Тёмный
No video :(

म्हणून मराठी माणसाला जोडे खावे लागताहेत - ज्ञानेश महाराव I अभिव्यक्ती I Abhivyakti 

Abhivyakti
Подписаться 255 тыс.
Просмотров 133 тыс.
50% 1

म्हणून मराठी माणसाला जोडे खावे लागताहेत - ज्ञानेश महाराव
ज्येष्ठ पत्रकार आणि सलग एकतीस वर्षे लोकप्रिय सा.चित्रलेखाचे संपादक राहिलेले ज्ञानेश महाराव यांची रोखठोक आणि सर्वस्पर्शी मुलाखत.नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही अवश्य नोंदवा..धन्यवाद.
#dnyaneshmaharav #abhivyakti #journalism
Email: ravindrapokharkar1@gmail.com

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 983   
@sangitashinde9061
@sangitashinde9061 6 месяцев назад
खुप खुप धन्यवाद महाराव सरांचे आपल्या विचारांची मी पाईक झाले आताजी आपल्या देशात अराजकता माजली आहे भीती दायक वातावरण झालेआहे तुम्हंचे विचार ऐकून मनाला ऊभारी आली असेच आपली विचारधारा मांडत राहणे धन्यवाद तुम्हां दोघांना जयभिम🙏🏼🙏🏼🙏🏼
@abhivyakti1965
@abhivyakti1965 6 месяцев назад
🙏🙏🙏
@dspp62
@dspp62 11 месяцев назад
छान मुलाखत व योग्य सत्यशोधक ज्ञानेश महाराव सरांची निवड मुलाखतीसाठी, अभिनंदन व शुभेच्छा रविंद्र सरांना
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vg7500
@vg7500 11 месяцев назад
धन्यवाद सर खुप दिवसांनी डोक्यात चढलेली संस्कृतींची गंज बाजूला सारून लख्ख प्रकाश दाखविण्यासाठी अशा स्पष्ट बोलणारया लोकांची आज गरज होती आहे,ही मुलाखत संपूच नये असे वाटत होते , अभिव्यक्ती चे खुप खुप आभार
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@bapusahebdone8033
@bapusahebdone8033 11 месяцев назад
सर आपल्या सारख्या निष्पक्ष पत्रकारांची देशाला अत्यंत गरज आहे.
@user-gu8lr7bg8t
@user-gu8lr7bg8t 11 месяцев назад
सर तुमचे व्हिडिओ मी नियमित पाहत असतो तुमच्या निर्भीड पत्रकारितेबद्दल तुम्हाला सलाम तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून समाजाचं प्रबोधन होतं
@vilasbiradar1391
@vilasbiradar1391 11 месяцев назад
खुपच छान सर
@vivekranadive2388
@vivekranadive2388 11 месяцев назад
Second that 👍👍💯💯
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 11 месяцев назад
​@@abhivyakti1965 Marathi Manus Strong ahae 📢📢✍️🌹💦
@arvinddhanawade9072
@arvinddhanawade9072 10 месяцев назад
tnx
@sarangsandesh
@sarangsandesh 11 месяцев назад
ज्ञानेश महाराव मनस्वी व निर्भीड पत्रकार.....चित्रलॆखा हा उत्कृष्ट अंक आम्हाला कैक वर्षे मेजवानीच होती...... आपणांस आरोग्यपूर्ण दिर्घायुष्य लाभो.....
