет назад
हजार वर्ष मुस्लीम इंग्रजांनी भारतावर राज्य करण्याचे कारण हिंदू देव देव पुजापाठ करत राहिले तसेच हिंदू धर्मातील अंधश्रद्धा जातीभेद ही प्रमुख कारणे आहेत.हिदू धर्मातील विद्न्यान शोधले पाहिजे
@raj5468
@raj5468 3 года назад
बरोबर . . .जेव्हा खिल्जी भारतीयांवर आक्रमणाची तयारी करत होता तेव्हा हे शेंडिवाले लवडे गाई बैल तुप सोनं चांदी मंदिरामधे जमा करुन होम हवन करत होते. . आणि खिल्जी येऊन उडुन गेल्यावर हे शेंडीवाले इतिहासात लिहतात की, खिल्जीने आक्रमणापुर्वी गाई सोडल्या जेणेकरुन हिंदू नी माघार घ्यावी आणि मंदीर तोडली वगैरे वगैरे . . . .चुतियागिरी
@AKB_96
@AKB_96 2 года назад
अच्छा पिर फकीर हे कोण आहेत मग
@shankargaikwad3730
@shankargaikwad3730 2 года назад
@@AKB_96 l
@atozonlinefreecourses.9283
@atozonlinefreecourses.9283 2 года назад
Ok adhi varn kay asta te samajun ghya ...karm he Varna var avalambun asatat ...Ani varn he vyaktichya prakrati var ..satavik/rajasik/tamasik.. Jya vyakti chi Kashi prakrati..to te karm Karel ...Ani tya Varnat sambhodla jail ...he janma var avalabun navat adhi ...nantar chya kalat te ..janma var avalabun zal ...ajj doctor cha mulga mostly doctor ch hoto ..rajkarnyacha mulga rajkarni...tas adhi sutara cha mulga sutar ch hott asse ...sutar he adhi kam hot ..nantar jat zalli...Ani parkiy lokani ...divide and rule chya policy apply karun lokana chya manat khot Nate bhram pasaravle ...jase ajj political parties karta ..sate sathi.. 👍
@krushnaundare3802
@krushnaundare3802 4 года назад
आणि तुमची भाषा फार गर्विष्ठ आहे तुमचे थोबाड हनाले पाहिजे तुम्ही इस्लाम बुद्ध या बद्दल नाही जास्त बोलत आपली दारखीली बसते काय
@vkfocus3841
@vkfocus3841 2 года назад
प्रोबधनाची गरज वाढली आहे! रोखठोक बोलणारे लोक कमि झालेत.
@sanjaythakare6999
@sanjaythakare6999 2 года назад
संतांचेच वाङ्मय वापरून आपले ज्ञान श्रेष्ठ ठरवायचे आरे वा... संत श्रेष्ठ आणि पुष्पक विमान खरे आहे. . आपले ज्ञान तपासा
@maxpayne69.
@maxpayne69. 2 месяца назад
pushpak viman, Harry potter, Spiderman, yes all seem true to kids.
@आत्महत्यामुक्तमहाराष्ट्र
खूप चांगले विचार मांडले आंध श्रध्दा निर्मूलन व्हावे असे यांना वाटते तसेच हिंदू राष्ट्र कसे साध्य होईल यावर देखील जन जागृती करावे ही विनंती
@pramodbarangule2732
@pramodbarangule2732 2 года назад
खुपच छान माहिती आहे सर. 🙏🙏🙏
@rameshgedam1928
@rameshgedam1928 3 года назад
योग्य मार्गदर्शन प्रबोधन, धन्यवाद , जय भीम जय जोतिबा फुले जय संविधान
@pranali12926
@pranali12926 7 лет назад
very impressive and helpful...Thanks sir...keep it up
@prabodhan.m
@prabodhan.m 7 лет назад
+Pranali Ramteke Thanks for Feedback share this video and Subscribe channel
@jayantingale
@jayantingale Год назад
@@prabodhan.m k
@jayantingale
@jayantingale Год назад
@@prabodhan.m M
@balasahebmore8821
@balasahebmore8821 Год назад
खूपच छान माहिती
@psbandgar6769
@psbandgar6769 Год назад
खर आहे सर 💯👍
@nanapatil8236
@nanapatil8236 19 дней назад
Ha sham manav jat का. लपवतो. आम्ही जातीवरून ओळखतो याचे विचार काय आहेत कारण याचा देह माणसाचा आहे पण विचार रा क्षशी आहेत माणूस आहे हे लोकांना कळाव म्हणून मानव सरणेम धारण केले आहे याचा दाभोलकर होणार हे नक्की
@krishnajadhav3563
@krishnajadhav3563 3 года назад
सत्य नेहमीच कडवे असते म्हणून ते आम लोकांना पटत नाहि पुस्तकांत किंवहा गृंथात काहिही छापून आले तरी लोक सत्य मानतात हेच खरे अज्ञान व अंधश्रद्धा आहे !
