Тёмный

Special Report | Manoj Jarange Patil यांचं सरकारला आव्हान, जरांगे कुणाला पाडणार? Maratha Vs OBC 

News18 Lokmat
Подписаться 4 млн
Просмотров 60 тыс.
50% 1

Manoj Jarange has warned to take a direct political role on the Maratha reservation issue. Such discussion has started now...
मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगेंनी आता थेट राजकीय भूमिका घेण्याचा इशारा दिलाय.. सरकार मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिलं नाही, तर पाडापाडी करावीच लागेल, अशा दमच जरांगेंनी भरलाय.. त्यामुळं जरांगेंना नडणार पण, मग कुणाला पाडणार? अशी चर्चा आता सुरू झालीय...
#manojjarangepatil #mva #devendrafadnavis #sharadpawar #uddhavthackeray #nanapatole #news18lokmat
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 105   
@s.s8496
@s.s8496 2 месяца назад
आम्ही मराठे मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार ❤
@shinderahul287
@shinderahul287 2 месяца назад
@@s.s8496 काही देत नाही प्रकाश आंबेडकर साहेबाना निवडून द्या म्हणाले होते कोणीही निवडून दिले नाही.
@narayanavhale4514
@narayanavhale4514 2 месяца назад
पाडापाडीपेक्षा आपले उमेदवार उभे करा आणि निवडून आणा. सत्तेत येऊन मराठा आरक्षण मिळवा.
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 2 месяца назад
आम्ही हिंगोलीकर खंबीरपणे सदैव मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम राहणार आता कसं पाटील म्हणतील तसं एक मिशन 50 टक्क्यांच्या आत ओबीसीतून मराठा आरक्षण
@kailasgadhave1090
@kailasgadhave1090 2 месяца назад
मतदार जरांगे ला पूर्णपणे पाठिंबा देणार हे १०० टक्के खरे आहे, राजकारण्यांनी सुधारा लवकर
@shinderahul287
@shinderahul287 2 месяца назад
@@kailasgadhave1090 पावसाळ्यात घरात पाणी शिरले, झाडे पडली, रस्ता खराब झाले, कचरा पडला हे कामे करण्यासाठी लोक जात, पात, आरक्षण, धर्म बघत नाही. जो कामे करतो त्यालाच निवडून देतात.
@RamharihawaleAbba-io9kz
@RamharihawaleAbba-io9kz 2 месяца назад
आम्ही पाटला सोबत.
@GaneshdandageDandge
@GaneshdandageDandge 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा
@RadhakisanMore-g6n
@RadhakisanMore-g6n 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा❤❤❤
@vishwajitpharne
@vishwajitpharne 2 месяца назад
आम्ही जारांगे पाटलांसोबत
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 2 месяца назад
जे जारांगे मुळे परेशान आहेत त्यांनी संगीता वानखेडे चे विडिओ पहा
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद ऐकमेव मराठ्यांचा वाघ
@shrikantbhakare7415
@shrikantbhakare7415 2 месяца назад
आमी पाटला सोबत. आहोत .
@deepakkhairnar5196
@deepakkhairnar5196 2 месяца назад
अरे दरेकर तू काय केले मराठा आरक्षण साठी ते सांग
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 2 месяца назад
मग शरद पवार व udhav ने मराठा आरक्षणावर काय केले....??
@mohandhore9454
@mohandhore9454 2 месяца назад
आम्ही जरांगे पाटिल म्हणल तेच होणार
@kidsbabyjony
@kidsbabyjony 2 месяца назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 2 месяца назад
पाटीलांना सोप्यात घेऊ नका
@shyamkale3903
@shyamkale3903 2 месяца назад
सपोर्ट मनोज दादा जरांगे पाटील
@Shetiekprayog2334
@Shetiekprayog2334 2 месяца назад
मराठी सोडून बाकी समाजातील लोकांनी मराठी ज्याला पाडणार आहेत त्यालाच निवडून द्यावा
@gautamiPatil-gn3ct
@gautamiPatil-gn3ct 2 месяца назад
एक मराठा कोठी मराठा 👑🧡🙏
@santoshdongare-pg3eq
@santoshdongare-pg3eq 2 месяца назад
आम्ही पाटील सोबत येवला
@ankitadhumal9668
@ankitadhumal9668 2 месяца назад
तुम्ही काय सांगू नका तुमचे मराठा समाजाचे असून सुद्धा तुम्ही एक शब्द बोलत नाही आणि तुमच्या अपेक्षा पण राहिलेली नाही तुम्ही आता कुठे जनता हुशार इथून पुढे अपक्ष उमेदवार निवडून कोणत्याही कम्प्युटर अपेक्षा अपक्ष उमेदवार राहील तोच निवडून येईल पक्षाचा उमेदवार निवडून येणार पक्ष म्हणजे
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 2 месяца назад
ग्रेट मराठा ग्रेट जरांगे
@bhadpaithanisareemanufacturer
@bhadpaithanisareemanufacturer 2 месяца назад
आम्ही जरांगे पाटलाच्या मागे आहोत.
