Тёмный

Special Report Raj Thackeray Daura : मनोज जरांगे पॅटर्नमुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याचा युटर्न? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 165 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 640   
@babasahebnaikwade1810
@babasahebnaikwade1810 2 месяца назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩
@pratikdeshmukh9674
@pratikdeshmukh9674 2 месяца назад
जो माणूस सातत्याने मराठी लोकांच्या अस्मितेसाठ तळमळीने लढतोय त्याला विरोध करण्याआधी ज्या नेत्यांनी वर्षानुवर्षे सत्ता उपभोगूनही मराठा समाजाचे प्रश्न सोडवले नाही उलट राजकीय फायद्यासाठी अजून चिघळवले त्यांना कधीतरी जाब विचारायची हिंमत करा, त्यांच्या विरोधात घोषणा देऊन दाखवा. 🚩
@Sushant-um9wf
@Sushant-um9wf 2 месяца назад
​@@DOF61🏡🐓🐧 athvan ali 😂😂😂
@jayu5137
@jayu5137 2 месяца назад
​@@DOF61त्याची कशाला आठवण काढतोय, त्याच्याच बुडाला आग लागली आहे, ती vizata विझना, अध्यक्ष पदावरून फेकून दिला
@namdevnirgun7161
@namdevnirgun7161 2 месяца назад
घाबरू नकोस, राज ठाकरे योग्य मार्गांवर आहेत, त्यांची हीच भूमिका यंदा मनसेला उभारी देणार हे शाश्वत सत्य आहे! फक्त मनसेने जे सुरु केलय ते थांबवलं नाय पाहिजे! राज ठाकरे यांची आरक्षण जातिवार देऊ नये या भूमिकेला महाराष्ट्रभर प्रतिसाद मिळेल होय हे शक्य आहे अरे युपी आणि बिहार च्या भय्याना सुद्धा पक्क माहित झालंय कि मराठी माणसाचा वाली कोण पण मराठी माणसाला अजून समजलं नाही असो इथेही परप्रांतीय सरस, जसं महाराष्ट्रात नोकऱ्यां आहेत हे त्यांना आधी कळत तस 😊😊
@Vishwas935
@Vishwas935 2 месяца назад
Bala saheb thakre🗿 Raj thakre🗿 Udhav thakre🤡
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 2 месяца назад
अरे काय तळमळी ने लढतोय ते तर सांग तो फक्त तळमळीने बोलतो पलटया मारतो मराठी माणसाच्या नावावरून राजकारण केलं काय शब्दाचे खेळ
@milindgore1709
@milindgore1709 2 месяца назад
अशीच परस्थिती राहिली तर, भारताचा सुद्धा बांगला देश व्हायला वेळ लागणार नाही, जात नाही तर हिंदू म्हणून एक व्हा,
@Akz1245
@Akz1245 2 месяца назад
भारतीय म्हणून एकत्र का नाही
@suniljadhav3824
@suniljadhav3824 2 месяца назад
आतापर्यंतच्या नेत्याचे व पक्षाचे फळ भोगत आहेएका समाजाला उचलायचे दुसऱ्यावर अन्याय करायचा मग अशीच अवस्था होईल.... हिन्दु म्हणुन बेगडी प्रेम आहे ...हींदुवर गोळया झाडल्या होत्या तेव्हा सतेपुढे हिन्दु आठवत नाही... फक्त निवडणुकी पुरतेहिन्दू देशप्रेम उफाळून येते व असते
@vaibhavghodke5650
@vaibhavghodke5650 2 месяца назад
अर्ध्या हिंदूंना आरक्षण द्या ना मग😂
@digvijaykale3616
@digvijaykale3616 2 месяца назад
Kasay mitra swata fukatcha aarakshan ghenarech ashi lecture dusryala detat
@vidyarawade6633
@vidyarawade6633 2 месяца назад
जय मनसे
@roshanpatil1234
@roshanpatil1234 2 месяца назад
जरांगे पाटील सोबत मी राजसाहेबांचा समर्थक 💯🚩
@vaibhavchikhale3441
@vaibhavchikhale3441 2 месяца назад
तरी पण जय मनसे जय महाराष्ट्र...❤❤
@DOF61
@DOF61 2 месяца назад
मिळाले का शे दोनशे😂
@Sushant-um9wf
@Sushant-um9wf 2 месяца назад
Pahije ka tula 😂😂😂 vad pav ​@@DOF61
@Vishwas935
@Vishwas935 2 месяца назад
Bala saheb thakre🗿 Raj thakre🗿 Udhav thakre🤡
@Ajitdoval007
@Ajitdoval007 2 месяца назад
@@DOF61 नाही रे , तुला??
