Тёмный

ST workers Ajit Pawar: जीव गेला तरी चालेल पण माघार घेणार नाही,एसटी कर्मचाऱ्यांनी अल्टिमेटम धुडकावला 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 184 тыс.
50% 1

#AjitPawar #ABPMajha #MarathiNews #ABPMajhaLIVE
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
VideoCredit : #StKarmchari#AjitPawar/Rroducer/ Sanket Varak/Editor /Vicky pawar

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 376   
@hanumantsakunde839
@hanumantsakunde839 2 года назад
वाघ व शेळी एका घाटावर पाणी पिऊन मस्त मजेत, तुमचा गिरणी कामगार झालाय. पोपट मेलाय पण कुणीच मान्य करीत नाही.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 года назад
👍🤪😁😁😁
@franklyspeaking5512
@franklyspeaking5512 2 года назад
Right 👍
@kailasbagul124
@kailasbagul124 2 года назад
खरी बात आहे.संपकरी संपलाय आता गिरणी कामगाराची सुरूवात झालीय कोर्टाचे तारीख पे तारीख करत अर्धे रिटायर होणार बाकी प्रशासनाचे रडारवर येतील व काहींना कायमचे घरी बसावे लागेल.आता संपकरींना कोणीही वाली राहीला नाही.वकीलसाहेबांचे डॉयलॉग ऐकुन ऐकुन तारीख पे तारीख चालणार प्रशासन काही प्रवासी जनतेला वेठीस नाही धरू शकत पर्यायी वाहतुक व्यवस्था खाजगी कंत्राटी पध्दतीने सुरू करणार संपकरीचे चुकीचे नेत्रुत्वाने खाजगीकरणाला सुरूवात झालेली आहे.हे संपकरीनी समजुन जावे.आपल्याला संपानेच संपवले आहे.वेळ आली आहे पण ती कळाली नाही अजुन घोषणाबाजीचे भ्रमात संपकरी आहेत. असो जय कामगार संपकरींचे लक्षात येवो. वाईट वाटु नये कटु आहे पण सत्य.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 года назад
@@kailasbagul124 💯 % बरोबर भावा संपकऱ्यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो 🙏
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 2 года назад
आमदारांना फुकट घरे देण्यासाठी पैसे आहेत, विलीनीकरणासाठी पैसे नाही
@vinnygaming6433
@vinnygaming6433 2 года назад
Gu kha gu fukat nahi denar ahe khota pasravto ahes jevtos ki gu muth khatos bhadkhau
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 года назад
दिली कि पगार वाड तुम्हाला पन तरीही पटलं कि काम करायच नाहीतर आपलं राजीनामा देऊन मोकळे व्हायचं 😶
@ekraenterprises5430
@ekraenterprises5430 2 года назад
Fukat bhatkat firayla pn paise lagtat Sanga tya modila 😂😂😂😂😂😂😂😂
@mkadam9769
@mkadam9769 2 года назад
Pagvad dil ajun kay denar,kaam kara jara
@Nikhil-jh3yl
@Nikhil-jh3yl 2 года назад
एस टी कर्मचाऱ्यांना फुल्ल सपोर्ट आपला !!
@shubhamk.4010
@shubhamk.4010 2 года назад
❤️
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 года назад
😨😨😱😱 बापरे तुमच्या सपोर्ट मुळं सरकार घाबरलं
@dnyaneshwargore2978
@dnyaneshwargore2978 2 года назад
धन्यवाद भावा...
@vinodmoon4896
@vinodmoon4896 2 года назад
यात आम जनतेचं नुकसान सरकार पागल नाही
@baluwalmavad9074
@baluwalmavad9074 2 года назад
माझाही 👍👍👍👍👍👍👍👍
@amitgopale11
@amitgopale11 2 года назад
एसटी चे विलीनीकरण झाले पाहिजे.
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 2 года назад
जनतेला आता यांची गरज नाहीयेएसटी शिवाय जगण्याची सवय झाली
@hinduaryan2836
@hinduaryan2836 2 года назад
NCP smarthak bola
@sureshkadam8001
@sureshkadam8001 2 года назад
मागिल 5 महिने 12 करोड जनतेला झालेला त्रास, आर्थिक नुकसान व मुलांचे शिक्षण याला जिम्मेदार एक लाख कर्मचारी की सरकार ......???? उत्तर मिळत नाही..........वाह... रे ...लोक सेवा ...देश सेवा
@CopyrightFree00
@CopyrightFree00 2 года назад
एसटी कर्मचारी व सरकारला काही घेणदेण नाही.
