Тёмный

Special Report | जरांगेंच्या गावात हाकेंचा माहोल Laxman Hake Vs Manoj Jarange Patil 

News18 Lokmat
Подписаться 3,5 млн
Просмотров 144 тыс.
50% 1

Special Report | जरांगेंच्या गावात हाकेंचा माहोल Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
#manojjarangepatil #laxmanhake #obcvslaxmanhake #marathinews #obcvsmaratha #news18lokmat
#sika
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Опубликовано:

 

20 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 537   
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 9 дней назад
विदर्भात 80%obc आहे अजून झोपलेला आहे
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 дней назад
Jaga hoil आरक्षण गेलं की
@avinashledade9327
@avinashledade9327 8 дней назад
भाऊ बरोबर बोलला तू विदर्भ त्याच कारणामुळे आज पर्यंत एवढा मागे होता
@SK_About
@SK_About 8 дней назад
अरे त्यात 50% मराठा आहे 😂😂
@gajanan11
@gajanan11 8 дней назад
अरे त्यात 50% अम्ही मराठे अहोत ....
@K_V_Gaming_11
@K_V_Gaming_11 7 дней назад
ओबीसी जिंदाबाद
@kishormaske1199
@kishormaske1199 8 дней назад
अभ्यासू व्यक्तिमत्त्व हाके साहेब..real hero..
@SSPhysics
@SSPhysics 9 дней назад
अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत नेता लाभण्यासाठी सुद्धा समाजाचे भाग्य लागतं.😂😂 Jay OBC!👍👍
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 9 дней назад
बोगस डिग्री 😂
@rahulalnikar
@rahulalnikar 9 дней назад
Correct 💯
@trds9
@trds9 8 дней назад
घ्या फ्रॉड नेता
@balajikadam4015
@balajikadam4015 8 дней назад
Account tuz physics नावानं.... आणि गोष्टी करतोय नेताच्या.... वडापाव खाऊन उपोषण आणि ....
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u 8 дней назад
घंट्याचा सुसंस्कृत..पहिल्यांदाच इतका नीच माणूस पाहिला..जो दुसर्‍याला काहीतरी मिळू नये म्हणून अंदोलन करतोय ..निषेध
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f 9 дней назад
जरांगेच कसलं घंट्याच गाव...70% ओबीसी समाज आहे त्या गावात...ग्रामपंचायत ओबीसी ची आहे तिथे...
@JayMalhar1
@JayMalhar1 9 дней назад
मी अंतरवालीचाच सरपंच मराठ्यांचा आहे पांडुरंग तारक हे आणि आम्ही धनगर ओबीसी सोबत नाही कारण आमच आरक्षण st मधून आहे धनगरांना वापरून घेत आहेत ओबीसी वाले
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 9 дней назад
​@@JayMalhar1 fake account
@JayMalhar1
@JayMalhar1 9 дней назад
@@user-fx9kv1mw2r ये जातीने धनगर आहे फंजार्या जात बदलणारी औलाद आमची नाही आमच आरक्षण St मधून आहे ओबीसी वाल्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही तुम्हाला साथ दिली तर ठिक नाहीतर फेक अंकाऊट म्हणून तर धनगर नी साथ सोडली ओबीसी ची
@sushantdangarne8099
@sushantdangarne8099 9 дней назад
V​@@user-fx9kv1mw2rएक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@balajikadam4015
@balajikadam4015 8 дней назад
तुझ कुठ orignal account aahe lavdu दुसऱ्याला सांगत आहे तू
@jaydattadhakne2342
@jaydattadhakne2342 9 дней назад
लहान जात आणि छोटया समाजाचे आंदोलन करणारे मानस शिकलेली आणि सुसंस्कृत आहेत.