@mouzamsolkar
@mouzamsolkar 11 месяцев назад
सर तुम्ही ज्ञानेश महारावांची किती छान मुलाखत घेतली ... मला त्याचा प्रत्येक भाग आवडला ... तुम्ही अधिक मुलाखती आणि पॉडकास्ट करावेत ... !! Lovely Interview... Thanks for it 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
धन्यवाद 🙏
@harrishvenkateshgowda7270
@harrishvenkateshgowda7270 11 месяцев назад
@@abhivyakti1965 🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏
@jayantraopatil-cx8pc
@jayantraopatil-cx8pc 11 месяцев назад
🎉
@rohitdholepatil6472
@rohitdholepatil6472 11 месяцев назад
😅😅😅😅😅😅😅😊😊
@dg3717
@dg3717 11 месяцев назад
धन्यवाद, अभिव्यक्ती , आपण एक खास पर्वणी विचारांची दिली ज्ञानेश महाराव यांना ऐकतच राहावे असे वाटते . विचार बदल तर आधीच झालेले आहेत . त्यात अजुन भर पडत असते ❤❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@nareshpawar3379
@nareshpawar3379 11 месяцев назад
माननीय महाराव सरांच्या विचारातील परखडपणा अप्रतिम. दोघांचेही आभार.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
धन्यवाद 🙏
@nitingavandi7005
@nitingavandi7005 11 месяцев назад
महाराव सरांची मुलाखत खूप छान 🙏पत्रकारांनी लोकांच्या हितासाठी आपली निर्भीड पत्रकारिता करावी
@123ganoo
@123ganoo 11 месяцев назад
खुप जबरदस्त मुलाखत, महाराष्ट्र च्या प्रत्येक घरात ही बघितली गेली पाहिजे आणि या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, पोखरकर सर खुप खुप धन्यवाद. It's a Master piece ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 11 месяцев назад
Right now very good thanks
@vilaslad4780
@vilaslad4780 10 месяцев назад
अप्रतिम शुद्ध विचार !परंतु स्वताहुन जाणुन बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याची वेळ निघुन गेलि,आपल्या सारखे लोक त्यांना बाहेर काढण्याचं प्रयत्न करत आहेत पण ते बाहेर पडणार नाहीत ,त्यांना धर्म नावाची कायम गुंगीत रहाणारी गोळि दिली गेली आहे ही गोळी त्यांच्या मुला फ बाळां पर्यंत पोहचत आहे
@Suhazzz
@Suhazzz 8 месяцев назад
श्री महाराव यांचे विचार मी पहिल्यांदा चे ऐकले..खरंच ज्ञानाचा आणि बुध्दी चख आवाका फारच मोठा आहे."अभिव्यक्ती " ने यांचे प्रबोधनात्मक विचार वारंवार प्रसारित करावे...खरंच खूप मोठं ज्ञानाचं भंडार आहेत हे सर खूप खूप शुभेच्छा आपल्या चैनल. ला आणि सरांना ही.
@sambhajibaravkar2060
@sambhajibaravkar2060 9 месяцев назад
श्री. रविंद्रजी आज आपण अतिशय योग्य व आदरणीय श्री. ज्ञानेश महाराव दादांशी संवाद साधून त्यांचे बहुमोल विचार व मार्गदर्शन आम्हाला मिळवून दिले त्याबद्दल धन्यवाद. मला सांगताना अभिमान वाटतो की मी चित्रलेखा चा प्रथम अंकापासुन चा वाचक आहे. व त्यामुळे श्री. ज्ञानेश महाराव दादांचे सर्व लेख मी वाचलेले आहे , आणि त्यांच्या लेखातून खरोखरच समाज प्रबोधनाचे कार्य होते आहे. ज्ञानेश महाराव दादा बहुजन समाजाला आपल्या बहुमोल विचार व मार्गदर्शनाची आज खरोखरच फार गरज आहे व ती उपयुक्त ठरेल .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 месяцев назад
धन्यवाद 🙏
@dayanandlondhe6394
@dayanandlondhe6394 11 месяцев назад
अभिव्यक्ती ने लोकभावना व्यक्त केली आपल्या माध्यमातून , ग्रेट सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
धन्यवाद 🙏
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 8 месяцев назад
छान मुलाखत, परखडपणे विचार मांडले आहेत सर, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
@rohidasgadhave5913
@rohidasgadhave5913 11 месяцев назад
ज्ञानेश महाराव सर हे स्पष्ट प्रखर विचार मांडणारे पत्रकार आहेत समाजाचे प्रबोधन अनेक वर्ष करत आहेत त्यांच्या कार्या ला सलाम
@STTeaching
@STTeaching 5 месяцев назад
धन्यवाद सर! रोखठोकपणे विचार पेरून माणसाच्या हिरवाईचे चित्र चित्रलेखातून रेखाटणाऱ्या ज्ञानी ज्ञानेश महाराव यांच्या पत्रकारितेस मनापासून सलाम! आपल्या चँनेलची वैचारिक घोडदौड अशीच बहरत राहो, ही सदिच्छा!💐💐
@amolpisal989
@amolpisal989 11 месяцев назад
amazing person and excellent interview, प्रत्येक मराठी माणसाने ऐकावे हि मुलाखत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@dr.cringle2557
@dr.cringle2557 11 месяцев назад
सर आपण महाराव सरांची मुलाखत घेवून खुपच छान वर्तमान स्थितीत उपयुक्त प्रबोधन केले त्याबद्दल आपले ह्रदयपुर्वक अभिनंदन.
