Тёмный

Old Pension Scheme कॉंग्रेस- राष्ट्रवादीने बंद केली ? Pawar, Vajpeyee, Manmohan Singh, खरा सूत्रधार? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 672 тыс.
50% 1

#BolBhidu #OldPensionScheme #sharadpawar
जूनी पेन्शन कॉंग्रेस राष्ट्रवादीनेच रद्द केली. तेच जबाबदार आहेत आणि पेन्शन रद्द करून 17 वर्ष होत आलेत मग आत्ताच का आंदोलन करतायत हे दोन प्रमुख प्रश्न सोशल मिडीयावरून उपस्थित केले जात आहेत. पण खरच अस आहे का? कॉंग्रेस राष्ट्रवादीनेच जुनी पेन्शन योजना रद्द केली का. बरं केली तर तेव्हा का विरोध झाला नाही. आणि आत्ताच का होतोय.. यामागचा नेमका सुत्यारधार कोण आहे ? Atalbihari vajpeyee, Sharad Pawar, Vilasrao Deshmukh की Manmohan singh ? पाहूया या व्हिडीओतून.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

14 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@vitthalgawhale6810
@vitthalgawhale6810 Год назад
आमदार खासदार यांचे पेन्शन बंद होण्याकरिता आंदोलन होणे गरजेचे आहे.
@sangharshgajbhiye2046
@sangharshgajbhiye2046 Год назад
सत्तर पंचाहत्तर हजार पगार असणारे गरिब लोकं पेन्शनसाठी संपावर जातात.. आणि दहा हजार कापसाचा भाव सात हजार वर गेला तरी ते कधी शेतकरी संपावर जात नाहीत.. यावरून हे सिद्ध झालंय की शेतकरी देशासाठी जगतो आणि कर्मचारी स्वतःसाठी जगतो.. +
@asmitaraje9091
@asmitaraje9091 Год назад
पवार आणिटोमणेबाज उध्दव आताथोबाड वरकरतोय सत्तेत आल्यावर काय केल
@user-qu2pd2vi9s
@user-qu2pd2vi9s Год назад
पगार पण देवू नये
@SAVI872
@SAVI872 Год назад
tweet karun trend made aanu news channel war sagle kade option tevicha maa haa muda moota hoil
@tukaramg7475
@tukaramg7475 Год назад
सहमत
@prabhat-oi6gm
@prabhat-oi6gm Год назад
लाखामधे पगार पाहिजे,लाच ही पाहिजे....अन वरुन पेन्सन ही पाहिजे अहो किती हा हावरे पणा..... कुठ फेडणार ही पापं....
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
हा संप म्हणजे शेतकऱ्यांच्या शासकीय नोकरीत असलेल्या मुलांचा संप आहे हा संप म्हणजे भविष्यात होऊ घातलेल्या खाजगीकरणाविरोधातील संप आहे. हा संप म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या भावी नोकरदारांसाठीचा संप आहे सरकारी नोकरी करणारे कोण??? सरकारी नोकरी करणारे अदानी, अंबानी किंवा उच्चभ्रू वर्गातील मुले नाहीत. तर हे उन्हातान्हात कष्ट करून जगाचं पोट भरण्यासाठी आपला जीवाच पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांचीच मुलं आहेत.
