Тёмный

State Employee Protest : सरकारी कर्मचारी आणि आमदार-खासदारांच्या पेन्शनची तुलना होऊ शकते ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 260 тыс.
50% 1

#BolBhidu ##stateemployeeprotest #oldpensionscheme
जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले असून, राज्यातील १७ लाख कर्मचार्‍यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे.. हा संप मागे घेण्यात यावा यासाठी शिंदे -फडणवीस सरकार हरतर्‍हेचे प्रयत्न करत आहे पण सरकारला यश येईना. जुन्या पेन्शन‎ योजनेमुळे राज्य दिवाळखोरीत निघेल असं सरकारचं म्हणणं आहे पण त्यावर कामगार संघटना, संपकऱ्यांचं म्हणणं आहे कि, राज्यातल्या आमदार-खासदारांना जुनीच पेन्शन लागू आहे. मग खासदार, आमदारांची पेन्शन रद्द करा आणि राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करा अशी नवीनच मागणी समोर आली आहे. सरकारे कर्मचाऱ्यांच्या या संपामध्ये आमदार-खासदारांच्या पगाराला आणि पेन्शनला विरोध होतोय. त्यासाठी आमदार-खासदारांचे पगार, भत्ते, पेन्शनबाबत माहिती करून घ्यायला हवं आणि सरकारी कर्मचारी आणि आमदार-खासदारांच्या वेतनाची आणि पेन्शनची तुलना होऊ शकते का ? हे ही पाहायला हवं.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 728   
@rohangheji2294
@rohangheji2294 Год назад
लोकांनी आमदारसाठी खासदारासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही
@manasvalvi9784
@manasvalvi9784 Год назад
Tyana kitihi dile tari kamich padt.
@sangharshgajbhiye2046
@sangharshgajbhiye2046 Год назад
जेव्हा पर्यंत आमदार, खासदार सरकारी कर्मचारी यांना फुकटचा पगार भेटत राहिल तेव्हा पर्यंत या देशातिल शेतकरी याच्यावर अन्याय होतच राहिल
@sureshjankut884
@sureshjankut884 Год назад
Problem ekach aahe berojgari Ani Encome Kami hon unejucated lokanna Nivdun anu Naka Nahitar Matadanawar bahishkar ghala vishay sampla Jai Hind Jai Maharashtra
@sangharshgajbhiye2046
@sangharshgajbhiye2046 Год назад
सत्तर पंचाहत्तर हजार पगार असणारे गरिब लोकं पेन्शनसाठी संपावर जातात.. आणि दहा हजार कापसाचा भाव सात हजार वर गेला तरी ते कधी शेतकरी संपावर जात नाहीत.. यावरून हे सिद्ध झालंय की शेतकरी देशासाठी जगतो आणि कर्मचारी स्वतःसाठी जगतो.. +
@firozmulla1940
@firozmulla1940 Год назад
Aamhi janta janardan matadan nemke kashasathi karto. Ha vichar karaichi vel aali aahe. Sarv prakar manasvi cheed aannara aani talpayachi aag mastakaat nenara aahe
@prashikdurge7983
@prashikdurge7983 Год назад
आमदार, खासदार , मंत्री यांनी पेन्शन घेऊ नये.
@prashantkharat1796
@prashantkharat1796 Год назад
यांना पेन्शन देऊ नये अस म्हणा, उपकार करत नाहीत हे लोक
@rohan.kumbhar007
@rohan.kumbhar007 Год назад
पगार पण देवू नये तयना
@rj6169
@rj6169 Год назад
@@prashantkharat1796 खासगी कर्मचारी ला पण दिली पाहिजे.. खासगी कर्मचारी भरमसाठ टॅक्स देतात म्हणून देशातील कित्येक योजना साकार होतात
@chandangosavi4507
@chandangosavi4507 Год назад
@@rj6169 khajgi la pension wah logic😂
@prashantshirsekar1671
@prashantshirsekar1671 Год назад
दादा सांगतो आणि *ट ऐकतो 😂
@India3006
@India3006 Год назад
आत्ता ऐकच उपाय.. न्यायालयात आमदार, खासदार चे लाड बंद करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याची वेळ आहे....
@विश्वजीत-ठ5ज
न्यायालय हे केंद्र सरकार च्या हातात आहे.. ते काय करणार आहेत?
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh Год назад
आपल्या देशात कोर्टपेक्षा संसद आणि विधिमंडळ जास्त अधिकार असतात
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp Год назад
नाही अजून न्याय देवता जिवंत ठेवली आहे , CJI यांनी..
@bali4
@bali4 Год назад
@@विश्वजीत-ठ5ज sadhyache CJI changle watat ahet.
@roshangangawane6206
@roshangangawane6206 Год назад
जनहित याचिका केली तरी न्यायपालिका त्यांच्या दबावाखाली काम करत आहे. हे नाय पालिकेच्या बऱ्याचशा निर्णय प्रक्रियेत दिसून आले आहे.
@annasahebbalbhimkorke9605
@annasahebbalbhimkorke9605 Год назад
बोल भिडू छान असेच video तयार करा व जनतेला सर्व माहिती देऊन लोकशाही मजबूत करा. .....