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 11 месяцев назад
जयशिवराय जयभीम🙏
@narayanmote9612
@narayanmote9612 11 месяцев назад
​@@dr.cringle2557a
@ashokmore8739
@ashokmore8739 8 месяцев назад
महाराव सर , आपण अतिशय सुरेखपणे वस्तुस्थितीवर विश्लेषण करून जनतेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गदर्शन करित आहात. अगदी उत्कृष्ट असे ज्ञान देत आहात. सलाम तुमच्या अभ्यासपूर्ण मुलाखतीला. मराठी माणसाला शिकण्यासारखे आहे. 😅
@shivramkamble2711
@shivramkamble2711 8 месяцев назад
ज्ञानेश महाराव सर वास्तव स्पष्टपणे सांगितल्या बद्दल आपले आभार आणि धन्यवाद..
@siddheshsangare7925
@siddheshsangare7925 8 месяцев назад
सध्याच्या निराशेच्या गर्तेतसापडलेल्या आम्हास तुमच्या सारखे लोक खूप अशा देऊन जातात. सोबत खूप काही वाचायचं राहिलय याची जाणीवही करून दिलीत. खूप सारे आभार
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 11 месяцев назад
भयमुक्त व्हा काही गरज नाही देवा ब्राम्हणांची कष्ट नितीमत्ता मानवता संभाळा आणि मुक्त व्हा माणसिक गुलामगिरीतुन 🙏
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 11 месяцев назад
Dokyavar topya ghaalun I'd Milan party kara
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 11 месяцев назад
​@@ashutoshupasani2747भटमुक्त व्हा
@anandgaikwad8785
@anandgaikwad8785 9 месяцев назад
Great interview. किती सहज, सोपे करून सांगत आहेत. आदरणीय श्री maharao साहेब आपणच इतके शाश्वत, स्पष्टीकरण देऊ शकता. नरेंद्र जी दाभोलकर सर आजही विचाराच्या रूपाने अमर आहेत. वैज्ञानिक दृष्ट्या आधुनिक सक्षम विचार मांडला. धन्यवाद सर
@shrikantmethewad8021
@shrikantmethewad8021 11 месяцев назад
समाजाला योग्य दिशा व मार्गदर्शन करणारी श्री. ज्ञानेश महाराव सरांची मुलाखत पाहून अक्षरशः भारावून गेलो.... धन्यवाद रवींद्र सर आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 11 месяцев назад
Right now very good thanks
@ShaswatiKrsna
@ShaswatiKrsna 11 месяцев назад
Very Very important guidelines. Thanks so much 🙏.
@sanghmitrawasnik8799
@sanghmitrawasnik8799 11 месяцев назад
छानच मुलाखत, ❤सरांचे बरेच लेख मी वाचलेत ,❤प्रबोधन ❤छान असते जय भिम जय संविधान ❤😮😮😮
@me_common_man
@me_common_man 11 месяцев назад
अतिशय सुंदर मुलाखत. सत्य परखडपणे मांडले पण अजुनही समाज बदलत नाही आहे कर्ज काढून सणवार करण्यात धन्यता मानतो.
