Тёмный

Special Report | मुंबई,नवी मुंबईनंतर आता 'तिसरी मुंबई' वसणार 

Saam TV
Подписаться 4,8 млн
Просмотров 212 тыс.
50% 1

Special Report | मुंबई,नवी मुंबईनंतर आता 'तिसरी मुंबई' वसणार
#navimumbai #newcityproject #saamtvnews
Uploaded by : SK
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 147   
@India16586
@India16586 9 месяцев назад
चांगली बातमी आहे परप्रांतीयांसाठी, बांग्लादेशी, रोहिंग्या साठी.
@amansk7681
@amansk7681 9 месяцев назад
चांगल आहे भय्या,लोकांसाठी काम मिळेल. बाकी मराठी माणसांचं काय कोणाला फिकर नाही.कधी गुजराती घर नाकारतो कधी भय्या, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.😢
@Prathmesh77
@Prathmesh77 9 месяцев назад
Gujrati lok saglikade haisdos ghaltat, cant beat them
@rockyrider2298
@rockyrider2298 9 месяцев назад
Thankyou applog Aaj mujhe job chodne pada mein pune mein kam karta hu mein ek bhaiya hu agr applog ko up wale nahi chaiye apne hr ko Jake bolo aisa , bech mein bakchodi karke aisa mat karo ki taki carrier aur sab kharab ho
@rockyrider2298
@rockyrider2298 9 месяцев назад
Visa laga do maharastra mein bolta hu bc
@rockyrider2298
@rockyrider2298 9 месяцев назад
Ram mandir mein mat jana bhaiya log ke idr hi hai aur Ram Krishna ki puja karna band Karo
@PrabhakarNaik-m7e
@PrabhakarNaik-m7e 4 месяца назад
फक्त नव नवीन शहरे बनवा आणि पर प्रांतीय लोकांना मराठी लोकांच्या डोक्यावर बसवा गुजराती लोक डोक्यावर बसलेच आहे त तिसऱ्या चौथी मुंबई बनवून वाट लावाल महाराष्ट्राची अद्याप तिसऱ्या मुंबई तील शेतकऱ्यांनी आपल्या जागा दिल्या नाहीत आणि स्वखुशीने नाहीं दिल्या तर पोलीस बल लावून जबर दस्ती ने घेणार अद्याप शेतकऱ्यांनी जागा जमिनी दील्या नाही त्याच्या अगोदर चॅनल वाले बोंब मारायला तीसरी मुंबई होणार
@kishorpatil3237
@kishorpatil3237 9 месяцев назад
स्थानिक लोकाना बरबाद करून परप्रांतीयांच्या घशात घाला.
@dhadasbhopi5905
@dhadasbhopi5905 9 месяцев назад
शेतकऱ्यांना खड्डयात घालून तिसरी मुंबई वासावणार का ? भूकंप झाला होता थोड्या दिवसापूर्वी पनवेल मध्ये आणखीन झटके देणार का विकास करून
@prabhakarwadkar6665
@prabhakarwadkar6665 9 месяцев назад
तिसरी मुंबई करून आणखी किती परप्रांतियांना महाराष्ट्रात आणणार आहात,महाराष्ट्रातील जनतेला सुखा समाधानाने जगुद्या ,इतर राज्यांच्या विकास का होत नाही ते पंतप्रधनपदाच्या खुर्चीवर बसले आहेत त्यांना महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी जाब विचारला पाहिजे,विकासाच्या नावाने मुंबईची वाट लागली आहे,भविष्य पिण्याचे पाणी प्रश्न निर्माण होणार आहेत.
