बास झाल एकदा संधी द्या मनसे पक्षाला महाराष्ट्र राज्यातून जास्त जास्त खासदार विधान सभेत आमदार एक हाती सत्ता एकदा मुख्यमंत्री मनसे पक्षाचा बसवा आघडी युती ला सत्ता दिली मनसे पक्षाला सत्ता देवून बघा या पक्षाला सत्ता दिली तरी यांच्या नवीन आमदारांच्या मागे ED CBI ची भीती नाही मनसे पक्षाला इतके बळ द्या एक तर सत्तेत नाहीतर विरोधी सक्षम पक्ष राज्यात bjp वर अंकुश ठेवायचा असेल तर राडा करणारा सरकारच्या नजरेत नजर भिडवनारा मनसे पक्ष सरकार ला सलो की पळो करून सोडणारा पक्ष मनसे फकत भूमिका वर ठाब राहील पाहिजे
तुम्ही रस्त्यामध्ये लोकांचा जीव घालविणाऱ्या आणि रोडवर खड्डे पाडून स्वतःची घर भरणाऱ्यानांच मतदान करा, तुमचं पण पोट अशा पोस्ट करूनच चिरीमिरीनेच भरत असेल...
खरोखरच प्रशासन इतका घाण काम जनतेला जागं करायचं का महाराष्ट्र नवनिर्माण सेना करायला येणाऱ्या निवडणुकीला विधानसभा असू का फक्त मनसेला ओन्ली वन मनसे प्रश्न तिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा महाराष्ट्र राज्याला एकमेव पर्याय फक्त मनसे 🚂🚂🚩🙏
यालाच म्हणतात ना खाउंगा ना खाणे दुंगा आता कुठे गेला यांचा पारदर्शक कारभार असे जागृत महाराष्ट्रात असे होत असेल तर संपूर्ण देशात काय अवस्था असेल आता यांना घरी बसवण्याचे दिवस आले आहेत.
ते स्टील कन्स्ट्रक्शन जॉइन्ट्स साठी टाकले आहेत... NH 17 (NH 66) मुंबई गोआ महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिट रोड मध्ये स्टील वापरले नाही, त्या रस्त्याची डीझाईनच तशी आहे. ज्या भागातून स्टील काढून दाखवले आहेत ते दुसऱ्या लेन चे काँक्रिट होईल तेव्हा जॉईन्ट्स चं काम करण्याकरिता वापरण्यात आले आहे.
अरे कोण हाय आहे हा xyz, masti aali kay भेंचोत गणपती जवळ आलेत, लोकांची काळजी नको काय यांना, आपलं फक्त एकच मनसे, मनापासून सेवा 🙏जमलेल्या माझ्या तमाम hindu बांधवानो 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Atleast news channels should publish the data which should be backed by proper technical knowledge. The steel the person is talking is tie bar. which is properly exactly provided by the contractor as per MORTH specifications as shown in video. We dont use steel for full width in concrete roads.Please educate yourself first .