Тёмный

Special Report | लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्याचा आक्षेप? 'कर्जबाजारी' भाऊ कुठून आणणार 46 हजार कोटी? 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 546 тыс.
50% 1

#specialreport #mahayuti #ladkibahinscheme #Zee24Taas
Special Report | लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्याचा आक्षेप? 'कर्जबाजारी' भाऊ कुठून आणणार 46 हजार कोटी?
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 178   
@ganeshbhagwat1217
@ganeshbhagwat1217 Месяц назад
एवढं कर्जा पेक्षा मंत्री लोकांनी जास्त कर्ज काढून घोटाळे केले त्या मुळे राज्यावर कर्ज
@Yuvanshi-y2t
@Yuvanshi-y2t Месяц назад
बरोबर 100%
@vardhmangite3080
@vardhmangite3080 Месяц назад
जस शेतकरी आत्महत्या करतो तस तीनही भावांनी लवकर आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा
@pawanpande4074
@pawanpande4074 Месяц назад
राऊत सर बराबर बोलत आहेत.
@KishorDorle-c4w
@KishorDorle-c4w Месяц назад
Tu kahi tenshn gehu nko Sanju Babu
@pratikthote3302
@pratikthote3302 Месяц назад
आमदारांचे पेंशन बंद करून राज्यावर असलेल्या 7.8 लाख कोटींचे कर्ज भरणा करावा.
@Saritasalvi-w9s
@Saritasalvi-w9s Месяц назад
@@pratikthote3302 ureee64⁴56zvvnnn3666 ash Zn
@vishalthasale742
@vishalthasale742 Месяц назад
काहीही गरज नाही आमच्या बहिणी अशा नाही म्हणणार. राज्य कर्जबाजारी करून आम्हाला पैसे द्या अशा आमच्या बहिणी कदापि म्हणणार नाही आम्हा भावांना विश्वास आहे.भाऊ तुझ्या कडे आता पैसे नाही आहेत ओवाळणी या वर्षी नको देऊ अशी म्हणणारी आमची लाडकी बहीण.कधी अशी वागणार नाही. राज्याच्या तिजोरीत काहीही नाही हे ताईला सुद्धा माहिती आहे. आपला गैरसमज नसावा 🙏🏻
@Kingmaker-m2c
@Kingmaker-m2c Месяц назад
*वाशिम मधे कर्जामुळ एकाच घरातल्या चार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या हे दाखवा ना*
@narayankachave8515
@narayankachave8515 Месяц назад
कोणत्या गावची घटना आहे ही
@Kingmaker-m2c
@Kingmaker-m2c Месяц назад
@@narayankachave8515 रिसोड तालूक्यातील जवळघ😭
@Kingmaker-m2c
@Kingmaker-m2c Месяц назад
@@narayankachave8515 *रिसोड तालूक्यातील जवळघ*
@rathodgovind2756
@rathodgovind2756 Месяц назад
तुम्ही कितीही योजनाआणा तुमच सरकार येणार नाही
@PandurangMali-mw2ut
@PandurangMali-mw2ut Месяц назад
लाडकी बहीण योजना बंद करून कर्जमाफी करा
@jayramchate8776
@jayramchate8776 Месяц назад
केळ
@karbhalatohobhala4546
@karbhalatohobhala4546 Месяц назад
म्हणजे भाऊ कर्ज घेतल आहे तर फेडाव लागेल णा हा थोड व्याज कमी करा
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp Месяц назад
आमदार खासदार यांची पेंशन बंद करून योजना राबवावी ....
