Тёмный

Zero Hour Guest Center: राजकारणी मराठा आरक्षण देणार नाहीत; जनतेचा बळी घेतील मनोज जरांगे Exclusive 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 116 тыс.
0% 0

#abpmajhalive #abpमाझा #manojjarange #MumbaiRains #heavyrain #mumbaitrains #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024 #manojjarange #marathareservation #obcreservation #zerohour
Zero Hour Guest Center: राजकारणी मराठा आरक्षण देणार नाहीत; जनतेचा बळी घेतील मनोज जरांगे Exclusive
Marathwada & Vidarbha Earthquake Live Updates : 4.2 Magnitude earthquake strikes on Parbhani, Hingoli, Washim and Nanded Locations
Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 377   
@sampatghogare1935
@sampatghogare1935 17 дней назад
कोणत्याही पक्षाला मतदान न करता तुम्ही जो उमेदवार द्याल त्याला समाज निवडून आणणार 🚩🚩🚩🚩
@surykantchole4166
@surykantchole4166 17 дней назад
चालतयन पन त्यांनी सवताचे उमेदवार उभे करावे
@sureshkadam4960
@sureshkadam4960 17 дней назад
One an only jarange Patil ❤
@examlogic1309
@examlogic1309 17 дней назад
मनोज दादांना हात जोडून विनंती....एकतर उमेदवार देऊन तिसऱ्या आघाडीशी युती करा किंवा संभाजी राजे छत्रपती आणि बच्चू भाऊ यांना पाठिंबा जाहीर करा....महायुती काय करेल असं वाटत नाही आणि महाविकास आघाडीच तर विचारायलाच नको या दोघांनी आजपर्यंत मराठा समाजाची मत मिळवली आणि त्याच मराठा समाजाची वाट लावली...🙏🙏🙏
@kisansolav2208
@kisansolav2208 17 дней назад
मनोज जरागे पाटील ❤❤❤
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
काय रे तुझा बाप काय बोलतोय हादोन-दोन बाप आहे तुला चांगली गोष्ट आहे
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 17 дней назад
मराठा समाजाचा देव.......❤❤❤❤ फक्त दादा च........❤❤❤
@maheshtidke9
@maheshtidke9 17 дней назад
त्याचा देव शरद पवार
@JayeshGayake
@JayeshGayake 17 дней назад
​@@maheshtidke9tuzhi aai Kamala bai😂
@maheshtidke9
@maheshtidke9 17 дней назад
@@JayeshGayake तुझी आई पेठ वाली
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 13 дней назад
बघा बेवड
@avinashss4072
@avinashss4072 17 дней назад
सरकार तर घाबरल पण अख्खा विरोधी पक्ष सुद्धा घाबरला आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
अरे ल***** चौथी पास आहे भेंचोत भिकार चोठातंबाखू कोण आहे पळवणार हात जरांगे पाटील आणित्याच्या आईचा भोक त्याची भेंचोत
@user-wh1or7mg8q
@user-wh1or7mg8q 17 дней назад
मी ओबीसी असूनही समर्थन करतो कारण कायद्याने त्यांच्या नोंदी सापडल्या आहेत आणि त्यांचा व्यवसाय शेती आहे मराठवाड्यातील मराठा बांधव मेटाकुटीला आला. सत्याला सत्य म्हणून हैद्राबाद गॅझेट लागू करा. welcome all मराठा बांधव in OBC class
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
हा रुबाब ना घरामध्ये कर समजलं का भेंचोत लोकांमध्ये भेंचोत करू नको आई घाल्या पण कुत्रा पण विचारत नाहीनको मोठेपणा जाऊच समजलं काय भेंचोत जे भेटताना खायला ते खा गु
@rajkumarbhasinge
@rajkumarbhasinge 17 дней назад
गद्दार तु
@dattatrayachaudhari6939
@dattatrayachaudhari6939 17 дней назад
अरे मग कांदा निर्णयतीसाठी आंदोलन कर,दम नाही का तुझ्यात.
@bhagwantkhhurd7905
@bhagwantkhhurd7905 17 дней назад
लढेगे जितेंगे हम सब जरांगे.🚩🚩❤️❤️❤️❤️
@amolchavan2456
@amolchavan2456 17 дней назад
याचं आंदोलन भुजबळ वर बोलल्याशिवाय पूर्ण होत नाही.