@shubhashgangurde3421
@shubhashgangurde3421 Год назад
आमदार आणि खासदार यांचा पगार पाहुन खूप चीड निर्माण झाली ।😡😡😡🏴🏴🏴
@noob-gx5bu
@noob-gx5bu Год назад
Ha 😣😨
@mentorsuraj
@mentorsuraj Год назад
Election जिंकण्यासाठी पण ते खूप खर्च पण करतात की 😂😂😂
@manasvalvi9784
@manasvalvi9784 Год назад
Evdha pagar asun pan pension gheta te. Nirlajj kuthle. Ek hi dhad nit kaam karat nahi.
@panchalp.s.
@panchalp.s. Год назад
आमदार खासदारांचे वेतन भत्ते पेन्शन बंद करा
@mentorsuraj
@mentorsuraj Год назад
@@panchalp.s. अस काही होत नाही, जे तळं राखत तेच पाणी चाखतं..... Ops लाच सपोर्ट करा....
@India3006
@India3006 Год назад
आमदार, खासदार चे पगार, बत्ता, पेन्शन कमी करून आपल्या देशाचे सैनिक आपल्या देशासाठी रात्र दिवस देशाचे रक्षण करता त्यांना पगार द्या..
@prashantkharat1796
@prashantkharat1796 Год назад
त्यांच्या साठी अग्निवीर सुरु केल आहे
@firozmulla1940
@firozmulla1940 Год назад
Rahul bhai pension kami karoon nahi pension band karoon mhana. Yanna garajach ky pensionchi. Samanya mansachi nokri geli tar sarkar to aani tyache kutumb melai ki jaglai he baghaila yet nahi. Pan to kamavar asto tyaveli tyachykadoon IT matra ghetla jato
@kalpeshpalkar4797
@kalpeshpalkar4797 Год назад
या नेत्यांची पण पेंशन बंद करा... दोन वेळा निवडून आले तर दोन पेंशन हे आता लोकांना समजलं पाहिजे..
@pawannimbokar8306
@pawannimbokar8306 Год назад
खासदार, आमदार, मंत्री , सरकारी अधिकारी कर्मचारी सर्वांचे पेन्शन बंद करा जेणेकरून सर्वसामान्य जनता कशी जगत आहे या काळात या सर्वांना कळेल.
@bhagwankedar8823
@bhagwankedar8823 Год назад
100% बरोबर आहे आणी हाच तोडगा निघावा .
@prashantkharat1796
@prashantkharat1796 Год назад
सरकारी नोकरीं मध्ये फक्त लेबर पदाची परीक्षा पास होऊन दाखवा आणि नंतर बोला
@rudraraj9788
@rudraraj9788 Год назад
New Pension Scheme is good for financial health of country 🇮🇳🇮🇳🇮🇳 #IsupportNewPensionScheme 🇮🇳
@meghshyamkonde5603
@meghshyamkonde5603 Год назад
या लोकांना नोकरीला लागताना माहित होते का नाही 2005 नंतर सरकारने पेन्शन बंद केली आहे मग नोकरीला लागल्या वर कश्याला नाटकं करतात परवडत नसेल तर द्या नोकरी सोडून विना पेन्शन काम करायला भरपूर बेरोजगार तयार आहेत काम करायला
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 Год назад
शरम वाटली पाहिजे सरकारची म्हणजेच जनतेच्या पैशाची लूट करायला . पुढाऱ्यांना सुख सुविधा कशाला पाहिजे गरीब आहेत का ते
@manasvalvi9784
@manasvalvi9784 Год назад
Evdhya sukh suvidha pahun asa vatatay ki te bhikarich astil.
@panchalp.s.
@panchalp.s. Год назад
भाडखाऊना लाज कशी वाटत नाही.जनतेच्या पैशाची भाडखुऊ
@ramkamble7272
@ramkamble7272 Год назад
कर्मचाऱ्याला 58/60वर्षा नंतर तुटपुंजी पेन्शन मिळते आणि दोन वर्ष काम केले तरी आजल्म तीही दोन पदाची पेन्शन ह्यांना मिळते हा कुठला न्याय
@dhananjaypatil1795
@dhananjaypatil1795 Год назад
Pagar bhetato na private peksha 5 pat jast. Tech theva saving krun.
@user-dw5uh3hu2k
@user-dw5uh3hu2k Год назад
Don’t just think about class 1 or class 2 officers. There many government job people who don’t even get enough salary. So what they can save for future? They are totally dependent on pension.
@RokingAB
@RokingAB Год назад
सरकारी प्राध्यापक 1/5 दीड लाख पगार आहे. वर्षीत 100 सुट्या असतात. रविवार च्या 4 सुट्या वेगळा काय काम करतात सगळ्यांना माहिते.
@meghshyamkonde5603
@meghshyamkonde5603 Год назад
सरकारी शिपाई सुद्धा 50000/- खाली पगार घेत नाही सेविंग करून पेन्शन ची सोय करा
@mmk2044
@mmk2044 Год назад
​@@RokingAB तू तुझ्या मित्रांना तुझ्या आवडत्या विषयावर 15 मिनिटांचे लेक्चर प्रामाणिकपणे दे. त्यानंतर सांग शिक्षकांना किती पगार द्यायला पाहिजे
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 Год назад
आमदार,खासदार आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात समतोल साधला जाईल असा प्रयत्न हवाच
@sushantnikam33
@sushantnikam33 Год назад
आमदार खासदार पेंशन मुळे सरकारी तिजोरी वर जास्त भार पडत आहे.