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 9 месяцев назад
फक्त मुंबईचाच विकास करा नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती ही शहरे विकसित नका करू भरा गर्दी त्या मुंबईत अजून म्हणजे लोक गुदमरून मेले पाहिजे
@pankajpatil2206
@pankajpatil2206 9 месяцев назад
Aatachi mumbai hi bhavishya dubel mhanun tila shift Karn garjecha aahe bhavishyat
@shubhamkurade1537
@shubhamkurade1537 9 месяцев назад
Mumbai samor bakichya cities kahich nhiyet..😅
@ShivajirawwagleWagle-ub1ck
@ShivajirawwagleWagle-ub1ck 9 месяцев назад
मराठी माणसाला देशोधडीला लावा शहरीकरण करून सगळे परप्रांतीय भरा
@vijaysinger978
@vijaysinger978 9 месяцев назад
आणि ईथल्या ग्रामस्थांचा विरोध होतोय त्याच काय, त्यांच्या विरोधाला न जुमानता हा प्रकल्प ऊभारणार ईतकी मुजोरी चढले का सरकारला????
@ashaysant
@ashaysant 9 месяцев назад
आधी भैय्या लोकांना आवरा च्यायला. ऊठसूठ सगळे मुंबई ला येत असतात आणि म्हणे युपीचा विकास होतोय
@rajshinde7709
@rajshinde7709 9 месяцев назад
१००% ह्याचे लोंढे थाबंवणार. अशी फक्त घोषणा देणारे कुठे आहे?😅
@ashaysant
@ashaysant 9 месяцев назад
@@rajshinde7709 😂😂😂😂 पण बाकीचे उपटसुंभ तरी काय उपयोगाचे लागतात तर महाराष्ट्राचेच ना
@vrindahonwad5476
@vrindahonwad5476 9 месяцев назад
Joparyant Marathi manus plumber, electrician, watchman, kacharewala, factory madhe labour, bhajiwale, fruit wale, raste babawane, ashi mehanitichi karayala lagat nahi, toparyant bhaiyeche londhe yenarach. Apki mula alshi. Tich jababdar hyala. Mumbai madhe taxi driver pan Bhaiye
@विश्वजीत-ठ5ज
@विश्वजीत-ठ5ज 9 месяцев назад
​@@rajshinde7709तो आहे म्हणून तू आहेस.. नाहीतर तुला युपी ला नेऊन विकला असता..
@rockyrider2298
@rockyrider2298 9 месяцев назад
Thanks
@aakashpatil6714
@aakashpatil6714 9 месяцев назад
3 री मुंबई झाली तरी परप्रांतातून लोंढे येतंच राहतील.... मुंबई वरचा भार काही कमी होणार नाही..... मराठी माणसाला मुंबई मध्ये किंमत राहिली नाही.... आधी मराठी माणसा साठी काहीतरी करा... रोजगार मिळत नाही मराठी माणसांना परप्रांतीयां मुळे
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 9 месяцев назад
9 वर्षा पूर्वि स्मार्ट सीटी बनवणार होते 😂😂😂
@vishalvyavahare6637
@vishalvyavahare6637 9 месяцев назад
स्मार्ट नेते नाहीये म्हनून स्मार्ट सिटी हा शब्द आपल्या इथ शोभत नाही न शिकले ले लोक नेते बनत आहे ब्रस्ताचार करता शिकलेले बेरोजगार म्हनून फिरत बसता कसकाय होइल स्मार्ट सिटी
@SaiSomane
@SaiSomane 9 месяцев назад
​@@vishalvyavahare6637 reality
@harshadapatil1569
@harshadapatil1569 9 месяцев назад
तिसरी मुंबई तुमच्या बापाचा राज्य शेतकऱ्यांचे काय 😡😡😡
@prakashlatke8931
@prakashlatke8931 9 месяцев назад
कोकणातील अर्ध्या पेक्षा जास्त गावे निसर्ग शेती संपली अजून काय करायचे आहे अर्धा भारत कोकणात आणून बस वायचा आहे का, येथील संस्कृती भाषा सगळे उद्वस्त करून कोणती देशाची प्रगती साधणार आहात किती लोकसंख्या एकाच ठिकाणी भरली जात आहे सगळे नियम धाब्यावर बसवून construction केले जातेय, मुंबईचा हवामान दर्जा किती खराब झाला आहे यावरुन तरी सरकारने विचार करावा, येथील लोकाना गाव म्हणून एक विश्रांती साठी ठेवणार आहात की नाही, इकडचा शेतकरीवर्ग संपवायचा आहे का सरकारला
@Sp-fx2gc
@Sp-fx2gc 9 месяцев назад
Teri suddha maharastra madhunch jast tax collect kartil.
