काय दुसरा विषय मिळाला नाही आपल्याच देवांवर इतकी खालच्या थराची थट्टा उद्या तुमची ही कुणी करेल च विषय निवडताना भान ठेवाव कधि पाहिलं तुम्ही की कृष्णाने गवळणी ची फाजिल थट्टा करताना कधि पुराण वाचलं की समजाउन घेतलं गोकुळ सोडताना कान्हा आठ नवु वर्षाचा छोटा मुलगा होता गवळणी मोठ मोठ्या संसारी बायका होत्या नी गोकुळ सोडल्यावर कान्हा चं आयुष्य वेगळं होतं कर्म कर्तव्य नी परत तो गोकुळात गेलाच नाही व्हि शांताराम नावाच्या मुर्ख माणसाने पिंजरा मध्ये आचकट विचकट गाणं कृष्णावर चित्रित केलं नी आपणं ते स्विकारलं आनंदाने लानत समाजावर त्याने पैसे कमावले दर सिनेमाला एक बायको बदलली त्याला मान नी श्री कृष्णाचा अपमान
Comedy comedy purti theva pratek comedy sathi tumhi devachya navacha vapar krun comedy krta he brobr krt ahat ka? Kadhi muslim bandhvanna Allah chya navane comedy krtana konihi pahil ahe ka? Nahi na mg hindu dharmiy he ka karat ahet? Atta dev ha kay comedy cha vishay banun rahila ahe ka? Kuthe neun thevlay tumhi hindu dharm majha