@rajaramamate2219
@rajaramamate2219 2 года назад
तु मुर्ख आहे हेच एक सत्य आहे
@amolbodkhe5665
@amolbodkhe5665 Год назад
Very. Nice. Sir
@vitthalkogade115
@vitthalkogade115 2 года назад
ज्यांनी पाहिला नाही दानव त्यांनी पहावा श्याम मानव
@mahendrapolekar5526
@mahendrapolekar5526 3 года назад
Geeta bhgwat krti shrvan akhnd chitaan vithoba 💎 che tulyche Vachan ❤️
@chandaranimane5069
@chandaranimane5069 Год назад
Excellent sir 👍.....🙏
@prabodhan.m
@prabodhan.m Год назад
Thanks and welcome
@balirathod83
@balirathod83 2 года назад
Muslim community babat bola poptrav
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 2 года назад
Andhashradha walena....himmat nahi...He lok Kadhi Muslim baddal bolat nahi...kaa Barr...Mohit ahe jeena Muskil...
@swati7393
@swati7393 2 года назад
धन्यवाद भाऊ, आपन कबिर साहेब यांच नाव घेतले बरे वाटले तर माझि विनंती आहे. आपन रामपाल जि महाराजाचे कबिर साहेबाचे ज्ञान सत् संगातुन समजून घेऊन घ्या हे ज्ञ
@swati7393
@swati7393 2 года назад
धन्यवाद
@mahendrapolekar5526
@mahendrapolekar5526 3 года назад
Nature he pan parmeshwar che super art ahe
@siddharthshete7749
@siddharthshete7749 Год назад
खूप छान प्रबोधन 🙏🙏
@vinodsutarverynice7864
@vinodsutarverynice7864 2 года назад
आपल ज्ञान कमी पडल की लोक दुसऱ्यांच्या घाद्यांवर हात ठेवतात. एकदा संत निळोबा राया याचं चरीत्र वाचा. मोहोदय आपला अभ्यास फारचं कमी आहे. तुम्हाला संत मानायचे नाही त्यांचे विचार मानायचे नाही तर नका मानू पण अपप्रचार कशाला करता हे योग्य नाही.
@sulochanashirsath4453
@sulochanashirsath4453 2 года назад
फारच सुंदर विचार .,
@yashwantkeluskar9074
@yashwantkeluskar9074 2 года назад
Good thoughts
@anandsanas1609
@anandsanas1609 7 лет назад
विश्व मे सभी का कल्याण हो
@prabodhan.m
@prabodhan.m 7 лет назад
+Anand Sanas आभारी आहोत, इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा prabodhan या चॅनेल ला SUBSCRIBED करा
@dwarkanathkhare7020
@dwarkanathkhare7020 2 года назад
फक्त हिंदू समाजावरच का चर्चा करता इतर समाजावर टिका करुन दाखवावे मग कळेल.आपलेच हिंदू लोक हिंदू संस्कृतीला नाशाला कारणीभूत आहे.
@arvindatale5782
@arvindatale5782 Год назад
वेड्या, इतरांच्या धर्मातील अंधश्रद्धेबद्द्ल आपल्याला काय करायचे? आपल्या हिंदूना अंधश्रद्धेतून बाहेर काढले तर त्यांची फसवणूक होणार नाही!
@jayshreevaidya277
@jayshreevaidya277 3 года назад
गाडगे महाराज🙏
@balasaheb4873
@balasaheb4873 2 года назад
तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे महाराज वंदनीय.. 💐💐
@BilapatteNSsir
@BilapatteNSsir 2 года назад
Aplya ghari pooja pat chalu ahe ka?
@Sandeepkolekar443
@Sandeepkolekar443 10 месяцев назад
Barobar...