@piyushlambade9339
@piyushlambade9339 2 года назад
Agadi barobar.. dada.pan samanya janata pan yachya viruddh aavaj nahi uthwat ahe..sarv sahan karat aahe
@sharadkoshti3419
@sharadkoshti3419 2 года назад
S T karmchari
@pareshmeher1841
@pareshmeher1841 2 года назад
कश्टकरी कामगारांचा विजय असो 👍🙏
@sksflicks
@sksflicks 2 года назад
भ्रष्टाचार करण्याचे मार्ग कमी होतील म्हणून कोणतंही सरकार यावर लवकर निर्णय घेत नाही
@rajshekharingle5708
@rajshekharingle5708 2 года назад
शबास कामगारानो कोणाचा ग की चोट पर विलीकरण मिळऊन दे मार आहत संविधानाचेण
@Deepakugale189
@Deepakugale189 2 года назад
नवीन भरती करण्यात यावी जनतेची खूप पिळवणूक होत आहे,
@kishorhaste9396
@kishorhaste9396 2 года назад
न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा न्याय जरूर मिळणार.अजित पवार म्हणजे काय काही कायदा नाही.
@baluwalmavad9074
@baluwalmavad9074 2 года назад
बरोबर
@krishnaganjave9735
@krishnaganjave9735 2 года назад
एसटी महामंडळ कायमचं बंद करा ज्याला परवडेल तो करील काम नाही तर जाईल घरी विलिनीकरण करून जनतेवर अजून नाहक बोजा लादू नका
@anantaghangale4409
@anantaghangale4409 2 года назад
आरे भाऊ विलिनीकरण झाले तर सर्वांत जास्त फायदा हा प्रवासी बांधवांचा होणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 2 года назад
अगदी खरं
@okhero302
@okhero302 2 года назад
right 👍
@kailasbagul124
@kailasbagul124 2 года назад
सवलतीचा बोजा कमी होणार एस टी ची वाहतुक ग्रामीण भागातील खाजगी वाहनातुन लोकं प्रवास करतात.फक्त लांब पल्ला वाहतुक आहे शिल्लक मग कामगार कसे कमी करता येतील हेच धोरण आहे.
@appajadhav9433
@appajadhav9433 2 года назад
लाखाव्यतिरिक्त असलेले कर्मचारी कुठय???? एस टी युनियन??? विलिनीकरण झाल्यावर येतील...आयत्या पिठाव रेघोट्या मारायला.
@ashishkhobragade5575
@ashishkhobragade5575 2 года назад
तुम लड़ते रहो हम लेते रहेंगे (एस टी अधिकारी )
@skpart9610
@skpart9610 2 года назад
Vilinikarn honar nahi
@franklyspeaking5512
@franklyspeaking5512 2 года назад
त्या वकिलाला आणि कामगारांना आंदोलन करण्यासाठी आणि खाण्या पिण्या साठी पैसा कोण पुरवीत आहे याची चौकशी झाली पाहिजे.. या लोकांची बिना पगारी घरं कशी चालतात.. याचा शोध घेतला पाहिजे.. 💐💐🙏
@anantaghangale4409
@anantaghangale4409 2 года назад
आरे भाऊ कामगार हा वाटेल ते काम करीत आपली स्वभिमनची लढाई लढत आहे
@franklyspeaking5512
@franklyspeaking5512 2 года назад
@@anantaghangale4409 अरे त्या वकिलाने आणि तुम्ही लोकांनी सरकार पाडण्याची मोठी सुपारी घेतली आहे. तुम्ही लोकांनी कामावर असताना मोठा भ्रष्टाचार करून पैसा कमावलेला आहे आणि तोच आंदोलनासाठी वापरत आहात..
@drushyapatil6689
@drushyapatil6689 2 года назад
@@franklyspeaking5512 तुम्ही ज्याची चाटतात ना त्या लोकांनी भ्रष्टचार केला आहे आणि अजून त्यांना भ्रस्टचार करायचा आहे म्हणून st कर्मचारी सोबत जनतेचा फायदा करणारा निर्णय ते घेत नाही
@franklyspeaking5512
@franklyspeaking5512 2 года назад
@@drushyapatil6689 जनतेचा फायदा... ? अरे काय मजाक करतोस चाट्या... 😁😁 तुमची लायकी कामगाराची आणि पगार मागता अधिकाऱ्याचा... बिनडोक..😜
@sharadkale8152
@sharadkale8152 2 года назад
उरले सुरले जे घोषणा बाजी करतायत त्यांना अगोदरच ST महामंडळाने बडतर्फ केले आहे बाकीच्यांनी नादी लागू नये,योग्य निर्णय घ्यावा.
@sumeshpawar9185
@sumeshpawar9185 2 года назад
सगळे मंत्री जनतेचे साधे मामुली सेवक आहेत... भारतीय राज्यघटनेशिवाय कोणीही मोठा नाही... लक्षात असू द्या.......