@hpt6613
@hpt6613 Год назад
कोणाला लाखा मधे पगार पाहीजे हे तुला तरी माहित आहे का, की नुसत तोंड दिल म्हणून जे तोंडात येईल ते बकून दिल। बीजेपी नी सर्व्यात आधी आमदार खासदारांचा डब्बल नी पगारवाढ़ केली जेव्हा की आमदार खासदार यांची वरची घादच इतकी असते की त्याना पगाराची ही अपेक्षा नाही। आणि जो नौकर वर्ग मेहनत करतो त्याला म्हातारपनी त्याचा पत्नी मुलाना बसुन खायला पेंशन पण नको, वा रे वा निर्लज्ज सरकार आणि त्याना समर्थन करनारे तुम्ही।
@ShubhamTakode
@ShubhamTakode Год назад
shanivar ravivar suttihi varun
@Nsank29
@Nsank29 Год назад
Gap re bamna
@rdkumar4348
@rdkumar4348 Год назад
Lwdya tujya ga*dit dm ahe tr, dakhw na, 1 lakh pagaricha class 1 post sarkari job milaun, Mg ith yeun bhunkayla chalu kr, Ki nko juni pension, Saale, draksh milaychi awakad nahi mhnun, Drakshala ambt mhnnari manas tumhi, Amhala shikvnar Kay kraych kay nahi te
@festivalvlogs7
@festivalvlogs7 Год назад
आमदार, खासदार यांची पाहिले बंद करा, कारण काही तर फक्त एकदाच निवडून येतात आणि पेन्शन घेतात.
@sohanjadhav572
@sohanjadhav572 Год назад
100 koti tar ka aamdar khasdar war kharcha karayche
@elitedecor8510
@elitedecor8510 Год назад
He barobar aahe
@dvb2484
@dvb2484 Год назад
आमदार, खासदार सरकारी नौकर आहेत का ? जर ते खरच सरकारी नौकर असतील तर त्यांना पात्रतेचे निकष लावले आहेत का? त्यांच्या कार्यकाळात दिलेल्या जबाबदारया निश्चित केलेल्या वेळेत त्यांनी पुर्ण केल्या आहेत का? त्यांच्या
@user-qu2pd2vi9s
@user-qu2pd2vi9s Год назад
पगार पण देवू नये
@pratikbagde1052
@pratikbagde1052 Год назад
Te tar hya shatakat tar nahi vatat honar. Tyachya sathi parliament madhe bill paas karwa lagta. Ani bill paas karnar pan he amdar khaas dar astat. Tya mule te shakya nahi.
@narendrapatil3450
@narendrapatil3450 Год назад
आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद करा सगळ्यात
@user-qu2pd2vi9s
@user-qu2pd2vi9s Год назад
पगार पण देवू नये
@Maharahstra
@Maharahstra Год назад
आमदार खासदारा सहीत सर्व सरकारी अधिकारी आणि सरकारी नोकरांची पेन्शन कायमस्वरुपी बंद झाली पाहिजे.
@satishchoudhari6082
@satishchoudhari6082 Год назад
द्द्य
@hemanthb9723
@hemanthb9723 Год назад
Only Army Jawans . No one else.
@ratanwakekar6783
@ratanwakekar6783 Год назад
नमस्कार, आपले म्हणणे अशतः योग्य वाटते. परंतु कगोदरच ज्यांना जुनी पेन्शन मिळते, ती बंद करा म्हणणे योग्य नाही.
@shouryagaming119
@shouryagaming119 Год назад