@badrinathbholwankar7333
@badrinathbholwankar7333 2 года назад
फारच छान gajanan maharaj बद्दल सांगा त्यांनी रेल्वे थांबली होती
@navchaitanyavyasanmuktikendra
@navchaitanyavyasanmuktikendra 2 года назад
तुझ्या बापाने थाबंवली होती का मग
@SleepyBloomingFlower-mi4jf
@SleepyBloomingFlower-mi4jf 3 месяца назад
प्रबोधना ने अज्ञानी समाज हुशार होतो.
@blackthunder3137
@blackthunder3137 2 года назад
अतिशयोक्तीपूर्ण भाषण
@ramkrishnagurav7776
@ramkrishnagurav7776 2 года назад
आ सण
@prakashhubale8963
@prakashhubale8963 2 года назад
Ardhavat vachan nako shradha kay te sanga. Santani kay sangitle te sanga. Ka granthanvar visvas nahi.
@bhanudasnaik5328
@bhanudasnaik5328 2 года назад
श्रध्दा असल्या शिवाय अंधश्रद्धा होत नाही त्यामुळे श्रद्धा कोणाला म्हणायची ते सांगा
@prabodhan.m
@prabodhan.m 2 года назад
Krupaya purn video paha
@bhanudasnaik5328
@bhanudasnaik5328 2 года назад
श्रध्दा म्हणजे काय
@krushnaundare3802
@krushnaundare3802 4 года назад
तुम्ही तुकाराम महाराज यांचा एकेरी उल्लेख करू नका आणि एक लक्षात घ्या नवस खरा होत नाही हे खरे पण नवस हा मुलगी होण्यासाठी नाही करत मुलगा व्हावा म्हणुन करतात
@raj5468
@raj5468 3 года назад
Lovdya Nig . . .
@krushnaundare3802
@krushnaundare3802 3 года назад
@@raj5468 कारे रताळ्या टोनग्या गांडू गु खा मदारचोत
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 Год назад
Tukarsm Maharaj Aase hi mhanatat McLachlan Dhunganavar pani Takata pan Devavar Nahi Takata tukaram Maharaj anchya Purna Abhangacha Aabhyas karava Ardhye Dhnyan ghevu naye. Ani devu naye Amhi Aamache Gun Dosha parakhadpane mandato Aase Ex. Tumhy dusarya Dharmavaram bolu sakata ka .. Jethe kharacha Aandha Shardha Aahe tethe tumache vichar Gothatat..jai hind
@akashrohankar9781
@akashrohankar9781 2 года назад
Tukaram Maharaj Devala manat navte ka
@rameshn1336
@rameshn1336 Год назад
Playlist 👇 ru-vid.com/group/PLQYH_Y3vV-2Ph2xgwoQYd1KZZYzX8GoRq
@nitinmunde7118
@nitinmunde7118 2 года назад
Tukaram Maharajanbaddal akeri karayla tula laj Kashi vatli nahi
@kiranmarodkar3312
@kiranmarodkar3312 Год назад
साधुसंतांवर चिखलफेक करणाऱ्या दानवांनो त्या चिखलानै तुमचेच हात अगोदर बरबटले जातात
@lalitargade
@lalitargade Год назад
आसारामबापू सारखे संत कायकामाचे
@anantvaishampayan529
@anantvaishampayan529 2 месяца назад
अहो संत आत्मा च परमेश्वर आहे हे सांगतात देव दुसरा कोणी नाहिये ते पटून द्या ना बाकी लोकांचे अज्ञान आहे असे समजा
@atheist5075
@atheist5075 3 года назад
Great work sir 👍
@balasahebsandhan7338
@balasahebsandhan7338 2 года назад
Hare krishnana prabhuji
@laxmanpawale576
@laxmanpawale576 2 года назад
अति शहाणा माणूस अंध श्रद्धा निर्मूलन नाही.श्रद्धा निर्मूलन आहे.यांनी आध्यात्मिक ग्रंथ वाचले नाहीत .
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 2 года назад
साहेब आध्यात्मिक ग्रंथ वाचण्यासाठी अध्यात्मिक मध्ये काय आहे याची समजून घेण्याची अक्कल पाहिजे ना
@jagnatkarde3477
@jagnatkarde3477 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@kiranmarodkar3312
@kiranmarodkar3312 Год назад
यांना आध्यात्मा विषयी सांगणे म्हणजे गाढवासमोर गीता सांगण्या सारखे आहे
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 Год назад
Te tynchi postage vikatat Yavar Bharatpur sahitya nirman karun vikatat. Tukaramache Abhang kahi Aavadale pan tyanche Vimanatun prasthan many nahi tethehi samajat Aag lavanyache kam kele tukaram maharajana marale. ?