@a.s.gaming5082
@a.s.gaming5082 17 дней назад
मी सध्या फक्त पाटील यांच्या बातम्या शोधत असतो, तुम्ही काय करता?
@user-ke3lw7mu3w
@user-ke3lw7mu3w 17 дней назад
मी पण
@abhijeetkalange2708
@abhijeetkalange2708 17 дней назад
Mi pan
@pushpatherise4827
@pushpatherise4827 17 дней назад
मी पण
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
अरे पाटील तुझ्या बायको आणि तुझ्या आईवर चढतो तुला कळत नाही होय रे हा दिसत नाही बातम्या मध्ये तुलाबघ बघ शोधू तुला कळेल
@TheIconOfHistory
@TheIconOfHistory 16 дней назад
Bharpur rikame he mag tumhi​@@user-ke3lw7mu3w
@pradippawar2203
@pradippawar2203 17 дней назад
एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत बजरंग बप्पा सोनवणे🧡🚩🚩🚩🚩
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 17 дней назад
Yaa ch kaarna mull arakshan det nahit tumhala😂😂
@maheshtidke9
@maheshtidke9 17 дней назад
म्हणून टेबल कुचीत होता
@surykantchole4166
@surykantchole4166 17 дней назад
यवडी काय धास्ती घेतली आहे भुजबळ साहेबांची यांनी
@NarayanBahir-md5rl
@NarayanBahir-md5rl 17 дней назад
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@prashantshinde4477
@prashantshinde4477 17 дней назад
भुजबळ..भुजबळ..भुजबळ...😅 कडक गांजा...
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade 17 дней назад
एक मराठा कोटी मराठा 👏
@user-nd5sh3xv1f
@user-nd5sh3xv1f 17 дней назад
केवळ भुजबळ यांना विरोध आहे तर मग जाणकार, पंकजा यांच्या विरोधात काम का केले? महाविकास आघाडीचा प्रचार कोणी केला.?
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
हाच की दोन बापाचा जरांगे पाटील दोन बापाचा जरांगे पाटील
@govindaghav9399
@govindaghav9399 17 дней назад
पवारांच्या हातात होत तेव्हा त्यांनी दिलं नाहीं .आणि भुजबळ च्या हातात आहेका आरक्षण .उगा जातीवाद करूं नका पाटील
@SantoshJagtap-lt2yv
@SantoshJagtap-lt2yv 17 дней назад
जरागे पाटिल तुम आघे बडो हम तुमारे साथ हे
@Uvwgakal
@Uvwgakal 17 дней назад
आता काही छगन्याच्या ऑलादी म्हणतील पाटील हा शरद पवारांचा माणूस आहे त्यांनी ऐका पाटील खुद्द म्हणले त्यांनीच जास्त वाटोळं केलं
@prashantshinde4477
@prashantshinde4477 17 дней назад
आज शरद च नाव घेतलं आणी तुतारी वाजवलली
@sandipsangle342
@sandipsangle342 17 дней назад
Bola ki mg Sharad Pawar vr
@PramodPatil-rn4pj
@PramodPatil-rn4pj 17 дней назад
pn Nivdun Sharad Pawar che umedvar al
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 17 дней назад
Nivdun sharad pawar ch yenar ki mg , tutaari star prachrak😂😂
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 17 дней назад
288 उभा करा
@RNKaleyt1975
@RNKaleyt1975 17 дней назад
जय शिवराय दादा 🚩
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
अरे जरांगे तुझा बाप आहे त्याला सपोर्ट कर दादा कुठे बोलतोय बाप बाप
@surykantchole4166
@surykantchole4166 17 дней назад
सुरवातीपासुन हेव शरद बाबा गटावर टीका करत नाही कारण हेव बाबा गटाचा मानुस आहे
@user-kg5ei3ir2d
@user-kg5ei3ir2d 17 дней назад
एक मराठा लाख मराठा लाख मराठा 💯🔥💯🔥💯
@ramtarange3500
@ramtarange3500 17 дней назад
याचा मुळव्याद फक्त भुजबळ आहे 😅
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 17 дней назад