@lakshvibhute34
@lakshvibhute34 Год назад
Aho amdar khasdar lakho nahi ithe karmchari lakho ahet practiacally juni pension desh diwalkhorit kadhel yat fakt sarkai karmchari APL hit paht ahet khajgi karmcharyach jindagi paha
@rushikeshnavghare4296
@rushikeshnavghare4296 Год назад
Amdar khasdarana pension dene kitpat yogya ahe mahit nahi pan 100 koti sarkarsathi jast nahi pan 55000 crore khup mothe ahet
@mmk2044
@mmk2044 Год назад
​@@lakshvibhute34 आमदार खाजदार यांना देणे महत्वाचे आहे आणि तुझ्यासारख्या खासगी कर्मचाऱ्याला नको असं तुला म्हणायचं आहे का
@lakshvibhute34
@lakshvibhute34 Год назад
@@mmk2044 khasgi lokana kuthe aste pension fuktya sarkari bamboona aste tyana suttya bharpur majach maja kamache navane bomba
@kamalakarshendage8471
@kamalakarshendage8471 Год назад
3000 Rs madhe varshabhar mobile unlimitel chalto hech amadar monthly 8000 Rs ghetat kiti anyay
@playwithkhushi8344
@playwithkhushi8344 Год назад
खूप चांगली माहिती दिली. आमदार, खासदार, नगरसेवक यांना टॅक्स का नाही. एकच देशात असे वेगवगळे नियम का? हा अन्ायाविरुध्द लढले पाहिजे
@shankarparbate1346
@shankarparbate1346 Год назад
पेन्शन हा शब्दच नाहीसा करावं लागेल तर तेंव्हाच एक विकासाला सूर्सुळीत मार्ग भेटेल....🙏🙏
@reshmapatil6834
@reshmapatil6834 Год назад
Hoy barobar aahe
@rupalikumbhar1302
@rupalikumbhar1302 Год назад
खूप धक्का बसणारी माहिती आहे ही मॅडम!खूप खूप धन्यवाद आपले.असच लोकांना जागृत करण्याचं बळ तुम्हाला मिळण्यासाठी माझ्या माझ्या खूप खूप शुभेच्छा!
@sandyga1416
@sandyga1416 Год назад
प्रश्न संख्येचा नाही मॅडम, तत्त्वाचा आहे. देशात नेत्यांना वेगळा कायदा लागू आहे का?
@rajashreegaikwad1657
@rajashreegaikwad1657 Год назад
Point ahe
@sarveshdhavale9487
@sarveshdhavale9487 Год назад
Tatvacha prashna aahe tar private employees kadun tax gheun tumhala pension dyaychi ka
@akshaysakate9237
@akshaysakate9237 Год назад
​@@sarveshdhavale9487tax काय सरकारी कर्मचारी भरत नाही का?
@sarveshdhavale9487
@sarveshdhavale9487 Год назад
@@akshaysakate9237 jevdhi salary bhetate tevhdi efficiency aahe ka??? Tax saglech bhartat tar benefit fakt tumhalach ka?? Total Revenue chya 14% Income Tax kamavnarya govt ne jar tumchya pension ani salary var 12% kharch karaycha tar urvarit lokanch kay??
@akshaysakate9237
@akshaysakate9237 Год назад
@@sarveshdhavale9487 efficiency nahi as vatatay tar mag sagal government services kasha kay working aahet? Pension benifit aamhalach ka mhanje aamhala job la lagtana te aadhich promise kelay karan retirement nantar pan aamch ghar chalal pahije. Aani govt employees na salary nako ka dayayla? Fukat kam karave ka tyanni? Urvarit lokanna pan tyanchya organisation ni dyavyat pensions. Aamhi kuthe virodh kelay tyala.
@India3006
@India3006 Год назад
खूप शान माहिती दिली.. पण लोक काहीच करू शकत नाही. कारण की हे आमदार, खासदार यांच्या हातात sgd आहे. हे खासदार आमदार टॅक्स भरत नाही. यांची मजा आहे. आता lokanac याचावर तोडगा काढायला हवा.. अजुन काम ची टक्केवारी खातात..
@rampatil2632
@rampatil2632 Год назад
सर्वच पेन्शन योजना बंद केल्या पाहिजेत त्या मग सरकारी नोकरदार असो वा आमदार खासदार लोकांच्या
@SanchitKandekar_2003
@SanchitKandekar_2003 Год назад
Barobar ahe.bhau tumhacha.
@pawankolhe1875
@pawankolhe1875 Год назад
Selection zala nahi vatat ,,😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Год назад
बरोबर आहे 🙏🙏🙏
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Год назад
@@pawankolhe1875 तुमचे सिलेक्शन झाले तर तुम्ही देश विकून टाकतात 😜😜
@princearyan80
@princearyan80 Год назад
ज्या आमदार खासदार यांची संपत्ती 50 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पेन्शन देऊ नये.....
@ajaymahajan1778
@ajaymahajan1778 Год назад
खरी पेन्शन ची गरज तर खाजगी क्षेत्रात दिवसरात्र मेहनत करणाऱ्या लोकांना आहे....नौकरी संपल्यानंतर तरी सुखी राहतील बेचारे..