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 10 дней назад
संपला तो जरंग्या लय जाल की असे होते
@Sp71407
@Sp71407 9 дней назад
म्हणूनच पडले सगळे 😂😂😂 किती दम आहे हे कळलेच😂
@tekaleshriram6119
@tekaleshriram6119 9 дней назад
अरे पंकजा पालवे संपली रे वेड्या
@kiranwarungase7334
@kiranwarungase7334 9 дней назад
अरे तुम्ही जास्त तर निवडून का येत नाही
@Pirates222
@Pirates222 9 дней назад
येड
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f 9 дней назад
जरंगे गेला काळ तोंड करून
@savaleramhandal9937
@savaleramhandal9937 9 дней назад
Abhysu नेता भेटणे आणि बेवडा नेता भेटणे हे सुद्धा समजयच्या भाग्यवरून ठरते 😂😂😂😂
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f 9 дней назад
कडक उत्तर
@dipak5075
@dipak5075 9 дней назад
मस्त
@priyankabagal6417
@priyankabagal6417 9 дней назад
Ly bhari bhau
@bharatkakad527
@bharatkakad527 9 дней назад
😂😂😂😂😂😂
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 9 дней назад
जेल मधुन येणाऱ्या नेत्या पेक्षा बरा 😂🤣🤣
@Sangam_Reddy_
@Sangam_Reddy_ 9 дней назад
हाके साहेब 👍
@thefarmer4986
@thefarmer4986 6 дней назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा, मुस्लिम व विशिष्ट वंचित यांनी एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत . ते जर परत बीजेपी कडे वळलीतर बीजेपीला विधानसभेला 165 ते 210 जागा मिळू शकतात .... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@dayakindre4893
@dayakindre4893 6 дней назад
मी मराठा आहे पण मी जरांगेला मानत नाही त्याला बोलायची शिस्त नाही.
@surekhabhange1400
@surekhabhange1400 4 дня назад
पहीला तु मराठा नही उगाच मराठा नावावर कंमेट करु नको आणी खरंच तु मराठा आहे तर तुला त्या देव मानसाची समाजासाठी संघर्ष नाही का दिसला बोलण्याची शिस्त तेवढी कळाली बाकी लोक मराठ्यावर त्यांच्या आई बहिणीवर कसले गलिच्छ कमेंट करतात ते वाचा
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 4 дня назад
जरागे हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा
@deepak-yi1zq
@deepak-yi1zq 3 дня назад
तुझी लायकी नाही बोलायचे तर कशाला आला यूट्यूब वर😂😂😂😂😂 स्वतःला मराठा समजतो मग जरांगे चा अपमान का करतो तुला नाही आवडत तर शांता बस😂😂😂
@prashantshinde4477
@prashantshinde4477 10 дней назад
जरांगेच गाव नाही सासुरवाडीत तुकड मोडतोय
@user-qz1xr6ey5r
@user-qz1xr6ey5r 9 дней назад
😂
@GodlikeHighlights_1
@GodlikeHighlights_1 9 дней назад
तू दे मग तुकडा. आहेत का तुझ्या कड 😂
@DTamerika
@DTamerika 9 дней назад
तुम्ही दुसऱ्याचे खातंय ते बघा आधी
@Status-jk6nm
@Status-jk6nm 9 дней назад
​@@DTamerikatuza baap detoy ka 😂😂😂
@rb7015
@rb7015 9 дней назад
😂😂😂
@Irreplaceable777
@Irreplaceable777 9 дней назад
जारांगे माणूस आहे का..नीट बोलता येत नाही ...😂😂😂
@SSPhysics
@SSPhysics 9 дней назад
जातीवादी संघर्ष योद्धा चित्रपट जोरात आपटला! जेवढे खर्च झाले तेवढे सुद्धा वसूल झाले नाही. 😂😂
@user-qx2mf2sc1y
@user-qx2mf2sc1y 9 дней назад
Tuja aaicha navara ahe .. bc
@JayMalhar1
@JayMalhar1 9 дней назад
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे आणि धनगर समाजाला एस टी तून आरक्षण मिळाले पाहिजे
@DTamerika
@DTamerika 9 дней назад
नीट बोलता येत नाही तर मग तुम्ही एवढे का घाबरत आहात
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 дней назад
​@@DTamerikaडोक्यातला गैरसमज काढून टाक .त्याला कोण घाबरत नाही 😂
@tateraomunde3159
@tateraomunde3159 9 дней назад
नवे पर्व obc सर्व
@bhairumali6013
@bhairumali6013 9 дней назад
हाके सर तुमच्या सारखा संकृत पणा जरांगे ला शिकवा. जय OBC
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 9 дней назад
Tuj bg ki re
@deepakp691
@deepakp691 9 дней назад
Ho ani bhujabala sarkha ghotale shikwa
@mahindpatil9155
@mahindpatil9155 9 дней назад
अगोदर हाकेला शिकवा तळवे चाटायला फडणवीस चे
@rahulalnikar
@rahulalnikar 9 дней назад
​Mithun king 90 👑
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 дней назад
​@@deepakp691तुला जमतय का बघ 😂😂आपटून काही होणार नाही
@bajiraochoure8903
@bajiraochoure8903 9 дней назад
एकच पर्व, OBC सर्व....