@approachshail
@approachshail Год назад
Chamatkar manatat tyani, melela manus jivant karun dakhvava, manto chamatkar ani tumcha dev aahe ka himmat, superb shyam manav sir, je chamatkar mantat tyaani aahe tya jaage. Hun mala shraap dev bhasm kara. hahahahaaaaaa
@yashwantkeluskar9074
@yashwantkeluskar9074 2 года назад
Speaks like Narendra.Good
@mahendrapolekar5526
@mahendrapolekar5526 2 года назад
Tu je breathing kart ahes he van supreme lord che science ahe pan tula breathing che oxygen level dist nahi means andhshraddhaa asel nnnn
@mahendrapolekar5526
@mahendrapolekar5526 2 года назад
Indian culture means unlimited super scence knowledge
@KhalseDinkarv.Khalse
@KhalseDinkarv.Khalse Год назад
Hero ❤
@mahendrapolekar5526
@mahendrapolekar5526 3 года назад
All over world madhe super human power che proof ahet hynch Ans. Ajun morden science kade pan nahi ani lates study book madhe pan nahi pan ancient ved shshtr ani granth madhe ans. ahet
@ajaynavale626
@ajaynavale626 7 месяцев назад
दगडाच्या देवाने नाही खऱ्या पा़ंडुरंगाने त्यांचे अभंग वर काढले आणि ते वैकुंठावरुन खाली आले होते आणि ते चमत्कार नाहीत तर योगशास्त्राचे नियम आहेत
@sudhakarghadge1300
@sudhakarghadge1300 2 года назад
तु मानतो का नाही देवाला.
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 Год назад
He lok Aapalya sanatanla shake chya Bhovaryat Takata Ani te Swataha chi sahitya Vikatat he samaj karya Nasun samaj droha Aahe... jai hind
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 5 месяцев назад
तुकारामाचे अभंग पाण्यात बुडाबिले.त्याची सुधारणा करतांना तुमच्या सारख्यानी हात धुतले 5:45
@sanjaynatekar8186
@sanjaynatekar8186 Год назад
Islaam aani Christian bhoondu giri var ek shabd bolnyachi himmat naslele lok Hindu riti rivaajaanvar pravachan kartaat
@kia6193
@kia6193 Год назад
Ok
@prakashhubale8963
@prakashhubale8963 2 года назад
Faltu giri sagli
@hanumanshinde4162
@hanumanshinde4162 2 года назад
संत कळणे हे ऐऱ्या गैऱ्याचे काम नाही
@shrirangsamant2919
@shrirangsamant2919 2 года назад
आधीच मर्कट तशात मद्य प्याला
@bhagwanjaybhaye6917
@bhagwanjaybhaye6917 Год назад
Namdev syatri Maharaj yanchi bhetghya
@bababanait7529
@bababanait7529 2 года назад
All.good.sir Jay.tukaram Jay.mh
@prabodhan.m
@prabodhan.m 2 года назад
Thank you
@kalpeshra8252
@kalpeshra8252 7 лет назад
excellent
@prabodhan.m
@prabodhan.m 7 лет назад
THANKS PLS SHARE THIS VIDEO AND SUBSCIBE CHANNEL
@marutijadhav7752
@marutijadhav7752 2 года назад
खूप छान सर...
@milindsawant6639
@milindsawant6639 2 года назад
Why are you advising others you himself agreed that your mother do satyanarayan behind you
@maheshmhaske657
@maheshmhaske657 2 года назад
Nice Sir
@amolkapse6668
@amolkapse6668 2 года назад
मनाला पटेल तेच अर्थ लावता अभ्यास कमी आहे .अर्धवट घेऊन पळता तुमची लायकी नाही तुकाराम महाराजांना एकेरी नावाने बोलायची
@nivangunea7332
@nivangunea7332 11 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@geetaparalkar8610
@geetaparalkar8610 Год назад
True
@sandipjadhav2592
@sandipjadhav2592 2 месяца назад
❤❤सत्य परिस्थिती
@aakashlondhe2905
@aakashlondhe2905 Год назад
खुप छान माहिती
@kirannagpure8839
@kirannagpure8839 6 лет назад
तूमचा नंबर टाका
@prabodhan.m
@prabodhan.m 6 лет назад
Kiran Ji Pls Contact www.abans.org.in/contact-us
@amolmnirgude
@amolmnirgude 2 года назад
संत तुकाराम महाराज खरच वैकुंठात गेले की दुसर काई ..ते पण सांगा सर
@rajaramamate2219
@rajaramamate2219 2 года назад
ह्यो होताका तीथे
@sunilramteke156
@sunilramteke156 Год назад
🙏
@ShankarNalawade-lg6wx
@ShankarNalawade-lg6wx 3 месяца назад
इतर धर्मांना पण प्रबोधन करा इतर धर्मात पण अंधश्रध्दा आहेत
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 Год назад
Andha shradha nirmulan nahi he sanatan nirmulan Aahe . Grantha Takave Dharm takava ni ya taporiche vichar Aaika Ani Yacha Aadarsha ghya kalyan hoela jai hind .