@scccc526
@scccc526 Год назад
जुनी पेन्शन योग्य आहे,, आमदार खासदार यांची पेन्शन रद्द करा
@dipakphuse3577
@dipakphuse3577 Год назад
आधी आमदार खासदारांची पेन्शन बंद करा
@avinashlad646
@avinashlad646 Год назад
आमदार खासदार यांची पहिली पेन्शन बंद करा
@dinkarbhos193
@dinkarbhos193 Год назад
कर्मचारयाना जुनी पेन्शन देता येत नसेल तर देऊ नका पण अगोदर आमदार व खासदार यांना मिळणारी पेन्शन व इतर भत्तेही पुर्ण बंद करून दाखवा
@noob-gx5bu
@noob-gx5bu Год назад
Tu karna ak 47 gun ne
@firozmulla1940
@firozmulla1940 Год назад
He lok tumche aamche bhalyasathi nahi tar swatsathi nivdoon jatat he aadhi lakshat ghya bhau!
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 Год назад
वरील पाहता सर्व सरकार लुटतात आणि महागाई सामान्य माणसांना भोगावी लागते. सर्व ची पेन्शन बंद करा.......
@ashokbahirwal5584
@ashokbahirwal5584 Год назад
बरोबर ह्यांना पगार 80,000पाहिजे गरीबाची लाच पाहिजे, पेन्शन पाहिजे आणि शेतकरी माल पण सस्त पाहिजे नाहीतर लगेच महागाई वाढली म्हणून बोबलतेत हे सरकारी नोकर
@valuablevideos1055
@valuablevideos1055 Год назад
हे ऐकून भारत का मागे आहे हे कळले...... आपल्यासाठी निवडून दिलेत आपण जो पर्यंत हे बंद होणार नाही तोवर भारताचे काही होणे अशक्य
@jaypatil8330
@jaypatil8330 Год назад
आमदार खासदार मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, यांची बंद करा आणि कर्मचाऱ्यांना दया
@noob-gx5bu
@noob-gx5bu Год назад
Bc
@leenalolage4019
@leenalolage4019 Год назад
आमदार पेंशन बंद करुन सरकारी कर्मचाऱ्यांवर तो खर्च करण्यात यावा.
@meghshyamkonde5603
@meghshyamkonde5603 Год назад
आमदार खासदार च नाही कोणालाच पेन्शन देऊ नये कोणीही नोकरी करतो म्हणजे देशावर उपकार करतो असे समजू नये थोडे थोडे सेविंग करून ज्याची त्याने सोय करावी इतर जनता तेच करते
@ganeshpawar99211
@ganeshpawar99211 Год назад
आमदार ,खासदाराच्या पेन्शन बंद करा. का याने तिजोरीवर भार पडत नाही का? तस बघायला गेल ते काय गरिब असतात का?
@ajitpol876
@ajitpol876 Год назад
विषय किती आमदार खासदार यांना पेन्शन मिळते याचा नसून ती संविधानात नसताना मिळते आणि सरकारी कर्मचाऱ्यांना संविधानात लागू करण्यात आले ली पेन्शन संपवली आहे
@surajnaik4821
@surajnaik4821 Год назад
आमदार, खासदार यांच्या वेतन पेन्शन साठी कोणतीच समीती नसते दोन मिनीटात हे स्वःतचे वेतन पेन्शन वाढवतात इतरांना देण्याची वेळ येते तेव्हा समीती नेमू, अभ्यास करू आधी स्वत लोकप्रतीनिधी नी वेतन पेन्शन घेणे बंद करावे तरच इतर कोणी मागणार नाही
@meghshyamkonde5603
@meghshyamkonde5603 Год назад
बरोबर आहे या देशात कोणालाच पेन्शन देऊ नये कोणीही देशाचा जावई नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणालाच पेन्शन देऊ नका यासाठी आंदोलन केले पाहिजे तरच हा देश वाचेल
@pradipchaudhari2682
@pradipchaudhari2682 Год назад
Last aplyala vote tetar niljya sarkhe boltat ki Amdar khasdaranche pagar penchant band karun ha prashan sutnar aaheka??? Kiti ha besharm Pana ahe he lokani 2024 la yacha nakky hisob ghyva
@rahulwable6924
@rahulwable6924 Год назад
आमदार आणि खासदार यांना एवढा पगार देण्यापेक्षा तेच पैसे शेतकऱ्यांना बिनव्याजी पैसे द्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा पेंशन नाही दीली पाहिजे 🙏🏻
@Suuday
@Suuday Год назад
प्रत्येक आजी - माजी मंत्र्यांची पेन्शन 50% नी कमी करावी, ही मागणी आता जनतेने लावून धरली पाहिजे.
@mehuldeshpande3533
@mehuldeshpande3533 Год назад
एक आमदार खासदार फक्त 5 वर्षांसाठी निवडून येतो आणि आयुष्यभर पेन्शन खातो मग एक सरकारी कर्मचारी 30-35 वर्षे सेवा करतो त्याला पेन्शन का नाही..?
@kavitabhange9410
@kavitabhange9410 Год назад
आमदारांची पेन्शन बंद करायलाच पाहिजे... सामान्यांना द्या नाहीतर नका देऊ पण त्यांचे बंद करा ते फार मह्त्वाचं आहे
@atpbooster
@atpbooster Год назад
एक आमदार एक पेन्शन असावी पण महाराष्ट्र राज्य प्रतेक टर्म ला जास्तीची पेन्शन चालू आहे तेवढ तरी बंद होयलाच पाहिजे....
