Тёмный

Special Report | Raj Thackeray | MNS | ''ती' चूक पुन्हा नाही', मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार? 

News18 Lokmat
Подписаться 3,5 млн
Просмотров 27 тыс.
50% 1

MNS has taken an aggressive stance for the upcoming assembly elections. Raj Thackeray has made a statement that Muslims voted for Uddhav Thackeray. Saying 'Marathi voters are waiting for us', Raj Thackeray has again pulled out the Marathi card. In the Lok Sabha elections, the MNS had unconditionally supported the Grand Alliance. But now that mistake is not repeated, Raj Thackeray has prepared to fight on his own.
मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. उद्धव ठाकरेंना मुस्लीमांनी मतदान केल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. 'मराठी मतदार आपली वाट बघतोय' असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा मराठी कार्ड बाहेर काढलंय. लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता ती चूक पुन्हा नाही, असं सांगत राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची तयारी केलीय.
#rajthackeray #mns #vidhansabhaelection #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Опубликовано:

 

12 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@kamalakardhamba
@kamalakardhamba 26 дней назад
मराठी माणूस वाट बघतोय मनसेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याची.
@sagarmokal913
@sagarmokal913 25 дней назад
Ok Ani Marathi Mansacha Bochyavar Jar Parpratiyanche Fatake Padale Ter Mns La Adhavu Naka😂
@sanketkocharekar9200
@sanketkocharekar9200 26 дней назад
आता नाही चालणार जर लोकसभेच्या निवडणुकीत जर बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर मनसे हा एक पर्याय होता.
@harshaldarole9655
@harshaldarole9655 26 дней назад
आत्ता स्वबळावर लढणार असे म्हणतील, आणि शेवटच्या टप्प्यात भाजप सोबत युती करतील.
@maheshingle496
@maheshingle496 26 дней назад
किती वेळा विचार बदलणार
@pravinpathare1243
@pravinpathare1243 26 дней назад
आपल झाकून.... दुसऱ्याचं फक्त वाकून बघणारा....nt
@pk19842
@pk19842 26 дней назад
अजून बिन शर्ट पाठिंबा दे म्हणजे उरले सूरले तेही मनसैनिक उडून जातील😂😂😂
@kirandabholkar9117
@kirandabholkar9117 26 дней назад
याच्या वर विश्वास ठेवणे आता नाही.
@kalyanpatil973
@kalyanpatil973 24 дня назад
राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व जागा लढविल्या पाहिजे
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 26 дней назад
18 वर्षे एकटेच लड़त आहेत.. त्यात कसली नवीन भूमिका.. 😊😊
@user-ww2gc2re1k
@user-ww2gc2re1k 26 дней назад
मराठी माणसाचे भल़ं महाविकास आघाडीच ऊध्वसाहेब बाळासाहेब ठाकरे ❤❤
@DarkShadow-gc5ut
@DarkShadow-gc5ut 26 дней назад
*चला दुपार झाली...टोल फोडायची वेळ झाली.*
@kalyanpatil973
@kalyanpatil973 24 дня назад
लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देणे योग्य निर्णय नव्हता
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 25 дней назад
राज साहेब ठाकरे हा नेता मराठी माणसाला कलंक लागू नये म्हणून पाठिंबा दिनचर्या दिलेला आहे या निवडणूक मध्ये स्वतःचे उमेदवार न ठेवता मोदींना पाठिंबा दिले म्हणून गुन्हा झाला असेल तर माफ करा आणि मनसेला भरघोस मतांनी निवडून देवा
@DKN8465
@DKN8465 26 дней назад
Raju kalti maaaar 😂😂😂
@pravinpathare1243
@pravinpathare1243 26 дней назад
उध्दव साहेबांवर लोकांचा राग...!!! काही हं श्री......
@prakashjadhav8454
@prakashjadhav8454 26 дней назад
राज ठाकरे ला एवढी व्हॅल्यू देऊ नका त्याने मराठी माणसासाठी काय केला नाही खरी मराठी मतासाठी नुसता मराठी मराठी करत असतो तो काही मराठी माणसांचा काही करू शकत नाही राज साहेब ठाकरे
@edit_karsiddhesh8408
@edit_karsiddhesh8408 25 дней назад
मग कोणी मराठी माणसा साठी काय केलं ते तरी सांग सांग जरा एखादा नेता
@edit_karsiddhesh8408
@edit_karsiddhesh8408 25 дней назад
