Тёмный

Special report | अरबी समुद्र मुंबईला गिळणार ? 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 250 тыс.
50% 1

Mumbai | In the next 20-30 years will Mumbai drown in Arabian sea? Apart from Mumbai, 12 other cities might drown in next 20-30 years. Watch the video to know more
#zee24taaslive #zee24taas #MarathiNews
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 163   
@tejalmane6790
@tejalmane6790 3 года назад
काही बुडालं नाही तरी चालेल पण तुमचं झी २४ तास चं ऑफिस पाहिलं बुडालं पाहिजे
@akashdole7027
@akashdole7027 3 года назад
Correct bro
@kishoribhoir3003
@kishoribhoir3003 3 года назад
😂😂
@siddheshgholap5143
@siddheshgholap5143 3 года назад
😂😂😂
@pratapm8313
@pratapm8313 3 года назад
😂🤣
@omgadekar4564
@omgadekar4564 3 года назад
Tejal😂😂😂😂😂😂
@tusharsontakke4975
@tusharsontakke4975 3 года назад
अरे तुमच डोकं सडलय काय. कधी तरी positive news देत जा.
@nasirnasir1319
@nasirnasir1319 3 года назад
जॉब, कामधंदा, नोकरी, माहागाई बेरोजगारी, विषय सोडून बोला. नाही तर - कोरोना लॉकडाऊन - बसणार !
@pritamwadekar2400
@pritamwadekar2400 3 года назад
तुमचं ऑफिस आदी गिळूदे !
@tadavi93
@tadavi93 3 года назад
Barobar 😠
@shitalgholpe7460
@shitalgholpe7460 3 года назад
Hahaha😂🤣🤣
@sheetalshinde4455
@sheetalshinde4455 3 года назад
🤣🤣🤣
@chikuandjiny5764
@chikuandjiny5764 3 года назад
Hahahahaha😂
@nehapatil737
@nehapatil737 3 года назад
बरोबर आहे
@prabhakarnaik2457
@prabhakarnaik2457 3 года назад
काय बाकी ठेवले आहे महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी पर प्रांतीय लोक भरून मुंबई कधीच बुड वली आहे
@manolichari5736
@manolichari5736 3 года назад
अगदी खरं आहे.
@ravindrakore5358
@ravindrakore5358 3 года назад
ते भयटे परप्रांतीय काढा आधी मग मुंबई सुरक्षीत राहील
@ramchandrabhosle2964
@ramchandrabhosle2964 3 года назад
आरे पण आजच गिळतय का? अस सांगतोय काही आजच मुंबई गेली पाण्यात .
@a..1201
@a..1201 3 года назад
कोरोना बातमी देऊन थकले म्हणून आता असल्या वायफळ बातमी देणं सुरू केलं भिकारी मेडिया ने
@j.5528
@j.5528 3 года назад
तुम्ही मुंबई ची गर्दी कमी करायला काही बातम्या द्या लोकांना काही फरक नाही पडत.पर्यावरण ह्या विषयी आपली लोकं अजून अडाणचोट आहेत.
@nasirnasir1319
@nasirnasir1319 3 года назад
लंबी लंबी फेंकने सोडा - झी २४ तास - जरा दोन तास - मोदीराज मध्ये दिवसेंदिवस वाढते पेट्रोल डिझेल भाव व त्या पाई वाढत्या माहागाई बेरोजगारी मध्ये - अखंड भारत - बुडाल्याने सर्वसामान्य माणसाचे जगणं कठीण झाला आहे !
@prashantcreation1234
@prashantcreation1234 3 года назад
एक_ना_एक_दिन_सबको_ज्याना_हे। घाबरू नका😊😊
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 3 года назад
माणसाचा महापूर हेच हेच त्याचे मूळ कारण आहे. निसर्गाचा त्यात काय दोष?