छग्या कळीचा नारद आहे तोच जातीवाद घडवून आणतो
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 17 дней назад
Bhujbal sarkhe sheth upty thevto amhi
@shivajibhosale4910
@shivajibhosale4910 17 дней назад
एक मराठा कोटी मराठा
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
कोठे मराठा म्हणजे शेठ कोठे मराठा म्हणजे शेठ समजलं काय तुमची लायकी आई घाल्या नोएक मराठा म्हणजेछाप्याची चाटशेकडो मराठीची छाट मराठा
@Ingoleajay
@Ingoleajay 17 дней назад
मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
@SachinRChavan
@SachinRChavan 17 дней назад
फक्त महायुती ला टार्गेट करने हाच मुळमुद्दा आहे याचा 13 तारखे नंतर हा म्हणणार आहे कि महाविकास आघाडी ला मतदान करणार 101%
@examlogic1309
@examlogic1309 17 дней назад
मनोज दादांना हात जोडून विनंती....एकतर उमेदवार देऊन तिसऱ्या आघाडीशी युती करा किंवा संभाजी राजे छत्रपती आणि बच्चू भाऊ यांना पाठिंबा जाहीर करा....महायुती काय करेल असं वाटत नाही आणि महाविकास आघाडीच तर विचारायलाच नको या दोघांनी आजपर्यंत मराठा समाजाची मत मिळवली आणि त्याच मराठा समाजाची वाट लावली...🙏🙏🙏
@MR2.0198
@MR2.0198 17 дней назад
तुम्ही महाविकास आघाडीच तुन तुन वाजवल लोक सभेला आणि विधान सभेला हेच तुन तुन वाजवणार आहे हे जनतेला कळतय😂😂😂 !
@anilsomvanshi6083
@anilsomvanshi6083 17 дней назад
अगदी बरोबर
@umeshdongare7248
@umeshdongare7248 17 дней назад
बावल्या तुझ्या गोळ्या संपल्यात
@ganpati_bapa379
@ganpati_bapa379 17 дней назад
ys
@dhayedhaye3010
@dhayedhaye3010 17 дней назад
विरोधक बैठकीला आले नाही जरांगे पाटील तुम्ही तुतारी तो वाजेचा लय मोठ्या मोठ्याने
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 17 дней назад
Right bhau
@growupall-cb4rd
@growupall-cb4rd 17 дней назад
गपरे विष पेरणार्या
@user-kg5ei3ir2d
@user-kg5ei3ir2d 17 дней назад
एक मराठा लाख मराठा 💯💯🔥🔥🔥
@V.ugale.
@V.ugale. 17 дней назад
दादा काढा पक्ष सगळा समाज तुमच्या मागे आहे येऊ दया मराठ्या च सरकार हे सर्व राजकारणी जनतेला फसवतात सगळया ला कायम च घरी पाठवा आणि बनवा आपल सरकार
@rahulgite9207
@rahulgite9207 17 дней назад
Right Patil ✅️
@swapnil_3017
@swapnil_3017 17 дней назад
Ek No Maratha Khada Toh Sabse Bada❤😂🎉😢
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
अरे त*************** घराला चपातीला तेल लावायला पैसे येते का भोसडीच्या
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 17 дней назад
कितीही माणसे उभा करुद्या दादा जेवढं डाव टाकतील तेवढेच उखडे होऊन दादा आपली ताकत वाढेल❤❤❤
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
तुझा दादा तुझ्या आईवर तुझ्या बहिणी व बरोबर सोडतो म्हणून तुला भेंडी कल्पना आहे तुझ्या दादाचीधन्यवादहो दादाचं चांगलंच माहिती आहे ना ते अजून उडवूनघरच्यांवर
@bandudevkate9432
@bandudevkate9432 17 дней назад
तुम्ही त्यांना निवडून आनले हे कसे देतील त्यांनाच बोलायला पाहिजे 😂😂😂😂
@HV-ng1ei
@HV-ng1ei 17 дней назад
सरकार मध्ये तुम्ही आहे कशाला विरोधी लोकांना मध्ये घालता
@gajanankale124
@gajanankale124 17 дней назад
आम्हला वाटलं नव्हतो भूजबळ साहेब एवढे मोठे आहेत तुमचे मराठे आमदार कुठं गेले
@anilgawande8501
@anilgawande8501 17 дней назад
जरांगे पाटील ही मराठ्यांची एकमेव आशा आहे.