@sanjaykamble9224
@sanjaykamble9224 11 месяцев назад
साहेब छान मुलाखत महाराव साहेबांचे खूप आभार. मुद्दे सुद्धा छान मांडले, त्या मुळे जे काही समाजात चुकीचे चालले आहे त्याला कुठे तरी आळा बसेल. धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
🙏🙏🙏
@govindraut6637
@govindraut6637 2 месяца назад
दोघे अत्यंत विद्वान आणि विज्ञानवादी विचारवंत सोबत बघून फारच आनंद झाला,
@yogeshparit6762
@yogeshparit6762 11 месяцев назад
खरंच ज्ञानेश महाराव यांचं व्हिडिओ पाहण्यास खूप वाट बघत होतो खूप छान विश्लेषण आहे त्यांचं सर मुंबईतून मराठी लोकांना जागा नव्हे तर धंदा करण्यासाठी साधा गाळा ही मिळत नाही पण बाहेरून आलेले गुजर मारवाडी आज आपले पूर्ण शेती विकून घेतल्या आणि आपला मराठा समाज देशोधडीला लागला आहे मुळात आपला मराठी समाज आपल्या लोकांच्या दुकानात किंवा खरेदी करायला जात नाही सर याच्यावर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून आपला मराठी समाज इथून पुढे मराठी लोकांच्या दुकानातच गेला पाहिजे आज कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी येथे मराठी लोकांना हे मारवाडी किंमतच देत नाहीत आपली मराठी लोक स्वतःच्या जमिनी एकूण यांच्या दुकानात कामाला आहेत
@indiantiger8799
@indiantiger8799 11 месяцев назад
बरोबर आहे याच कारण आम्ही कर्म कांड, देवधर्म यात गुंतवले गेलेले आहोत.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
चांगली सूचना.. 👍
@rangraokamble9861
@rangraokamble9861 8 месяцев назад
खुप छान विश्लेषण खुप चागले ज्ञान आणि माहीती
@sagarghatge6704
@sagarghatge6704 11 месяцев назад
पोखरकर सर तुमचा प्रांजळपणा हा खर्‍या मराठी माणसाची ओळख आहे! महाराव सरांची ही मुलाखत नक्कीच बर्‍याच जणांना गोष्टींकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी प्राप्त करून देईल.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@avinashs.2758
@avinashs.2758 11 месяцев назад
ज्ञानेश महाराव सरांचं एकही भाषण, मुलाखत मिस करावी असं वाटत नाही
@ramdasmadhiyalla4058
@ramdasmadhiyalla4058 10 месяцев назад
Mr. Mahrao you are gem of a person. Honest, bold, knowledgeable, practicing and real. Our country needs you at all levels of our society to enighten them with the cunningness of the religious high priests. 👏
@kishanraoshrimewar4205
@kishanraoshrimewar4205 9 месяцев назад
फार छान मुलाखत, सर्वांनी ऐकावी. मनन करावी.. मनापासून धन्यवाद सर.. हार्दिक शुभेच्छा..
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 11 месяцев назад
फारच छान विचार आहेत. देशभर अशा प्रकारच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
होय.. धन्यवाद 🙏
@pksshinde1935
@pksshinde1935 8 месяцев назад
🙏🙏 साहेब आपणास फार फार धन्यवाद साहेब अतिउत्तम माहिती अतिशय स्पष्ट ,आणि सत्य माहीती सांगितली.🙏🙏🙏
@abhijeetpatil8923
@abhijeetpatil8923 11 месяцев назад
रविंद्र सर ज्ञानेश महाराव सरांची वरील प्रत्येक विषयावर वेगळ्या अशा खास मुलाखती घ्या. अशी माणसं बोलती करणं फार गरजेचं आहे आणि हे आत्ताच्या घडीला तुम्हीच करू शकता. ब-याच काळानंतर ज्या काही व्यक्तिमत्त्वांकडे मी आकर्षित झालो ती व्यक्तिमत्वे आपणांमुळे भेटली. सर शेवटी..... सलाम!
@rohi.v3873
@rohi.v3873 11 месяцев назад
नक्कीच याला जास्त प्रसिद्धी मिळायला हवी.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
नक्की करू आपण.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@narendrawalunje2320
@narendrawalunje2320 6 месяцев назад
अप्रतिम विचार मांडलेत खुप खुप धन्यवाद व अभिनंदन करण्यात येत आहेत ❤
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 11 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शाहू फुले आंबेडकर, छान मार्गदर्शन केले आहे सर खूप तळमळीने बोलता,,
@rameshsonkamble6674
@rameshsonkamble6674 2 дня назад
Bhat ha bhutapeksha bhari pokharkar ani maharav sir apalya doghanchehi abhinandan. Great speech Jaishivaray jaibhim jaimulnivasi .chanel dhanyavad.