@स्वराज-त5ख
@स्वराज-त5ख Месяц назад
भाऊ बहीणच भांडणाच्या नादात करदाता मायबाप भिकाला लागेल 🤣🤣🤪🤪
@Dkbhosle
@Dkbhosle Месяц назад
नोकरदारांसाठी लोकांनां दारसरवर्षी 1000. Te 3000 हजार वाढं कारायला कधीही अर्थ खात्याची हरकत नांही पन गजरीबाला चार पैसे मिळाल्लेकी सगळ्या त्रास
@user-yx4tk1ce5s
@user-yx4tk1ce5s Месяц назад
आमदार खासदार यांचे पगार बत्ते व पेन्शन बंद करून लाडक्या भावानी ही योजना चालू ठेवून आपल्या लाडक्या ब हिंनिना मदत करावी 😊😊😊
@sachinppatil5962
@sachinppatil5962 Месяц назад
भारतात असलेले पगार पेन्सिली सरसकट 50,000 वर लॉक करा देशाच्या तिजोरीवर चा भार कमी होईल
@suhasgund2495
@suhasgund2495 Месяц назад
यांना कुठे खिशातून द्याचेत इकडे आमचा टैक्स वाढवला..! वाटा खिरापती सारखा..! आम्ही टैक्स भरून आम्हाला सवलत नाही..! वा रे ..! अच्छे दिन!!😅
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 Месяц назад
1500 रु देऊन भाऊ रक्षाबंधन ला गिफ्ट देणार आणि बहिणी ला त्या बदल्यात मतदान मागणार रितन गिफ्ट😂😂 मतलबी भाऊ हे लय
@samadhanzalte6187
@samadhanzalte6187 Месяц назад
लाडकी बहीण योजना न करता सरसकट कर्ज माफ करावे प्रत्येक गोल गरीबाचा शेतकऱ्याचा
@laxmanbhawar9201
@laxmanbhawar9201 Месяц назад
आमदार आणि खासदार यांचे वेतन बंद करा
@karbhalatohobhala4546
@karbhalatohobhala4546 Месяц назад
सर कट्टर बीजेपी चा कार्यकर्ता आहे पण तुम्ही जनतेला फुकट खाउ बनवत आहेत ... पाहिजे तशी गवर्नमेंट हाॅस्पिटल ची स्थिती नाही आहे सरकारी शाळा भकास होत चाललय शिक्षण खाजगी होत चाललय.तुम्ही शिक्षण , आरोग्य व शेतीसाठी धरणे वीज चांगल बीज खते ही कामे करा उद्योऊधंदे करण्यासाठी सहज कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्या ..सट्टा मटका पत्ते हे धंदे कायमचे बंद करा बघा मग महाराष्ट्र कसा प्रगती करतो तर नाही तर मला 1 महीना मुख्यमंत्री करा बघा मग😂❤
@mahadeolandage6027
@mahadeolandage6027 Месяц назад
शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत आहेत व झिरो टक्के व्याज दराने तीन लाखापर्यंत जिल्हा बँका कर्ज देतात कर्जमाफी कशासाठी हे कर्जमाफी बंद करा 💯💯🌹🌹🙏🙏
@SamBahadur5
@SamBahadur5 Месяц назад
योजना नाहीये इलेक्शन साठी पैसे आहेत पैसे द्या आणि वोट घ्या
@anjadhav8476
@anjadhav8476 Месяц назад
राणे साहेब बावनकुळे साहेब शिंदे साहेब मातांना साठी गाजा वाज्या करू नका
@Thereal13712facts
@Thereal13712facts Месяц назад
मध्य प्रदेश सरकारने कुठून आणले तिथून आणणार
@prakashkamble9098
@prakashkamble9098 Месяц назад
मत खरेदी चा हा भन्नाट कार्यक्रम
@arunbhosale9427
@arunbhosale9427 Месяц назад
लाडक्या बहिणीची आठवण निवडणूका दोन महिनेवर आल्यावर का ?