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 17 дней назад
ओन्ली आदरणीय श्री मनोज दादा साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ramkisansahane4258
@ramkisansahane4258 17 дней назад
सकल मराठा समाज आपला कायम ऋणी राहील मराठा एकजुटीचा विजय असो एक मराठा कोटी मराठा
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
विजय असणारच की आई बहिणीवर तू चढवून घेणार मुसा समाजाचा विजय असणारच की घे ना चढवून
@ramkisansahane4258
@ramkisansahane4258 17 дней назад
@@JagmalsinghRajput-s9w तुझी किती ठिकाणी ते बघ बाराची पैदास
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 17 дней назад
आम्हाला माहीत होते तू भुजबळ साहेबाचं नाव घेणार
@navnathsupekar338
@navnathsupekar338 17 дней назад
मनोज जरांगे पाटील ❤
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 17 дней назад
आता कसं पाटील म्हणतील तसं
@dnyanesharkable8854
@dnyanesharkable8854 17 дней назад
*बस ह्याच कारणाने आपण ह्या माणसाचे फॅन आहोत🧡🚩* *मला कोणी विचारलं तर छाती ठोकून सांगू शकतो माझा नेता इमानदार आहे.🔥🔱🕉️🧡🚩🙏🏻*
@ramushelke3542
@ramushelke3542 17 дней назад
🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤only one jarange patil🎉
@a.s.4774
@a.s.4774 17 дней назад
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@udhavdombe5932
@udhavdombe5932 17 дней назад
‌एकदम खरोखरच उत्तर दिले दादा तुम्ही
@tukaramkhot5069
@tukaramkhot5069 17 дней назад
सत्य बोलत आहेत.
@DhansingJagtap-up8hb
@DhansingJagtap-up8hb 17 дней назад
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद
@vijaydate4547
@vijaydate4547 17 дней назад
Only Patil ❤❤❤❤
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 17 дней назад
कोणाच्याही नादाला न लागता 288 उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@BHAGWANTHORVE-lx6ku
@BHAGWANTHORVE-lx6ku 17 дней назад
कोण आहे पत्रकार सलाम दादा तुला खास प्रश्न विचारून बोबडी वेळली............
@bapumore5533
@bapumore5533 17 дней назад
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤
@umakantmisal6696
@umakantmisal6696 17 дней назад
महाराष्ट्र राज्य,अस्थीर करायला कारणीभुत,तुतारी संघर्षयौद्धा,देशीसम्राट, मनोज जरांगे पाटीलच आहे.🎉
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 17 дней назад
🚩🚩🐯आमचीच हवा अन निट रहावा ..🚩🚩🐯 मराठा आणि धनगर समाज तुम्हाला तुमची जागा दाखवनार शेवटि सुपड साफ करनार🚩🚩🐯
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 17 дней назад
माणसाचं काही खरं नसतं माणसं सरड्या पेक्षा तेच आता रंग बदलण्यात 🚩🚩🚩 आमचा देव एकच जनता राजे 🚩🚩🚩
@BaluMasks
@BaluMasks 17 дней назад
एक मराठा लाख मराठा
@maheshfanase8687
@maheshfanase8687 17 дней назад
बरोबर आहे
@shrikrishnabhilare1622
@shrikrishnabhilare1622 17 дней назад
रोक ठोक बोलन हेच खर आहे पाटिल यांच,,,❤❤❤
@shrinivaskadam-hz3vw
@shrinivaskadam-hz3vw 17 дней назад
Only patil
@sureshkadam4960
@sureshkadam4960 17 дней назад
One an only jarange Patil ❤
@rambhauthakare8742
@rambhauthakare8742 17 дней назад
हम तुम्हारे साथ है जरांगे पाटील
@kidsbabyjony
@kidsbabyjony 17 дней назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩
@dhanajibhakare3129
@dhanajibhakare3129 17 дней назад
खरंय पाटील.....भूजबळ आणि फडणवीस दोघेही एकमेकांना आणि स्वतःच्या पक्षालाही संपवणार.... जितके डाव करणार...जरांगे पाटलांचे अंदोलन कितेक पटीने व्यापक ठरणार. एकच मिशन....मराठा आरक्षण.