@sandeshbhalerao2476
@sandeshbhalerao2476 Год назад
एक कर्मचारी 35-40 वर्षे त्या त्या पदावर सेवा देत असतो.. एक दिवसासाठी खासदार-आमदार झाले तरी आयुष्यभर हे लोक पेन्शन लुबाडतात तर मग एवढी वर्षे सर्विस केलेल्या कर्मचाऱ्यांशी हा दुजाभाव का? कर्मचाऱ्यांची मागणी रास्त आहे,जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे... ✊✊✊
@meghshyamkonde5603
@meghshyamkonde5603 Год назад
कर्मचारी बिन पगारी काम करतात का? आपल्या पगारातून सोय कराना पेन्शन ची
@sandeshbhalerao2476
@sandeshbhalerao2476 Год назад
@@meghshyamkonde5603 कल्याणकारी राज्याची संकल्पना कळाली असती तर हा प्रश्न केला नसता.. भांडवलशाही जोपासणाऱ्या आणि खासगीकरणाचे गोडवे गाणारे सरकार जेंव्हा 10-10 लाख कोटी रुपये आपल्या मोजक्या उद्योगपतींना माफ करते तेंव्हा प्रश्न करायचा सोडून रास्त मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रश्न करत असाल तर आपण कोणाच्या किती आहारी गेलाय ह्याचं शक्य असेलच तर आत्मचिंतन करा...
@arjunjaybhayejaybhaye7150
@arjunjaybhayejaybhaye7150 Год назад
खासदार अमदाराची पेनसेन बंद झाली पाहिजे
@pavanwadatkar5094
@pavanwadatkar5094 Год назад
सरकारी कर्मचारी सर्व सामान्य वाट लावतील
@rbcreation1474
@rbcreation1474 Год назад
सरकारी कर्मचाऱ्यांना सामान्य माणसा प्रमाणे वागवल पाहिजे. जुनी - नविन कोणतीच पेन्शन योजना नको यांना. रिटायर झाला संबंध संपला 😏
@tympaskumar5808
@tympaskumar5808 Год назад
हे आमदार खासदार एकदा निवडून आल्यानंतर त्यांच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं कमवून ठेवतात...जवळजवळ सर्व गोष्टी शासन मार्फत फुकट मिळतात... तरीदेखील यांना पेंशन पाहिजे😡😡😡
@akshaykanase7134
@akshaykanase7134 Год назад
Why politician want pension are they employees
@manasvalvi9784
@manasvalvi9784 Год назад
No. They are economically sooo weak, helpless, homeless. Thats why they take pension even if they won election once in their whole life.
@nothingforai
@nothingforai Год назад
मला वाट की एकदा आमदार कीव खासदार होतो. आणि बस आराम ही आरम आहे ना bhoo 😁
@akshaybhadakumbe5539
@akshaybhadakumbe5539 Год назад
चांगलीच मजा आहे यांची तर, पहिलं यांची पेन्शन बंद करायला पाहिजे ..नुसती लूट आहे जनतेची 😢
@sndy2436
@sndy2436 Год назад
जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही पाहिजे आणि तसच आमदार आणि खासदारांच्या पेन्शन बाबत काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे किमान पात्रता असली पाहिजे , नाहीतर आता एकदा पण आमदार झाला की मरेपर्यंत पेन्शन हे चुकीचे आहे.
@suryakantbhosale4506
@suryakantbhosale4506 Год назад
खासदार , आमदार , नोकरदार याचीं पेन्शन बंद करा. याचीं मालमत्ता तपासा . ऊतपना पेक्षा जास्त मिळाल्यास सरकार जमा करा.
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Год назад
उत्तम अभ्यासपूर्ण मांडणी 👍
@ramraoshinde3965
@ramraoshinde3965 Год назад
Paying pension to Aamdar and Khasdar should be stopped immediately
@gajananshinde9413
@gajananshinde9413 Год назад
पेन्शन सर्व ना देणे ही ही नम्र विनंती नाही पेन्शन दिल्यास आमदार खासदार यांची पण पेन्शन बंद करावी व सर्व राज्य आणि केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी नसता तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे याचेही शासनाच्या निदर्शनास आणून देणे हे नम्र विनंती आहे ताई याबाबत आपण प्रकारपने विचार मांडले त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏
@Rokhthok46
@Rokhthok46 Год назад
असे आंदोलन आमदार न खासदार लोकांची पेंशन बंद करण्यासाठी केले पायजे....
@raosahebshirse323
@raosahebshirse323 Год назад
आमदार व खासदार सतत 25वर्ष नंतर पेन्शन योजना लागू करण्यात आली पाहिजे
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp Год назад
कोणासोबत कोणाची तुलना करावी हे ही कळावं ,राजकारणी हे देशभक्त, त्यागी ,निरपराध, निर्भष्ट, न्याय प्रविष्ट बाजू घेणारे.. अजून सांगेल तेवढं कमी पडेल लिहायला ,यांना तर अजून फॅसिलिटी दयव्यात...💐💐💐💐💐
@kishorsonawane409
@kishorsonawane409 Год назад
आमदार व खासदार यांच्या pension scheme बंद करावी नियम सर्वांना समान आहेत.
