#learndriving #howtoshiftgear #cardriving
नमस्कार 🙏
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या गाडीचे gear कसे टाकयचे हे बघणार आहोत , नवीन गाडी शिकत असतील त्यांना gear टाकायला जमत नाही त्यामुळे ही व्हिडिओ बनवली आहे तर व्हिडिओ मध्ये सर्व माहिती मराठी मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि सर्व माहिती ही सोप्या पद्धतीने सांगितले आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कशी वाटली आहे comment करून सांगा जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबसक्राईब करायला विसरू नका ❗
धन्यवाद🙏
4 окт 2024