@Vaibhavgorivalefitnessvlog
@Vaibhavgorivalefitnessvlog 3 года назад
Metro cha kama sathi panya cha aat jaga vadvli tr pani baher yenarch na
@prakashmane7310
@prakashmane7310 3 года назад
मुंबईतील लोकांचा करोडोंच्या प्रॉपर्टीला हा कचऱ्याच्या भावात विकायला लावतोय वाटतं लवकरच 😝😝😜
@omgadekar4564
@omgadekar4564 3 года назад
Ho na😂😂😂😂
@laxmandhotre6824
@laxmandhotre6824 3 года назад
आता पासूनच तयारी करा दुसरीकडे मुंबई स्थापना करा ok 🙏🙏
@INDIANARMY-qe4zf
@INDIANARMY-qe4zf 3 года назад
अरे तुम्ही भाडोत्री घाटावरचे तुमच्यामुळे मुंबईचा सर्वनाश झाला
@laxmandhotre6824
@laxmandhotre6824 3 года назад
@@INDIANARMY-qe4zf संकुचित मनोवृत्ती
@tejaswinigavali2831
@tejaswinigavali2831 3 года назад
2 varsha pasun hech mahnat aahet mumbai budnar. kahi nahi honar amcha mumbaila.🙏
@akashghanghav5257
@akashghanghav5257 3 года назад
तेव्हाच तेव्हा बघू काय होईल ते तुम्ही अशा न्यूज दाखवून तुम्ही असं काही बोलता त्यात background music ती ऐकूनच माणसं घाबरून मरतील अगोदरच जे व्हायचे ते लांबच राहिल कुठल्याच न्यूजवर आता लोकांचा भरोसा राहिला नाही
@आगरी-म8ष
@आगरी-म8ष 3 года назад
आरं बुडलं तेव्हा बुडलं रं आम्ही नाय घाबरत आज ना उद्या मराचच हाय त्यामुळे तु गप्प बस . उद्या 2 बाॅक्स बियर चे घेऊन ये🍾🍾🥃🥃🍺🍺मी चकना आणतो🐬🦈🐟🐋🐠 आणि आपुण 2घच बसू . मघ तुझी पण भीती कशी जातय ते बघ... 👍
@ashokpatil4871
@ashokpatil4871 3 года назад
ही बातमी दैनिक सामना वर्तमान पत्रात दोन वर्षा पूर्वी वाचली होती.
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 3 года назад
असे कितीही सांगा ,आपल्या भारतात समस्या आल्यानंतरच उपाय योजना केली जाते,आणि आज सामान्य माणसाला जीवन जगने इतके कठिन वाटते की त्यापेक्षा मरण सोपे वाटते,आता तर पर्यावरण बद्दल कुणाला सांगितले तर एक दिवस सर्वाना मरायचेच आहे असे बोलूंन मोकडे होतात,निसर्ग एके दिवशी सर्वांचा गेम करेल
@yogeshkarande617
@yogeshkarande617 3 года назад
फक्त मुंबई ना?
@Dharashivkar5151
@Dharashivkar5151 3 года назад
मस्त
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 2 месяца назад
Don varsha Purvichi news kashala dakhawata. ?
@alldrawingsandallgameplays7024
@alldrawingsandallgameplays7024 3 года назад
Tumih he news atta ka sangtayt
@श्रीगोटफार्ममोहोळ
आरे दादा मुंबई ही कधी बुडणार नाही कारणं,जेवडा पाऊस पडतो तेवढे बाष्पीभवन होते त्यामुळे पाणी 73/ राहीले आहे आणी जमीन 27राहीली आहे हे कधीही बदलत नाही कोणाचे कतीही मत आसुध्या मुंबई बुडणार पण निठ अभ्यास जर केला तर सगळे समजते (9696070808)
@vivekkamble_007
@vivekkamble_007 3 года назад
Mast 👍
@kamleshpawar1525
@kamleshpawar1525 3 года назад
Kahi nahi honar
@kusumjagdale5151
@kusumjagdale5151 3 года назад
Tula kas mahiti
@kusumjagdale5151
@kusumjagdale5151 3 года назад
Hou sudha shakt global warming mule future madhe
@eaglehighflying
@eaglehighflying 3 года назад
याच्या चर्चा पूर्ण होतच नाही
@asmitaparadkar4002
@asmitaparadkar4002 3 года назад
ह्या लोकांच्या नकारात्मक बातम्यांमुळे लोक आत्महत्या करतील. जगायला घाबरायला लागलीत लोक.
@kalpeshmeher9853
@kalpeshmeher9853 3 года назад
मंत्री वाहून जातील बर आहे मग
@4in1kkkk78
@4in1kkkk78 3 года назад
हे रास्त आहे
@A_for_AML
@A_for_AML 3 года назад
कोस्टल रोड गिळणार
@unnikrishanan6434
@unnikrishanan6434 3 года назад
देव तारी त्याला कोण मारी. देवांची इच्छा असेल तर आम्ही मरायला पण तयार आहोत हे जीवन पण त्यांनी दिल आहे. आणि मरण ही त्याच्या हातात आहे. हे जग पण त्यांचे आहे.