@devendrakadtare4206
@devendrakadtare4206 9 месяцев назад
महाराष्ट्रात मुंबई शिवाय इतर शहरे पण आहेत . त्यांच्या कडे लक्ष देणार आहे की नाही.. कि मुंबई ची प्रगती झाली कि सगळं झालं... महाराष्ट्रातील अनेक नीट पाणी , वीज मिळत नाही.. आणि तुम्ही मात्र जिथ विकास झालाय तिथंच करत आहेत .... हे कुठे तरी थांबायला पाहिजे....!!!!😮😮😮😢😢
@nikhiltravelvlog2453
@nikhiltravelvlog2453 9 месяцев назад
शेतकरेना लुटून 3 री मुंबई करा
@shashikantdhawle2198
@shashikantdhawle2198 9 месяцев назад
विकासाच्या नावाखाली आम्हाला उध्वस्त करण्याचा घाटच घातलेला आहे... मुंबई, नवी मुंबई आणि आता तिसरी मुंबई... अजून किती मुंबई करणार...या भोंगळ विकासाच्या नावाखाली आमच्या सुपिक जमिनी, आमची संस्कृती, आमच्या परंपरा, आमचे हक्क आमच्यापासून हिरावून घेतले जात आहेत. बाहेरून येणाऱ्यांसाठी येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी गिळंकृत करून सरकारमधले मंत्री, अधिकारी, भांडवलदार गब्बर होत आहेत, स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे.
@shekharjadhav9581
@shekharjadhav9581 9 месяцев назад
हळू हळू कोकण गिळंकृत करा.
@gauravulmale1310
@gauravulmale1310 8 месяцев назад
The INDIAN DREAM PROJECT
@satishjadhav4388
@satishjadhav4388 9 месяцев назад
२५ वर्ष काय होत नाही 😂 जुमला सरकार
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 9 месяцев назад
Thank you 👍🙏🇮🇳
@mangeshpatil4483
@mangeshpatil4483 9 месяцев назад
मग तिथल्या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्यावा...नाही तर गरीब अडाणी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर सिडको चे अधिकारी, सरकारी बाबू आणि जनतेच्या जिवावर निवडून आलेले नेते आपल्या बायका-पोरं पोसण्यात पटाईत असतात हा इतिहास आहे....
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 9 месяцев назад
सर्व गाजर दाखवत आहे उद्योगधंदे सर्व गुजरातला पाठवत आहे कुठून रोजगार तयार होणार यामध्ये सर्व भ्रष्ट राजकारण्यांचीmaghe Jay Maharashtra
@omkarpatil5592
@omkarpatil5592 9 месяцев назад
बरबादी बस परप्रांतीय आणून महाराष्ट्राच्या ठेवणार....बकिवकाय नाही...शेती नष्ट होणार
@premalnirmal2237
@premalnirmal2237 9 месяцев назад
Great 👍
@sonfire1
@sonfire1 9 месяцев назад
भय्या ची मजा आहे आत्ता
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml 9 месяцев назад
सुंदर 😍💓
@arpandabhade9916
@arpandabhade9916 9 месяцев назад
आधी रस्ते नीट करा, मग घोषित करा 3 री मुंबई
@Lucifer-r7e5x
@Lucifer-r7e5x 9 месяцев назад
एक दिवस अख्या महाराष्ट्राला मुंबई करून परप्रांतीयांच्या घशात घालू नका म्हणजे झालं 😏
@rajshinde7709
@rajshinde7709 9 месяцев назад
खरं आहे . एक जमलेला तमाम मराठी माणूस😮
@knk1999
@knk1999 9 месяцев назад
That not proper solution
@tanmaychavan3525
@tanmaychavan3525 9 месяцев назад
बाहेरील राज्यातील लोंढा कमी करून स्थानिक लोकांना रोजगार द्या
@yogeshhonamore5692
@yogeshhonamore5692 9 месяцев назад
अरे आहे त्या मुंबई चे रस्ते आधी नीट करा नंतर तिसरी मुंबई तयार करा...जेथे लोकांना चालायला रस्ता नाही आहे धड फूटपाथ सुधा फेरी वाले हाडपून बसलेत BMC चिरी मिरी देऊन. चलेलेत तिसरी Mumbai करायला..