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f 9 дней назад
आख्या महाराष्ट्रात हाके सरांचा माहोल सुरू आहे... कॅप्शन नीट टाका...
@deepakp691
@deepakp691 9 дней назад
5000 mata milali hagya la mhane mohol chaluy
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 дней назад
​​@@deepakp691कमी मतं पडू दे काय फरक पडत नाही.आज ओबीसी समाजात हिरो आहेत हाके सर . तुम्हाला ओबीसीतून आरक्षण नाही😂😂
@isshiomi6364
@isshiomi6364 9 дней назад
ओबीसी बंधू भगिनींनो, आदरणीय हाके साहेबा समोर उभे राहण्याची लायकी नसलेल्यांना धडा शिकवा...आपला दर्जा उंच ठेवूनच ...
@pikashow1501
@pikashow1501 9 дней назад
Hake saheb JINDABAD
@user-cj6ol1vf8f
@user-cj6ol1vf8f 9 дней назад
अती केलं की जनता त्याची माती करतेचं....
@firexgaming8469
@firexgaming8469 8 дней назад
लक्ष्मण हाके साहेबानी मागस, शोषित, दलित, पीड़ित युवकांसाठी पेटवलेला हया संघर्ष लढ्याला महाराष्ट्राची जनता कधीही विसरणार नाही😢😢😢 धन्यवाद हाके साहेब🙏🙏🙏🫡
@mangeshgaurkar6622
@mangeshgaurkar6622 9 дней назад
Obc एकत्र येऊन हाके साहेबांना साथ द्या
@ganeshaaglave4579
@ganeshaaglave4579 9 дней назад
हाके सर द ग्रेट माणूस गरीब ओबीसी चा योध्दा
@Indialover120
@Indialover120 9 дней назад
जरांगे ल आता सासुरवाडी मधून काढून देतील वाटत. गावातील लोक म्हणतात कुठला आहे माहिती नाही 10 महिने झाले येऊन बसलाय
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 7 дней назад
Tuza bap tith bslay
@thefarmer4986
@thefarmer4986 6 дней назад
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा, मुस्लिम व विशिष्ट वंचित यांनी एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत . ते जर परत बीजेपी कडे वळलीतर बीजेपीला विधानसभेला 165 ते 210 जागा मिळू शकतात .... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@user-hs1ob3jn6n
@user-hs1ob3jn6n 7 дней назад
हाके ची हाक आहे एकत्र या. jay म्हल्लार
@rkk1994
@rkk1994 9 дней назад
Aaho Tai आंतरवाली sarathi jarangech gao नहीहे सासरवडीत तुकडे मिळतोय तो
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 дней назад
😂😂😂😂😂😂
@PramodBavache-tc3zz
@PramodBavache-tc3zz 9 дней назад
अभ्यासु व्यक्तीमत्व💐💐
@VanveAshok-mn7ee
@VanveAshok-mn7ee 9 дней назад
हाके सर् जय ओबीसी जाहीर पाठिंबा सर्व ओबीसी समाज बांधव
@user-iw3zq9zy8l
