Тёмный

Special Report on Indapur Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटलांची महायुतीत वेगळी चूल? 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 99 тыс.
50% 1

#indapur #harshvardhanpatil #ajitpawar #Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 38   
@pandurangmane2029
@pandurangmane2029 24 дня назад
भरणे मामा❤
@sachinmane5848
@sachinmane5848 Месяц назад
भरणे मामा जिंदाबाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Месяц назад
अभिनंदन
@santoshchavhan1367
@santoshchavhan1367 Месяц назад
फडणवीस यांचा पहिला प्रयोग
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 Месяц назад
गेल्या १०वर्षात इंदापूरच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे १९५२पासून १९८०पर्यत शंकररावभाऊ पाटील काँग्रेसमधून निवडून येत होते ते प्रदीर्घ काळ मंत्री होते नंतर काँग्रेसतर्फे १९८०ते १९९२पर्यत खासदारही होते नंतर १९८०ला भाऊचे भाचे राजेंद्र घोलप आमदार झाल तर १९८५व १९९०ला धनगर समाजाचे नेते गणपतराव पाटील काँग्रेसचे आमदार झाले १९९५ला हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून निवडून आले नंतर युती सरकारला पाठिंबा देऊन ते पहिल्यादा १९९५ला मंत्री झाले नंतर ते २०००.२००४व २००९ला काँग्रेसच्या पांठिब्यावर निवडून आले ते १९९५ते २०१४पर्यत मंत्री होते मंत्रीपद त्यांना काँग्रेसने दिले शंकररावभाऊचा पुतण्या म्हणून त्यांना काँग्रेसने सन्मान दिला२०१४ला राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेनी त्यांना अनपेक्षितपणे पराभूत केले २०१९ला हर्षवर्धन काँग्रेसला सोडून भाजपात गेले भाजपातर्फे उभे राहीले आणि पुन्हा पराभूत झाले दर वीस वर्षानी पिढी बदलते असा संकेत आहे हर्षवर्धन वीस वर्षे आमदार मंत्री होते भाजप घराणेशाहीच्या विरोधात आहे असे म्हणतात पण त्यावर जनता भाजपच्या दूटप्पीपणाबद्दल साशंक आहे हर्षवर्धन यांना भाजपने राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्षपद दिलेले आहे इंदापूरात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे आजपर्यत चार वेळा धनजर समाजाचा आमदार म्हणून गणपतराव पाटील व दत्तामामा भरणे आमदार झालेले आहेत यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे मामा आप्पासाहेब जगदाळे शरद पवाराबरोबर आहेत त्यांना आघाडीकडून तर महायुतीकडून भरणे यांना उमेदवारी मिळण्याचे अधिकृत संकेत आहे नुकतेच लोकसभेला पवारसाहेबाना सौडून महायुतीत सामील झालेले दशरथ माने व प्रविण माने पुन्हा पवारसाहेबाकडे आल्याचे समजते आता पवार साहब कोणाला उमेदवारी देतात ते पाहावे लागेल तिरंगी लढत झालीच तर दत्ता भरणे पुन्हा विजयी होतील अशी चर्चा आहे
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp Месяц назад
यांना फक्त भरणे मामा ला पाडायचं आहे बाकी काही देण घेणं नाही
@dineshdanke8128
@dineshdanke8128 Месяц назад
योग्य निर्णय घेतला मस्त अभिनंदन अभिनंदन 💐
@pravinofficial441
@pravinofficial441 Месяц назад
चांगली झोप लागते ना, मग गप्प रहा 😂😂😅😅😢😢
@vaibhavmore7287
@vaibhavmore7287 Месяц назад
आम्ही भरणे मामा चे कार्यकर्ता असताना सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी आमचं खूप वर्षा पूर्वी पासून रकडलेल काम 4 दिवसात पूर्ण केल. खूप खूप धन्यवाद भाऊ ❤❤❤❤