@gokulaskand7620
@gokulaskand7620 17 дней назад
जय शिवराय ❤
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 17 дней назад
एक मराठा कोटी मराठा Only जरांगे पाटील जय शिवराय
@मनोज-ठ1ष
@मनोज-ठ1ष 17 дней назад
फक्त छगन भुजबळ 😂😂😂😂😂याला दुसर कोणीच आवडत नई याला फक्त छगन भुजबळ च्यया ढूंगणात बोटं घालून वास घ्यायला आवडत😂😂😂😂
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u 17 дней назад
तो चोर छग्या तलवारीला धार लावायची म्हणतोय . मग त्याच्या बोलण्याने समाज पेटणार नाही का . मग त्याला बोलू नये तर काय त्याची पुजा करायची का छगनच्या बच्च्या
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
अरे चौथी पास आहे झ**** याला काय माहिती शेट्टीचे फाट हाय भेंचोत ल*** घेऊन भेंचोत घेवडा तोडणारा हा भेंचोत आहेमित्रांनो जागे व्हा आणि असा कुत्र्यांची चांगली ग*** मारा आपण चांगले सुशिक्षित आहोत घोडा लावा घोडालावा
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 17 дней назад
🚩एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,🚩जय शिवराय, 🚩जय जिजाऊ,🚩जय शंभुराजे,,, सोलापूर जिल्हा,,,,महाराष्ट्र राज्य,,,,, 🚩सरसेनापती श्री मनोज [दादा ]जरांगे पाटील💥
@sudamaglawe9673
@sudamaglawe9673 17 дней назад
एक मराठा लाख मराठा..आमचा नेता मनोज जरांगे पाटील❤❤❤❤
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 17 дней назад
BJP नाही आली तरी चालेल पण मराठा समाजाला एकदा कळू द्या तुतारी ची किती सेवा चालू दादा ची
@sharadgore6602
@sharadgore6602 17 дней назад
शरद पवार जिंदा बाद, महाराष्ट्र कोणी मोठा नाही, जर कोणी असेल तर पाठीशी शरद पवार . 👏👏
@shamronge8951
@shamronge8951 17 дней назад
Manoj dada💪🔥🚩
@user-uz3jb6xk3t
@user-uz3jb6xk3t 17 дней назад
Chagan Bhujbal is next CM of Maharashtra. Jarange che bhadkau bhashan Shanti yatret. Yala kayada kalto ka.
@dhanajikakade6191
@dhanajikakade6191 17 дней назад
तुला कळतो ❓
@SummitBhargav
@SummitBhargav 17 дней назад
आलं लक्षात ,हा सगळा मतांसाठी खेळ आहे , आरक्षणासाठी नाही. मतांसाठीचा खेळ सुरू आहे
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 17 дней назад
मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद
@JagmalsinghRajput-s9w
@JagmalsinghRajput-s9w 17 дней назад
तुझ्या आईवर का तुझा बाप आला नव्हता व मनोज दादा जरांगे आलेल्या वय तुझ्या आईवर उडायला छान
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 17 дней назад
Tuzy Myla zavyla gelta jarange patil Ila vichar tuzy​@@JagmalsinghRajput-s9w
@sachinushirpatil1237
@sachinushirpatil1237 17 дней назад
एकदम बरोबर मनोज दादा
@sureshshinde5028
@sureshshinde5028 17 дней назад
दिला नाही त्यांना निवडून आणता देणारे त्याला पाडतात
@navnathnavnath7562
@navnathnavnath7562 17 дней назад
आपण कोणत्या जिल्ह्यातुन आहात
@SK0804
@SK0804 17 дней назад
Uddhav Thakrey, Sharad Pawar Yanchya Baddal Pan Bola Na Tutari Samrat!! Fakta Rajkaran Karun Maharashtra ch Vatavaran Kharab Ka Kartay?