@user-iw3zq9zy8l 9 дней назад
जय ओबीसी
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 9 дней назад
Obc चे 9 खासदार निवडून आलेत हे सांगा काही बावळट लोकांना... ते म्हणतात सर्व पडले..... 🤣🤣एकच पर्व.. Obc सर्व ❤️❤️
@Rocky-nj1nr
@Rocky-nj1nr 5 дней назад
Deshacha pm sudhha OBC aahe he ya bhadkhau Kay samjnaar
@RoarOggyGaming
@RoarOggyGaming 3 дня назад
Dada jat bghun vote naste karaych 😂😊
@Gar391
@Gar391 8 дней назад
आता श्री. हाकेंनी जाहीर केले आहे की शरद पवारांचे उमेदवार मी नाव घेऊन पाडणार .. अब आयेगा असली मजा .. ❤❤
@isshiomi6364
@isshiomi6364 9 дней назад
आदरणीय हाके साहेब , तुम्ही , भुजबळ साहेबसारखी माणसे 400+ ओबीसी साठी सर्वस्व आहात ...उमेदवार किंवा पार्टी पेक्षा ओबीसी च्या हक्कासाठी लढणाऱ्या उमेदवारास/ पार्टीस मत देवून, तुमच्या नेतृत्वाखाली सर्व ओबीसीनि एकजूट व्हावं, अन्यथा ओबीसीची भविष्यातील पिढी कधीही माफ करणार नाही
@shubhampattekar4142
@shubhampattekar4142 9 дней назад
ओबीसी तसा सुसंस्कृत समाज आहे.
@jivenpatil6897
@jivenpatil6897 6 дней назад
दुसरीकडे लक्ष विचलीत करण्याचा हा 3:49 कार्यक्रम बर चालले एक मराठा लाख मराठा
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 9 дней назад
एकाच सभा घेउद्या एक कोटी मराठे असतात तरी सुद्धा असली भाषा करत नाहीत
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 дней назад
तू आधंळा झालाय का😂😂
@TRUTH1288
@TRUTH1288 9 дней назад
जातियवादी खराठा हाकला🤬..... पुरोगामी महारष्ट्र वाचवा..फुले आंबेडकर जिंदाबाद ..लक्ष्मण हाके आगे बढो...✊✊🤬 OBC+दलीत+मुस्लीम..जय भीम..जय भीम.. जय भीम..
@cloud_Engineer
@cloud_Engineer 9 дней назад
शेट्ट घे झवण्या, झुले शेटकर मराठ्यामुळेच आहे इतिहास बघत जा जरा😂😂
@vaibhavgurav3771
@vaibhavgurav3771 9 дней назад
"मुस्लिम " नकोत आमच्यात..
@TechSocial-tq3jq
@TechSocial-tq3jq 8 дней назад
...मराठ्यांच्या शेतात मेंढ्या चारायला, अड्डा टाकायला गॉड लागतं का रे?
@sachingole7221
@sachingole7221 9 дней назад
हाके साहेबांचा एवढा माहोल असता तर ते पडले नसते आणि डिपॉझिट जप्त झाले नसते😂
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f 9 дней назад
निदान ते उभी राहिली जरग्याची 3:49 😂😂 हिम्मत नाही का
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 дней назад
आज ओबीसी समाजात हिरो आहेत ते .