@Bhushan2127
@Bhushan2127 Месяц назад
ना घर का ना घाट का अशी अवस्था hathan करून घेतली
@changdevpatole4757
@changdevpatole4757 Месяц назад
पुनहा परत घर वापसी करावी कांग्रेस मधे जावा परत तीथे तुम्हाला खुप मोठा मान होता किमंत होती। कांग्रेस मधे जावा परत 🎉😂🎉😂🎉😂😂 अभिनंदन तुमचे कांग्रेस मधे
@anilkhatri.desh.rangila7871
@anilkhatri.desh.rangila7871 Месяц назад
Gadarana congress madhe thara nahi
@rahul.malve22
@rahul.malve22 Месяц назад
तुतारी मध्ये या साहेब
@sanjaykonde9612
@sanjaykonde9612 Месяц назад
Dhanyevad bavankule saheb
@user-if3pv8io8n
@user-if3pv8io8n Месяц назад
ह्यावेळी जो मराठा आरक्षणावर आपल मत ओबीसी बाजूने व धनगरांना एसटी मधून बोलेल तोच इंदापूर चां आमदार होणार
@madhavgore6467
@madhavgore6467 21 день назад
झुंजार नेता शरद पवार साहेब योध्दा अजिंक्य योद्धा दिल्ली पुढे झुकणार नाही
@GanuKaka
@GanuKaka Месяц назад
Emanachi. Duniya. Nahi. Rahili. Baba
@ganeshpatil-uc9hh
@ganeshpatil-uc9hh 17 дней назад
ही तर शिवतारे स्टाईल
@madhavgore6467
@madhavgore6467 21 день назад
भाजप चा आमदार निवडून येऊच शकत नाही हे गरं
@digvijaypatil9263
@digvijaypatil9263 Месяц назад
तुतारी वर लढा
@jagankapse
@jagankapse Месяц назад
भाजपने तुमचा कचरा केला आहे
@sting4283
@sting4283 28 дней назад
दत्तामामा भरणे 100% निवडून येणार
@suhassuryawanshi748
@suhassuryawanshi748 Месяц назад
भाऊ जावयाची भूमिका स्पष्ट करा
@Userygdfgff4444
@Userygdfgff4444 Месяц назад
या वेळेस भाऊ तुम्ही थांबा आणि तुमचे लाडके जावई ठाकरे यांना इंदापूर मधून उमेदवार दया ते निवडून येतील अशी आशा आहे
@sureshkad3952
@sureshkad3952 22 дня назад
हर्षवर्धन पाटलाना किती वेळा थांबवणार फडणविस साहेब
@ajittamboli9770
@ajittamboli9770 Месяц назад
🚀🚀🚀🚀🚀🚀😅😅😅😅😅😅
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 16 дней назад
अरे पाटला ना घर का ना घाटका
@user-xh7tm9ol2q
@user-xh7tm9ol2q Месяц назад
मराठा समाजासाठी हर्षवर्धन पाटील यांनी काय केले ते विचारा मगं मतदानावर बोला
@user-xh7tm9ol2q
@user-xh7tm9ol2q 19 дней назад
हे बरोबर आहे
@Master1011-d9f
@Master1011-d9f Месяц назад
भाजप ला आमच्या नेत्यांची गरज नाही तर आम्हाला पण भाजपची गरज नाही आणि आमच विमान महायुती वर उडल्याशिवाय गप्प राहणार नाही 🛬🛬🛬🛬🛬🛬🛬🛬
@user-vi8og5bc4x
@user-vi8og5bc4x Месяц назад
Bil da adhi
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw Месяц назад
तुमच्या नेत्याची कधीच गरज नव्हती रे😂😂😂😂 तुमच्या सारख्या बेअक्कल बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलामाला काय कळणार 😂😂😂 तुमच्या साहेबाची अवस्था ना घर का ना घाट का झालिये😂😂😂 गप्प काँग्रेस मध्ये राहिले असते खूप मोठे झाले असते पण म्हणतात ना दैव देते आणि कर्म नेते😂😂😂
@abhisheksoyamraothotepatil7314
@abhisheksoyamraothotepatil7314 Месяц назад
Manoj dada jaranage patil yanche ashirwad ghya mag amdar hotal
Далее
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33