खरच डोळे भरून आले, हीच सत्य परिस्थिती झाली आहे आणि मुंबईचा मराठी माणूस आपल्याच मायनगरीतून दूर फेकला जात आहे, चला हवा येवु द्या टीमचे मनापासून अभिनंदन खुप नाजूक विषय आपण सादर केलात.
एवढ्या सगळ्या comments वाचून खरंच खूप हिम्मत मिळाली.. आपली मराठी माणसं पण आहेत महाराष्ट्रात ह्याची जाणीव झाली.. thanx to *"चला हवा येऊ द्या"* आणि *सहकारी* ह्यांना..
निलेश सर ,खरच तुम्ही खुपच ग्रेट आहात.मराठी मानसांच्या ढासळत्या अस्मितेवर प्रहार करुन ती एकवटन्यासाठी ,आनी तिला वर नेण्यासाठी ही गोष्ट खुप महत्वाची आहे...
@@sushantlangade2052 !jbuhnnbnn¡!¡¡.!!¡¡5πΠΠπΠππ&€no man? @8!@!&!!!¡!!!!''!!?!!‹!¡!!&!@!'!!¡!$ '!¡!!¡!!¡!@!bbnbunbbmy nn!¡7¡¡¡!!¡¡!¡¡!!ñnnnn is b! Bbbbbbnnnnbn! ‹!bbbbb in ignition n hmm hymn b
दादासाहेब फालके एक महान सत्य है समझने वाले को इशारा काफी है मराठी कलावंत नशा और मांग मांग छोड़ेंगे तभी उनका सुवर्णा काल होगा मराठी कलावंत की कोई बराबरी नहीं कर सकता करण वह मराठा है जय महाराष्ट्र
मराठी माणसाच्या नावावर सर्वात जास्त राजकारण शिवसेनेने केले आहे, तरी मुंबईत मराठी माणसाची काय अवस्था आहे याची शिवसेना आणि इतर सर्व राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे
I am from Karnataka but I still watch Chala Hawa yeu dya . Please don't be against religion. Don't divide our India into sub parts . We all are Indians ..
कला ही कोणत्या एक भाषा किंवा समाज ची नसते तर ती अख्या जगाची असते मी गुजराती आहे पण मी शाळा मराठीत शिकलो आणि चला हवा येऊद्या फार आनंदाने बघतो प्रांत वाद भाषा वाद हे देशा साठी घातक आहे असं मला वाट त
Are aa hu pote maharastriyan chu ane gujraatma rahu chu aa loko entertenmentna name deshma khoob j jatiwaad kare che je deshne thoda varshoma khoklo kari nakhshe
Prant bhasha vad maharastra lach ka shikvala jato bangal , up, south la jaun tyana bolun dhakva mar khvun parat yal ... maharastra ha samavun ghenara aahe pan jar ithlya primitive lokanvar jast anyay honar asel tar ..Tali eka hatane vajat nahi