I recently tried the riceberry face moisturizer by liettleextra, and I’m loving it! My skin feels deeply hydrated and has a beautiful glow without any greasiness. The texture is feathery and absorbs quickly, making it a must-have for everyday skincare. For best results, I recommend using it after cleansing, applying it on damp skin, and pairing it with dot & key sunscreen during the day. Also, aim for 7-9 hours of quality sleep each night to allow your skin to heal.
पुरुषांना, सुंदर दिसावं आणि राहावं वाटत. पण योग्य मार्गदर्शन कुठेच नाही. खूप खूप धन्यवाद उर्मिला, तुझा व्हिडिओ to the point information, आहे. पुरुषांच्या विषयी खूप छान आणि परवडणारी माहिती आहे. फक्त एक request, seperate playlist बनव पुरुष्यांविषाई म्हणजे भविष्यात परत व्हिडिओ बघण्यासाठी सोप होईल. परत खूप खुप धन्यवाद, तुझा knowledge लई भारी आहे🙏
मी पायलट आहे. हे असल्या बक्वास गोष्टी कधीच लावत नाही. तुमचं रेग्युलर Diet योग्य असेल तर चेहरा पूर्ण क्लीन दिसतो. मी 21 चा होतो तेव्हा माझ्या चेहर्यावर pimples यायचे. मी gym चालू केली आणि योग्य diet चालू केलं त्यामुळे सगळे pimples गेले. या skin care च्या cream ने काहीच होत नाही.
Since you are pilot , you know many things and most creams are useless, but males/husbands are taken for granted thing. So let her make other maharshtrian males little happy.
What an informative and insightful video! Thank you for that. Two questions - 1. Is Retinol to be used daily? 2. When to apply Niacinamide and Vitamin C serum in the night routine? Thanks in advance.
घरच्यांनी मुलांना तर भांडरा लावून वाऱ्यावर सोडल्यात TV वर सिरीयल पण मुलींचं दुःख दाखवतात मुलांचा विचार सरकार ने कधी केला नाही जिथं बघेल तिथं मुलांना शिव्याच मिळतात पहिल्यांदा मुलांचा विचार करणारी मुलगी भेटली खर म्हणजे तुम्हाला कोणता पुरस्कार द्यायला नको तुमच्या नावाने महाराष्ट्र सरकार पुरस्कार द्यायला पाहिजे पुरुष विचारवंत उर्मिला निंबाळकर पुरस्कार....
Chan videos pan मला अजूनही सकाळी आणि रात्री कसे काय रुटीन करतात हे नाही कळले डोक्यात गोंधळ उडाला आहे प्लीज मला समजेल ani खिशाला परवडेल आणि कुठे ही मिळते असे प्रॉडक्ट दाखवुन पून्हा एकदा एक डेलि स्किन टाइप रुटीन कर ना प्लीज ❤❤❤❤
अप्रतिम video, तसे तुमचे videos खूपच छान असतात, आधी मी पहिल्यांदाच जेव्हा तुमचे videos बघितलं तेव्हा मला वाटलं अरे कुठं तरी पाहिली आहे, नंतर आठवलं तुम्ही serial मध्ये पण काम केलेले आहे, मग मी काही videos बघितले तुमचे, अतिशय अप्रतिम आहेत सर्वच videos खूप deep knowledge and खूप सारा experience त्यातून जाणवतो, आणि खूप महत्त्वाचे info तुमच्या videos मधून मिळते मी हे माझ्या बायको ला सुद्धा suggest केले, तिला ही खूप आवडतात हे videos पण मी जेवढ videos बघितलं त्यात कुठंही मला माहित असलेल्या cream, लोशन दिसल्या नाहीत, तेव्ह मला कळलं की दुसरे पण इतके ब्रँड आहेत ज्या खूप effective results देतात, पण मला आवडता त्या इतर दोन कारणासाठी एक म्हणजे तुम्ही दिसता खूप सुंदर आणि natural स्वतःला जस आहे तस present करता, आणि दुसर म्हणजे अस्सल मराठी तोही गावाकडील साज असलेली भाषा, अगदी अप्रतिम, keep it up...
Hello Ma’am, thank you so much finally je have hote tasa video tumi create kela.. ekmev tumi ahe je genuinely swata vapurun mg product suggest karta. Just 1 request sukirt yana gheun ya 8 steps practically kara ani to video banva so ajun chan samjel amala. I hope tumi video banval
Video kamal aahe pan me sarva mulana ekach sangato, Skincare he khup bhaynkar prakaran aahe, ani hyat maghari firta yet nahi. Tyepeksha, Index fund madhe ek SIP kara, jast anandi rahal.