@seemababar6529
@seemababar6529 Месяц назад
बहिणीसाठी काय पण कर्ज काय चिज
@yogeshpatil9302
@yogeshpatil9302 Месяц назад
Nilesh bhau barobar ahe
@marotiambetwad65
@marotiambetwad65 Месяц назад
Full Support shinde Saheb❤
@ParmarthPremi-oc9tq
@ParmarthPremi-oc9tq Месяц назад
राणे काय घरण पैसे देणार आहात काय 46हजार कोटी आरोग्यावर लावले आसते सरकारी दवाखाने आद्यावत केले आसते तर योग्य होते पण निवडणूक आहे पुढे म्हणून हे चाललय हे कुणालाही पटलेले नाही
@ashokpagare5487
@ashokpagare5487 Месяц назад
माता भगिनींनो 1500 रुपये घ्या पण यांना मतदान करू नका भोर फसवणूक करणार आहे तुमची पुढे हे गाठ मनाशी बांधून ठेवा हे त्रिकूट सरकार कधीच निवडून देऊ नका हे सरकार भ्रष्टाचारी आहे खूप खूप माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला अतिशय कळकळीची विनंती करून सांगतो आहे यांना हे मतदानासाठी ही योजना आणली आहे यांना मतदान करू नका ही माझी आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे यांना परत निवडून देऊ नका आवळा देणार आणि कोहळा बाहेर काढणार तुमचा बहीण माझी बिचारी भोळी आहे
@samadhanzalte6187
@samadhanzalte6187 Месяц назад
सरकार जी बोलते ते करतोय हे खरं आहे पण मराठा आरक्षणाचा आरक्षणाच्या विषयात हे सरकार मागे पडत आहे
@rahulborse8207
@rahulborse8207 Месяц назад
मग एवढे दिवस का बरं योजना आणली नव्हती
@SanjaySuryawanshi-g6m
@SanjaySuryawanshi-g6m Месяц назад
बकवास सरकार, हद्द पार.
@kondibakamble1831
@kondibakamble1831 Месяц назад
सगळ्यांची आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा आणि देवावरील कर्ज फेडा बंगले देऊ नका यांना म्हणजे खर्च पण वाचेल
@satishkadam6321
@satishkadam6321 Месяц назад
हे सरकार बोलतस चालत नाही साहेब , याच मोठ कारण मराठाना ओबिसीतुन आरक्षण आकरा महीने झाले सरकार देईन झालय , हे खर हाय की नाही शिंदे साहेब, ऐक मराठा कोटी मराठा
@vishwanathrshendge2209
@vishwanathrshendge2209 Месяц назад
Side band karun kay
@prashantparde5190
@prashantparde5190 Месяц назад
खटाखट खटाखट 8500
@komalmahajan166
@komalmahajan166 Месяц назад
मतदान साठी करतात आहे तुम्ही
@santoshsarode3616
@santoshsarode3616 Месяц назад
महायुतीचा एकच डाव आहे काहीही करून सत्ता काबीज करायची नंतर जणतेन बसा बोबंलत 5 वर्ष
@मंगलसिंगल
@मंगलसिंगल Месяц назад
मंगल सिंगल
@BalajiWaghe-pz9hn
@BalajiWaghe-pz9hn Месяц назад
मध्य प्रदेश सरकार ला जमते महाराष्ट्र ला का जमत नाही
@AshaBhosle-hz9tk
@AshaBhosle-hz9tk Месяц назад
बँकेने आमचे खाते लॉक केले कर्जामुळे कर्जमाफी
@adityatupe4179
@adityatupe4179 Месяц назад
नितेश राणे आय घाल्या आम्ही आमच्या बायकोला सांगितलं ना त्यालाच मतदान करणार आहेत
@madhukardeshmukh2780
@madhukardeshmukh2780 Месяц назад
आमच्या कर्ज माफ होत नाही आणि तुम्ही लोकाला फुकट पैसे वाटतात
@BharatMhaske-xt3vr
@BharatMhaske-xt3vr Месяц назад
Nepali bhau
@RameshKadam-yq6ij
@RameshKadam-yq6ij Месяц назад
गरिबांसाठी खूप चांगली योजना आहे. कृपया यावर राजकारण करू नये.
@vilasmore2020
@vilasmore2020 Месяц назад
आमदार खासदारांच्या पगारी बंद करा त्यांना पगार ची गरज नाही इतका द्या कर्जमाफी आणि आरक्षण द्या
@Mirahibare
@Mirahibare Месяц назад
आजी माझी आमदारांना पगार कमी द्या
@RiyaKhomane-n2m
@RiyaKhomane-n2m Месяц назад
Ahe mahit election पुरतेच आहे हे सगळं नंतर कोण नाय विचारणार😏
@NileshRaut-b6g
@NileshRaut-b6g Месяц назад
उद्धव ठाकरे सरकार पाहिजे
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm Месяц назад
लाडकी बहिण.लाडका भाऊ .झाला आता तंटामुक्त समिती अध्यक्ष योजना काढा
@deepakkudale5615
@deepakkudale5615 Месяц назад
आरटीओची कारवाई जोरात चालू आहे पैसे येतील आमच्यासारख्या गरीबाची मारली जाते
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp Месяц назад
Rte अंतर्गत गरीब विद्यार्थी यांची शिक्षणासाठी खासगी शाळेतील अनुदान द्यायला सरकारकडे पैसे नाहीत म्हणून योजना बंद केली..आणि लाडकी बहिण योजना केवळ मतांसाठी चालू केली....वाह रे सरकार..तुमची पेंशन बंद करून योजना राबवावी
@sanjaypawar8778
@sanjaypawar8778 Месяц назад
भाऊ बहिनी चे रक्षण करतील.यांची गरज नाही. मराठा सक्षम आहे.
