SSC 2009 ची बॅच यांचे गेट-टुगेदर 2024 / Karmveer Bhaurao Patil School! Get together
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील इयत्ता दहावी 2009 बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय भेट! 15 वर्षांनंतर, आपण सगळे पुन्हा एकत्र आलो. या व्हिडिओमध्ये, आपल्या बालपणीच्या आठवणी, शाळेतील गोड क्षण, आणि आज आपण ज्या ठिकाणी पोहोचलो आहोत, याची साक्षीदार झाले. आपल्या शिक्षकांचे आशीर्वाद घेऊन आणि आपल्या मित्रांसोबतचे नाते पुन्हा एकदा दृढ केले. व्हिडिओ आवडला असेल तर, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका राम कृष्ण हरी 🙏
#2024
#helpingnaturevikrama
#marathivlog
#KBPSSchoolReunion
#2009Batch
#SchoolReunion
#FriendshipGoals
#Nostalgia
#KarmveerBhauraoPatil
#SchoolDays
#Memories
#LifeUpdates
#CatchUp
#ClassOf2009
#SchoolFriends
#ForeverFriends
#Alumni
#Reunion2024
#KBPSSchool
#Marathi
#Maharashtra
#India
#gettogether
(माझ्या घरातील गणपती
• घरातील गणपती आणि गावाच... )
23 сен 2024