@suryakanttamhankar5596
@suryakanttamhankar5596 2 года назад
एसटी कामगारांना विलीनीकरण करुन घ्यावे आणि लवकर मिटवून टाका मंत्री महोदय लई ताणून धरू नका,
@aniruddhachandekar1894
@aniruddhachandekar1894 2 года назад
शब्बास कर्मचारी बाँधवानो , मागे हाटू नका, जय भवानी
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 года назад
ते अगोदरचे कर्मचारी कुठं गडप झाले 🤔
@baluwalmavad9074
@baluwalmavad9074 2 года назад
व्वा छान 👍👍👍👍
@hanumantnagargoje2134
@hanumantnagargoje2134 2 года назад
मविआ शासनाचा निषेध 👍👍👍👍👍👍 धिक्कार असो
@dilipkirdat2448
@dilipkirdat2448 2 года назад
अजित दादा महाराष्ट्र कर्ज बाजारी असल्याने आपल्या आमदारकीचा पगार का घेतात (गरिबी आली आहे का?? )
@vishrambhagat7177
@vishrambhagat7177 2 года назад
अजित पवार म्हणजे नास्का कांदा
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 2 года назад
मी पुन्हा येईन.
@sureshg2470
@sureshg2470 2 года назад
नवीन भरती चालू अनिल परब st ड्रायव्हर आणि अजित पवार कंडक्टर
@sureshsalunkhe466
@sureshsalunkhe466 2 года назад
साहेब असे किती अल्टिमेट देताय पण कोर्टात न्याय प्रविष्ट आहे मग कश्याला तुमचा तोंड दुखवता तुम कळ होणा हो
@subhashsamant252
@subhashsamant252 2 года назад
संविधान म्हणणारे च्या किती लोकांच्या घरी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे
@rajendra9990
@rajendra9990 2 года назад
S T कर्मचारी, सर्व मराठी जनता तुमच्या पाठीशी आहे. राज्य सरकार ला तुमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. तुमच्या दुर्दैवाने तीन नालायक पक्षांच सरकार, जनतेचा विश्वासघात करून सत्तेवर आहे.
@skpart9610
@skpart9610 2 года назад
Marathi janata kantalali ya st kamgarana tyamule sarkarne navin bharti karavi
@sachinjog5765
@sachinjog5765 2 года назад
नका घेऊ तसेच रहा तुमच्या सारख्या माजोरड्या कर्मचाऱ्यां ना खरोखर काढुनच टाकायला हवंय सध्या दिलेल्या वाढीव पगारवाढी वर बेरोजगार मूलं आरामात काम करतीलच नकोच असले माजोरडे कर्मचाऱी
@prabhatnaitam5536
@prabhatnaitam5536 2 года назад
NahitR काय तुमच्या या हट्टा mude sarv लोकांना त्रास होत आहे
@santoshthombre9153
@santoshthombre9153 2 года назад
नवीन भरती करा
@sharadkhairnar9737
@sharadkhairnar9737 2 года назад
ऊद्या तुपण जा ऊद्या पासुन
@unname2533
@unname2533 2 года назад
100,Takee,Right
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 2 года назад
होणार तुमची मागणी पूर्ण होणार. फक्त लढत रहा
@hinduaryan2836
@hinduaryan2836 2 года назад
ST workers should vote for bjp in North kolhapur election
@lifeofeliteforces9203
@lifeofeliteforces9203 2 года назад
🤣🤣🤣
@ajmokal3548
@ajmokal3548 2 года назад
Iska uss baat se kya lena dena 🤔
@jvjadhav5053
@jvjadhav5053 2 года назад
Bjp प्रमोशन
@hinduaryan2836
@hinduaryan2836 2 года назад
@@jvjadhav5053 Tula vicharlaya Kai makda
@nitinkarade2985
@nitinkarade2985 2 года назад
Mg BJP vilinikaran karel kay.