@sahadudilvale228
@sahadudilvale228 Месяц назад
जवळ ठेवलेल्या 70 हजार कोटी मधून देईन की लाडका भाऊ
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 Месяц назад
उद्या अशा योजनांमुळे शासनाला विकासाला आणि जनतेला मुलभुत सुविधा देण्यामाधे कमी पडेल अशी शंका वाटते.अशा योजना घ्या जेनेकरुन जनतेचा फायदा होईल आणि इनकम स्त्रोत ही बळकट होईल.कर्ज काढण्याची वेळ येवू नये.
@SanjayPawar-mp2jq
@SanjayPawar-mp2jq Месяц назад
मेव्हणे मेव्हणे मेव्हण्याचे पाव्हणे काय राव, मी मेव्हणायच्या आशेवर बसलो होतो किमान महिन्यात 1500तरी मिळतील 😅
@shaileshvarute
@shaileshvarute Месяц назад
Election zal ki yojna band 😂😅
@DnyaneshwarHarad-iw6rs
@DnyaneshwarHarad-iw6rs Месяц назад
आधी कर्ज माफ करा मग मुता
@dilippote7129
@dilippote7129 Месяц назад
बाकी वाटत आहे त्या वेळेस कर्ज होत नाही का
@prashantrekhate4162
@prashantrekhate4162 Месяц назад
Karz kase zale ? Sarkar sangel ka
@vishalmeshram3503
@vishalmeshram3503 Месяц назад
St बस तिकीट फुल करा कोणती गरीब महिला फिरायला जाते दिउटी वाल्या साठी आहे हे फक्त
@shankarborkar8443
@shankarborkar8443 Месяц назад
शिंदे,पवाराची जायजात विकुनच करावं
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar Месяц назад
कुणाचेही कितीही लाड करा पण ते आपल्यासाठी मतांत रूपांतरीत होणार नाहीत एवढ मात्र नक्की
@Kumar-rw8pr
@Kumar-rw8pr Месяц назад
Karj mafi kara mag😂
@hiramankachare5844
@hiramankachare5844 Месяц назад
Karj ghetani nhi kaa kalal
@SunilJadhav-lt5pw
@SunilJadhav-lt5pw Месяц назад
फहक्त निवडून येण्या साठी हा प्रयत्न आहै
@VikasThorat-ks7sf
@VikasThorat-ks7sf Месяц назад
Are cm Namovcha 2000/च Kay zal
@user-bf3wv7ug5z
@user-bf3wv7ug5z Месяц назад
आपल्याला काय हो म्हणायचं अन् निघून जायचे
@manishabansode8716
@manishabansode8716 Месяц назад
जो चांगले करते त्यालाच नाव ठेवतात
@SantoshShinde-zt6wd
@SantoshShinde-zt6wd Месяц назад
मुंबई विका काय पण केलं तरी तुम्ही पडणार
@arjunmhaskar5148
@arjunmhaskar5148 Месяц назад
Karj mafi kara adi
@vittalsable6759
@vittalsable6759 Месяц назад
आजीत दादा घोटाळा केलेल पैसै.देतील. बहीनीला
@sunilbendkoli8689
@sunilbendkoli8689 Месяц назад
आहे त्याला एकच पर्याय. B. J. P. चे आमदाराचे पगार कपात करा.?
