Тёмный

Society handover from builder - बिल्डर से सोसायटी handover  

Dear Society
Подписаться 27 тыс.
Просмотров 4 тыс.
50% 1

This video guides you through the crucial process of society handover from the builder. We'll discuss essential preparations, key documents, inspection tips, and legal requirements. Learn about the roles and responsibilities of both builders and residents, and find solutions to common challenges. Get expert insights to ensure a smooth transition and build a vibrant Society.
FIR filed against 47 office bearers/committee members of Society
• FIR filed against 47 C...
website link- RERA
maharera.maharashtra.gov.in/
नेरूळ, नवी मुंबई येथील एका सहकारी गृहरचना संस्थेमध्ये मध्ये लेखापरीक्षकांची नेमणूक झाली. त्या नंतर त्यांनी सन १९९३ पासूनचे लेखा परीक्षण करून संपूर्ण खाती तपासली. विविध अनियमितता असल्याने त्यांनी कारवाई म्हणून सर्व पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल केला.
सोसायटी निवडणूकीवर स्थगिती - Postponement of society elections
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा -
• सोसायटी निवडणूकीवर स्थ...
Email : contact@dearsociety.in
Website : dearsociety.in
Contact : 9175733957
Apartment कायद्यात सुधारणासाठी लक्षवेधी, PIL
जाणून घेण्यासाठी video पहा.👇
• Apartment कायद्यात सुध...
सहकारी गृहनिर्माण संस्थेत केवळ ५ सदस्यांची समिती असणार.
जाणून घेण्यासाठी video पहा.👇
• The committee will con...
Powers and Duties of Committee.
सहकारी गृहनिर्माण संस्थेतील समितीचे अधिकार व कर्तव्ये.
सहकारी गृहनिर्माण संस्थेत सर्वात महत्वाची असती ती म्हणजे समिती या व्हिडीओ च्या माध्यमातून आम्ही सहकारी गृहनिर्माण संस्थेतील समितीचे अधिकार व कर्तव्ये कोणती आहेत हे सांगितले आहे.
• Powers and Duties of C...
Duties of Secretary in Co-operative Housing Society
• Duties of Secretary in...
Watch this video to know
Responsibilities of Treasurer in Co-operative Housing Society
• Responsibilities of Tr...
Watch this video to know
Advantages of cooperative Society Registration
• Advantages of cooperat...
Watch this video to know
Why is Housing cooperative Society Registration Important?
• Why is Housing Society...
Watch this video to know
1) Importance of Cooperative Housing Society Registration
2) Benefits of Cooperative Housing Society Registration
3) Process of Cooperative Housing Society Registration
4) Required Documents for Cooperative Housing Society Registration
हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
• निवडणूक अधिकारी मानधन ...
१) हाउसिंग सोसायटी नोंदणीचे सर्व फायदे २) नोंदणी नसल्यास होणारे तोटे आणि नुकसान ३) नोंदणीची प्रक्रिया काय? ४) नोंदणीचे निकष काय? ५) आवश्यक कागदपत्र कोणते? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
• Why is Housing Society...

1. सोसायटीला आमदार निधीतून अनुदान मिळवण्याचे निकष? 2. केली जाऊ शकणारी कामे कोणती? 3. सोसायटीने काय करावे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
• हौसिंग सोसायटीला आमदार...

हाऊसिंग सोसायटी AGM नियम गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत इत्यंभूत माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
• Annual General Body Me...

गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या समितीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ऐका कसं!
• cooperative housing El...
सोसायटी कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रत्येक सोसायटीत तंटामुक्ती समिती कशी नेमावी? त्याचे फायदे काय? या विडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे।
• तंटामुक्त हाऊसिंग सोसा...

सोसायटीची जमीन सोसायटीच्या नावावर केली की नाही? कन्व्हेन्स झालंय का? फ्लॅट खरेदीनंतर, गृहनिर्माण संस्था नोंद करून तात्काळ कन्व्हेअन्स (अभिहस्तांतरण) करून सातबारा वर संस्थेचं नाव का लावावं याची उदाहरणासह महतोपयोगी माहिती दिली गेली आहे।
• Deemed Conveyance - YU...