@ShrutiJagtap-ed3fn
@ShrutiJagtap-ed3fn 8 дней назад
😂😂😂😂agdi barobar Sachin gole saheb
@Political15235
@Political15235 9 дней назад
भुजबळ साहेब 💛 भुजबळ साहेब 💛भुजबळ साहेब 💛 भुजबळ साहेब 💛भुजबळ साहेब 💛 भुजबळ साहेब 💛भुजबळ साहेब 💛 भुजबळ साहेब भुजबळ साहेब 💛 भुजबळ साहेब 💛भुजबळ साहेब 💛 भुजबळ साहेब 💛भुजबळ साहेब 💛💙💚🧡
@ShrutiJagtap-ed3fn
@ShrutiJagtap-ed3fn 8 дней назад
Ho ghotalebaj bhujbal
@Gar391
@Gar391 8 дней назад
फरद फवारा चे सरकार आले की ह्या पगारी जरांगे नोकराला 5 वर्षी भरपगारी सुट्टी .. 😃 आरक्षणाचा चेंडू केंद्रात भिरकावणार .. मग लवासा 2, मातोश्री 3 सुरू... वसुली सरकार .. ..❤
@jsr9627
@jsr9627 4 дня назад
समाजो मैं दरार डालके , धर्मों मैं भेद भाव निर्माण कर ही दिया महाराष्ट्र मैं ...
@YogeshJadhav-cs4pi
@YogeshJadhav-cs4pi 8 дней назад
मीडिया पण विकली गेली वाटत .
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 8 дней назад
एकच पर्व ओबीसी सर्व, जय मल्हार
@Sp71407
@Sp71407 9 дней назад
वडापाव सेंटर 😂😂😂
@Status-jk6nm
@Status-jk6nm 9 дней назад
Jarangyaaaa bewdaaaa wada pav centre
@uttampanchal4425
@uttampanchal4425 2 дня назад
भटक्या विमुक्त शोषीत वंचित ओबीसी समाजाचा बुलंद आवाज मा श्री लक्ष्मण हाके साहेब
@devidassabale3996
@devidassabale3996 9 дней назад
मराठा विरोधी हाके निषेध.....
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 4 дня назад
अहो मी मराठा आहे नियमाप्रमाणे शेतातून बाहेर पडणारा असणारा रस्ता मला मराठी राजकीय नेतृत्वाने दिला नाही मला कोर्टात जायचा सल्ला दिला आणि माझ्या विरुद्धार्थी लोकांच्याकडे मतदान जास्त असल्यामुळे मराठी राजकीय नेतृत्वाने त्याला सपोर्ट केला त्याची सगळी बेकायदेशीर कामं केली आणि मला तीन वर्षे कोर्टाच्या पायऱ्या चढून कोर्टाकडून निर्णय घ्यावा लागला शेवटी आमचा सत्य असल्यामुळे कोर्टाचा निर्णय यांच्या बाजूनेच लागला खरं तर जातीयवाद संपून देश पुढे जायला पाहिजे या विचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पावलं उचलायला पाहिजेत माझे एवढे मराठा समाजाचे नातेवाईक चांगल्या ठिकाणी असून मला सपोर्ट झाला नाही वास्तविक कुठल्याही कामासाठी राजकीय सपोर्ट लागतो मनोज यांना राजकीय सपोर्ट आहे याच्यामध्ये संपूर्ण राजकारण आहे मराठी तरुणांनी शहाणं व्हावं हे आंदोलन फक्त सत्तेसाठी आहे मराठी तरुणांनी शहाण व्हावं
@rohitbharsakar5549
@rohitbharsakar5549 6 дней назад
वंजारी समाजाच्या लोकासोबत जातिभेद केला जरागे तु आता तुला समजेल पंंकजा ताईसाहेब❤❤❤❤❤❤
@balashedge3710
@balashedge3710 8 дней назад
डिपाॕसीट जप्त संघटना
@arjunpatilparmarvansh5352
@arjunpatilparmarvansh5352 8 дней назад
खळखळाट फक्त उथळ पाण्याला च असतो शेवटी हेच खर.....