**तमाम सर्व सुजाण नागरिक व पालकांसाठी एक नम्र विनंती🙏🙏 ** *तुम्ही जर आज दुर्लक्ष कराल तर तुमची मुले तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत.* *बोलतील आज माझ्या आई वडिलांनी या विषयी विरोध केला असता तर.....* *आज तुमचे कोणी सरकारी नोकरीत असो वा नसो* *पण उद्या तुमचीच मुले शासकीय नोकरीत येण्यासाठी प्रयत्न करतील.* *त्यांचे भविष्य हे शासन आज अंधारमय करत आहे.* *शासकीय नोकऱ्या बंद करून.कंत्राटी नोकऱ्या देणार आहे* *आणि हे कंत्राटी कंपन्या त्यांचाच आहेत.* *आजचे शासन भांडवल शाही कडे चाललाय.* *सर्व शासकीय योजना जर बंद झाल्या तर जसे आज मोबाईल च्या कंपन्या मनमानी करत आहेत तसेच भविष्यात सर्व क्षेत्रात होईल.* *सर्वांचेच खाजगीकरण झाले तर..* *शासकीय योजनाच बंद झाल्या.* *शासकीय लाभच बंद झाले तर....* *आपल्या मुलाबाळांचे भविष्य अंधारातच.* *भविष्यात लोकांना आरोग्य, शिक्षण, प्रवास, वीज, वस्त्र, निवारा आणि .... या सर्व सुविधा पण महाग होतील..* *आज शासकीय योजना सुरू आहेत म्हणून सर्व परवडत आहे.* *नाहीतर हे शासन उद्योग पतींची कर्ज माफ करते..कारण एक* *उद्योगपती आहे 500 कोटी कर्ज असेल.. तर हे नेते 100 कोटी स्वतः घेऊन त्यांचे कर्ज माफ करते.* *व यांचे बँककर्ज बँका आपल्या सर्वसामान्य लोकांच्या खात्यातून गोळा करते..* *यालाच आपण एक प्रकारे हुकुमशाही कडे टाकलेले पहिले पाऊल असे म्हणू शकतो.* *तेव्हा करणार का विरोध या विरुद्ध..* *त्यामुळेच उठा जागे व्हा व या भांडवलदारीला , हुकूमशाहीला विरोध करा.🙏🙏*
@ravindrakhot6452
@ravindrakhot6452 Год назад
सैनिक सोडून सगळ्या सरकारी कर्मचारी लोकांची पेन्शन बंद करा
@ashwindhakare2921
@ashwindhakare2921 Год назад
पहिले आमदार खासदाराची बंद झाली पाहिजे
@bigb3267
@bigb3267 Год назад
एकदम छान विश्लेषण केले . ते पण निःपक्षपाती पणे 100% truth👍👌
@jayhind9283
@jayhind9283 Год назад
सत्तेत असलेला विरोध करणार आणि विरोधात असलेल समर्थन ! खूप छान माहिती आरती मॅडम !
@sharadbonde-hl7ql
@sharadbonde-hl7ql Год назад
नौटंकी
@ankushjadhav1889
@ankushjadhav1889 Год назад
राजकिय स्वार्थ
@shouryagaming119
@shouryagaming119 Год назад
**तमाम सर्व सुजाण नागरिक व पालकांसाठी एक नम्र विनंती🙏🙏 ** *तुम्ही जर आज दुर्लक्ष कराल तर तुमची मुले तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत.* *बोलतील आज माझ्या आई वडिलांनी या विषयी विरोध केला असता तर.....* *आज तुमचे कोणी सरकारी नोकरीत असो वा नसो* *पण उद्या तुमचीच मुले शासकीय नोकरीत येण्यासाठी प्रयत्न करतील.* *त्यांचे भविष्य हे शासन आज अंधारमय करत आहे.* *शासकीय नोकऱ्या बंद करून.कंत्राटी नोकऱ्या देणार आहे* *आणि हे कंत्राटी कंपन्या त्यांचाच आहेत.* *आजचे शासन भांडवल शाही कडे चाललाय.* *सर्व शासकीय योजना जर बंद झाल्या तर जसे आज मोबाईल च्या कंपन्या मनमानी करत आहेत तसेच भविष्यात सर्व क्षेत्रात होईल.* *सर्वांचेच खाजगीकरण झाले तर..* *शासकीय योजनाच बंद झाल्या.* *शासकीय लाभच बंद झाले तर....* *आपल्या मुलाबाळांचे भविष्य अंधारातच.* *भविष्यात लोकांना आरोग्य, शिक्षण, प्रवास, वीज, वस्त्र, निवारा आणि .... या सर्व सुविधा पण महाग होतील..* *आज शासकीय योजना सुरू आहेत म्हणून सर्व परवडत आहे.* *नाहीतर हे शासन उद्योग पतींची कर्ज माफ करते..कारण एक* *उद्योगपती आहे 500 कोटी कर्ज असेल.. तर हे नेते 100 कोटी स्वतः घेऊन त्यांचे कर्ज माफ करते.* *व यांचे बँककर्ज बँका आपल्या सर्वसामान्य लोकांच्या खात्यातून गोळा करते..* *यालाच आपण एक प्रकारे हुकुमशाही कडे टाकलेले पहिले पाऊल असे म्हणू शकतो.* *तेव्हा करणार का विरोध या विरुद्ध..* *त्यामुळेच उठा जागे व्हा व या भांडवलदारीला , हुकूमशाहीला विरोध करा.🙏🙏*
@shouryagaming119