@kailasdombe2965
@kailasdombe2965 2 месяца назад
दरेकर तुम्ही आम्हाला नका सांगू समाज तुमच्या पेक्षा जास्त हुशार आहे
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад
सत्ताधारी आणि विरोधक दोघांना पाडणार...
@HanumantKolekar-by9vl
@HanumantKolekar-by9vl 2 месяца назад
फक्त जात आणि जातीवाद.महाराष्ट्रात इतर समाज पण आहे.
@kailasdombe2965
@kailasdombe2965 2 месяца назад
नारू जरा गप..आणी जे लोकांनी जबाण पळली नाही ते बोलू नेई
@ramdasshinde5995
@ramdasshinde5995 2 месяца назад
खरा तळीराम तर तू आहेस
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 2 месяца назад
आमच्या कोकणात जरांगे फॅक्टर चालत नाही लोकसभा निवडणुकीत दिसले
@sandeshfatkare4209
@sandeshfatkare4209 2 месяца назад
Barobar
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 2 месяца назад
असं ,कोण म्हणतंय मी चीपळुणचाच आहे ,एक मराठा कोटी मराठा.जय जरांगे पाटील .सर्व कोकण आपल्या जरांगे पाटील यांच्याच मागे आहेत.
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 2 месяца назад
@@rameshwarbhosle438 मी पण कोकण मधील आहे मग तुमची सीट का पडली
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 2 месяца назад
@@sachinlanjekarkokanyoutube647 माझ्या एकट्यावर नसतो.बाकीचे भाडखाऊच आहेत की, दादा .
@shinderahul287
@shinderahul287 2 месяца назад
@@sachinlanjekarkokanyoutube647 आमच्या पुण्यात तर जात,पात, धर्म, आरक्षण, असे जो करतो त्याला पुणेकर उभापण करत नाही निवडणुकीत.घराच्या दरवाज्यात सुद्धा उभे करत नाही. लांबूनच हात जोडतात 🙏
@tirupatijadhav5926
@tirupatijadhav5926 2 месяца назад
आम्ही पाटला सोबत
@amitpatil2449
@amitpatil2449 2 месяца назад
जातीय निवडणूक राज्याच्या हिताचे नाही. जसं बीड मागे आहे जातीय राजकारण मुळे च.
@rajthakur9627
@rajthakur9627 2 месяца назад
जेवढे जरा॓गे यांच्या वर बोलाल तेवढे नुकसान त्या पक्षाच होनार
@shinderahul287
@shinderahul287 2 месяца назад
कोणाला ही पाडू शकत नाही कोणीही. बीजेपी,काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना, वंचित, RPI, AMIM, कूमिनिस्ट पार्टी, बसपा, सपा, लोकजनशक्ती पार्टी आणि सर्व आघाड्या हया पार्ट्या खूप मुरलेल्या आहे राजकारणात. लोकशाहीत कोणीही कोणाला पाडू शकत नाही.निवडून आणू शकतो कोणालाही. हीच खासियत आहे लोकशाही ची.
@kailasgadhave1090
@kailasgadhave1090 2 месяца назад
पाटील कोणालाही निवडून आणू शकतात
@bhadpaithanisareemanufacturer
@bhadpaithanisareemanufacturer 2 месяца назад
जरांगे द गॉड
@shinderahul287
@shinderahul287 2 месяца назад
@@kailasgadhave1090 चांगला गैरसमज आहे. लोक मतदान ला पैसे घेतल्याशिवाय जात नाही. ही एक शोकांतिका आहे. अगोदर च त्यांना आरक्षण हवे आहे गरिबांन कडे कोणीही जात नाही भाऊ. लोकांना जो फायदा करेल त्याला निवडून आणतात.
@shinderahul287
@shinderahul287 2 месяца назад
@@bhadpaithanisareemanufacturer चालु द्या 👌 मस्त.