@sandipjijadhavofficial8397
@sandipjijadhavofficial8397 2 года назад
भावपूर्ण श्रद्धांजली.
@jagdishjoshi5021
@jagdishjoshi5021 2 года назад
संतसाहित्याचा सखोल अभ्यास करा व्यवस्थित जाणून घ्या आणि नंतर बोला ,, आई सांगते तोच आपला बाप आहे हे मानता ती श्रध्दा की अंधश्रध्दा ??
@rodesconstructionworks2985
@rodesconstructionworks2985 Год назад
हे तुम्ही कोणाला सांगत आहात?
@dnyandevdaund617
@dnyandevdaund617 2 года назад
तुकाराम महाराजाचा खुण झाला हे चुकीच
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 Год назад
He kahihi sangatoya ghanicha vas ghyayacha nasato take vaet Ssikayache nasate karan history pan Aashicha chukicha Sangitala hapan tyachacha part Aahe.
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 8 месяцев назад
नास्तिक म्हनतात खुण झाला आस्तिक म्हणतात वैकुंठाला गेले
@BilapatteNSsir
@BilapatteNSsir 2 года назад
Muslim religion badal bolnachi apllyat himat nahi ka?
@mahendrapolekar5526
@mahendrapolekar5526 3 года назад
Dhaneshwar mauli
@parivartan5421
@parivartan5421 Год назад
आ श्रद्धा महापापं,श्रद्धा पाप प्रमोचिनि,
@sarvottampanchal4149
@sarvottampanchal4149 2 года назад
मग छत्रपती शिवाजी महाराजांना 1000किलोमिटर पर्यंत बातम्या भेटत होत्या. मग 3 किलोमिटर ची बातमी भेटली नसती का? खुनाची बातमी खरी असती तर भटाना हत्तीच्या खाली दिलं असतं.
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 Год назад
He Aapalya shrdhevar ghala ghalatoya Andha shrdhevar Tika nahi tar shrdhevar ghala ghalatoy . Manat Shankar Takata. Talk nahi kutark karatoy.
@meenadhumale7484
@meenadhumale7484 2 года назад
Sir khup Chan anek udaharan deun patun sangitlya baddal danyavad
@satishsarode6193
@satishsarode6193 2 года назад
Manav.sahab.aap.kewal.vidnyan.me.bhtke.ho..aadhmytama.ka.aapko..koi.anubhao.nahi.hai...ye.jo.mere.bol.hai.o..prattekh.sha....divvya..santh..jyoti..ke.hai....isliye..mai.aappar.bhaross.nahi..kar.shakta
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 Год назад
दानव का मानव तो पाव खाने वाला ईसांई है तो वह यैसा बकबक करता है. ख्रिस्ताबद्दल कां नाही बोलत ?
@sunilundre2325
@sunilundre2325 Год назад
संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले के संत गाडगे महाराज
@krushnaundare3802
@krushnaundare3802 4 года назад
आणि संजीवनी मंत्राने मुल होतात
@ashvinkumark1980
@ashvinkumark1980 2 года назад
Ye bhai saheb jyotish logo ko bandh kyon nahi karvate
Далее
skibidi army returns (skibidi toilet 77)
00:49
Просмотров 2 млн
Lakshvedhi: Sanatan vs Shyam Manav seg 1
22:49
Просмотров 115 тыс.
Shyam Manav Uncut Interview By Mahesh Mhatre
1:27:31
Просмотров 35 тыс.
skibidi army returns (skibidi toilet 77)
00:49
Просмотров 2 млн