@Vaibhav_636
@Vaibhav_636 2 месяца назад
भावा तुज्या कंमेंट साठी मुठ भर झाटे देऊन तुझ हार्दिक सत्कार 😂
@JoytiramChavan
@JoytiramChavan 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा
@Trueman271
@Trueman271 2 месяца назад
Koti mhan abj mhan kahi zata farak padat nhi
@Vaibhav_636
@Vaibhav_636 2 месяца назад
​@@Trueman271 तु आमची औलाद आहेस. तुझ्या घरी विचार
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 месяца назад
Mr. Raj thakare was Right persons.
@praveennikam5842
@praveennikam5842 2 месяца назад
Was म्हणजे होते.. असा अर्थ होऊ शकतो मित्रा.. is असं पाहिजे
@surekhapawar6167
@surekhapawar6167 2 месяца назад
Raj past. ...tens kadhi zala??? Areare far.vait zale
@Andre.Russell
@Andre.Russell 2 месяца назад
इंग्रजी ची i विझवुन टाकलीस....
@sanman9992
@sanman9992 2 месяца назад
कितीही झाला तरी राजसाहेबांनी आपले विचार बदलले नाही.. किंवा खोटी आश्वासने दिली नाही हे महत्वाचं... ते संपूर्ण मराठी माणसाचा विचार करतात.
@Akash-ou9gf
@Akash-ou9gf 2 месяца назад
मुक्का घे त्याचा
@ramchandradevre1564
@ramchandradevre1564 2 месяца назад
घे उरावर त्याला
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 месяца назад
@@sanman9992 मता साठी आणि मता शिवाय सत्तेत येऊ शकतं नाही आणि सत्ता नाही तर कोणी विचारतं नाही हे त्याला माहीत आहे ‌.
@rhushirajbandal7831
@rhushirajbandal7831 2 месяца назад
MVA ची आयटी सेल लय गांड अपटते रे कमेंट मध्ये​@@Akash-ou9gf
@RavindraBagul-ud5dn
@RavindraBagul-ud5dn 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@sandipkokate9458
@sandipkokate9458 2 месяца назад
जाती साठी नाही तर महाराष्ट्र च्या माती साठी लढणारा नेता मुजरा साहेब 🚩🚩
@Vaibhav_636
@Vaibhav_636 2 месяца назад
😂😂 सुपारी ने महाराष्ट्र साठी काय केल रे केळय्या
@tusharpatil9180
@tusharpatil9180 2 месяца назад
अजुन थोडे दिवस थांबा सगळे राजकीय पक्ष विरुध्द एकटे जरांगे पाटील असा सामना होणार. हळूहळू प्रस्थापित विरूध्द सर्वसामान्य🚩🚩
@pandurangsutar3813
@pandurangsutar3813 2 месяца назад
या विधान सभा नंतर जरांगे परत दिसणार नाही
@suniljadhav3824
@suniljadhav3824 2 месяца назад
सर्वांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे यानी जनतेची चांगली वाट लावली म्हणुन गरीबांची लाट आली धडा शिकवूनच जाणार
@vksvsk8517
@vksvsk8517 2 месяца назад
❤❤
@suniljadhav3824
@suniljadhav3824 2 месяца назад
​​@@pandurangsutar3813सद्यातर आहे बस गरीबी भोगली नाही वाटते.... श्रीमंती दिसून आहे.