@kaamini7155
@kaamini7155 11 месяцев назад
दादा...Really...Proud of you.... श्री महाराव सरांनी परखडपणे आपले मत मांडले...✊💕 स्वत: प्रकाशमान व्हा!!🌈🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
धन्यवाद कामिनी 🙏❤️
@ashokahire1960
@ashokahire1960 17 часов назад
खूप आणि खूपच छान अगदीच मनासारखे विचार ऐकून धन्य धन्य वाटले.👌🙏
@star555vitekar3
@star555vitekar3 11 месяцев назад
सुपर मांडणी,सुंदर विचार,आणी महाभेट ,ही घडोघडी मनाच्या स्वच्छतेसाठी अतिमहत्वपूर्ण आहेत,,जय भिम सर,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
🙏
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 2 месяца назад
प्रचंड प्रचंड प्रबोधन हे चालूच राहिलं पाहिजे ज्ञानेश महाराव खूप मोठे आहे त्याचबरोबर तुम्ही स्वतः ही खूप मोठे आहात प्रबोधन नियमित चालू ठेवा एक दिवस नक्कीच बहुजन समाज शहाणा होईल
@baburaoshirsat4904
@baburaoshirsat4904 11 месяцев назад
छान विश्लेषण
@user-dc5lj6oc6f
@user-dc5lj6oc6f 4 месяца назад
प्रत्येक मराठी माणसापर्यंत हे विचार पोहचले पाहिजे स्पष्ट व रोखठोक विचार मांडताना खरा पत्रकार या व समाज प्रबोधन करण्यासाठी तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 11 месяцев назад
फार बरे वाटलं.कोणी इतके स्पष्ट जाहीर रीत्या बोलतो..अनेक शुभेच्छा
@sudhirmane3707
@sudhirmane3707 11 месяцев назад
अतिशय रोख ठोक प्रश्न व तसेच समर्पक विस्तृत उत्तरे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
धन्यवाद 🙏
@prashantaware7297
@prashantaware7297 11 месяцев назад
सर्व चुकीचे मी सगतो मीच खरा असे वक्त्यांचे दिसते.
@Sunday_Munday
@Sunday_Munday 9 месяцев назад
मी लायब्ररीत चित्रलेखा वाचायचो पण आज मला कळले की फक्त वाचन पुरेसे नाही, संपादक जाणून घेणे हा विचारांचा मुख्य गाभा आहे! उत्कृष्ट संपादकाच्या उत्तम मुलाखतीबद्दल मी अभिव्यक्तीचा आभारी आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 месяцев назад
धन्यवाद 🙏
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 11 месяцев назад
सत्य विचार मांडले बद्दल अभिनंदन!
@drssushant
@drssushant 11 месяцев назад
Sir, this is brilliant. Thank you so much.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
Most welcome🙏
@santoshshendkar4164
@santoshshendkar4164 11 месяцев назад
जबरदस्त मुलाखत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
धन्यवाद 🙏
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 11 месяцев назад
अप्रतिम विदियो आहे..श्री.महाराव सरां चे विचार मी प्रथमच ऐकले.डोळे उघडावे असे आहे..त्यांचे म्हणणे पूर्णपणे पटले..अभिव्यक्ती ने ही भेट घडवीली..दोघांचे आभार..share करावेत असे विचार मांडलेत..धन्यवाद..🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद स्मिताताई 🙏
@sebastiandsouza9558
@sebastiandsouza9558 11 месяцев назад
खूप छान प्रकारे वास्तवाला धरून मुद्दे मांडलेत 👍👌
@sangeetaberde7944
@sangeetaberde7944 11 месяцев назад
खूप छान मुलाखत.. एक वेगळा अनुभव.. महाराव सरांचे प्रत्येक विचार हे स्वताला विचार करायला लावणारे आहेत. संग्रही ठेवून पुन्हा पुन्हा ऐकून आधी स्वतः मधील कमतरता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. असा एक अतिशय विचार करायला लावणारा अनुभव दिल्याबद्दल बद्दल अभिव्यक्ती चे मनापासून आभार. 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 11 месяцев назад
अतिशय परखड आणि निर्भिड... ज्ञानेश महाराव... आज समाजामध्ये जे चित्र दिसत आहे, तरूण पिढीचे विचार बदलण्याची गरज आहे... त्यासाठी अशा विचारवंत लोकांची खूप गरज आहे... धन्यवाद पोखरकर साहेब...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद भाऊ 🙏