@shouryagaming119 Год назад
​@@ankushjadhav1889 **तमाम सर्व सुजाण नागरिक व पालकांसाठी एक नम्र विनंती🙏🙏 ** *तुम्ही जर आज दुर्लक्ष कराल तर तुमची मुले तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत.* *बोलतील आज माझ्या आई वडिलांनी या विषयी विरोध केला असता तर.....* *आज तुमचे कोणी सरकारी नोकरीत असो वा नसो* *पण उद्या तुमचीच मुले शासकीय नोकरीत येण्यासाठी प्रयत्न करतील.* *त्यांचे भविष्य हे शासन आज अंधारमय करत आहे.* *शासकीय नोकऱ्या बंद करून.कंत्राटी नोकऱ्या देणार आहे* *आणि हे कंत्राटी कंपन्या त्यांचाच आहेत.* *आजचे शासन भांडवल शाही कडे चाललाय.* *सर्व शासकीय योजना जर बंद झाल्या तर जसे आज मोबाईल च्या कंपन्या मनमानी करत आहेत तसेच भविष्यात सर्व क्षेत्रात होईल.* *सर्वांचेच खाजगीकरण झाले तर..* *शासकीय योजनाच बंद झाल्या.* *शासकीय लाभच बंद झाले तर....* *आपल्या मुलाबाळांचे भविष्य अंधारातच.* *भविष्यात लोकांना आरोग्य, शिक्षण, प्रवास, वीज, वस्त्र, निवारा आणि .... या सर्व सुविधा पण महाग होतील..* *आज शासकीय योजना सुरू आहेत म्हणून सर्व परवडत आहे.* *नाहीतर हे शासन उद्योग पतींची कर्ज माफ करते..कारण एक* *उद्योगपती आहे 500 कोटी कर्ज असेल.. तर हे नेते 100 कोटी स्वतः घेऊन त्यांचे कर्ज माफ करते.* *व यांचे बँककर्ज बँका आपल्या सर्वसामान्य लोकांच्या खात्यातून गोळा करते..* *यालाच आपण एक प्रकारे हुकुमशाही कडे टाकलेले पहिले पाऊल असे म्हणू शकतो.* *तेव्हा करणार का विरोध या विरुद्ध..* *त्यामुळेच उठा जागे व्हा व या भांडवलदारीला , हुकूमशाहीला विरोध करा.🙏🙏*
@dnyandevgarad7545
@dnyandevgarad7545 Год назад
खरी पेन्शन आमदार खासदार मंत्री यांच्या पेन्शन बंद केली पाहिजे
@user-qu2pd2vi9s
@user-qu2pd2vi9s Год назад
पगार पण देवू नये
@samadhanmedge8430
@samadhanmedge8430 Год назад
नोकरी भरती पूर्वी माहीत होतं पेन्शन भेटणार नाही तरी नोकरी मिळवली आणि आत्ता आंदोलन करणं कितपत योग्य आहे
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
त्यावेळी सांगितले होते नवी योजना खूप फायद्याची आहे, त्याचे नुकसान आता दिसायला लागलेत. फसवणुक झाली म्हणुन
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k Год назад
फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेली मराठा आंदोलने असो किंवा आता शासकीय कर्मचाऱ्यांचे पेन्शन साठीचे आंदोलन, याचा खरा सूत्रधार लोकांना माहित आहे.
@manikc4082
@manikc4082 Год назад
Pavar
@Sumangal8523
@Sumangal8523 Год назад
देशात भुकंप, सुनामी,महापूर,सत्ता बदल, दुष्काळ काहीही झाले तरी त्या पाठीमागे शरद पवार "च" असतात.😅😅😅😅
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k Год назад
@@Sumangal8523 त्यामागे नसतात, एवढं पण मोठं नका करू त्यांना, पण एखाद सरकार आलं की विशिष्ट आंदोलणे काढून सरकारला त्रास द्यायला एक व्यक्ती जबाबदार असते.
