पूर्वी फक्त ठरावीक संगीतकार-गायक-गायिका-कवी होते परंतु ह्या गाण्याने सर्व जुनी मते वा विचार झटकून टाकले आणि अगदी आगळे वेगळे निराळे मधुर भावपूर्ण अर्थपूर्ण प्रसंगाला साजेलसे सुरेल मधुर गोड गाणे देऊन श्रोत्यांना तृप्त केले आहे!! कृपया अशी वेगवेगळी गाणी हवी आहेत मनःशांतीसाठी सर्व संबंधीतांचे अभिनंदन धन्यवाद आभार व शुभाशिर्वाद
Sir, khup bhari song zaly.. Heart touching song ahe. Aamhi kayam vat paht aasto tumcha song chi ,kayam lakshat rahil ase song astat you are brilliant sir✨..