@pandurangsutar3813
@pandurangsutar3813 2 месяца назад
@@suniljadhav3824 हा प्रश्न या आधी जे लोक स्त्त्त्ते होते त्यांना का विचारीत त्यावेळी कुठे असता
@ganeshkeshbhat3364
@ganeshkeshbhat3364 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा 💗 पाटील 💗
@rajdev4430
@rajdev4430 2 месяца назад
इतकेच महत्त्वाचे नाहीतर त्यांच्या हक्कांचे OBC आरक्षण देऊन टाका गोरगरीब लेकरांना खुुप आदीच मंजूर झाले होत
@subhashsanap7072
@subhashsanap7072 2 месяца назад
मी पण ओ बी सी आहे राज साहेब काय बोलले ते बरोबर आहे परप्रांतीय कुठे आहे आरक्षण ते सांगा ना
@praveennikam5842
@praveennikam5842 2 месяца назад
वाह रे मित्रा 🤔
@nakulNilwarn-zt6wz
@nakulNilwarn-zt6wz 2 месяца назад
@@subhashsanap7072 ते म्हणले महाराष्ट्र आरक्षण गरज नाही मग तुम्ही कशाला घेता आरक्षण
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 месяца назад
@@subhashsanap7072 सोड ना आरक्षण मग बघ पावलोपावली कशी ठोकर बसतीय
@digvijaykale3616
@digvijaykale3616 2 месяца назад
Mala vatat tu nit news aikli nahi te mganale kunalalach aarakshan chi garaj nahi... Mg tu pn sod aarakshan... Kiti divas fukatche khanar
@pruthvirajpawar271
@pruthvirajpawar271 2 месяца назад
चू ..तू कशाला घेतो मग आरक्षण..दोन तोंद्या
@ashishl4081
@ashishl4081 2 месяца назад
आता समजले असणार मराठा पॉवर ❤
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 месяца назад
@@ashishl4081 😂😂👎😂😂
@MRaj-vy4mh
@MRaj-vy4mh 2 месяца назад
😂😂😂😂😂 पावर आहे की शरद पवार आहे जरांगे च्या पाठी ते कळेल....
@MRaj-vy4mh
@MRaj-vy4mh 2 месяца назад
आरक्षण मागासवर्गीय कशी काय ते कोर्ट मध्ये सिद्ध करा....शरद पवार ला अडवून दाखवा....माग मानतो
@amitdongre2339
@amitdongre2339 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@swap459
@swap459 2 месяца назад
राज ठाकरे हा एकच नेता आहे जो खोटी आश्वासन देत नाहीये आणि जे फक्त आश्वासनं देताय आणि देत आलेत त्यांना भुलू नका हे बेधडकपणे सांगतोय पण जातीच्या नावाने भावनिक झालेल्या भावांनो हे सगळ निवडणुकी नंतर कळेल आणि पटेल. भावांनो भावनिक होऊ नका प्रॅक्टील विचार करा 🙏 ह्या प्रकारे भावनिक होऊन फक्त काही नेते लोक मतांसाठी उपयोग करून घेतील आणि पुन्हा हे सगळ २०२९ च्या निवडणुकी आधी सुरू होईल असच दिसतय.
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 2 месяца назад
फक्त पलट्या मारतो पिक्चर बघतो कार्यकर्ते भेटायला गेल्यावर कुत्र्याबरोबर बाहेर जातो निवडणुकीला बाहेर पडतो
@sureshayre6447
@sureshayre6447 2 месяца назад
राज राज आहेत..... घाबरुन नाहीत... मराठ्यांचे रक्त आहे.....कोणाला काय करता येणार नाही.
@maratha2789
@maratha2789 2 месяца назад
Khaj Thackrey Maratha nahi CKP ahe.Mhanun Marathyanna virodh karto
@MCCCreator
@MCCCreator 2 месяца назад
खरे आणि खोटे गरजवंत मराठ्यांना चांगलं माहीत आहे, कोणाकडून शिकायची गरजच नाही.
@sks1464
@sks1464 2 месяца назад
राजू सुपारी मराठा नाही ckp आहे समजलं
@MCCCreator
@MCCCreator 2 месяца назад
@@sureshayre6447 बरं झालं सांगीतले, मराठ्यांना माहितीच नाही की कोण मराठ्यांच रक्त आहे ते, मराठ्यांना सगळं माहिती आहे कोणत रक्त मराठ्यांचे आहे ते सांगायची गरज नाही भाऊ.
@namratasawant6789
@namratasawant6789 2 месяца назад
होय राज ठाकरे CKP ब्राम्हण आहे.
@पद्माकरमस्केमस्के
सुपारी घेनारा राजु
@savagetongue6116
@savagetongue6116 2 месяца назад
Ur dad
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 2 месяца назад
jarande 90 king
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 2 месяца назад
jarande 90 king
@mangeshsonawane6612
@mangeshsonawane6612 2 месяца назад
Raj saheb amhi tumchya barobar
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 2 месяца назад
सुपरीवाले निघा इथून
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 2 месяца назад
मराठा महाराष्ट्र हलवणार❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhaughatol9737
@bhaughatol9737 2 месяца назад
आणि bihar la neun sodnar😂😂😂
@vishalchavan6341
@vishalchavan6341 2 месяца назад
Bhadya tumhala Bihar madhe sodaych amhala mhanun yevdh challay Kalan thod thamb​@@bhaughatol9737
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr 2 месяца назад
तुम्ही फक्त शरद पवारांचा हलवून तोंडात घेऊ शकता
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 месяца назад
​@@bhaughatol9737😂😂बरोबर.. मणिपुर पण करतील.. पण आम्ही खरे मराठा राज ठाकरे यांच्यासोबत आहे...