@decentagencies6563
@decentagencies6563 11 месяцев назад
आज अभिव्यक्ती ने महाराष्ट्रीय जनतेचे लडके व्यक्ती महत्व भेटले ,पुरोगामी विचारांचा महा मेरू आमच्या पुरोगामी चळवळीचा आदर्श आहेत,महाराव सादर प्रणाम त्यांच्यासाठी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे दोन शब्द,,,,,,,,,, सत्य असत्यशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता,,धन्यवाद,,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
आभारी आहे 🙏
@vilaspawar707
@vilaspawar707 11 месяцев назад
अतिशय सुंदर आणि डोळे धाडकन उघडणारी मुलाखत.. खूप खूप धन्यवाद 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
आभारी आहे 🙏
@narayanghuge3751
@narayanghuge3751 11 месяцев назад
विचारप्रवृत करणारी,वास्तवाचे भान करून, देणारी अतिशय रोखठोक व निरभीड अशी मुलाखत आहे,सरांची.
@rajendrachaudhari8234
@rajendrachaudhari8234 11 месяцев назад
Thank you very much.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
You are welcome🙏
@vasantkank9670
@vasantkank9670 4 месяца назад
खुप छान विचार मांडले आहेत खुप खुप धन्यवाद
@drsachinkamble_official9835
@drsachinkamble_official9835 11 месяцев назад
आज समाजाला अशा वैचारिक व्यक्तींची गरज आहे.सुंदर मुलाखत, सर्वसामान्य माणसाला खरोखर गरज आहे महाराव सारख्या विचारवंतांची...,. अत्त दीप भव
@user-pj7hv7jb3z
@user-pj7hv7jb3z 10 месяцев назад
मीआपले व्हिडिओ नेहमी पहाते. आपण एकदा मोबाईलवर बोललोसुध्दा मी नंदुभोर यांची मामी आहे. आपले परखड विचार खूप आवडतात, तसेच महाराव साहेबांचे सुद्धा ,काल शाम मानवसाहेबा बरोबर चा कार्यक्रम पाहिला खूप भावला. असे कार्यक्रम का आयोजित करत नाही.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 месяцев назад
धन्यवाद..करू आपण लवकरच असे कार्यक्रम.. 🙏
@vivekranadive2388
@vivekranadive2388 11 месяцев назад
The bestest video of social awareness of your channel till now ❤❤❤❤❤ एकदम रोख ठोक 💪💪💪💪💪 प्रबोधन कसे करावे आणि ते पटवून कसे द्यावे याचे रिअल प्रात्यक्षिक 🎯🎯🎯🎯🎯 Killer lines from 59 mins onwards.... 🔥🔥🔥🔥🔥 ज्ञानेश महाराव सरांचा आणि अभिव्यक्ती चॅनल चे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏 असेच समाज प्रबोधन सत्र चालू ठेवा जय शिवराय जय जिजाऊ 👍👍👍👍👍👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@subh2173
@subh2173 11 месяцев назад
खूप छान आणि वास्तविक मुलाखत दोघांचेही आभार 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
धन्यवाद
@lifetoexplore5213
@lifetoexplore5213 11 месяцев назад
Thank You for this video
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
Welcome🙏
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 11 месяцев назад
very good .very nice speech sar पत्रकारितेच्या क्षेत्रात आदर्श निर्माण केला स्वतःच्या कृतीतुन तरुणाना स्फुर्ती आणि प्रेरणा दिली
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 9 месяцев назад
Very nice interview thanks Pokharkar Sir🎉🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 месяцев назад
Welcome 🙏
@satishbhingare7316
@satishbhingare7316 7 месяцев назад
Great..Writing .. आम्ही खरंच भाग्यवान आहोत आम्हाला ज्ञानेश महाराव सरांचे विचार तब्बल 20 वर्षापासून वाचायला मिळाले
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 месяцев назад
🙏
@laxmandamse4366
@laxmandamse4366 11 месяцев назад
साहेब फार फार आभारी... आपल्या ध्येयाचा मी पण एक सेवक आहे... नमस्कार....