@vishalsuryawanshi573
@vishalsuryawanshi573 Месяц назад
महाराष्ट्र विकून टाका आता एवढेच राहिला
@vinodsonawane6562
@vinodsonawane6562 Месяц назад
तुम्हाला निवडून यायचे असेल हा खर्च स्वतःचा. कपाटातून करा जनतेच्या तिजोरीतून का करत आहे पैसा आमचा आहे इकमतेक्स आम्ही भरत आहे नालायक सरकार मुलींना शिकणात पूर्ण फी माफ अभिमानाची बाब आहे पण मुलानं चे वडील व्याजेने पैसे भरून सुध्दा फी कमलेत होत नाही आहे थर्ड क्लास सरकार आणि मुलांना पूर्ण फी एकदम भरा वरशाभराची फी लाज वाटायला हवे
@adityatupe4179
@adityatupe4179 Месяц назад
सरकार घंटा सुद्धा करीत नाही
@शिक्षण-ट6ख
@शिक्षण-ट6ख Месяц назад
साडे चार वर्षे तुम्ही कुठे गेला होता ?
@balajigaikwad5119
@balajigaikwad5119 Месяц назад
पुरा देश को लुटकर चंद लोगोको 1500/- रुपेय दे कर हमे चुनारकर देगे यही उनकी इरादा है लोक सभा चुनाव मे हार ग ये😂😂😂😂
@sagarahire9157
@sagarahire9157 Месяц назад
Are ha shinde kay cm levlcha manus nai yach dok nagarsevak chya leval ch pan nai
@AshaBhosle-hz9tk
@AshaBhosle-hz9tk Месяц назад
एकनाथ साहेब आमचं कर्ज माफ करा
@rambhalerao4483
@rambhalerao4483 Месяц назад
आमदार पगार बध करा पहीले
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 Месяц назад
सत्ता आणणेसाठी हे तीन बाडंगुल महाराष्टातील जनतेला कर्जाचे खड्डयात लोटल आहे हे जनता जानते पण जनता याना विधानसभेत पराभुत करणार
@ChandrashekharPawar-o3c
@ChandrashekharPawar-o3c Месяц назад
Nepali nd gp🎉🎉🎉
@VivekPatil-y5l
@VivekPatil-y5l Месяц назад
हा सरकार जनतेला भिक भागाला लावेल
@nagrajdiwane5275
@nagrajdiwane5275 Месяц назад
arth mantri zopla hota ka paise nastana ghosna kasayla karyachi
@kashinaththool4107
@kashinaththool4107 Месяц назад
लहानच बोलल😊
@user-vc9rq1vh6d
@user-vc9rq1vh6d Месяц назад
App ka band aahe?
@chandrashekharwadgaonkar544
@chandrashekharwadgaonkar544 Месяц назад
Zee new तुम्ही नका येवढे टेंशन घेऊ 😂
@hiramankachare5844
@hiramankachare5844 Месяц назад
Rautanna khupch chinta lagli vatty
@Nilgurav43
@Nilgurav43 Месяц назад
Nepali
@user-zv5xu7iu1k
@user-zv5xu7iu1k Месяц назад
लाडकी बहीण योजना सुरु करायच्या आधीच सरकार कर्ज बाजारी झाल
@ishwerkolse1039
@ishwerkolse1039 Месяц назад
खोके सरकार रिकामे खोके चालवते डोके ओन लेन केलिजम❤❤
@manishabansode8716
@manishabansode8716 Месяц назад
मग योजना घेता का तुम्ही लोक
@ChandrashekharPawar-o3c
@ChandrashekharPawar-o3c Месяц назад
Yenar ahe mahavikas
@Rohit_stutus95
@Rohit_stutus95 Месяц назад
Sanjay rahut barobar bolt hai😊😊
@shivajidode1838
@shivajidode1838 Месяц назад
He purn karavhilagel ladki bahen yjan
@ChandrashekharPawar-o3c
@ChandrashekharPawar-o3c Месяц назад
Nitin rane nepali
@ganeshsawardekar6260
@ganeshsawardekar6260 Месяц назад
सरकार कज बाजारीच आहे
@rupeshgaikwad81
@rupeshgaikwad81 Месяц назад
भवांक लई पैसा
@pratibhasawant4517
@pratibhasawant4517 Месяц назад
Kahi karj vaigre maaf karu naye
@Rampardeshi
@Rampardeshi Месяц назад
40 लाख × 50= मोबाईल खराब झाला😂😂😂
Далее
Real respect sig
00:48
Просмотров 1,6 млн