मनसे कडून दरवर्षी दीपोत्सव करत आलेली आहे...आणि आम्ही दादर चे लोक आम्ही आनंदाने सहभागी होतो आणि आम्हाला आनंद आणि proud feel करतो... जर का असे आरोप होत असतील तर लाजा वाटूद्या
For all coment वाल्यांना सांगतो ..त्यांचा कार्यक्रम चांगला आहे पण आत्ता आचारसंहिता आहे याचे भान ठेवा वरळी मध्ये संदीप देशपांडे बोलले राजपुत्र विरुद्ध सामान्य available person so माहीम मध्ये पण महेश सावंत पण बोलू शकतो राजपुत्र विरुद्ध सामान्य माणूस....मी पण एक कट्टर ठाकरे समर्थक आहे आणि मराठी पण आहे.....पण....only original ठाकरे...
@@pradeeppatil5876 तू शिवसैनिक आहेस तर मग कश्याला हिंदूंना विरोध करतो मनसे काय आत्ता दिवाळी साजरा करत नाही आहे शिवाजी पार्क मध्ये १४ , १५ वर्ष झाली ... तुम्ही शिवसैनिक काँग्रेस मध्ये गेल्या पासून हिदू विरोधी भूमिका खूप घेतात .. जर तुमच्या मध्ये हिंमत असेल तर मुस्लिम लोकांच्या निघणाऱ्या जुलूस वर अशे कायदे आणून दाखवा आहे का दम तुमच्या उद्धव ठाकरे यांच्या डब्लिकेट शिवसैनिक मध्ये तेवढं दम