@rangnathdhulgande1088
@rangnathdhulgande1088 9 месяцев назад
तिसरी मुंबई मराठवाड्यात विकसित करा
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io 9 месяцев назад
मुंबईत लोकांचे लोंढे येण्याची कारणे शोधून काढा व इथुन पुढे चौथी मुंबई होण्याचे संकट कायमचे संपवा
@vishwassubhedar9586
@vishwassubhedar9586 9 месяцев назад
एवढ्या मोठ्या लोकवस्ती साठी पाणी कोठून आणणार? ती भिवंडी कल्याण ची चौथी मुंबई आहेच, बदलापूर अंबरनाथ ची पाचवी मुंबई. दहा कोटी लोक आणून ठेवणार येथे भारतभरातून. शेतीचे पाणी इकडे वळविणार, प्रकल्पग्रस्त कोरडे. काय तमाशा चाललाय ?
@combinedstudy6427
@combinedstudy6427 9 месяцев назад
Mumbai varcha taan Kami karnar mhane. Concrete jungle ubha karun flat , building cha Paisa builder lobby rajkarni lokancha black money white karnyachi scheme ahe ajun kahi nahi.
@GovindaJadhav-es7li
@GovindaJadhav-es7li 9 месяцев назад
तिसरी मुंबई ही लंडन ,पॅरिस सारखी व्हायला पाहिजे
@सुनिलकोंडलकर
@सुनिलकोंडलकर 9 месяцев назад
सोलापूर कडे थोडे तरी लक्ष द्यावे
@rohanpatade
@rohanpatade 9 месяцев назад
पनवेल म्हणजे प्रदूषण विशारी कारखाने नव शहर प्रदूषणात नको
@madhavjoshi7475
@madhavjoshi7475 9 месяцев назад
Naina City
@anupampatil5522
@anupampatil5522 9 месяцев назад
#stopurbanisation
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 9 месяцев назад
तीसरी मुंबईत गुजराथी मारवाडी परप्रांतीय यांना मुंबई तून तिसऱ्या मुंबईत पाठवा.
@ravindrabhirud374
@ravindrabhirud374 9 месяцев назад
राजकारण्यांनी आजच जमिणी घेऊन ठेवल्या असतील
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 9 месяцев назад
वाट लावा।आमच्या कोकणची
@allstarentertainment2058
@allstarentertainment2058 9 месяцев назад
कशासाठी परप्रांतीय लोकांसाठीच ना
@Sp-my9ew
@Sp-my9ew 9 месяцев назад
Good decision fact planning neat lara ani bhaiya lokana lamb thewa.aaple marsthi lok mage padat challet
@GirijabaiDegave-lj8vg
@GirijabaiDegave-lj8vg 9 месяцев назад
Hi .
@bharatjadhav9677
@bharatjadhav9677 9 месяцев назад
Vasai virar
@vrindahonwad5476
@vrindahonwad5476 9 месяцев назад
Cidco chi kama - kadich nahi honar barobar. Amhi CIDCO area madhe rahato. Raste, market, garden. Water, etc kahich suvidha nahit
@reactionvideo1290
@reactionvideo1290 9 месяцев назад
शेतकऱ्यांना मोबदला देण्या पेक्ष्या त्यांची जमीन भाड्याने घ्या,,, प्रति हेक्टर एक लाख रु महिना, तेव्हा त्या मुंबई मध्ये मराठी माणूस टिकेल, नसता जमीन जाते मराठी माणसाची आणि तिथे व्यापार चालतात गुजराती लोकांचे
@vishalsonawane2411
@vishalsonawane2411 9 месяцев назад
एवढं शहरीकरण चांगल नाही
@AK-xl3lw
@AK-xl3lw 9 месяцев назад
vasai virar la Kara
@mogambo-ry5qe
@mogambo-ry5qe 9 месяцев назад
Nahi karnar. Vasai viral la karayche aste tar kadhich kele aste
@AK-xl3lw
@AK-xl3lw 9 месяцев назад
aldedy mumbai mdhye aahe .