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 Год назад
कोणाच्या काळात काय झाले हा विषयच नाही त्यामुळे दोषारोपण करणे चुकीचे आहे. तुमचे सगळे म्हणणे खरे आहे पण प्रश्न हा आहे की ज्यावेळी ह्या कर्मचाऱ्यांनी Appointment letter घेतले होते त्यावेळी नवीन पेन्शन योजनाच आपल्याला लागू होणार आहे हे त्यांना माहिती होते तर मग त्याच वेळी त्यांनी हरकत घ्यायला पाहिजे होती.
@ankushjadhav1889
@ankushjadhav1889 Год назад
एकदम बरोबर... Appointment letter देताना तर हेच होत, मग जमत नव्हतं तर स्वीकारायची नव्हती, सरळ सरळ नोकरीवरून काढून टाकल पाहिजे, कसलीच पेन्शनचा विषय राहणार नाही
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 Год назад
अगदी बरोबर!!!!
@swatishali2670
@swatishali2670 Год назад
एकदम बरोबर
@SK-ge3vi
@SK-ge3vi Год назад
He 100% barobar aahe.
@nandasonawane7563
@nandasonawane7563 Год назад
1985 मध्ये o बजेट मध्ये नेमणूका300 / रु. फक्त मध्ये झाल्या ६ महिन्यात १ ब्रेक दि ला नंतर २९० बेसिक देऊन मागील फरक ही दिला गेला . यांचा विचार होईल असे वाटले !
@khopadevikas
@khopadevikas Год назад
एवढा पगार असून पण पेन्शन पाहिजे, त्यात बचत करून भविष्य secure करा. Private pension plan घ्या.
@ashwindhakare2921
@ashwindhakare2921 Год назад
तोच नियम आमदार खासदार यांनी स्वतःला लावावा नंतर कर्मचारी यांच्यावर लादावा
@techghyan1477
@techghyan1477 Год назад
खरं तर आमदार आणि खासदार यांची पेन्शन आधी बंद करावी. म्हाडा मध्ये सुध्दा यांना राखीव जागा. सर्व नेते करोड पती आहेत. तरी यांना एवढ्या सुविधा.
@prashantnalavade8817
@prashantnalavade8817 Год назад
सगळेनेते दारिद्रय रेषेखाली आहेत आपल्या पेक्षा त्यांना जास्त गरज आहे
@user-qu2pd2vi9s
@user-qu2pd2vi9s Год назад
पगार पण देवू नये
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 Год назад
सरकारी कर्मचारी काम honestly करत नाही आणि curruption सुधा
@noob-gx5bu
@noob-gx5bu Год назад
Poor
@pklovesbts4263
@pklovesbts4263 Год назад
1 divas sarkari hospital madhe rahun paha patient mhanun ani tya divshi tumhala milaleya soyi private madhe hajaro rps devun sudha milnar nahit he lakshat ghya system ani workers madhil farak samja
@rolex_is_here
@rolex_is_here Год назад
​@@pklovesbts4263 एक no चे माजुरे असतात government कामगार
@Bollywoodcelebsinfo.
@Bollywoodcelebsinfo. Год назад
@@pklovesbts4263 गप रे रुग्ण तरपडत पडला तरी बघत नाहीत काही चुतीये
@sharadbonde-hl7ql
@sharadbonde-hl7ql Год назад
नौटंकी
@deshmukhsagar2682
@deshmukhsagar2682 Год назад
गोळा होणाय्रा महसुलापैकी 60% रक्कम 1%लोकना द्यायची हा उरलेल्या 99%लोकांवर अन्याय आहे..... म्हणून जनमाणस कर्मचाय्रांच्या बाजूने नाही...