@Sangam_Reddy_
@Sangam_Reddy_ 9 дней назад
आता कर आंदोलन अंतरवलीत 😂
@user-Drjadhav
@user-Drjadhav 9 дней назад
😂
@ShrutiJagtap-ed3fn
@ShrutiJagtap-ed3fn 8 дней назад
Ho ka ekach parva vadapav khanar sarva
@Sangam_Reddy_
@Sangam_Reddy_ 8 дней назад
90king
@Krishnasawant24
@Krishnasawant24 9 дней назад
सरकार ने मराठा आरक्षणावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे तसच ओबीसी आरक्षण पण विचार केला पाहिजे तेढ कोण निर्माण करतात समजतंय का सरकार ची भुमिका स्पष्ट करत नाही
@Ganpatibappamorya484
@Ganpatibappamorya484 7 дней назад
जरांग्या सरपंच पण होऊ शकत नाही आणि चालला दुसऱ्या ना पाडायला 😂
@vijaykanakdhar2864
@vijaykanakdhar2864 8 дней назад
हाके सर अभ्यासु व्यक्तीमत्व असलं नेतृत्व मानलं तर समाजाची ही ईज्जत राहते नाही तर .....
@SBB1418
@SBB1418 9 дней назад
ते 5000 मत कोणाला पडले होते लोकसभा ला 🤣🤣
@krishnasalunkhe1578
@krishnasalunkhe1578 9 дней назад
😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 дней назад
आज ते ओबीसी समाजासाठी हिरो आहेत
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 дней назад
जातीवादी लोकांनी टाकली नहित मत
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 8 дней назад
अरे काही भिऊन बसले ह्याला पाडा त्याला पाडा संत्रा पिऊन म्हणत
@digvijaysinhdeshmukh7819
@digvijaysinhdeshmukh7819 7 дней назад
​@@bhaiyya3089hith solapur t kutr vichart nahi hakela😂 mhnun tikde gelay focus madhe yayla
@Pirates222
@Pirates222 9 дней назад
500 मतदान 😂😂😂
@Vai591
@Vai591 9 дней назад
त्या हाकेला सांगा मग घे जरांगे पाटलानं सारखी करोडो ची सभा मग कळेल ...😂😂😂
@anilchavan3750
@anilchavan3750 9 дней назад
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 9 дней назад
मराठे असतील पण करोडो पण याच्या नादी लागून नुकसान करून घेत आहेत....विचारा एखाद्या अभ्यास करणाऱ्या पोराला ओबीसी मध्ये फायदा होईल का ews उलट ews च 8 टक्के रिकाम पडल... ब्राह्मण मुस्लिम ते घेत अहेत sebc मध्ये जाऊन....
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f 9 дней назад
अगोदर 900 एकरच्या सभेचे काय झाले ते बघ
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f 9 дней назад
आता कुत्रे देखील येणार नाही तुझ्या सभेला
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 дней назад
वाघ कमीच असतात .डुकररं जास्त असतात😂
@maheshpawar2584
@maheshpawar2584 8 дней назад
हक्या बोक्या
@DnyaneshwarGhadge-fm9ii
@DnyaneshwarGhadge-fm9ii 9 дней назад
एकच परव वडापाव खानार सर्व 😂😂😂
@ShrutiJagtap-ed3fn
@ShrutiJagtap-ed3fn 8 дней назад
😂😂😂
@dnyaneshwargarande8447
@dnyaneshwargarande8447 6 дней назад
खूप छान हाके साहेब
@sanbippatil1518
@sanbippatil1518 4 дня назад
हाकै हां धनगर समाजाचा आहे आणी आरक्षण लडतो औबिसीतुन धनगर समाजाच आरक्षण एसटी मधुन
@mainapayghan3356
@mainapayghan3356 9 дней назад
आवाज, कसा, ठळक, आहे वडा, पाव, खाऊन, आंदोलन सुरू
@MM-hv5cd
@MM-hv5cd 9 дней назад
तू वडापाव विकलासं काय तिथे .
@armylovers8084
@armylovers8084 8 дней назад
Jarange पाटील यांचे OBC चर्टिफिकीट आले ani उद्या जररांगे पाटील हेच OBC नेते तुमची लाल ह्याच मुळे होत आहे ओन्ली jarange पाटील जय मराठा जय OBC
@user-ms7nx2jh6s
@user-ms7nx2jh6s 7 дней назад
राज्यात मनोज जरांगेचा माहोल आहे...