@aghorshastry2703
@aghorshastry2703 3 года назад
Midiya valya la ghala pudhe mhanje sankat talel
@sarthakbhoskar9360
@sarthakbhoskar9360 3 года назад
👍👍
@sandipkamble6380
@sandipkamble6380 3 года назад
Z 24 tas var mote Sankat kahi pan sagtat
@nilesh9414
@nilesh9414 3 года назад
तुमची बातमीची thumbnil पाहुन चक्कर येते. doctor ni suggest केले आहे. zee 24 तास वर 24 तास थांब mahnje neat होइल😃
@prabhakarnaik2457
@prabhakarnaik2457 3 года назад
निसर्गाची जागा मानवाने हडप केली आहे त्याचा सुड निसर्ग कधीतरी घेणार च हे सत्य आहे जैशी करणी वैसी भरणी
@js_seriesmusic3879
@js_seriesmusic3879 3 года назад
Ho nisargacha bharosa nahi to kadhhi mumbai la pannaya khali annail te ata devala thahuk
@anitakhanvilkar1890
@anitakhanvilkar1890 3 года назад
Samudrachi reti samudrala dya..... Plz
@kusumkarvande6959
@kusumkarvande6959 2 месяца назад
आम्हाला सांगता सांगता तुच जायाच बघ जर😂
@rajkumarkhuspe8498
@rajkumarkhuspe8498 3 года назад
आपण एक दिवस मरणार आहे हे 100%खरं आहे
@js_seriesmusic3879
@js_seriesmusic3879 3 года назад
Khup barobar
@js_seriesmusic3879
@js_seriesmusic3879 3 года назад
Tapmaan wadi mude purni mumbai paanayat jau shaktai
@mukundwaghmare7119
@mukundwaghmare7119 3 года назад
हे पनवती चॅनलवाले नासावाले उगीच विघ्न आणतायत पाण्यात डुबक्या घेत गटांगळ्या घेत नाकातोंडात पाणी जाईल तेव्हाच चॅनलवालेने बातमी द्यावेत खबरदार 😃खबरी मराठीमुंबईकर
@radhakrushna1411
@radhakrushna1411 3 года назад
2पिढी जाईल ह्या गोठीस
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 3 года назад
मुंबई हजारो वर्षांची निर्मिती आहे .असे अनेक भुरटे अंदाज मुंबईने गिळलेले आहेत. मात्र पात्रातील अतिक्रमणे त्या लोकांना गिळायला कमी करणार नाही .
@शेतकरीकन्या
समुद्राची पाणीपातळी 2/3 फूट वाढायला ते पाणी आणायचं कुटून पूर्ण बर्फ जरी वितळला तरी 6/7 इंच पाणी वधी शकत नाहीं
@4in1kkkk78
@4in1kkkk78 3 года назад
वाह अभ्यास
@siddharthshinde2449
@siddharthshinde2449 3 года назад
मोठ मोठ्या बिल्डिंग बानतात तश्या मोठ्या भितिं बाधां
@rajduttninadpatil2810
@rajduttninadpatil2810 3 года назад
Kay dole mothe zaale 0.06
@aadeshpatil7777
@aadeshpatil7777 3 года назад
ही आगरी कोळ्यांची मुंबई आहे काहीही होणार नाही🔥🔥🔥
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 3 года назад
ही नियती आहे , नाही तर निसर्गाशी पण खंडणी मागितली आसती , ह्यांच्या पाप सगळ्यांना फेडायच आहे
@pratikghag8748
@pratikghag8748 3 года назад
Mumbai soda pala sarvanni gujrat la
@sambhajigarud6900
@sambhajigarud6900 3 года назад
बरं झालं अख्ख भारत गिळ..
@kiranjadhav5466
@kiranjadhav5466 3 года назад
हाड
@himanshukarite3437
@himanshukarite3437 3 года назад
🙏🏻🏵Jar Raja siddhivinayak aani aai mumbadevi pathishi aahe tr aslya sankatana aamhi ny ghabrat🌺
@eknathpatil4099
@eknathpatil4099 3 года назад
Zee24तास काही पण फेकाफेकी नको करू
@nivruttidongre6536
@nivruttidongre6536 3 года назад
ho ka...mag matralay kuthe halavnar aata...ani south mumbai che carodpati kuthe shift honar
@omkarnikam8126
@omkarnikam8126 3 года назад
Eperogenic हालचाल आहे खड पाण्यात जानार
@dadapatil5829
@dadapatil5829 3 года назад
8
@dilipshirke9544
@dilipshirke9544 3 года назад
तुम्हाला मीडिया वाल्याना कांय रोग भरला आहे काही कळत नाही ज्या बातम्या दाखवायच्या आणि दाखवायला पाहिजे त्या दाखवत नाही.
