सत्तेची अती लालसा आंगलट असी उलटली की भवीष्यात आता पुन्हां कधीच येनार नाहीत इतकच काय तर चुकुनही शक्य नाही कदाचित अती लालसेपोटी आज जे पद आहे तेही गमवाव लागेल
या महाराष्ट्राला आता फक्त पर्याय राज साहेब ठाकरे आहेत बाळासाहेबांनंतर फक्त राज साहेब ठाकरे दुसरं कोणी राजसाहेब सत्तेतील येथील तरच सामान्य माणसावर अन्याय होणार जागे व्हा आणि राज साहेबांना साथ जय महाराष्ट्र जय मनसे
त्याच योग्यतेचे आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलाल तर आज भाजप मुक्त भारत म्हणण्याची वेळ आली आहे देशातील शेंबड मुल पण सांगेल भाजप हा महा भ्रष्टाचारी पक्ष आहेच पण सत्तेसाठी कोणाहि पुढे वाकेल, सत्ता पिपासू
Udhaw c m sir agde barober ahe stte sathi awdhe khalachi patali gathli rojas vinakaran rade karayche mva padanr ase manyche lok mva aghadila uttam sath det ahe he shiddahzale