@mogambo-ry5qe
@mogambo-ry5qe 9 месяцев назад
😂😂
@drishpopete837
@drishpopete837 9 месяцев назад
मूबई बुडली पाहिजे देव करतो असच कायतरी हो
@shrikantjb
@shrikantjb 9 месяцев назад
Ekach shaharat yevadhi gardi ka karayachi Navin konati area shodhayachi na..
@babajipawar6639
@babajipawar6639 9 месяцев назад
मुंबई या नावानेच लोक येतात, नव्या शहराला दुसरे नाव देणे.
@narayandaroda2804
@narayandaroda2804 8 месяцев назад
तिसरी मुंबई झाली का समजायचे माझा स्थानिक माणूस,शेतकरी कायमचा संपेल नष्ट होईल,आणि परप्रांतीय लोंढे आपल्याला गिळून टाकतील..
@vaishalibhore7781
@vaishalibhore7781 9 месяцев назад
नवीन मुंबपुरी
@manishpatil9196
@manishpatil9196 9 месяцев назад
२०२९ पर्यंत विधानसभेच्या जागा वाढणार आहेत, सध्याची विधानभवनाची जागा अपुरी पडू शकते त्यासाठी विधानभवनाची नविन इमारत आता तिसरी मुंबई येथे उभारण्यात येणार आहे का? त्यासाठी तर तिसऱ्या मुंबईचा प्रकल्पावर खास लक्ष देत आहेत का? धन्यवाद.
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 9 месяцев назад
Shetkryani jmini deu nye
@pankajagare7504
@pankajagare7504 9 месяцев назад
Marathi mansa jaga hoo re baba
@atuldhotre6217
@atuldhotre6217 9 месяцев назад
Hope Marathi manoos gets 100% benefit in the so called tisree Mumbai.
@all_in_one244
@all_in_one244 9 месяцев назад
तिसरी मुंबई करणे हे नवीन पुढारी पुढाकार घेऊन स्वतः ची माॅल, कॉम्प्लेक्स, कंपन्या,उभारणी करतील आणि शेतकऱ्यांच्या जमिनी हाडप करतील बाकी काय
@sanjayr369
@sanjayr369 9 месяцев назад
Right
@drishpopete837
@drishpopete837 9 месяцев назад
कशाला हित जगूदा आम्हाला मनासारखे गुजरातला भरपुर जागा आहे तिथ पहिला ना दुसरी पण घेऊन जा
@amsawant2020
@amsawant2020 9 месяцев назад
परप्रांतीय लोक भरत जातात
@devdeshdharmsarwaswa3968
@devdeshdharmsarwaswa3968 9 месяцев назад
आमच्या विदर्भात पण बसवा एखादी मुंबई....आमच्या कडे इंडस्ट्री नाही म्हणून विकासही नाही
@ajayPhadke6303
@ajayPhadke6303 9 месяцев назад
आणि शेजाऱ्यांना नको असेल तर
@tusharchaudhari8168
@tusharchaudhari8168 9 месяцев назад
Raste mothe theva,aani madhil raste pan mothe theva,aani footpath mokde theva,gardon theva
@girish158
@girish158 9 месяцев назад
Mumbai Pune karanchya mulawar uthaa fakta.. Mulchya Mumbai Pune karana baswa ghari aani bakichya district madhle yewudya londhe... Bakiche 34 district che kay... Shimga...kiti competition tayar kartay. Sadhya eka clerk aani admin post sathi 800 te 1000 application yet aahet ... Yaa rajkarni lokanchya mulana kuthe nokrya karaychyat... Bakichya smart cities che kay zale..