एक नेता दाखव जो जाहीर पणे बोलाय महाराष्ट्रात पहिल्या नोकऱ्या मराठी मुला मुलींना मिळाल्या पाहिजे नाव सांग फक्त एका नेत्याच
@edit_karsiddhesh8408
@edit_karsiddhesh8408 25 дней назад
एक नेता सांग जो बोला महाराष्ट्रात मराठीत पाट्या असल्या पाहिजे असा बोलणारा एक नेता दाखव
@parvejinamdar3252
@parvejinamdar3252 25 дней назад
मराठी माणूस फक्त उध्ववसाहेब यांच्या बरोबर आहे
@nitintambe7034
@nitintambe7034 25 дней назад
मग लोकसभा निवडणुकीत कशाला काशी केली आणि राज ठाकरे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला ओळखून आहे प्रत्येक वेळी भुमिका बदलतं असतात हे मुर्खपणा लक्षण आहे
@sambhajisapkal4204
@sambhajisapkal4204 26 дней назад
हेव लय शहाणा याला काय माहीत उध्दव साहेब यांना मराठी मिणसांचे मतदान आहे की नाही ते
@daviddavid5336
@daviddavid5336 24 дня назад
RAJ THACKERAY HALF QUARTER, ROOJ RATRE 12 Am to 12 pm
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 26 дней назад
राजू कल्टी मार😂
@sudamrathod3500
@sudamrathod3500 20 дней назад
😂
@rajanpawar6332
@rajanpawar6332 25 дней назад
Raj thakre yanni comment box wachun baghawe mag tyanna samjel marathi mansane konala matdan kele.
@daviddavid5336
@daviddavid5336 24 дня назад
Raj Thackeray jealous because Udhav Thackeray got success, His nature like Shanta bai,
@parvejinamdar3252
@parvejinamdar3252 25 дней назад
100% ऐनवेळी भाजप सोबत युती करणार
@vishwasparab6645
@vishwasparab6645 25 дней назад
मिडीयावर फुकट अॅडवोटाईज करतात एक हाती सततादया म्हणजे हा महाराष्ट्र विकून खाईल
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 26 дней назад
Henceforth BJP should contest all elections independently, without caring success or non- success.
@bhushanjanunkar2779
@bhushanjanunkar2779 26 дней назад
Jo pryant tumi itrnar nahi to pryant kahi nahi
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 26 дней назад
Supari 😅
@bhushanjanunkar2779
@bhushanjanunkar2779 26 дней назад
Saheb comments bga mg Kay kraych te bga
@prakashkamble1150
@prakashkamble1150 26 дней назад
विधान सभेच्या तयारीला लागा मग मी कल्टी मारतो😅😅😅😅😅
@devnathmadhavi5881
@devnathmadhavi5881 26 дней назад
ऐकच मर्द बाकीचे सर्व सक्के
@sonubhalerao5174
@sonubhalerao5174 26 дней назад
अरे भाई लिखना भी आता है क्या नही एक मर्द और सके 🤔😂🤣 राजू जरा अच्छे से लिख
@hemantsawant8019
@hemantsawant8019 26 дней назад
I voted for myself, Shiv Sena chief Uddhav Saheb🚩
@sshaikh3419
@sshaikh3419 26 дней назад
Aamhi pan kaama la lagloy udav thakre barobar ..
@samarthyt3744
@samarthyt3744 26 дней назад
सूपारीबाज राज
@rizwanshaikh1332
@rizwanshaikh1332 26 дней назад
Toll naka
@balusrikhande932
@balusrikhande932 23 дня назад
राज ठाकरे यांनी किती लोकांना सांगितले तरी लोकांना माहिती आहे तुम्हाला लोकाण ओळखले आहे तुमचं खोटे बोलणे बंद करा
@user-dy5hk1fs9r
@user-dy5hk1fs9r 26 дней назад
😂😂😂😂😂😂😂
@sanjaykhare6837
@sanjaykhare6837 24 дня назад
Ek bar mat padhna nahin tere
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 26 дней назад
सुपारी राज ची शेवटची सुपारी नंतर घरी बसणार. आतून आदिल शाह मिळालेला आहे. जनतेने सावधान
@user-vc8dj3dw7i
@user-vc8dj3dw7i 26 дней назад
उठ दुपारी घे सुपारी
@edit_karsiddhesh8408
@edit_karsiddhesh8408 25 дней назад
aani ghaal tujhya gandit
@Gar391
@Gar391 26 дней назад
एवढ्या मोठ्ठा ताकदीचा उत्तुंग कर्तबगार नेता . .. २८८ जागा आरामात येतील. मोदी, शहा, शिंदे. फडवणीस, उधाव, अजित, शरद हातात कटोरा घेणार नक्की !
@DarkShadow-gc5ut
@DarkShadow-gc5ut 26 дней назад
*म्हणून तर सुपाऱ्या घेऊन काम करतात...एकदा त्याच्या मांडीवर बसायचं...एकदा ज्यांना शिव्या द्यायचं त्यांच्याच घरात हमाली करायचं...अचानक झेंडा बदलायच...13 वरून 1 आमदार वर पोहोचले आणि स्वप्ने मोठी...आता तर एक पण जागा येणार नाही...कारण त्याला लायकी लागते...नकला करून...तोडफोड करून मते मिळत नसतात...मंद सैनिका.*
Далее
CM EKNATH SHINDE LIVE
Просмотров 327