@dattatraykarale2915
@dattatraykarale2915 2 года назад
कामगारांचे नुसकान करू नका कामगार नेते . खाजगी करणाचे वारे आहेत खाजगी कारणातून लोकांना चागलीं सुविधा मिळते. लोक शासनाने किती चांगले सुविधा देऊद्या कामगार त्या प्रेमाने म्हेनत घेत नाही लोकांना ही कमी खर्चात सुविधा मिळाली तरी त्याचे महत्व नसते. त्यामुळे खाजगीकरण झिंदा बाद अशी अवस्था झाली आहे. कोठे थाबवे कोठे थांबू नये हे ज्याला त्याला कळ ले पाहिजे. चला पुढे काय होते ते पाहू
@jaysamundre3397
@jaysamundre3397 2 года назад
विलिनकरण
@maharudragiri3472
@maharudragiri3472 2 года назад
Amdarali घर deyala पैसा आहे अणि st कर्मचारी याना नाही ka
@lifeofeliteforces9203
@lifeofeliteforces9203 2 года назад
Pagar vaad keli ahe....tyanchi magni vegli ahe zatu
@drushyapatil6689
@drushyapatil6689 2 года назад
@@lifeofeliteforces9203 विलिनीकरन झाले तर फक्त कर्मचारीच नाही तर प्रवाश्यांचा सुद्धा फायदा आहे दुसऱ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात st चे प्रत्येकी km दर जास्त आहे त्याचे कारण महाराष्ट्रात passenger टॅक्स private Transport च्या टॅक्स पेक्षा St ला government कडून दुप्पट टॅक्स आकारला जातो तसेच डीझेल वर व इतरही टॅक्स आकारला जातो जर विलीनीकरण झाले तर आपोआपच टॅक्स वाचून तिकिटाचे भाडे कमी होऊन प्रवास स्वस्त होईल
@billugupta8261
@billugupta8261 2 года назад
Kya bogus sarkaar hai,300 vidhayako ko Ghar Dene ko tayaar hai,magar Jo apna haq maang rahe hai unki koi sunvai nahi.shame shame.
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 года назад
ABP Majha.... थोडे माणूस व्हा....माणुसकी दाखवा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 года назад
जय जवान जय किसान.
@K.Ashwin7777
@K.Ashwin7777 2 года назад
नालायक सरकार आणि सर्व आमदार, मंत्री😡😠 गरीब कष्टकरी कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराचा तळतळाट लागणार आहे त्यांना 😠
@ekraenterprises5430
@ekraenterprises5430 2 года назад
Jar vilinikarn shaky asle aste tr to fdanvis gapp basla nasta
@K.Ashwin7777
@K.Ashwin7777 2 года назад
@@ekraenterprises5430 sagle ekach maleche mani aahe 😠
@nileshbhosale9288
@nileshbhosale9288 2 года назад
@@ekraenterprises5430 बरोबर आहे तुझे फडणवीस कधीच गप्प बसले नसते.
@suryakanthegade3200
@suryakanthegade3200 2 года назад
अजित दादांचा निर्णय योग्य आहे. व विलिनीकरण करण्यापेक्षा बेरोजगार युवकांना संधी देण्यासाठी नवीन कामगार भरती करा. तरच प्रवाशांचे हाल होणार नाहीत.
@vilasrajebhosale116
@vilasrajebhosale116 2 года назад
खुप छान suport करत आहे st कामगार लोकांना आखा mahrstra तुमच्या सोबत आहे कारण maharstratil जनतेला st पाहिजे आहे या मंत्री लोकांनी चुकीच्या पद्धतीने लोकांचे पैस घेऊन कार घेतलाय यांना काय सामण्य माणसांची पडली नाही तेंव्हा विलानिकरन कारा
@baluwalmavad9074
@baluwalmavad9074 2 года назад
खरच आहे
@Mohanbade
@Mohanbade 2 года назад
अजित पवारचा निषेध....
@arunbangar5001
@arunbangar5001 2 года назад
माजी राज्य सरकारला विनंती आहे लवकर लवकर टेम्परवारी भरती ड्रायव्हरची करून घ्यावी एसटी कर्मचाऱ्यांना त्यांना वेतन वाढ हवी होती वेतन वाढ सरकारने केलेली आहे तरी सुद्धा त्यांची मुजोरी चालू आहे भरपूर कंत्राटी ड्रायव्हर ते बसून आहेत त्यांना कामावर घ्या
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 года назад
एस टी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण मुद्दा स्थगित ठेऊन वेतनाचा मुद्दा विचारात घ्यावा व कामावर रुजू व्हावे यात जनतेला त्रास सहन करावा लागतो। व जनता दुखावली गेली तर कर्मचाऱ्यांना कोणीच विचारणार नाही।
@babanpagar1269
@babanpagar1269 2 года назад
५०टके हजेरी दाखवणे साठी एवडी खटाटोप चालू आहे कोनिही घाबरू जाऊ नये
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 2 года назад
अरे बंधूंनो भगिनींनो काय हा हट्ट... कोणत्याच पक्षाला काही घेणे नाही.. विलिनीकरण कसे होईल... एक महामंडळ कसे राज्य सरकार मध्ये विलिनीकरण होईल... हात जोडतो कृपया मागे फिरा....