@amolmhatre9320
@amolmhatre9320 9 месяцев назад
अरे आता महाराष्ट्रात देशात दुसरी कडे पण अशी शहरे वासवा, ऐकिकडेच किती गर्दी,
@nandapalienkar4185
@nandapalienkar4185 9 месяцев назад
Trafic jam mule aapan mumbaith jath nahi. Kamith kami navi mumbairh tari busses wadwa ani apla kalyan kara.
@gulrezjahangir4075
@gulrezjahangir4075 9 месяцев назад
Mumbai ki baat hi kuch aur hai new Mumbai ka area zara kam hai.. Par Uran to Panvel government ko opportunity hai ka bhut hi advance structure khara kare well planed k duniya dekhte rah jaye... Par ye asan.....?
@sachinsurve.9251
@sachinsurve.9251 9 месяцев назад
आहे त्या शहाराचा विकास करा बकालपणा कमी करा
@niteshtayade1507
@niteshtayade1507 9 месяцев назад
स्मार्ट सिटी चे काय झाले ते सांगा अगोदर😂😂😂
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 9 месяцев назад
Aamala nkoi
@anupampatil5522
@anupampatil5522 9 месяцев назад
Kashala pahijet cities faltugiri qualityless heavy stress unnecessarily
@rajeshgawali9914
@rajeshgawali9914 9 месяцев назад
1करा.2करा.3करा.4करा.5करा..6करा.7करा.8करा.9करा.10करा आम्हाला काही फरक आता पडत नाही.आम्ही लक्ष द्यायचं सोडून दिलाय 😂😂😂😂😂😂😂😂😂
@AsmitaAnantMaliMali
@AsmitaAnantMaliMali 9 месяцев назад
Agari samajane jamini 4 pat j mmat det astil tar dyawat nahitar deu naka .
@rajeshpatil1705
@rajeshpatil1705 9 месяцев назад
हे गाजर सरकार आहे पहिले नव्या मुंबईलाच भूखंड अणि पायाभुत सुविधा दया नंतर तिसरी मुंबई ऊभारा हे सगळ गुजराती बिल्डर लाॅबी अणि अडाणी अणि अंबानी साठी केल जातय
@niteshrakeshrajak6960
@niteshrakeshrajak6960 9 месяцев назад
It's a wrong decision by the government in Mumbai there are so many old buildings that can be redeveloped but maharshtra politics are thinking of how they earn more Green will be disturbed
@swamisamarteh5791
@swamisamarteh5791 9 месяцев назад
Jali tar thikach aahe pan thithe stanikanach Sahara dya parprantiy nako
@sonalikarnik6206
@sonalikarnik6206 9 месяцев назад
Ajun kiti jaga dhapun ani zhada todun munbai chi vaat lavnar ahet Mangroves tar kapun taklet .Aarey chi 3600 Zade todli ajun kay baki thevlay
@smitalotlikar8705
@smitalotlikar8705 8 месяцев назад
Proud for our indian scientists ❤❤
@Goodluck-dt9ik
@Goodluck-dt9ik 9 месяцев назад
Pani annarkuthun
@mrudulasatam2609
@mrudulasatam2609 9 месяцев назад
Maharashtra chi vaat lavaychi he MH politician ne tharav la ch ahe.
@RohitRR4345
@RohitRR4345 9 месяцев назад
Mumbai or Navi Mumbai ko pehle development kijiye kahi kahi development nahi huye fir 3 Mumbai ka socho
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 9 месяцев назад
Sahyadrichi vat
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar 9 месяцев назад
झाडे लावा त्यापेक्षा नको ती प्रगती करता करता अधोगतीच्या मार्गावर चाललीये मानवजात निसर्गाचं नुकसान करून कसला विकास पुढच्या पिढ्यांचा तरी विचार करा जरा
@rajendrashinde4284
@rajendrashinde4284 9 месяцев назад
नको गरज नाही. प्यायला पाणी भेटनार नाही
@zahidaali9466
@zahidaali9466 9 месяцев назад
एका घरट्यात किती अंडी?