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 9 дней назад
एक मराठा लाख मराठा....... मनोज दादा ❤❤❤
@anilchavan3750
@anilchavan3750 9 дней назад
सदैव पाटलांचा सोबत ❤
@vaibhavgurav3771
@vaibhavgurav3771 9 дней назад
एक ओबीसी .. दोन लाख ओबीसी.. 🤣🤣.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 дней назад
प्या मुतारी वाजवा तुतारी😂😂
@Sp71407
@Sp71407 9 дней назад
हाके वडापाव सेंटर 😂😂😂😂😂😂😂
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 9 дней назад
मराठे असतील पण करोडो पण याच्या नादी लागून नुकसान करून घेत आहेत....विचारा एखाद्या अभ्यास करणाऱ्या पोराला ओबीसी मध्ये फायदा होईल का ews उलट ews च 8 टक्के रिकाम पडल... ब्राह्मण मुस्लिम ते घेत अहेत sebc मध्ये जाऊन....
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 дней назад
चपटी 😂
@jitinmane4158
@jitinmane4158 8 дней назад
एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩🚩🚩
@BhagyashriSawant-tg4bj
@BhagyashriSawant-tg4bj 8 дней назад
Jarange patil jindabad 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SiddhiDukareShitalRaut-xg9vn
@SiddhiDukareShitalRaut-xg9vn 6 дней назад
गाव. हे. कोणाचं. नाही. एकच. पर्व. ओ. बि. सर्व. बेस्ट.
@arvindshelke9445
@arvindshelke9445 9 дней назад
वडापाव ग्यांग
@satishpadwal1287
@satishpadwal1287 9 дней назад
एक मराठा,,,कोटी मराठा ll 🚩🚩🚩 जय शिवराय ll जय शंभु राजे ll 🚩🚩🚩
@ASHOK8GHADAGE
@ASHOK8GHADAGE 8 дней назад
थोड्या दिवसामध्ये खरे काही समोर येईल
@BhagyashriSawant-tg4bj
@BhagyashriSawant-tg4bj 8 дней назад
Dada ho kha gunan nahitar saglach radd hotya
@user-bx2uf3dz7c
@user-bx2uf3dz7c 7 дней назад
जय ओ बी सी जय भीम
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 9 дней назад
JARANGE पाटील प्रामाणिक नेतृत्व
@kartikvinchu
@kartikvinchu 9 дней назад
जाती वादी
@godisgovinda9932
@godisgovinda9932 9 дней назад
आमचा हाके साहेब जे म्हणेल ती पूर्व दिशा जय ओबीसी
@s.v.kpatil9408
@s.v.kpatil9408 8 дней назад
Only jarange patil❤❤
@dineshnawale6500
@dineshnawale6500 9 дней назад
एका मिनिटात उपोषण सोडणं, वडापाव खाके 😂😂😂😂😂
@namdevkemdarne9420
@namdevkemdarne9420 9 дней назад
एक मराठा कोटी मराठा
@siddheshwarmohite566
@siddheshwarmohite566 4 дня назад
सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येवून हाके साहेबांना साथ द्या
@nitinpisal2352
@nitinpisal2352 8 дней назад
हाकेंचे याच्या आधी समाजासाठी आंदोलने किती केले व उपोषण किती केले व कधी कधी केले याही सविस्तर माहिती देईल का कुणी
@praladbargal2080
@praladbargal2080 8 дней назад
कुठल्याही गावात जा मोजायला येणारं नाहीत हे आकाशातल्या चांदण्या सारखे पसरलेत हे
@user-eu7pd1rh8f
@user-eu7pd1rh8f 5 дней назад
एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-ib9qt1ve8l
@user-ib9qt1ve8l 3 дня назад
बाबासाहेब , शाहू महाराज यांनी देखील मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊ केलेला आहे
@SiddheshPhadtare-lm6gk
@SiddheshPhadtare-lm6gk 9 дней назад
Only Manoj jarange patil saheb
@GKK739
@GKK739 5 дней назад
हागाऱ्य सर लोकसभेत पडला आहे म्हणुन ओबीसी आठवला आहे...... ओबीसी जागे व्हा.....