@vidyanagalwar7692
@vidyanagalwar7692 Год назад
वरवरचा अभ्यासावर भाष्य करुन नका, सविस्तर माहिती गोळा करा
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
सोपं नाही सरकारी कर्मचारी बनणं.. आयती मिळत नाही सरकारी नोकरी.. Graduation पूर्ण केल्यावर आयुष्यातील महत्वाची वर्षे invest केलेली असतात... जेव्हा इतर लोक आपला वेळ मित्रांबरोबर आणि फॅमिली बरोबर घालवतात तेव्हा परीक्षेची तयारी करत असतो सरकारी कर्मचारी.. कितीतरी शनिवार आणि रविवार परीक्षेसाठी भटकलेले असतो.. कितीतरी रात्री जागून तयारी केलेली असते... एका जागेसाठी हजारोंशी लढलेला असतो..त्या नंतर interview आणि या सर्वातून पार पडल्यावर मिळते सरकारी नोकरी.... दरवर्षी increment नाही घेत.. package बघून switch नाही करत.. इमानाने महागाई भत्यावर काम चालवतो सरकारी कर्मचारी.. 10 वर्षातून एकदाच पगारवाढ होते ती ही खुपते काहींच्या डोळ्यात.. न चुकता सर्व कर भरतो सरकारी कर्मचारी.. सगळ्याच क्षेत्रात वाईट लोक असतात की म्हणून सरसकट सगळेच वाईट नसतात.. काही मोजक्या लोकांमुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना का वाईट समजता.. आता काय fashion च झाली आहे की कोणीही उठायचं आणि सरकारी कर्मचाऱ्याला बोलायचं.. अश्यांना सांगू इच्छितो भाऊ एकदा परीक्षा देऊन तर बघ.. अभ्यास करून तर बघ.. . स्पर्धा करून तर बघ.. सरकारी नोकरी मिळवून तर दाखव कोल्ह्याला द्राक्ष " आंबट"
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
हा संप म्हणजे शेतकऱ्यांच्या शासकीय नोकरीत असलेल्या मुलांचा संप आहे हा संप म्हणजे भविष्यात होऊ घातलेल्या खाजगीकरणाविरोधातील संप आहे. हा संप म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या भावी नोकरदारांसाठीचा संप आहे सरकारी नोकरी करणारे कोण??? सरकारी नोकरी करणारे अदानी, अंबानी किंवा उच्चभ्रू वर्गातील मुले नाहीत. तर हे उन्हातान्हात कष्ट करून जगाचं पोट भरण्यासाठी आपला जीवाच पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांचीच मुलं आहेत.
@deshmukhsagar2682
@deshmukhsagar2682 Год назад
@@riyanshwaghule1210 या देशात सरकारी नौकरी मिळायला गुणवत्ता,अभ्यास लागत नाही तुम्ही फक्त मागास जातीचा असावे लागता....
@deshmukhsagar2682
@deshmukhsagar2682 Год назад
मी स्वतः C A आहे ...अभ्यास असता तर तुमची efficincy दीसली असती जनमाणस कर्मचाय्रांवर नक्की खुश झाला असता पण तस होताना दीसत नाही....
@mobinbeg7177
@mobinbeg7177 Год назад
पेंशन बंद झालिच पाहिजे.कारण लाखो युवक बिना पेंशन नोकरी करण्यास तयार आहे.
@amolkadam1672
@amolkadam1672 Год назад
कुणी कीतीही बोंब मारली तरी जुनी पेन्शन योजना सुरू होऊ शकत नाही.राज्याच्या एकूण महसुलाचा 47 टक्के भाग सध्या वेतन आणि पेन्शनवर खर्च होत आहे त्यामुळे ही योजना कधिही लागु होणार नाही.
@noob-gx5bu
@noob-gx5bu Год назад
Naki ka
@kiranshrirame7141
@kiranshrirame7141 Год назад
ज्या सरकारी कर्मचारीचे काम अवघड आहे त्यांना फुल्ल पगार द्यायला हवी आणि फुल्ल पेन्शन द्यायला हवा! १००% एकच मिशन जुनी पेन्शन
@scccc526
@scccc526 Год назад
होऊ शकते पेन्शन बंद केल्यामुळे भ्रष्टाचार पण वाढीस आहे, आणि development कमी आहे
@narharisamal2540
@narharisamal2540 Год назад
वाह एकदम मुद्देसूद विश्लेषण. शेवटी सर्व राजकारणी एक असतात. हा निष्कर्ष......