@kailasbagul124
@kailasbagul124 2 года назад
आता काही उपयोग नाही संपले आता प्रशासनाने परत यांचे मानेवर सुरी ठेवली आहे( कार्यवाहीचा बडगा )उगारला आहे.नुकसान वसुली करणार प्रशासन व वेतनवाढ देणार व दुसरीकडे नुकसान वसुली करणार व हे कोर्टाचे तारीख पे तारीख करत हयात जाईल.संपले सगळे आता चुकीला माफी नाही.जे जमा फंड फुंड आहे ते पण नाही लवकर मिळणार सर्व वसुली करून देणार हातात धतुरा वाईट वेळ ओढुन घेतली निव्वळ बीजेपी व वकीलसाहेबांचे चुकीचे धोरण याला जबाबदार आहे.डंके की चेट पे करून वाट लागली यार... असो योग्य मार्ग निघावे.
@prashant7309
@prashant7309 2 года назад
अस आंदोलन नसत, जे मिळेल ते ह्या काही दिवसांनी पुन्हा आंदोलन करा.नवीन भरती केल्यावर ‌आपल काय होईल याचा विचार करावा.
@user-sz9je6nx3c
@user-sz9je6nx3c 2 года назад
कुठे गेले एक मराठा लाख मराठा आज खरी गरज आहे आपल्या st वाल्यांना लाख मराठा आता एस टी वाल्यांच्या मागे उभे राहायला पाहिजे
@vishwajitchaudhari1576
@vishwajitchaudhari1576 2 года назад
अहो अजित पवार हांडगा आहे त्याला कोन विचारतो
@akshaysonawane3402
@akshaysonawane3402 2 года назад
कंत्राटी कामगार भरून आमच्या इथला डेपो चालू केला याबद्दल महामंडळाचे आभार. ते बघून बाजूचे 4 डेपो अजून सुरू होतील उद्यापासून. बाकी ज्यांच्या घरी खायला पैसे नाही ते हजर झालेत, ज्यांच्या घरी शेती आहे ते सदावर्ते च्या नादी लागलेत.यांनी जबान दिलेली की समिती अहवाल मान्य असेल आता पलटी मारली😑😑😑
@sharadborkar2815
@sharadborkar2815 2 года назад
विलीनीकरण होत नाही गिरणी कामगार सारखे वाटोळे होणार निकाल विरोधात जाणार अजून शहाणे व्हा
@rajukhedkar9077
@rajukhedkar9077 2 года назад
Are shahanya tu tuz bagh na
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 года назад
ST कर्मचार्यांच्या जवळ जवळ सर्व मागण्या मान्य होऊन ही ऐकत नाही 🤦‍♀️ पगार परवडत नसेल तर स्वतः होऊन राजीनामा देऊन दुसरं काम बघावं 🤔
@chandargite8363
@chandargite8363 2 года назад
तू कोन रे झाटु
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
जा सांडास धुवायचं कामकर
@chandargite8363
@chandargite8363 2 года назад
🍌🍌🍌🍌🍌
@rajukhedkar9077
@rajukhedkar9077 2 года назад
Bhadkhau Kay magannya Manya zalya te amhala Tari Kalu de .
@salimattar3284
@salimattar3284 2 года назад
कुठल्या मागण्या मान्य झाल्या ते एकदा नीट जाहीर करावे नुसत्या बातम्यावर जाऊ नका
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 2 года назад
एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. फक्त आणि फक्त विलीनीकरण सदावर्ते साहेब. 🙏
@dadasokharje823
@dadasokharje823 2 года назад
वकील फसवत आहे
@vinayakbitake3263
@vinayakbitake3263 2 года назад
सरकार ??? सत्य वचन ! कामगार माझे बंधु आहेत !आमचा पांठीबा !!! नेते भाड खाउ आ हेत का ??
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 года назад
महाराष्ट्रातून भाजपची सत्ता गेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देणे, एवढेच काम लबाड अनाजीपंत उर्फ देवेंद्रपंत फडणवीस आणि कंपनीला उरले आहे.
@skmavchi6556
@skmavchi6556 2 года назад
Kuthla vishay kuthe jodto laj vatli pahije, rajkaran karu naka
@sanjaysalunkhe2973
@sanjaysalunkhe2973 2 года назад
Privatisation only option if they are not happy pls ask them to search new jobs ….same thing people working in private organisations are doing …. Save tax payers money .
@rajkumarkhuspe8498
@rajkumarkhuspe8498 2 года назад
कोर्टाला पगार सरकार देते त्यामुळे विचार करावा आपण कोर्टा सरकारच्या बाजूने निकाल देतील का कामगारांच्या
@dilipbhagwanlondhe2214
@dilipbhagwanlondhe2214 2 года назад
Tumach aadnyan
@V2V2009
@V2V2009 2 года назад
पवार ट्रान्सपोर्ट नाही हे महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग आहे हे लक्षात घ्या.