@RekhaBadkar-rc4fc
@RekhaBadkar-rc4fc 2 месяца назад
Ek Maratha lakh Maratha
@omyabhatkar2927
@omyabhatkar2927 2 месяца назад
Shard pawar maratha😂
@Vaibhav_636
@Vaibhav_636 2 месяца назад
​@@omyabhatkar2927 वडापाव योद्धा
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 месяца назад
खरा मराठा समाज राज ठाकरे सोबत आहेत.. त्यांचे विचार योग्य आहेत.. 🚩🚩
@SportsInstinct9
@SportsInstinct9 2 месяца назад
Shemnyaaa
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 месяца назад
@@SportsInstinct9 गप उद्धवमिया खान यांची लाचार कार्टी..
@GaneshHelkar-d9b
@GaneshHelkar-d9b 2 месяца назад
ठाकरे पॅटर्न आता भविष्यात चालणं अवघड जवळ जवळ संपल्यात जमा आहे आता फक्त आणि फक्त जगात भारी एकचं दादा भारतरत्न डॉ जरांगे साहेब आता संपूर्ण भारतात हे भारतरत्न डॉक्टर जरांगे साहेबांचा विजय होईल व डॉ जरांगे साहेब हे भारताचे पंतप्रधान होतील.
@pruthvirajpawar271
@pruthvirajpawar271 2 месяца назад
तुझ्या आईला कर cm.. म्हणजे.. चू..मारीच्या
@nikitashamphulare681
@nikitashamphulare681 2 месяца назад
Please keep peace. In state.
@dnyanobatathe592
@dnyanobatathe592 2 месяца назад
पैसा भरपूर आहे कोणत्या ही मार्गाने भेटतो काढता आला पाहिजे आरक्षण कशाला तोडी करायला शिकायला लावा
@RameshAwakale
@RameshAwakale 2 месяца назад
मराठ्यायच्या नादी लागु नका मराठा ला आरक्षण दया नसता आवघड होईल एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
@Ajitdoval007
@Ajitdoval007 2 месяца назад
Raj saheb संपूर्ण मराठी माणसा चां विचार करतात आणि जरांगे फक्त एका समजाचा. फरक बघा आणि विचार करा. मी उबाठा समर्थक होतो पण आता राज साहेब खरे ठाकरे आहेत समजून आले
@Raysons2232
@Raysons2232 2 месяца назад
भुजबळ कुणाचा विचार करतो आणि फडणवीस काय करतो. आणि ह्या नेत्यानं बिन शर्ट patimba दिलेला pm आणि आत्ता हाच नेता म्हणतो मोदी फक्त गुजरातचे pm नाहीत सगळ्या देश्यचे आहेत 😢आत्ता बोब्म मारून काय उपयोग 😂
@dineshbhoir7084
@dineshbhoir7084 2 месяца назад
​@@Raysons2232अजून पर्यत बोलतात निट भाषण ऐकत रहा. जिथे उबाठा त्याच्य़ा विरुध्द . निवडणूक लढवताता दूस-या बरोबर युत्या करतात तिस-या बरोबर ज्याला शिव्या दिल्या त्यांच्या बरोबर युत्या आघाड्या. एकदा काय फक् पाठिंबा युती पण नाही आणि काहि न अपेक्षा पाठींबा त्यांच्या तूमची एवढी फाटली 😅😅😅😅😅😅 संपलेल्या पक्षाला घाबरता कशाला 😂😂 फट्टु
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 месяца назад
@@Ajitdoval007 एक आमदार वाला काय करणार.