@msworld4077
@msworld4077 9 месяцев назад
Konkan cha vikaas kra aadhi .. teethil garza , paani, electricity, roads , rozgaar yacya kade laksha dya aadhi . Mumbai mdhe development jhala ki sarva jhaala asa nhi ahe
@zaidpansare5650
@zaidpansare5650 9 месяцев назад
Tisri Mumbai Raigad jilhyat honaar aahe. Raigad jilha Koknaat aahe 😅
@SonaliSharmaPhotography
@SonaliSharmaPhotography 9 месяцев назад
वेड लागले तुम्हाला 😂
@pankajagare7504
@pankajagare7504 9 месяцев назад
Parprantiya lokanaa hatva mg baga
@azharpathan777
@azharpathan777 9 месяцев назад
Naav kay Denar teesri mumbai😂😂
@SurajPatil-ix6cq
@SurajPatil-ix6cq 9 месяцев назад
आम्ही आमच्या हक्काचा जमिनी देणार नाही
@thetiger247
@thetiger247 9 месяцев назад
जमिनी विकुन पहिले सोन्याचे दागिने घेणार पहिले तुम्ही
@Dr_Sneha_PATIL
@Dr_Sneha_PATIL 9 месяцев назад
कोरोना 🦠 वायरस परत आलय आमचा एकड़े 1/12/2023 te 24/12/2023 paryant Aamcha ekaday Navi Mumbai Panvel 35 covid चे पेशेंट भेटेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना covid झालंय असं ऐकण्यात आले आहे News वर परत lockdown 🔐 laghnar aahe 💯+💯 Ani atha new virus Aalay JN1 corona 🦠virus cha nav aahe ekhada la zala ki eka shanatach marto koni aso mgh to lahan motha Aamcha kaday Covid Ni 15 jan off zaley Aajach 2 jan off zale COVID 🦠 ni 25/12/2023 अफवा नाही पसरवत आहे एखाद्याची ही वेळ प्रसंग सांगून नाय येत Sirvani savdhan raha प्रत्येकानी आपली kalji ghya and सहपरिवार 🙏🏼
@narendrapatil6869
@narendrapatil6869 9 месяцев назад
VA re tisri Mumbai jyani ubhi Keli Mumbai tyana tisri Mumbai karun khadi chya jagevar taknar mahagai karun ani amchya jivar ethey paisay kamoun parpranti lokana Mumbai thevnar VA re rajkarnyano
@Bhartiya1505
@Bhartiya1505 9 месяцев назад
Tisari मुंबई गुजरात मध्ये असणारे आहे, ज्या माणसाने मुंबईला गुजरात पासून vachawali ,ती मुंबई मोदी शाह फडणवीस च्या madtine गुजरात la jodli आहे
@07j.
@07j. 9 месяцев назад
Kandyalq bhav kadhi denar😢
@thetiger247
@thetiger247 9 месяцев назад
जसे मुंबई मधून मराठी माणूस बाहेर फ़ेकला गेला तसा आता रायगड पनवेल उरण मधून मुलनिवासी संपवनार जसे की मुम्बई मधून आग्री कोळी समाज बाहेर काढला गेला तसे उरण पनवेल रायगड मधून बाहेर काढला जाईल तेथे फ़क्त परप्रांतीय येतील विकासच्या नावाखाली
@sagarmali5764
@sagarmali5764 9 месяцев назад
Tisrya😂
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 9 месяцев назад
सौदागर है मुंबई मे हमारे 14 घर है हमारे पास एक भी नही है सुनो झोपडपट्टीवासी आप तो बिल्डिंग मे रहने, जायेगे पर हम गाव से आयेग,तो,कहा,रहैगे, वेदिका विठोबा घाडीगावकर
@nitinpawar5842
@nitinpawar5842 9 месяцев назад
Virodh ahe amcha asach 3 mumbai karun tukde kara ani gujrat la dya
Далее
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
When Royal Guards Fight Back!
8:08
Просмотров 6 млн