@suniltejam9559
@suniltejam9559 9 месяцев назад
साहेब, नमस्कार... खरच तुम्ही खूप काही सांगितलं आणि वास्तवावर, सत्यावर बोट ठेवलं. शतस्य प्रणाम...🙏🙏🙏
@priydarshanthorat6559
@priydarshanthorat6559 11 месяцев назад
Great interview Sir.Real & True journalism.🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
Thanks
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 9 месяцев назад
परखडपणे विचार मांडला 👍👍👍🙏🙏🙏
@3208nandu
@3208nandu 11 месяцев назад
हि मुलाखत बघून मी धन्य झालो सर.. खुप खुप धन्यवाद 🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
आपला आभारी आहे 🙏
@manishamore8494
@manishamore8494 11 месяцев назад
Good. खूपंच छान. आभारी. आहेदोघांचे. भटकळ व माशेलकरांविषयीचे. मत तंतोतंत. बौध्दिक. मेजवानी
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@_.mr._villan._3846
@_.mr._villan._3846 11 месяцев назад
देव मुक्तभारत होईल तेव्हा भारत देश जगात बलाढ्य देश होईल देवापासूनदूर रहा बांधवांनो धन्यवाद
@kishorthakur1645
@kishorthakur1645 11 месяцев назад
हे तुम्ही मुस्लिम आणी ख्रिस्ती ह्यांना पण सांगण्याची हिम्मत दाखवा!
@sujatakoli5483
@sujatakoli5483 11 месяцев назад
मी चित्रलेखाची नियमीत वाचक होते, एक अंक वाचून झाल्यावर दुसर्या अंकाची अतुरलेने वाट पहायचे. प्रत्येक अंक पर्वनी आसायचा. तो अभ्यासातूव वेळ कढून अधाशा सारखा वाचायचा. महाराव सरांना अभिव्यक्तीच्या माध्यमातून भेटल्यानंतर पुन्हा ती पर्वनी मिळाली.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏
@panditrashtrapal
@panditrashtrapal 11 месяцев назад
Good discourse sir... Very informative interview.... Thank you🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
Most welcome..
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 11 месяцев назад
महाराव सर ..बौध्द समाजाबद्दल तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे.पूर्वेतिहास समजून डोळस पणे जगणारां सोबत, गुलामी पत्करून ताटाखाली घुसणारे पण बौध्द समाजात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत.!!!
@SachinDeshmukh10
@SachinDeshmukh10 11 месяцев назад
ज्ञानेश महाराव यांचे परखड विचार सर्वांपर्यंत पोचवलेत त्याबद्दल धन्यवाद पोखरकर सर.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
आभारी आहे 🙏
@Bgkolsepatil
@Bgkolsepatil 10 месяцев назад
ग्रेट महाराव सर, लिहित रहा, काळाची गरज आहे.आजपर्यंत आमच्या घरी असं लिखाण वाचनात आलं नाही
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 месяцев назад
धन्यवाद सर.. त्यांच्यापर्यंत आपली प्रतिक्रिया पोहचवतो. 🙏
@user-hi9bb8cm2n
@user-hi9bb8cm2n 11 месяцев назад
रविसर, खूप सुंदर मुलाखत घेतली. अगदी नेमकी. महाराव सरांना ऐकून फार छान वाटलं. रविवार सफल झाला. धन्यवाद!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rohi.v3873
@rohi.v3873 11 месяцев назад
नॉन स्टॉप पाहिला व्हिडीओ. इतकी सुस्पष्टता, रोखठोकपणा हवा..आपल्या विचारांशी आपण प्रामाणिक राहणे हे सर्वात महत्वाचे. मराठी माणूस नेमका कुठे चुकतोय हे सोप्या शब्दात सांगितले आहे. गाडगे महाराज, सुनबाई उदाहरण मस्तच. आपले मनःपूर्वक धन्यवाद सर. आपल्यामुळे असे विचार ऐकायला मिळाले.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
धन्यवाद 🙏
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 11 месяцев назад