@ganeshpalavi898
@ganeshpalavi898 Год назад
मी अभ्यास करण्यापेक्षा लोकांना पैसे वाटून एकदाच आमदार/खासदार होणार मग पेंशनचा पैसाच पैसा.
@arundive1957
@arundive1957 Год назад
आमदार खासदाराच्या सुरक्षे वर देखील खुप खर्च होतो त्यात देखील कपात करण्यात यावी
@haribhaupadwal9629
@haribhaupadwal9629 Год назад
सर्व साधारण लोकांना जगणं मुश्कील झाले आहे गरीबांना सुध्दा चांगल्या पद्धतीने सुविधा आहे व मोठ्या लोकांना पैसे ठेवले पाहिजे हे कळत नाही मोठ्या लोकांच्या मुलें खर्च किती करतात हे सगळे पाहून सर्व साधारण लोकांना जगणं मुश्कील झाले आहे धन्यवाद माऊली धन्यवाद जग. व जगु दया सर्व याला राजकते जबाबदार आहे
@devkarsir5457
@devkarsir5457 Год назад
आमदार, खासदार व कर्मचारी यांच्या संख्येची तुलना कशी काय होऊ शकते मॅडम, आमदार, खासदार संख्येने कमी म्हणून त्यांच्यावर कितीही खर्च करावा का? अन् कर्मचारी भरपूर म्हणून त्याना वाक्यावर सोडायचं का? कामगार, शेतकरी तर संख्येने त्याहून जास्त आहेत मग त्यांना का सोडूनच द्यायचं का? हा कुठला न्याय हाय बप्पा!
@kM-rk5br
@kM-rk5br Год назад
बंद केली आमदार खासदार यांची पेन्शन काय भेटेल ते पण सांगितलं पाहिजे सरकारी लोकांनी🙏...जुनी पेन्शन योजना म्हणजे अधोगती जी पुढील पिढीला भोगावी लागेल - अर्थतज्ञ अहुलवलिया
@vikrantshinde
@vikrantshinde Год назад
30-40 वर्ष सर्विस करणारे कर्मचारी हक्काच्या पेन्शन साठी सरकार कडे याचना करणार...आणि आमदार खासदार 5 वर्ष टर्म करून आयुष्यभर पेन्शन घेणार.......राजकारण जिंदाबाद
@surekhaandhale3718
@surekhaandhale3718 Год назад
समानता आणि जगण्याचा मुलभूत अधिकार सर्वाना आहे आमदार सरकारी आणि कर्मचारी पण सरकारी
@mehuldeshpande3533
@mehuldeshpande3533 Год назад
जर पेन्शन चालू केल्यावर सरकारच्या तिजोरीवर ताण येणार असेल तर आधी आमदार खासदारांच्या पेन्शन बंद करा.
@himeshchuri5747
@himeshchuri5747 Год назад
आमदार खासदार हे लोकसेवक आहेत ते कर्मचारी नाहीत त्यामुळे त्यांना पेन्शन देणे योग्य नाही
@sahebraoshriram7452
@sahebraoshriram7452 Год назад
एकीकडे शेतकरी जो दिवस रात्र शेतात काम करून हि त्याने पिकवलेल्या मालाचा भाव त्याला हक्क नाही आणि दुसरीकडे माजी आमदार जो ना समाजाच्या काही कामाचा ना काही तरी सुद्धा त्याला सरकार आराम पेंशन दे वारे रे माझ्या कृषीप्रधान देशा काय चाललंय तुझ्या देशात😭😭😭😭😭😭
@nandamane2353
@nandamane2353 Год назад
आमदार खासदार यांचे पगार भत्ते पेंशन बंद करा यांना का दियांचे याचा सर्वांनी अभ्यास करावा यांचे पेंशन पगार बंद केला तर शांतता शांतता देशात होईल 🙏
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Год назад
आमदार खासदार यांची पेन्शन रद्द करा.
@रहस्यभेद
@रहस्यभेद Год назад
कार्यकाळ शिक्षण पदवी नोकरी वेळापत्रक असेही मुद्दे विचारात घ्या 30 वर्षे नोकरी करून न मिळणारी पेन्शन आणि आमदारांचे हप्ते,टक्केवारी यांची मोजदाद होऊ शकत नाही
@yashendrakshirsagar3394
@yashendrakshirsagar3394 Год назад
प्रश्न किती खर्च होतो याचा नाही तर दोन वेगवेगळ्या सेवकांना ....एकाला पेन्शन द्यायचे आणि दुसऱ्याला नाही या तत्त्वातील भेदाचा आहे....
@gauravsalunkhe1324
@gauravsalunkhe1324 Год назад
सरकार कोणाच पण असू द्या पेन्शन ही शिक्षक व अन्य सेवकांना मिळाली नाहीच पाहिजे सिमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना माझ्या पोलीस बांधवांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि आमदार खासदारांचा तर तुम्हाला माहीतच आहे त्यांना पेन्शन त्याच बरोबर पगार बंद करून हजरीवर रोजंदारी दिली पाहिजे.
@ymw786.
@ymw786. Год назад
Mitra Army valyana pension midtech pn polisana pension chi garj nahi Chri miri tun te jugad karun ghetat
@vishalbhagat-gh1fy
@vishalbhagat-gh1fy Год назад
@@ymw786. sagalech nahi na get .....tyana kam pn 15 tas asate
@ymw786.