@rajupadmane6517
@rajupadmane6517 2 года назад
दादा एसटी बंदच करा लोक पण एसटी ला विसरलेत जय भीम
@rajukhedkar9077
@rajukhedkar9077 2 года назад
Gharat basa na bhandi ghasat kashala ugach dok chalavatos?
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 2 года назад
खाजगीकरण करा. नाहीतर नवीन नोकर भरती चालू करा. बेरोजगारी खूप वाडली आहे. 10 लाख फॉर्म येतील. फी 500रुपे. मी पुन्हा येईन. रेल्वे, बँक, एअर इंडिया चे खाजगीकरण झाले आहे. भाजप सरकार असले असते तर खाजगीकरण झाले असते
@nitinohol8150
@nitinohol8150 2 года назад
यात चूक सरकारची पण आहे आणि कामगारांची पण आहे,पण आता भरपूर बसेस चालू झाल्या आहेत आमच्या सोलापूर-पूणे हायवेवर रोज 150 च्या आसपास बस धावतात.
@lifeofeliteforces9203
@lifeofeliteforces9203 2 года назад
Lokana kalal ahe...je andolan kartait tyana basun khaichai fkta
@v..o.j..
@v..o.j.. 2 года назад
कोनी ऐकत नाही. .आता याची नैतिक जबाबदारी कोणाची..राजिनामा द्या
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 2 года назад
कामावर या यडे चाळे करू नका खूप वाटोळं झालं आहे न्यायदेवता ही संविधानावर ( कायद्यावर )कायदा ही संसद बनवते चालते संविधान म्हणजे काय
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 2 года назад
Barobar
@rajeshthorat2598
@rajeshthorat2598 2 года назад
क्या बात क्या बात क्या बात..एकच नंबर...💪🙏💪
@arunbangar5001
@arunbangar5001 2 года назад
एसटी कर्मचारी पण एवढे मोठे नाहीत आज सामान्य माणसांचे हाल केवळ तुमच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे तुम्हाला वेतन वाढ हवी होती तुम्हाला दिले गेलेले आहे तरी तुमची मुजोरी चालूच आहे राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावे कंत्राटी ड्रायव्हर घेऊन एसटी सोडली चालू करावी ही नम्र विनंती
@rajukhedkar9077
@rajukhedkar9077 2 года назад
St Kay tuzya Bapachi ahe ka
@arunbangar5001
@arunbangar5001 2 года назад
@@rajukhedkar9077 एसटी आपल्या सगळ्यांचाच बापाची
@rajukhedkar9077
@rajukhedkar9077 2 года назад
Kiti Pagar Vadh Keli yachi agodar Mahiti Karun Ghe.
@arunbangar5001
@arunbangar5001 2 года назад
@@rajukhedkar9077 105 महामंडळात कोणाकोणाचा विलीनीकरण करायचं
@rameshkhadke652
@rameshkhadke652 2 года назад
प्रवाशा ना पर्याय काय? 5/6महिने होत आले, ना कोणता नेता पुढाकार घेत आहे, ना कोणता समाजसेवक, ना कोणता संत,ना कोणता उदयोगपती,आम्ही जनतेनी तर माती खाली आहे 😇
@advayaaananda
@advayaaananda 2 года назад
जय हो ST कर्माचारि !!!
@popatwarungase4261
@popatwarungase4261 2 года назад
हे घरी बसणार आहे नवीन भरती करा
@prashantnehare27
@prashantnehare27 2 года назад
Tuzya baapa chi company asti tar basle aste ghari... Pan tuzhi aai nahi na ti
@ATHARAVMAHALE
@ATHARAVMAHALE 2 года назад
संविधान सारखं चालू आहे भाऊ आणि फक्त विलीनीकरण झाले पाहिजे अशी मागणी आहे भाऊ 🙏🙏🚩🙏🚩🚩🚩🙏
@darshantavhare8246
@darshantavhare8246 2 года назад
एकदम बरोबर आहे
@darshantavhare8246
@darshantavhare8246 2 года назад
कर्मचाऱ्यांच
@hasarisfunworld7077
@hasarisfunworld7077 2 года назад
झाले गिरणी कामगार. अभिनंदन.
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 2 года назад
इतकी हिम्मत कुठून आली यांचे मध्ये?
@pravinjadhav6537
@pravinjadhav6537 2 года назад
अन्याय सहन करून करून हिम्मत आली
@BhatakantiWithShaileshVlogger
@BhatakantiWithShaileshVlogger 2 года назад
मिञांनो एस टी विलीनीकरण या विषयावर एक अत्यंत चांगला लघुपट आपल्याला जानकी माता प्रोडक्शन या youtube channel वर एस टी. विलीनीकरण - (सञ आत्महत्यांचे)या नावाने पाहायला भेटतो तो सर्वानी पाहा आणि शेयर करा.