मराठी मानुष आणि त्यांच्या सवयी , वर्तन यांवर छान स्पष्टीकरण आणि उत्तम भाषण ! डुप्लिकेट बाबा,बुवा आणि मुर्ख,मतलबी, धुर्त, समाज सुधारकांची आणि नेत्यांची पोळ खोल केली.अभिनंदन डेअरिंगबाज रिपोर्टर श्री.ज्ञानेश होनराव साहेब!आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला आवडेल. पोखरकर यांचे विशेष आभार !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@virochan15
@virochan15 11 месяцев назад
Thanks
@sunilshinde65
@sunilshinde65 11 месяцев назад
अप्रतिम मुलाखत.. प्रत्येकाने ही मुलाखत पहावी ऐकावी आपल्या मित्रांना, मुलांना आप्तांना या मुलाखतीची यु लिंक अवश्य शेअर करावी.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
धन्यवाद 🙏
@deepakpatil2115
@deepakpatil2115 11 месяцев назад
मुलाखत फारच सुंदर व विचारात भर घालणारी आहे. धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
आभारी आहे 🙏
@balkrishnarai5305
@balkrishnarai5305 11 месяцев назад
🙏
@rkmahajan2411
@rkmahajan2411 9 месяцев назад
खूप छान काम करता आहात तुम्ही , मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. ❤
@ajitgote-vo8yt
@ajitgote-vo8yt 11 месяцев назад
माझे डोळे, डोके आणि मनाची चिरफाड करणारी अतिशय वास्तववादी मुलाखत... तुस्सी.. ग्रेट हो.. सर.. सँल्यूट सर....
@pravinmohite2695
@pravinmohite2695 9 месяцев назад
Dhanyavad Sir…. Khup chhan mulakhat….🙏
@rudra369gl
@rudra369gl 11 месяцев назад
महाराव सरांचे पुस्तके मी खुपदा वाचलीत....
@rohinishewale6815
@rohinishewale6815 4 месяца назад
Maharaw महान आहेत त्यांचे प्रत्येक वाक्य हृदयाला भिडत होते...विचार तापले...😂❤❤
@chandrasenbagal3824
@chandrasenbagal3824 11 месяцев назад
Great interview. I feel very pride of Hon. Maharao sir. I am very ordinary person I do not have words to express the greatness of Maharao sir. Thank you for this interview and wishing you every success.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
Thanks 🙏
@big_idea_big_attitude
@big_idea_big_attitude 7 месяцев назад
बौद्धिक चालना व प्रेरणा मिळणारी मुलाखत समाज परिवर्तनासाठी उपयुक्त आहे असे वाटते. असे विचार व असे कार्यक्रम यूट्यूब चैनल वर नेहमीच प्रोत्साहन देतात. मी असं म्हणत नाही की यामुळेच संपूर्ण परिवर्तन होईल, पण परिवर्तनाच्या दिशेने एक इवलस पाऊल म्हणजे वाटेने जाण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देईल.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 месяцев назад
होय 👍
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 11 месяцев назад
Science journey, Amit Tiwari, Realist Azad, Sangram Patil, Moolyankan, Rational world ❤
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 6 месяцев назад
रवींद्रसर खूप खूप धन्यवाद महाराव सरांची विचार पर्वणी आम्हाला दिली
@abhivyakti1965
@abhivyakti1965 6 месяцев назад
🙏🙏🙏
@vgs580
@vgs580 11 месяцев назад
हा video जास्तीत जास्त स्वाभिमानी मराठी माणसाने ऐकवा.... मी माझ्या सर्व स्वाभिमानी मराठी मित्रांना share केला आहे.... धन्यवाद ज्ञानेश महाराव सर आणि अभिव्यक्ती.....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vishalbendre4814
@vishalbendre4814 10 месяцев назад
Very clear and transperant thoughts 🙏
Далее
when you have plan B 😂
00:11
Просмотров 8 млн
ЭТО мне КУПИЛИ ПОДПИСЧИКИ 📦
22:33
when you have plan B 😂
00:11
Просмотров 8 млн