@rahulmali1450
@rahulmali1450 2 месяца назад
Raj saheb❤
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 2 месяца назад
हिंदुजननायक - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
@Vaibhav_636
@Vaibhav_636 2 месяца назад
फक्त बाळासाहेब ठाकरे 🚩🚩👑 वाघ एकच होता
@vishalyele4141
@vishalyele4141 2 месяца назад
only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb only raj saheb
@nitinkate9370
@nitinkate9370 2 месяца назад
अरे हे सर्व शरद पवार चे चेले आहेत
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 2 месяца назад
राज ठाकरे फडणवीस चा चेला आहे
@sudhirjadhav3374
@sudhirjadhav3374 2 месяца назад
Agdi barobar
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 месяца назад
​@@user-fqie4jn9😂😂😂
@Xxxx-x4i
@Xxxx-x4i 2 месяца назад
जरांगे म्हणजे मराठा नाही ओन्ली राज ठाकरे
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 2 месяца назад
तू गप्प भुरट्या. तू नसशील जातीचा
@PurushottamDhamole
@PurushottamDhamole 2 месяца назад
@@Maratha370nigh re
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 2 месяца назад
पंळुण जावं लागलं
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 месяца назад
बरोबर... पाटील नेता नाही...😢 पाटील दैवत आहेत मराठ्यांच...❤
@MCCCreator
@MCCCreator 2 месяца назад
गरजवंत मराठा कायम पाटलांसोबत आहेत.
@babasahebnaikwade1810
@babasahebnaikwade1810 2 месяца назад
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल🚩
@uttamkokate4510
@uttamkokate4510 2 месяца назад
Raj सरकार
@sunilkamthe103
@sunilkamthe103 2 месяца назад
जरांगे पाटील यांना साथ देणे राज ठाकरे यांना फायदेशीर ठरले असत
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 2 месяца назад
nahi
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 месяца назад
नाही.. पवार सोबत युती केल्यासारखे आहे ते.. 😅
@gawadesuresh8637
@gawadesuresh8637 2 месяца назад
राज साहेब महाराष्ट्राचे हित जाणनारे नेते
@marathimanus.009
@marathimanus.009 2 месяца назад
राजसाहेब🔥🔥
@marathispeakz
@marathispeakz 2 месяца назад
राज साहेब ❤
@SunilPatil-sj4jm
@SunilPatil-sj4jm 2 месяца назад
O only jarage only jarage only jarage only jarage only jarage only jarage only ❤❤❤❤❤❤
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 2 месяца назад
I wish from My heart Raj saaheb and Udhar saaheb come together again for better future of our Maharashtra
@ganeshdabhade4208
@ganeshdabhade4208 2 месяца назад
आता कसे पाटील म्हणतील तसे
@Shivsonu99
@Shivsonu99 2 месяца назад
❤ डा
@हिंदुस्थानी-द4व
जय मनसे ❤
@Unknown-qx8rb
@Unknown-qx8rb 2 месяца назад
पाटील बोलते🔥🔥🔥
@dipakdavkare9
@dipakdavkare9 2 месяца назад
बाप तो बाप रहेगा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील 🎉🎉
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 2 месяца назад
फक्त राज ठाकरे साहेब हे जिंदाबाद
@sanskarsawant4339
@sanskarsawant4339 2 месяца назад
राज ठाकारे अ राजकारण तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नव्हे तुम्ही जमिनीवर येऊन लोकांच्यात मिसळा साहेब
@djeditz143
@djeditz143 2 месяца назад
Thakre saheb w j . Patil tumi yek wa ... j patil tumi thakre sahebana chukich samju nka karan tumcha phile tech hote ata pn ahe .......jewde Wri gele na j. Patil tewadech khali aaptlya jawu nka thakre saheb w j. Patil yek wa❤
@prasadHawale-qt2fj
@prasadHawale-qt2fj 2 месяца назад
राज साहेब मी तुमचा कार्यकर्ता पण तुम्हाला एक कळलं नाही की मराठ्या शिवाय पर्याय नाही मराठे हे राज कारण फिरवून दाखवतात तर सोबत रहाणं सोडून विरोधात जाण योग्य की अयोग्य तुम्हाला शिकवण्या इतपत मी मोठा नाही
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 месяца назад
राज ठाकरे काय बोलले ते बघा आधी नीट.. आणि तुम्हाला हौस आली जात बदलायाची तर तुम्ही बदला.. खरा मराठा राज ठाकरे सोबत आहे... ते बोलले ते योग्य आहे.. तुम्ही बसा भांडत.... मराठा - ओबीसी करत..
@prasadHawale-qt2fj
@prasadHawale-qt2fj 2 месяца назад
@@Manish_Chavan7 कोण आहे तुझ्या सोबत फक्त पदाधिकारी ते कुणाचेच नासतेत आणि कोणता मराठा नाही तुझ्या मागे
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 месяца назад
@@prasadHawale-qt2fj मराठा समाज बोलतोय पदाधिकारी नाही... मराठा समाज तोच ज्याला हे आर्थिक आरक्षण हावय..आजचा सर्व तरुण वर्ग ह्या गोष्टीला पाठिंबा देतोय आणि तो आता राज ठाकरे सोबत आहे.. जरा बाहेर लोकांची मत बघा.. घर बसून टीवीवर नुसते मोर्चे नका बघू ते पवाराच्या कार्यकर्ताणी काढलेले..