@Amol1510
@Amol1510 17 дней назад
Bhau he fakt bjp la Target kartay
@SK0804
@SK0804 17 дней назад
CM: Eknath Shinde, Chagan Bhujbal Ajit pawarancha Ani Target Fakta Devendra Fadanvis!! Kiti Supari Ghenar Uddhu ani Pawaranchi Mithunji( Gavathi)
@GajananShejul-qb4kn
@GajananShejul-qb4kn 17 дней назад
Only पाटील ❤
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar 17 дней назад
पाटील ❤️🔥✌️🚩
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 17 дней назад
दादा राजकारण्याच्या म्हणजेच तूतारीचे नादी लागून आम्हा मराठा समाजाची दिशाभूल करत आहे पण आता समजले
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 17 дней назад
एक मराठा सात कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय
@machindrkhade3256
@machindrkhade3256 17 дней назад
जय शंभुराजे 🚩🚩
@singar.kirandoke358
@singar.kirandoke358 17 дней назад
वा वा ...मत मराठा समाजाला देयाच..आणि आरक्षण तूम्ही द्या...कस वाटतय मनाला तरी पटल पाहिजे ना
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade 17 дней назад
पाटील
@user-ef8ik3rf5m
@user-ef8ik3rf5m 17 дней назад
जरांगे पाटील देव माणूस
@prashantshinde4477
@prashantshinde4477 17 дней назад
निवडणूक लढवायची नाही तुतारी वाजवायची
@sopanchaudhar5489
@sopanchaudhar5489 17 дней назад
काहीही विचारलं तरी प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर...... छगन भुजबळ, छगन भुजबळ, छगन भुजबळ 🤣
@narayanshrirame913
@narayanshrirame913 17 дней назад
गोर गरीब मराठा समाज सोबत आम्ही आहोत ,दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत ,तुमचे राजकीय नेतेची इच्चा तुमच्या सोबत नाही ,फक्त राजकारण मतांचे करीत आहेत
@officialrd7964
@officialrd7964 17 дней назад
गरीबाला अन्नदान करन्यासाठी ब्राम्हणांना विचाराव लागत नाही की अन्नदान करू की नको म्हणून त्याला स्वत़ाची ईच्छाशक्ती,लागती एक मराठा कोटी मराठा वाशिम
@shrirammete7926
@shrirammete7926 17 дней назад
Patil Saheb 🎉🎉🎉
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd 17 дней назад
संघर्ष योद्धा ..शरद पवारला पुन्हा सतेत बसवण्यासाठी जरांगेचा घमासान संघर्ष चालू आहे...
@RameshAwakale
@RameshAwakale 17 дней назад
मराठा खबिर आदोलन खबिर करनार एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 17 дней назад
तुतारीचे स्टार प्रचारक 😂😂
@n.9785
@n.9785 17 дней назад
पाटील ❤
@vijayrajankar3195
@vijayrajankar3195 17 дней назад
भुजबळ साहेब जिंदाबाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 17 дней назад
Yes dada
@govindaghav9399
@govindaghav9399 17 дней назад
काय पाटील तुम्हीच पवारांना मदत केली मग तुमचा वेयक्ति माणूस का उभा केला नाहीं .बजरंग बापा ला का निवडून आणलं हे जनतेला माहित नाहीं .
@anilliman175
@anilliman175 17 дней назад
जनतेला सर्व माहिती आहे........इथून मागे 15 वर्ष एकाच जातीचा खासदार होता आणि आता मराठा झाला तर मिरच्या लागल्या का???
@govindaghav9399
@govindaghav9399 16 дней назад
@@anilliman175 दादा हेच तर तुमच्या मनात भरवलं हीच भावना त्यावेळेस महाराजांच्या वेळेस अली असती तर आज परेंत स्वराज्याची स्थापना झाली नसती .विकास नाहीतर जात दिसली(दाखवली ) तुम्हाला
@anilliman175
@anilliman175 16 дней назад
@@govindaghav9399 तुमच्या मनात माराठ्यांविषयी किती विष आहे ते तर समोर आले या निवडणुकीमध्ये....
@user-hx8zi9lz9c
@user-hx8zi9lz9c 17 дней назад
Jay shivray❤
@user-tj4vu1gq6c
@user-tj4vu1gq6c 17 дней назад
एक भुजबळ लाखाला भारी भुजबळ साहेबांचे नाव तेवढे पावरफुल नाव कसे तब्येत प्रत्येक वेळेस
Далее
Лепим из пластилина🐍
00:59
Просмотров 277 тыс.