@ymw786. Год назад
@@vishalbhagat-gh1fy maximum tr Chirimiri ghetanach pahile ahe. Loanna help krnare tr khup kmich aahe
@dhananjaybhagat537
@dhananjaybhagat537 Год назад
@bolbhidu आमदारांना वाहन घेण्यासाठी 30 लाख रुपये बिनव्याजी भेटतात. असच बिनव्याजी कर्ज सर्वसामान्य जनतेला भेटेल का? या वर एक video करा प्लीज.
@alikbhattacharya7077
@alikbhattacharya7077 Год назад
Why not the New Pension Scheme introduced for the law makers henceforth
@subhashingale6957
@subhashingale6957 Год назад
Sat ta dharyan chu peanshan tvrit band Kara me savidhanat tyachi tartudachach nah I tar tyanna pen shan na dyavi a khada kramchari ha aapalejivanache sampran aayusha satat nirntar Deva karnarya karamchai ya na pen shan milaylach pahije hay choir v bhrastachari aamdarana vkhasdarana pen shan na ya cha jab thank aadh thank dyava Marita junk pen shan yojana LA karat lavakar chalu Karavi has miss sajamt Ashe mi kami shikalo Ashe maze mate mi lihalele chukiche asushakte parntu mazelihalele share save
@nareshmalibut2946
@nareshmalibut2946 Год назад
Y
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Год назад
आमदार खासदार यांना सुद्धा वय वर्ष 60 झाल की कोणत ही राजकीय पद घेता येणार नाही असा कायदा यायला पाहिजे...💯
@balajiarsul5644
@balajiarsul5644 Год назад
आपण जो पगार सांगितला आहे त्या पेक्षा देखील आमदाराचा पगार सध्या चालू स्थिती भरपूर प्रमाणात जास्त आहे.....
@arundive1957
@arundive1957 Год назад
आमदार हे काही सरकारी कर्मचारी नाहीत त्यामुळे त्यांना पेन्शन घेण्याचा अधिकार च नाही त्यांना स्वत राजकरण करायची हौस असते म्हणुन ते राजकरणात येतात त्यांनी नुसती पेन्शन च नाही तर सरकारी सुरक्षा यंत्रणा देखील घेऊ नये, कारण त्यांना राजकरणात येण्यासाठी कोणी आमंत्रित केलल नसत
@rocky3424
@rocky3424 Год назад
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यापेक्षा आमदारांची पेन्शन बंद करणे सरकार ला परवडेल 😅
@kiranchormule1279
@kiranchormule1279 Год назад
आमदार अन् खासदार खूपच गरीब आहेत भारतातील...त्यामुळं त्यांना पेन्शन दिली जाते.
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 Год назад
3:20 मग उदा. तर क्लार्कला बढती मिळून तो हेडक्लार्क झाला तर त्यालाही दोन्ही पेन्शन दिल्या पाहिजेत......शिवाय यांचा कार्यकाळही 5 वर्षांपेक्षा मोठा(25-30 वर्षांचा) असतो..... तसेच इतरही कर्मचाऱ्यांबाबत लागू पडेल.... राजकारणी लोक आधी स्वतःचाच विचार करतात.... तेव्हा मग सत्तारूढ आणि विरोधक यांचे एकमत होते...
@kartikkatkade2513
@kartikkatkade2513 Год назад
Pension hi fakt 25-30000 asavi. Mag to officer aso ki sevak Karan 80-90000 pension asnare pn khup ahet other officers.
@user-wv2jd9om2n
@user-wv2jd9om2n Год назад
Why tax-free salary for MLAs ?
@Sportish_Guy
@Sportish_Guy Год назад
राजकारण जनसेवा असेल तर पगार कशाला हवा? आणि राजकारण job असेल तर त्यासाठी कोणतीच परीक्षा का नाही?
@sardarshaikh3715
@sardarshaikh3715 Год назад
आमदार खाजदार यांचे आकस्मित मृत्यूनंतर तयानी सुचवलेले व्यक्ती स पेंशन दयावी
@pramodkumarmhamane6758
@pramodkumarmhamane6758 Год назад
आमदार खासदार यांचे वेतन भत्ते इच्छिक करणे गरजेचे आहे
@rajgirgosavi5484
@rajgirgosavi5484 Год назад
आजी माजी सर्व आमदार व खासदार यांनी राज्याच्या हिताचा विचार करुन स्वःता पेंन्शन घेणे बंद करावे .कारण बहुतेकांची आर्थिक स्थिति चांगली आहे.
@rajeshbirhade6792
@rajeshbirhade6792 Год назад
एकदा शेतकरी गरीब मुलांना आमदार व खासदार यांनी तेयांची पगार पेन्शन रक्कम जर दान देली तर शेतकरी आत्महत्या थाबेल
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Год назад
आमदार व खासदार यांना भरपूर पेन्शन देणे यालाच लोकशाही म्हणतात. आमदार खासदार व सेवानिवृत्त होणारे सर्व नोकरदार या सर्वांना समान पेन्शन द्या पगाराच्या 25 टक्के परंतू 10000 रु पेक्षा जास्त पेन्शन देऊ नका.