@ajinathsonawane2364
@ajinathsonawane2364 8 дней назад
हे जे बोलताय ना ते जर सगळ्यां गावात बोलतात का ते पाहिले पहा माझ्या गावात 40 % ओबीसी समाज आहे आणि बंदिलकी आहे या 2 % राजकारण्या साठी कश्याला भांडता आता तरी विचार करा भावांनो 🙏
@santoshshinde9815
@santoshshinde9815 6 дней назад
जय श्री राम जय OBC
@tatyasahebkhochare6742
@tatyasahebkhochare6742 9 дней назад
हाके पा़धापक आहे तर जरांगे पाटीलासारखे पन्नास. हजार लोकांची तरी सभा घेऊन दाखवावी
@crizzlyroom
@crizzlyroom 6 дней назад
Thank you sharad pawar Divide and rule Maratha ane obc soda ane hindu bana
@nareshchaudhari8622
@nareshchaudhari8622 9 дней назад
हाके 7 लाख ने पडलाय निवडणूक मध्ये
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f 9 дней назад
पडला तर पडू दे जरग्याची उभ राहयाची हिम्मत तरी आहे का😂😂😂
@vijaykumarhakke5578
@vijaykumarhakke5578 7 дней назад
एकच पर्व ओबीसी सर्व...
@vaibhavkadam1783
@vaibhavkadam1783 4 дня назад
मराठा समाज कोणाच आरक्षण मागत नाही ते हक्काच आहे ते मागत अहो जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुमारे साथ है.. एक मराठा लाख मराठा..🔥🚩
@tukaramg7475
@tukaramg7475 6 дней назад
अभ्यासु मानुस हाके सर
@mptudes9857
@mptudes9857 9 дней назад
6 जुलै पासून आमचे आंदोलन पहा थोडं थांबा तुम्ही सगळे पत्ते योग्य वेळी खुलणार आहेत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-Drjadhav
@user-Drjadhav 9 дней назад
आता बस झाली नाटके 😂😂😂😂😂
@Sachinkangane421
@Sachinkangane421 9 дней назад
Jaun aadhi Sharad pawar chi permission gheun ya tumcha malak Sharad Pawar aahe
@mptudes9857
@mptudes9857 9 дней назад
@@Sachinkangane421 शरद पवार तुझा बाप आहे का 🤣🤣🤣🤣🤣🤣
@anilsarde2865
@anilsarde2865 9 дней назад
​@@Sachinkangane421 nigh re landya
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f 9 дней назад
वातावरण फिरली ओबीसीच्या बाजूने गाणे
@user-ue6ks9re7t
@user-ue6ks9re7t 9 дней назад
हाके वडापाव सेंटर
@ER.PRASHANTJOGDANDAUSA
@ER.PRASHANTJOGDANDAUSA 9 дней назад
तुम्ही किती बी माकड डान्स केलं तर इलेक्शन च रिझल्ट सांगून जातय सर्व काही
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 дней назад
तरी पण सरकारने कोलला पाटलाला😂😂
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 дней назад
विधानसभेत बघ
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane 9 дней назад
वडापाव खाताना दिसत नसन पण हगायला जाईल त्यावर लक्ष ठेवा पाटलानो
@qualitysarees9420
@qualitysarees9420 8 дней назад
तेवढंच काम राहिलाय का😂😂
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 6 дней назад
Hake साहेब नाही मिळणार आता कुठलंच पद 😢😢 Sorry
@Khumkar
@Khumkar 9 дней назад
घरात घुसून मारणे एक झलक...अजून खूप काही होईल ❤❤❤❤❤
@govindsurvasesurvse6228
@govindsurvasesurvse6228 9 дней назад
Hake saheb tum aage bado ham tumare sath he
@Rahimshaikh_0786
@Rahimshaikh_0786 9 дней назад
❤❤हाके साहेब
Далее
🛑Devendra Fdanvis On Pankaja Mundhe LIVE
Просмотров 1,1 тыс.