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 2 года назад
विलीनीकरण झालेच पाहिजे
@adhavchannel1299
@adhavchannel1299 2 года назад
कामगाचा विजय होनारच जय हो
@nandkishordeshmukh5721
@nandkishordeshmukh5721 2 года назад
मतदान मुळे आज आमदार खासदार मंत्रीसुख सुविधा घेतात देश-विदेशातील प्रॉपर्टी प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात स्वतःची घरे व्यवसाय एवढा पैसा आमदार खासदार मंत्र्यांकडे येतो कुठून तर ती मतदारांची कृपा त्याच मतदान कर्मचाऱ्यांचे जर तुम्ही हाल करत असाल तर हे योग्य नाही 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही अजित पवार साहेब म्हणतात आम्ही जर पेन्शन वाटत बसलो तर आम्हाला धंदा उरणार नाही मग या कर्मचाऱ्यांची मत घेऊ नका म्हणजे तुम्हाला घरीच बसावे लागेल
@Maharashtra46
@Maharashtra46 2 года назад
प्रत्येकाने आपण निवडून दिलेल्या आमदारांना निवेदन द्या नसागा कि st कामगारांना सपोर्ट करा..... नायतर सर्व सामान्य लोकांनी एकत्र येऊन एक दिवस ठरवा न महाराष्ट्र बंद करा..
@kailasbagul124
@kailasbagul124 2 года назад
महाराष्ट्र बंद करणे संपकरी पण तेवढे गुणाचे आहेत का ?
@Maharashtra46
@Maharashtra46 2 года назад
@@kailasbagul124 Hyatt aapli pan chuk nay nivdun alyanatr rang dakhvtat
@surajjumnake1082
@surajjumnake1082 2 года назад
जबरदस्त
@pragikeskar6140
@pragikeskar6140 2 года назад
संवेदना विहीन सरकारकडून कुठलीही अपेक्षा करणं चुकीचं आहे
@prakashpawar7380
@prakashpawar7380 2 года назад
, कर्मचाऱ्यांना आज कळलं जनतेची मालमत्ता आहे ती ज्येष्ठ नागरिक लोकांना अर्ध तिकीट मिळाले द्या म्हणल्यावर तोंड वाकड करतात कंडक्टर ड्रायव्हर आता गोरगरिबांची आठवण यायला लागली कोणाच्या काळात पगार नव्हता त्यावेळी सरकार आठवलं गोरगरीब जनतेची सेवा करा
@dnyaneshwargore2978
@dnyaneshwargore2978 2 года назад
हे सरकार चे दबाव तंत्र आहे,, अजित पवार 31 मार्च शेवटचा अलटीमेट देतात मग न्यायालयात 5 एप्रिल ला सुनावणी का ठेवतात?
@unname2533
@unname2533 2 года назад
Right
@bhimaraoaughade6025
@bhimaraoaughade6025 2 года назад
नविन भरती करा लोकांना त्रास
@vaijinaththaware715
@vaijinaththaware715 2 года назад
Maharashtra madhye berojgar barpur mule ahet...! Yana kamavarun kami kara navin bharti kara...!
@manishchavan5282
@manishchavan5282 2 года назад
ST बंद पडण्याच्या वाटेवर.
@mohankadam624
@mohankadam624 2 года назад
एस.टि.कर्मचार्यानी एक काम करावे प्रत्येक कामगारांनी एक हजार कुटुंबांना जाऊन घ्या सरकारचा मुखवटा जगासमोर आणून ह्यांना मतदान न करण्याची विनंती करावी .बघा दहा कोटी जनते पर्यंत आपण पोहचू शकता .
@adityajoshi2797
@adityajoshi2797 2 года назад
आता कोल्हापूर Election आहे तिथे तुमची ताकद दाखवा कर्मचारी लोकांनी भाजपाला मतदान करा ✌👍 भाजपा न्याय देवू शकत तुम्हाला
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 2 года назад
जोशीबुवा मागची पाच वर्ष तुम्ही होता की सत्तेत फडणवीस साहेब... तेव्हा मुनगंटीवार साहेब म्हणत होते राज्य सरकार मध्ये विलगीकरण शक्य नाही... घंटा कही करू शकत नाही BJP... लोकांनी घेतलाय पाच वर्ष अनुभव.... पाच वर्षात सर्व उद्योग मुंबईतील गुजरात मध्ये नेलेत .. याच टरबुजाने मुख्यमंत्री असताना... त्यामुळं BJP हटाव महाराष्ट्र बचाव.... BJP फसवणारी पार्टी आहे.. यापुढे लोक जनता भूलथापांना बळी पडणार नाही...