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Год назад
Aamdar Lokana Pension Chi Garaj Kai Crore Rupay Kamavavta 5 Varsha Chya Nanatar Tyanche Affidavit Baga Double Zale Astat . 😡😡. Crore Rupay Chi Gaadi Bungalow Property Baga 😡
@shamraoshinde660
@shamraoshinde660 Год назад
या खासदार व आमदारांना कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे द्या.घेतात का बघूया.
@gajanankulkarni9299
@gajanankulkarni9299 Год назад
वा वा काय सुंदर पगार आहे जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो
@ajvloger7736
@ajvloger7736 Год назад
Majja ahe Amdar & khasadarchi government job pekksha bhari 🙂
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 Год назад
navacha कायदा आहे . बिल पास करनारे टेच अमदार,ख़ासदार आहेत
@shrinivas1035
@shrinivas1035 Год назад
आमदार आणि खासदार हा भारतातील गरीब प्राणी आहे ... त्यामुळे येवढ्या सुविधा आहेत
@balasolokhande6658
@balasolokhande6658 Год назад
आभार व खासदार रांची पेंशन खरोखर बंद कराया पाहिजेअशी मागणी आम जनतेतुन होत आहे
@gorakhnathsaware
@gorakhnathsaware Год назад
आमदार/खासदार बनायच असेल तर जान्या येन्या साठी महामंडळ चा वापर करावा driver कशाला हवा त्यांना
@manoharsawant6421
@manoharsawant6421 Год назад
जे ऐकले त्या वरून या दोन्ही बाजूचा योग्य विचार केला च पाहिजे.सदयाची वाढती महागाई व अनाठायी खर्च होतो असे वाटते. तरी योग्य निर्णय घ्यावा.
@shalandikkar9769
@shalandikkar9769 23 дня назад
कर्मच्यार्यांना जुनी पेंशन मिळालीच पाहिजे
@rahula2676
@rahula2676 Год назад
किती आमदार दारिद्र्य रेषेखालील आहेत ते पण नमूद केलं असत तर योग्य झालं असत
@abhiom4901
@abhiom4901 Год назад
Madam राज्यातील सगळे कर्मचारी एकच वेळी थोडी निवृत्त होणार आहेत, तेंव्हा तुम्ही 16 लाख कर्मचाऱ्यांचा पेन्शन cha हिशोब मांडला, तुम्ही पण तुलना करताना नीट करा,
@chatsgpt.
@chatsgpt. Год назад
खासदार आणि आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना देश चालवावा लागतो. देश ते चालवत असतात. ५० खासदार आणि ५० आमदार जरी रिक्त असले तरी संसदेत कायदे तयार करणे आणि सरकार स्थापन करणे अवघड होत असते. ते पद एक प्रकारे लोकांचं प्रतिनिधित्व करत असते. १ खासदार जवळ पास १५ लाख लोकांचं प्रतिनिधित्व संसदेत करत असतो. आणि १ आमदार जवळ पास ४ लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात. हे सगळं काम करत असताना त्यांना सहाय्य देण्यासाठी या सगळ्या वेतन आणि पेन्शन ची तरतूद आमदार आणि खासदार यांच्या साठी संविधानाने करून ठेवली आहे. त्यांना देश आणि राज्य चालवावे लागते. हे सरकारी कर्मचारी कोणाचे प्रतिनिधित्व करतात हो? ५० शिक्षक आणि ५० ग्रामसेवक जागा रिक्त असेल तर देश किंवा राज्य ची प्रशासन वेव्स्थेवर काही परिणाम होणार आहे का. देशाचं प्रशासन चलवण्या साठी लोकांना सेवा देण्या साठी. संसदे मध्ये निर्माण केलेल्या योजना लोकांना पर्यंत पोहचवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची गरज असते म्हणून सरकार ही सरकारी नोकरी भारती करत असते. पण जर यांच्या वेतन आणि पेन्शन वरच सरकार चा ५७ टक्के अर्थसंकल्प निधी खर्च होत असेल . आणि जुनी पेन्शन योजना मुळे ८० टक्के निधी खर्च होत असेल. तर लोकांसाठी योजना आणि अनुदान राबवण्यासाठी पैसा कुठून निर्माण करायचा. समजा जुनी पेन्शन योजना लागू केली तर. यांचे पेन्शन आणि वेतन देण्या साठी आपल्या सरकार ला कर्ज काढावे लागेल. जे आपल्या विकसनशील देशा साठी परवडण्यासारखी गोष्ट नाही आहे. आपली वाटचाल या मुळे श्रीलंका आणि पाकिस्तान ची जी अर्थवेवस्था आहे त्या दिशेने होणार. जी आपल्याला कधीही परवडणारी नाही. या मुळे सरकार खाजगीकरण करण्याच्या दिशेने आहे.
@mahadevyedake2494
@mahadevyedake2494 Год назад
समाज उपाशी आमदार खासदार तुपाशी
@bapudeore5512
@bapudeore5512 Год назад
हे सर्व पैसे गोरगरीब जनतेचे आहेत. हे विसरून चालणार नाही. विचार करा.
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu Год назад
आमदार खासदार फार गरीब असतात त्यांची पगार वा पेंशन वाढ झाली पाहीजे 👍👍👍
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 Год назад
कुटलाया जगात आहात..आमदार निधी वार्षिक 5 कोटी आहे
Далее
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
TRENDNI BOMBASI💣🔥 LADA
00:28
Просмотров 680 тыс.