not sure if anyone gives a damn but if you guys are stoned like me during the covid times then you can watch all the latest movies on instaflixxer. I've been binge watching with my gf for the last months xD
तुम्ही कधी सेन्सिबल कॉमेडी करणार काय माहित. २०२१ आलं आणि अजून पण माणसाचा रंग आणि अपंगत्व (उंची) अशा गोष्टी ज्यामुळे लोकांना वाईट वाटत यावरून फुटकळ विनोद करताय. बाकी कन्टेन्ट छान आहे तुमचा पण थोडी सामाजिक जागरूकता आणि सेन्सिटिव्हिटी आली तुमच्या स्किट मध्ये तर काय बिघडेल?