@codstealth5540
@codstealth5540 3 года назад
India ocean vr Heat vadli mhnun
@mhking8642
@mhking8642 3 года назад
अर्र zhatta 🔥🔥🔥😂😂😂
@newworldorder9491
@newworldorder9491 3 года назад
Haarp technology, pn khar ahe he. Dr vilas jagdale said before years
@ajaychavan5786
@ajaychavan5786 3 года назад
समुद्र आपली जागा घेणार
@aaryanphotographywithmovies
@aaryanphotographywithmovies 3 года назад
Lokana bhiti dakhvata ka
@apvideoediting9385
@apvideoediting9385 3 года назад
मी दिव्या मध्ये राहतो मला.....?😂😂😂
@4in1kkkk78
@4in1kkkk78 3 года назад
तुम्हाला खाडी जवळ आहे
@apvideoediting9385
@apvideoediting9385 3 года назад
Ho
@bhaskarahire531
@bhaskarahire531 3 года назад
राजसाहेबाचा सल्ला घेऊन परप्रांतीयांना बाहेर काढा मुंबई गर्दी कमी झाल्यावर आपोआप समुद्र पाण्याने वाचले.
@4in1kkkk78
@4in1kkkk78 3 года назад
@@bhaskarahire531 kay dok ithe pan kut niti . mulat tumhi ch swata parprantiy aahahat . maharshtr ch itihas vacha . aani swat chya aadnaav cha itihas vacha .kase shivaji maharaj n ektr aananal hot .
@sanjaytotre6691
@sanjaytotre6691 3 года назад
Still time and no one knows about nature
@suhasbule6916
@suhasbule6916 3 года назад
मी जन्मलो आहे तेव्हा पासून ऐकतोय मुंबई बुडणार, ●
@harshinfogyan3781
@harshinfogyan3781 3 года назад
Distribution of Mumbai in whole Maharashtra is a lifetime solution that help to makes economically strong state in the world as well as developed whole state equally...........
@vishnudasladda8799
@vishnudasladda8799 3 года назад
Adhi sangitle hote ,india times madhe ,2022 laa budel, pan atta sangtat 2031 laa vaa ,fakafeki darshan
@dipalih.8134
@dipalih.8134 3 года назад
🙈
@sunandavaidya8144
@sunandavaidya8144 3 года назад
Jagat donach wede lok comments bhari awadla.
@ravikajale1969
@ravikajale1969 3 года назад
म्हणून मीडिया वर चा विश्वास उडाला आहे
@gajananranbavale6888
@gajananranbavale6888 3 года назад
Kahi pan ka lokana ghabaravta
@vilassawale2420
@vilassawale2420 3 года назад
Reporter mumbai baher rahtoy vatate
@prasadgawde6927
@prasadgawde6927 3 года назад
Jevdha nisargala trass denar tevdha nisarga Aaplyala trass denar
@4in1kkkk78
@4in1kkkk78 3 года назад
ग्रेट
@ranjanapatil1926
@ranjanapatil1926 3 года назад
लोकांना घाबरवणे हेच काम आहे
@aaryanphotographywithmovies
@aaryanphotographywithmovies 3 года назад
Are khaitch nahi hot
@A_for_AML
@A_for_AML 3 года назад
सुज्ञ लोक आणि शास्त्रज्ञांनी आधीच warn केलं होतं, स्वतः लोकं लोकं आणि राजकारणी बिल्डर उद्योगपती lobby मात्र देव देव आणि विकास विकास करत प्रदूषण पर्यावरणाचा ऱ्हास करत राह्यले आणि बरबादि चं घड्याळ स्वतःहून फास्ट फिरवले.
@KyojuroRengoku412
@KyojuroRengoku412 3 года назад
Hyaat nisargacha kahi dosh nhi ulat maanusach nisargala traas detay pradushan pasravuun .Mumbai madhe bharaav taakylamule kadachit yetya kahi varshaat mumbai paanyakhaali jaael
@vishalwaghmare8652
@vishalwaghmare8652 3 года назад
Mumbai gujrat la shift kartil . Kai plan kartil yacha kahi name nahi ...mumbai var kiti sankat ala tari mumbaikar ghabarnar nahi . Mumbai sobat budu Pan mumbai sodnar nahi.
@SonuKumar-iv5ql
@SonuKumar-iv5ql 3 года назад
Zee 24 taas valyala paritoshak dil pahij .zee 24 taas vale boribistara Banda aani mumbaitun pala.tumach chainal sambhala.mumbai 1 khataroke khiladi shahar aahe.