Send it to your committee members.
Contact for all services related to society.9175733957
Shri. Yuvraj Uttamrao Pawar
President, Dear Society Welfare Association.
Email : contact@dearsociety.in
Website : dearsociety.in
Contact : 9175733957
#werunsocieties #governmen #builder #loan #realestate #project #builders #bank #land #case #buildersanddevelopers #cooperative #responsibility #handover #society #bylaw #conveyancer #registration #benifits #legal #pune #deemedconveyance #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact
#mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit #apartementcondominium #apartmenttochsconversion #rules #law

Опубликовано:

 

29 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@sandhyaambavle6385
@sandhyaambavle6385 15 часов назад
अजून काही सुविधा कामे बाकी आहेत.अशा वेळी जर सोसायटी फॉर्म केली.तर मेंटेनन्स भरावा लागेल.आधीच 2 वर्षाचा मेंटेनन्स भरलेला आहे. सगळी कामे पूर्ण झाल्याशिवाय सोसायटी स्थापन करायला तयार नाहीत.काय करावे.बिल्डर ची ईच्छा आहे..304 फ्लॅट ची एक सोसायटी करायची .पण आम्ही म्हणतो 6 बिल्डिंग ची 6सोसायटी हवी.काय करावे ?
@pramodpadale7937
@pramodpadale7937 Месяц назад
We have two buildings in society with different registrations.preiously gas pipe connection space was given to C1 building.in 2011 Then after 3 years C2 buliding is constructed in 2015 . In 2022 Dec mngl connection was installed by C1. Now C2 building society members claiming the space of gas pipeline connection give to C1 society by builder in 2024. And due this C2 building society started putting garbage in half portion of the space .which is objected by C1 flat holder who belongs the flat near that Gas connection, but C2 society is ignoring the same and continued to put the garbage. How can legally fight with the C2 society...?
@tusharkhankar2263
@tusharkhankar2263 Месяц назад
Dear society che kam tar khup Chan aahe parantu kahi builder chukiche asun dekhil pan tyanche kam ghetat yachi khant aahe
@DearSociety
@DearSociety Месяц назад
konty?
@DearSociety
@DearSociety Месяц назад
बिल्डर चुकीचा असल्यास आम्ही काम घेत नाही. मात्र बिल्डर जर सदनिका धारकांच्या हितासाठी काही करत असेल तर आम्ही काम करतो.. तुमची सोसायटी कोणती कळवा. तुमच्यासोबत मिटिंग घेऊन गैरसमज दूर करू
@chandrashekhargaikwad2456
@chandrashekhargaikwad2456 2 дня назад
आम्ही जागा मालक आहे.2016साली बिल्डर ला बांधकाम एग्रीमेंट करून दिले.2018 ला बांधकाम मुदत संपली होती.आता कंप्लीशन केल आहे. बिल्डर जागा मालकांना फ्लॅट विकण्यास परवानगी देत नाही.सोसायटी स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.जागामालक यांना फ्लॅट विकण्यास सोसायटी मनाई करु शकते का?
@DearSociety
@DearSociety 2 дня назад
सविस्तर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन मिंटिंग घेता येईल. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७
@sachinwagh1027
@sachinwagh1027 7 дней назад
बिल्डर ने DECLARATION OF APARTMENT दिले आहे. आम्हाला को ऑप सोसायटी हवी आहे. अजून handover घेतले नाही. Total Flat 324 आहेत. बिल्डर ला सोसायटी registration not interested. काय करायला हवे? कारण इथे मेंटेनन्स जमा होणार नाही अपार्टमेंट लॉ नुसार.
@DearSociety
@DearSociety 2 дня назад
तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊन काम केले तर वेळच्यावेळी उत्तर मिळतील आणि दिलासा मिळेल. अधिक माहितीसाठी ऑनलाईन मिटिंग घेतली जाऊ शकते. संपर्क करा. ९१७५७३३९५७
@Sanapsaheb
@Sanapsaheb Месяц назад
मेंबर मेन्टेनन्स देत नसेल तर सोसायटी त्यांचे नळ पाणीपुरवठा बंद करु शकतो का
@DearSociety
@DearSociety Месяц назад
कायदेशीर नोटीस पाठवून पाण्याबाबत कळवले पाहिजे. कायदेशीर मार्गाने केल्यास शक्य आहे.
Далее
Duties of Secretary in Co-operative Housing Society
16:01
Старый Дим Димыч вернулся😱
00:16
Difference between conveyance and Deemed Conveyance
11:48