@prasadHawale-qt2fj
@prasadHawale-qt2fj 2 месяца назад
@@Manish_Chavan7 अरे पण ते टिकणार का ते सांग मी पण तुज्या बाजूने उभा राहतो सरकार ने 2ते 3 वेला फसवून झालं
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 месяца назад
@@prasadHawale-qt2fj मग मराठा आरक्षण टिकले का?? 😂😂 ज्यानी खर आरक्षण द्यायला हवे होते इतके वर्षात त्यांचा प्रचार मराठा समाजाचे नेते करतायत.. 😂😂😂😂आणि जे लोक विरोध करत आहेत ते फक्त उबाठा आणि पवार गटाचे लोक आहेत... 😅
@akshaykadam2597
@akshaykadam2597 2 месяца назад
मी मराठा आहे आणि मी राजसाहेबांसोबत आहे जारंगे नि जास्त नाटक नाही करायची आता बस झालं 😊
@VIKRAMJADHAV-c8q
@VIKRAMJADHAV-c8q 2 месяца назад
मग जाऊन चाट राज ठाकरेच 😂😂😂
@satishmohite5345
@satishmohite5345 2 месяца назад
Barr...
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 месяца назад
एक आमदार कसाबसा निवडून आला 😊
@sutradhar302
@sutradhar302 2 месяца назад
राजू सुपारी
@akshaykadam2597
@akshaykadam2597 2 месяца назад
@@mahadevmane9333 जातीचे राजकारण करून तर नाही आला
@8903m
@8903m 2 месяца назад
राज ठाकरे यानी मराठी साठी उगाच आपला रक्त अटाऊ नये.. या सर्वांना महाराष्ट्र एक साथ रहावा असे यांना अजिबात वाटत नाही फक्त सर्वांना माझी जात माझी जात यातच intrest आहे. कोणालाही महाराष्ट्र साठी काहीही पडले नाही. बघू atta बाकी विरोधक येतील तेव्ह काय करणार का शेपटी घालून बसणार.
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 2 месяца назад
आजपर्यंत महाराष्ट्रासाठीच लढणारा मराठा आज पर्याय नसल्यामुळे विरोध करतोय पण अती शहाणे वेगळा रंग देऊ पाहातात ऐवढे स्व..जातीसाठी जातीवाद करणारे उलटच सांगतात
@prashantsakhare3715
@prashantsakhare3715 2 месяца назад
Superb
@vilasmore9264
@vilasmore9264 2 месяца назад
राज साहेब मी आपणास खुप मानतो पण माझा विठ्ठल श्री मनोज दादा जरांगे पाटील आमचे दैवत आहे कारण मी स्वतः ITI ची फी देऊ शकलो नव्हतो म्हणून माझा iti पूर्ण झाला नाही दादा करत आहे ते योग्य आहे आपण आपले राजकार बाजूला ठेवा
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 месяца назад
Aata fakta ek h saheb only Raj sahab.
@lostboy5160
@lostboy5160 2 месяца назад
सुपारी बाज 🤣🤣🤣⛳⛳
@Shivraj12325
@Shivraj12325 2 месяца назад
मनोज पाटील तुम्हा सगळ्यांना घरी बसवणार...... एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤
@sainathgade5364
@sainathgade5364 2 месяца назад
Raj saheb angar ahe...
@jayeshkelkar495
@jayeshkelkar495 2 месяца назад
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा राज्य सरकारने द्यावी.
@aloklad3046
@aloklad3046 2 месяца назад
Jarange-PATIL zindabad
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 2 месяца назад
आम्ही मराठे राजसाहेबांसॊबत
@cd71
@cd71 2 месяца назад
😂😂😂संपूर्ण कुटुंब घेवून जा राज च्या घरी
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 2 месяца назад
@@cd71 पाठव तुझा पत्ता नाव मोबाईल नंबर, फेक id वरून कशाला बोलतो मग कळवतो तुला परफेक्ट 💥
@ravirawool2535
@ravirawool2535 2 месяца назад
ABP वाल्यांची जळणारच
@hgbhure8225
@hgbhure8225 2 месяца назад
एकच दादा... मनोज दादा...