Hi Urmila, Dont you think you should say this as a responsible influencer - please consult with your dermatologist first and choose products based on your skin type and medical history
Hi Urmilaa!!! Fan of your work!! Amhi muli purna aathwda tujha videochi vaat baghat asto, ani mag ajkal tu mulansathiche pan video taaktes... request you to release video's of men on some other day😢😂❤
नमस्कार ताई....मी सौ प्रियांका.... ताई.. माझं वय 29 वर्षे आहे....मला जरा जास्तच प्रमाणात डार्क सर्कल आहेत.... आणि ते अनुवंशिक आहेत.... आमच्या घरात माझ्या आजीला ,आत्त्याला आणि मला ही आहेत... मला काजळ लावायला अतिशय आवडतं ..... मी बरेचदा चांगलं ब्रँडेड काजळ विकत घेतलेलं आहे.... पण ते लावलं की पसरतं....आणि माझे डार्क सर्कल अजूनच जास्त दिसू लागतात.... तर प्लीज काजळाचा चांगला ब्रँड मला सांग ना..... प्लीज.....
Tai me nisargopchartadnya aahe tumhi bharpur pani pya aaharat palebhajya, tup, anjir, chiya seed, salad, jast shakahari kha sakali yogasane kara kiman ardha tas aani sandhyakali chalyla ja 💯 tumche dark circles kami hotil
Madam tumhi ha prashna Dermatologist ka vicharla pahijel. Hya madam Dr nahit tya influencer ahet te faqt affiliate income sathi product suggest kartil. Krupaya Dr kade ja hich vinanti.
चला कोणीतरी आम्हा मूलांचा एवढा विचार करतो नाही तर आता पर्यंत वाटत होत की सर्व Cream हें मूलींसाठीच असतात आमच्या साठी फक्त POND'S पावडरच आहे .... 😅😅 Thank you For this information 🙏🙏
brand तर लांबची गोष्ट, मी तर products पण first time ऐकतोय.. presentation पण छान आहे.. but आम्ही पोरं चेहयावर ponds powder शिवाय अजुन काही लावु असं वाटत नाही..!
Hi me nehmich tuje videos pahat aste ani te khop chan ani upayogi astat thanku for that 🫶😘 tu kontya shed chi lipstick lavli ahe khop chan colour ahe 😍
Could you please answer a query of mine? Is it ok to put any ayurvedic face oil after applying retinol ? And how much amount of retinal should be applied for beginners?
Hello.. आता मान्सून सीजन मध्ये खूप सारे लग्न समारंभ आहेत... तर त्यासाठी कशा प्रकारच्या साड्या वेअर कराव्यात... म्हणजे मी तुमचा लग्न समारंभासाठी कशा साड्या बियर करावा हा व्हिडिओ पाहिला आहे तरीही... आत्ता सध्या खूप जास्त आभाळ आहे आणि त्यामुळे कळत नाहीये की आपण दुपारच्या वेळी च्या लग्नासाठी कशा प्रकारच्या साड्या वेअर कराव्यात... प्लीज यावर एक व्हिडिओ करा ना लवकरात लवकर... थँक्यू❤❤
Maz.vajan khup kami aahe ...sngli.lok.mla.boaltta ki vajan kami.ahe MHun. Pan khup.try Kel tr tri vajan वाढत नाही. ..so tu mla.madat karavi. Plz ek. video banav. Health life care sathi.
हॅलो ऊर्मिला, Instagram च्या story मध्ये एकदा तू "आणखी कोणत्या विषयावरील video बघायला आवडतील, असा प्रश्न विचारला होता". त्यावेळी मी "नवरा बायको दोघांनी एखाद्या event ला जाताना कशा प्रकारे dressing करावे. नवऱ्याच्या वॉर्डरोबमध्ये कोणते must have कपडे असावेत" असा reply केला होता. Thank You तू त्या विषयाशी संबंधित video घेऊन आली आहेस. Thank You once again.
उर्मिला तू काय मुलगी आहेस जेवढी सोज्वळ, तेवढीच, भन्नाट, मुळातच तू मराठी आहेस आहेस का परदेशी असा प्रश्न पडतो. तू सांगत असलेल्या टिप्स ऐकून व पाहून जसं काय आम्ही अंगावर लावत आहोत असाच भास होतो. आमच्या घरात तुझ्यासारखी एखादी मुलगी असली तर बरे झाले असते. अनेक आशिर्वाद
Hi Urmila,thanks for sharing this information. Yat tuje kahi products sangitle te oily skin che aahet,pan tech normal kiva dry skin chya mulanna chaltil ka