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 2 месяца назад
जंरागे नडणार तर सर्व राजकीय पक्ष पाडणार
@shtrughanmate8464
@shtrughanmate8464 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@PadmakarBadalgave
@PadmakarBadalgave 2 месяца назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍💪💪
@ssw1146
@ssw1146 2 месяца назад
उभ रहावच
@babasahebtupe9486
@babasahebtupe9486 2 месяца назад
आम्ही पटला बरोबर आहोत
@subhashpwankhede8826
@subhashpwankhede8826 2 месяца назад
मनोज जरागे पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत पाटील मणतिल त्यांना पाडुन टाकतील
@Govindbhosle193
@Govindbhosle193 2 месяца назад
पाटील❤❤
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 2 месяца назад
काही होत नसतं... गावठी मिथुन मुतारी पिऊन तुतारी वाजवणार... वड पाचची
@deepakpatil3723
@deepakpatil3723 2 месяца назад
भरपूर नेत्यांना पाड नार
@SanjayLagad-z7d
@SanjayLagad-z7d 2 месяца назад
Amhi beedkar kayam jarange patla sobat
@sapkalshesherao4986
@sapkalshesherao4986 2 месяца назад
अजून काहीतरी जातीच्या बाजूनेच बोला सत्तेचा माज करू नका
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 месяца назад
Adani jantecha adani neta. Desh mage jaat ahe.
@ramraomustare5223
@ramraomustare5223 2 месяца назад
Jarange saheb pada pan ek hi marhata umedwar ubha kru nka
@greninjaff3521
@greninjaff3521 2 месяца назад
Pravin bhau
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 2 месяца назад
toch padnar. natek jast zale.
@shinderahul287
@shinderahul287 2 месяца назад
@@shankarwarwade8212 उभाच राहत नाही तर पडणार कुठून. निवडणूक लढणे खूप जिकरीच काम असते. जो निवडणूक मध्ये उभा राहतो तो गरीबच नसतो.
@AvinashShinde-zo7kw
@AvinashShinde-zo7kw 2 месяца назад
अहिराणी या घ राण्याघरी बस
@PurushottamMahure
@PurushottamMahure 2 месяца назад
Jerange mharastrat tuya bapacha ahe ka
@ramraomustare5223
@ramraomustare5223 2 месяца назад
288
@kedarkulkarni9628
@kedarkulkarni9628 2 месяца назад
जरांगे हिंदूंना नडणार भाजपला पाडणार आणि महाराष्ट्राचा कर्नाटक करणार आणि उद्या शिवजयंती सोडून टिपू सुलतान जयंती साजरी करणार, आणि हिंदू आया बहिणी उघड्यावर येणार कर्नाटक सारख्या. कारण तिथं काँग्रेस सत्तेत आहे, ज्यांना सध्या जरांगे निवडून द्यायचं म्हणतायत
@dheerajjadhav4987
@dheerajjadhav4987 2 месяца назад
BJP❤
@narayanavhale4514
@narayanavhale4514 2 месяца назад
दरेकर जी आपली बुध्दी आहात का? अरे तुमच्या कडे सत्ता आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हांला आहे. त्यामुळे परीणामही तुम्हाला भोगाव्या लागतील. कारण मनोज जहांगीर पाटील हे एकटे नसून संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे. लवकर अक्कल आली सत्ताधार्यांना तर पुढील सत्तेच्चे हिस्सेदार तूम्हीच होणार.
@Aadada4417
@Aadada4417 2 месяца назад
Mahayuti che padayche
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад
गरजवंत मराठा आरक्षण मोर्चा निवडून येणार..
@HariKushare
@HariKushare 2 месяца назад
दोन्ही पडतील 😂
@ankitadhumal9668
@ankitadhumal9668 2 месяца назад
Pravin darekar Tum hi aana Tum hi Ho to kaisa hona ka tumhara koi validate nahin
@sapkalshesherao4986
@sapkalshesherao4986 2 месяца назад
तुझी वाईट आहे का एखादी मराठी आरक्षणाविषयी
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 2 месяца назад
ami patil padnar.
@ankitadhumal9668
@ankitadhumal9668 2 месяца назад
Mananiy Rani Saheb Tum sahkari ka Mela hai tumhara Tum itna dukaan dukaan chalu hai tumse Aaj
@hipawar187
@hipawar187 2 месяца назад
Parvin tu faltu aahe
@jayrambhogil9703
@jayrambhogil9703 2 месяца назад
😅😂😅
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 2 месяца назад
जरांगे बस करा पाडून कोणाला आणनार मराठ्यांनाच ना खैरे पडतो भुमरे येतो.तुमचा नाटक ऊघड होतय
@PravinPawar-v5b
@PravinPawar-v5b 2 месяца назад
Rane tumala kalel vidhansabhela manoj jarange patil yanchi
@mukundmundhe2980
@mukundmundhe2980 2 месяца назад
288 लढायला पाहीजे
@ajpat8428
@ajpat8428 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा
Далее