@sahilwagh8742
@sahilwagh8742 2 месяца назад
मी पण मराठा आहे राज ठाकरे काय चुकिच बोले नाही हे कोण तर घडवुन आणत आहेत
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 месяца назад
मी राजसमर्थ आहे... तरीही सांगतो राज साहेब यांची पहिल्यापासूनच भुमिका मराठा विरोधी आहे... मग ते शिवस्मारक असो किंवा मराठा आरक्षण... मराठा समाजासाठी कोणते काम केलय राज साहेबांनी ज्यामुळे मराठ्यांच भल झालय... एकतर स्वतः काय करायच नाय कोणी करत असेल तर खोडा घालायचा...😡
@nilesh.j935
@nilesh.j935 2 месяца назад
तो लवडा मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आणि आरक्षण ची गरज नाहीं म्हणून बोंबलत आहे
@damodarverekar2659
@damodarverekar2659 2 месяца назад
​@@sandeepshinde9078sarvanchi reservation band karyalay pahije
@sudhakarpawar939
@sudhakarpawar939 2 месяца назад
Uravar ghe tiyala
@r.m.4911
@r.m.4911 2 месяца назад
सुपारीबाज 😂
@KalyanKarhale-l2t
@KalyanKarhale-l2t 2 месяца назад
सतत भुमिका बदलणारे दोऱ्यात सुध्दा बदल
@vitthalgawade5637
@vitthalgawade5637 2 месяца назад
राज साहेब सगळी परिस्थिती पहाता चुकीचे बोलत नाहीत मराठा समाजातील मुलांनी सखोल अभ्यास करून भुमिका घ्यावी फरफटच जाऊन नुकसान करून घेऊ नये आरक्षण अवघड विषय आहे
@sureshhegade2575
@sureshhegade2575 2 месяца назад
ओन्ली राजसाहेब ठाकरे 💪💪💪
@vncvlog
@vncvlog 2 месяца назад
Raj Thackeray is right ❤
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 месяца назад
सर्व शिकलेले अडानी राज ठाकरे यांचा विरोध करत आहेत... राज ठाकरे याना समर्थन... 🚩🚩
@lostboy5160
@lostboy5160 2 месяца назад
राजू ला आता समजल असेल मराठा काय असते ⛳⛳⛳⛳
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr 2 месяца назад
मराठ्यांना पण समजेल राजसाहेब काय आहेत ते
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 месяца назад
अशाच चुका होतात राजकारणात संयम आणि सातत्य खुप महत्त्वाचे आहे.
@MayurGhuge-h1k
@MayurGhuge-h1k 2 месяца назад
याच राज साहेबांची तुम्हाला गरज पडेल मराठी माणूस संकटात असल्यावर
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 2 месяца назад
माझं मत फक्त मनसेलाच. मग मत वाया गेलं तरी हरकत नाही. सत्य आणी रोखठोक भूमिकेसाठी सर्वांनी मनसेलाच मतदान करावं आणी संधी देऊन पहावी.
@pruthvirajpawar271
@pruthvirajpawar271 2 месяца назад
मनसे हद्दपार..जो मराठ्यांना नडला त्याला तर गाडलाच
@vijaysomwanshi6206
@vijaysomwanshi6206 2 месяца назад
आम्ही जंरागे पाटील समर्थक
@LifeisRace-mm8ec
@LifeisRace-mm8ec 2 месяца назад
महाराष्टात फक्त जरांगे पाटील पँटर्न चालतो❤😂
@nitinkate9370
@nitinkate9370 2 месяца назад
अरे ह्या मनोज जरांगेला जास्त भाव देऊ नका
@SP-zn4sx
@SP-zn4sx 2 месяца назад
tujha bap aahe nit bol kelya🤣jast masti asl tr mobile number de bhetun bolu
@ManojKachare-n8e
@ManojKachare-n8e 2 месяца назад
Amhi jarange
@namdeobhapkar3087
@namdeobhapkar3087 2 месяца назад
देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आरक्षण हा मुद्दाच संपवून टाकणे आवश्यक आहे.