@kurhadeyogesh6386
@kurhadeyogesh6386 9 месяцев назад
Only vilinikaran of govt in Maharashtra kcr CM zindabaad brs zindabaad St corporation msrtc jalgaon
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 2 года назад
कामगारांना माज आला आहे. नविन नोकर भरती चालू करा. बेरोजगारी खूप वाडली आहे.राज्यात अशी 34 महामंडळ आहे.
@santoshgiram3772
@santoshgiram3772 2 года назад
तुझा बाप, भाऊ असता तर तुला कळलं
@niyazbodale8950
@niyazbodale8950 2 года назад
महणजे आतमहतया करायच नककी झालआहे
@rashidnadaf3121
@rashidnadaf3121 2 года назад
पहाटेच्या वेळी शपथ घेणारे उपमुख्यमंत्री अशी गद्दारी दुसऱ्या कोणी केली असती तर त्याला पक्षातून काढून टाकले असते पण काकांचा पक्ष आहे म्हणून कायदा वेगळा आहे
@ganeshsaste8366
@ganeshsaste8366 2 года назад
आमदारांना घरे सातवा आठवा वेतन लागू करण्यापेक्षा st कर्मचारि यांचे पगार वाढवा
@pravinjadhav6537
@pravinjadhav6537 2 года назад
शिस्त आवेदन पद्धत रद्द करा म्हणावं आधी
@prabhatnaitam5536
@prabhatnaitam5536 2 года назад
पगार वाढ ठीक आहे पण विलीनीकरण केलं तर मग काही दिवसांनी हे नक्की डोक्यावर बसणार
@rameshwarsangle9835
@rameshwarsangle9835 2 года назад
सेनापती जर‌ सैनिकास आदेश देतो पण सैनिक हू का चू करत नाही तर तो सेनापती. काय‌ कामाचा !
@sunilbendkoli8689
@sunilbendkoli8689 2 года назад
आज देवेद्रचे सरकार पाहिजेतहोते S. T. कामगारांचे भुंडयावरती लाथा मारून हुसकले असते.
@shivanikamble30
@shivanikamble30 2 года назад
आता लय होतय कर्मचाऱ्यांच आम्हा शिवसैनिकांना आझाद मैदानावर यायला लावू नका गप गमान निघा तिथून नाहीतर आम्ही आल्यावर पळता भुई होईल
@prashantnehare27
@prashantnehare27 2 года назад
Tuzya aai var aanu ka por marathya n che. Number send kar lavdya tuza....Tuzya ghari yeun palvun lavto tula Tuzya var alaa udh ... th....m Land ghe tu
@prashantnehare27
@prashantnehare27 2 года назад
Tuzya bochyaat ghatla na..... lai palshil tu
@rajukhedkar9077
@rajukhedkar9077 2 года назад
Gandit Dum Asel tar tu tuzya Uddhav la ghevun ye azad maidanat .Manjar zalay bichar pawarachya Gharache
@prashantnehare27
@prashantnehare27 2 года назад
@@rajukhedkar9077 शरद चे शेवटचे दिवस आहे त्याला म्हणा मज्जा कर असाही तुझा हिशोब भरला आहे. लवकरच जाण्याची तयारी कर
@arvindlavhate8432
@arvindlavhate8432 2 года назад
तुमचे वय झाले आहे घरी बसा आम्ही बेरोजगार तरुणांना रोजगार द्या
@SagarPatil-ot5my
@SagarPatil-ot5my 2 года назад
कोण करील त्या st मधे नोकरी कोन नाय येणार भरतीला मी म्हणतोय प्रॉब्लेम काय आहे विलिकरणाला
@mahendrakotkar5822
@mahendrakotkar5822 2 года назад
खूप झालं आता घरी बसा
@rajukhedkar9077
@rajukhedkar9077 2 года назад
Kon Ahe re tu
@rameshkamath7608
@rameshkamath7608 2 года назад
मिल कामगार संपले एसटी कामगार संपत चालले बीएसटी संपवा मराठी पाऊल पडते पुढे
@satishmali6277
@satishmali6277 2 года назад
डंके की चोट पे, विलीकरण💪💪
@kishorsonawane9585
@kishorsonawane9585 2 года назад
नको शहानप करु अजित पवार तु धमक्या नको देऊ मालक नाही
@vitthalbendre1445
@vitthalbendre1445 2 года назад
गरीबांच्या लालपरीचे सरकारने वाटोळे केले भाडखाऊ सरकार
Далее