@nvs2815
@nvs2815 3 года назад
Kalyug has to end soon,, Then only SATYUG can come,,,,, ".....
@kahnakashide2382
@kahnakashide2382 3 года назад
खयामत आनेवाली है .. पक्कं तुम्ही गावठी दारू घेऊन न्यूज देता ....
@Loveindia20006
@Loveindia20006 3 года назад
Are marathi channel wale pn aj kal hindi channel sarkhe chadvun sangayla laglet 😂
@kusumjagdale5151
@kusumjagdale5151 3 года назад
Western ghat barach khachla ahe tymule he hou shkat... geography madhe ahe he....
@4in1kkkk78
@4in1kkkk78 3 года назад
पण हिमालय विर्घळ ला आहे. जरा बीबीसी इंग्लिश नीट पाहा
@kusumjagdale5151
@kusumjagdale5151 3 года назад
@@4in1kkkk78 Mi bbc pahat Nahi...Ani mala te phanyachi garaj Nahi, Ani Mi personally kunala comments nahit kelya....
@4in1kkkk78
@4in1kkkk78 3 года назад
@@kusumjagdale5151 माणूस माणसाशी बॉलयल हवा. अजून पर्यंत असे उत्तर नाही मिळाले. कारण आज chya अहंम केंद्रित समाज त माणूस तुटला.
@DS-jm8pc
@DS-jm8pc 3 года назад
Fake मला वाटत मुंबई त घर नको माझे कोकण
@nvs2815
@nvs2815 3 года назад
End of the world is near.. Pray.....
@BMM279
@BMM279 3 года назад
Pahila Raajkiya karyakartyancha Gar Budu dya . Bas.... Nantar Lokancha
@yashtayshetemh0748
@yashtayshetemh0748 3 года назад
Bar hoil as zal tr Zee 24 Taas vale marun jatil..Faltu news
@santoshgawade2952
@santoshgawade2952 3 года назад
काहीही बडबडतोय,
@shrikantbhoite2068
@shrikantbhoite2068 3 года назад
Ata ekch option band ghala samudra ka😝
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 3 года назад
Media wale pahile tumhi tumche office badla
@ushamhatregujar1541
@ushamhatregujar1541 3 года назад
Ho tyat tumi aamhi sagale ch janar thik aahe ajun khup varsho lagatil ugach aata pasun ghabru nka ..aadhi ch lok corona ne ghabarli aahet tumhi ajun ghabrva
@chefakkichavan562
@chefakkichavan562 3 года назад
Present mnde kay suru aahe te sodun 30 40varsha aadicha hi lok boltat are aata lokana jgu dya ka?bhiti ghalta mnat tyancya Ji news dyaychi ti det nay ugach kay tr bolna aaika Hyancha fkt....
@rajeshsavji4663
@rajeshsavji4663 3 года назад
Salution Index small requieast to massanger facilites please take care issue Subject as per educatioan small requieast to massanger no of court advnatge book of education Subject and segment wise facilites advnatge educatioan safty safty please no of years Method wise with Asia salution take sea advnatge please no of Index campany advnatge wark safty please no of Index state please take care issue and Index no of business India Nation income tax office safty please take care issue Subject as per educatioan.
@shivanandlohar6666
@shivanandlohar6666 3 года назад
न्यूज वाल्या च्या मायला जाऊ
@rajeshsavji4663
@rajeshsavji4663 3 года назад
Facilites advnatge naw Subject no of hotels induastry income tax Subject India nation facilites advnatge educatioan safty ply take care issue Subject as per educatioan email to cammunication dept facilites advnatge educatioan safty take care issue Subject small requieast to massanger.
@rahuldhanawade59
@rahuldhanawade59 3 года назад
Negative 24 तास ....चॅनेल
@shaileshtirlotkar2676
@shaileshtirlotkar2676 3 года назад
Tumhi kay mumbai chya baher rahata Tumhi pn marnar
@asmitagaonkar6599
@asmitagaonkar6599 3 года назад
Are budel Teva budel tumhi aata pasun ka pohatay
@seemajadhav2869
@seemajadhav2869 3 года назад
फालतुगिरी आहे सगळी
@Hahagamer123
@Hahagamer123 3 года назад
मीडिया काहीही
@balajisontakke6470
@balajisontakke6470 3 года назад
Nasala kay bi nahi kalna Nisrgachi kimya mumbai wale kahihi honarnahi keval karm Changle kara ani Ishwarawar Vishwash thewa
@sandeepmanjrekar1971
@sandeepmanjrekar1971 3 года назад
Ajun Kay budaychi Baki ahe bhrashtacharyani ti adhich budavli ahe
Далее