@sutradhar302
@sutradhar302 2 месяца назад
सुपारी किंग ऑफ राज
@धाडस-एकधडपड
@धाडस-एकधडपड 2 месяца назад
सर्व राजकारणी लोकांना मत पाहिजे पण आरक्षण प्रश्न नको
@MusicBawa
@MusicBawa 2 месяца назад
Manoj jarange patil ❤
@rahultakale6616
@rahultakale6616 2 месяца назад
घंटा जरांगे काय एवढं मोठा झाला काय 😂😂😂😂😂😂
@satishmohite5345
@satishmohite5345 2 месяца назад
Tuch kup mota aahe re baba
@omkarmirgule6276
@omkarmirgule6276 2 месяца назад
ह्या abp माझा बातमी वाल्यांना मनसे विरुद्ध बातमी टाकायला पगार दिला जातो
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 2 месяца назад
नाही सुपारी दिली जाते😂😂😂
@kingwarrior3033
@kingwarrior3033 2 месяца назад
Only Maratha🚩
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 месяца назад
Ham Raj thakare ke sath her.
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 месяца назад
किती पण चुकीच्या गोष्टी दाखवा...राज साहेब ❤❤❤
@BMGhonshetwad
@BMGhonshetwad 2 месяца назад
राज ठाकरे साहेब आपण कमी जागा लढवू नये 288 पूर्ण जागा लढवा उमेदवार भेटत नसेल तर मी उभे राहतो तुमच्याकडून
@bibhishanjadhav7120
@bibhishanjadhav7120 2 месяца назад
मी मनसेचा कट्टर कार्यकर्ता आहे राज साहेब तुम्हाला आज पर्सन राम राम
@CreatorXone
@CreatorXone 2 месяца назад
राज ठाकरे समजायला तुमच्या 7 पिढ्या जातील ❤
@shlok7921
@shlok7921 2 месяца назад
Patil bolte❤❤
@Trueman271
@Trueman271 2 месяца назад
Shet ghe koni vicharat nhi....cm bana mhana ani ghe arkshan evdhach dam ahe tr
@bhaughatol9737
@bhaughatol9737 2 месяца назад
Election jhalyavr jarange saheb kuth astil????
@amarjadhav2672
@amarjadhav2672 2 месяца назад
जरांगे सत्ताधारी सोबत गुलाल उधळतात आणि जाब राज ठाकरेंना विचारायला लावतात😅 आधी समाजासाठी चालू असलेलं आंदोलन कधी राजकीय भूमिकेत गेलं हे लोकांना सुद्धा लवकर कळले नाही.
@MayurGhuge-h1k
@MayurGhuge-h1k 2 месяца назад
पवार साहेब आणि उद्धव साहेबांना विचारा राज ठाकरेंना विरोध करुन काय मिळणार आहे उगाच राजकारण करतात
@2a23pradnyakendre5
@2a23pradnyakendre5 2 месяца назад
थर्ड लावणार आता राजसाहेब 😝
@vishwasdevkar7111
@vishwasdevkar7111 2 месяца назад
Only ran thackray
@bhaveshhule8705
@bhaveshhule8705 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा 🚩
@VikasBhosle-s4x
@VikasBhosle-s4x 2 месяца назад
हे आंदोलन पण बांगला देश सारखं देशाचं वाटोळे करणार 😡😡😡
@Jayshreefamily
@Jayshreefamily 2 месяца назад
Saman nagri kayde
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 2 месяца назад
nahi
@navnathjadhav2285
@navnathjadhav2285 2 месяца назад
मराठ्यां समोर कोणाची पण नाही चालत आता समजल असेल त्याला 😂
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr 2 месяца назад
शरद पवारांचा तोंडात घेऊन झोपा फक्त तुम्ही
@SarangGB
@SarangGB 2 месяца назад
जारंगे पाटील मराठा आणि मराठी.. छत्रपती शिवाजी महाराज आता असते तर कोणती भूमिका घेतली असती
@sachinjadhav7072
@sachinjadhav7072 2 месяца назад
मांडवली सम्राट
@dipakpatil2000
@dipakpatil2000 2 месяца назад
Raj thkare bhet nahit
@Vaibhav_636
@Vaibhav_636 2 месяца назад
म्हणून दौरा केला नाही 😂😂
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 месяца назад
भीत नाहीत तर युपी ला का गेला नाही 😊
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 2 месяца назад
😊😊😊😊😊​@@mahadevmane9333
@SwapnilWaghmare-v2s
@SwapnilWaghmare-v2s 2 месяца назад
सर्व्याना हक्क आहे आपल मत मांडण्याचा... दबाव टाकून चुकीचं मत बदलून घेणे ही झुंडशाही नाही चालणार...
Далее
▼ ЕДУ В ТИХОСРАНСК 💪
37:00
Просмотров 375 тыс.
Кольцо Всевластия от Samsung
01:00
Просмотров 639 тыс.