@ushashinde115
@ushashinde115 Год назад
ज्या वेळी आमदारांना 5 वर्षे पूर्ण केली की 50000 पेन्शन मिळणे सुरू झाली त्यावेळी कर्मचारी खडबडून जागे झाले आमदारांनी स्वतःची पेन्शन बंद करावी त्यांना इतर सवलती आहेत आमदारांना 5 लाख खासदारांना 7 लाख दरमहा मिळत असते
@beingindian1335
@beingindian1335 Год назад
आमदार व कर्मचारी सगळ्यांची पेन्शन बंद करा, काम दमडीच नको, लाच मजबूत खायला हवी वर सातवा आयोग पेन्शन काय बापाची पेंड आहे का यांच्या
@user-qu2pd2vi9s
@user-qu2pd2vi9s Год назад
@@beingindian1335 पगार पण देवू नये
@mohanmayande539
@mohanmayande539 Год назад
👌👌👌👌 खाजगी क्षेत्रात काम करणारी मंडळी यांच्या बाबत काय? माणूस म्हणून काही विचार कराल? जी सुरक्षा सरकारी लोकांना असते ती खाजगी नोकरांना नाहीच.
@anusayatembhurne7412
@anusayatembhurne7412 Год назад
Sutttya jsya khajgi lokana astat tsya police yana astat ka
@SK-ge3vi
@SK-ge3vi Год назад
Barobar aahe.
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 Год назад
सगळ्यांत जास्त मेहेनत आणि काम खासगी क्षेत्रातील लोकच करतात. तेही कमी मोबदल्यात. अक्षरशः दिवसभर काम करून.
@tushar2146
@tushar2146 Год назад
मग तुम्ही ही मागा नां ज्या खाजगी क्षेत्रात काम करता तिथल्या लोकांना पेन्शन. कोणी अडवलंय??? खाजगी क्षेत्रात काम करून सरकारने तुम्हांला पेन्शन द्यावी असं वाटतंय का तुम्हाला???
@rahulbhojane2108
@rahulbhojane2108 Год назад
barobar aahe
@sanjayyedme934
@sanjayyedme934 Год назад
इतर देशांत अशी पेन्शन योजना लागू आहे का?यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे.
@Motherland_HindBHARAT
@Motherland_HindBHARAT Год назад
आहेत.. फ्रांस मध्ये आंदोलन चालू आहे.. France Pension Reforms विरोधात..
@hemanthb9723
@hemanthb9723 Год назад
No. Nowhere this system is there. This was by British rulars to keep Govt Servants happy so thay shall be loyal to British. For British people; they shall give very very less salary. Now a days Salaries are very high.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Год назад
डबक्यातून बाहेर पडल्यावर जग दिसतं!!! सर्व प्रगत देश पेन्शन देतात....
@vithalmaingade3121
@vithalmaingade3121 Год назад
Kuthech naahi. Analyser YT var hya sandarbaat video bagha.
@SK-ge3vi
@SK-ge3vi Год назад
​@@hemanthb9723 barobar aahe.
@swapnilsandbhor2068
@swapnilsandbhor2068 Год назад
ज्यांना जुनी पेंशन पाहिजे असेल त्यांनी जुना पगार घ्यावा !
@shouryagaming119
@shouryagaming119 Год назад
**तमाम सर्व सुजाण नागरिक व पालकांसाठी एक नम्र विनंती🙏🙏 ** *तुम्ही जर आज दुर्लक्ष कराल तर तुमची मुले तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत.* *बोलतील आज माझ्या आई वडिलांनी या विषयी विरोध केला असता तर.....* *आज तुमचे कोणी सरकारी नोकरीत असो वा नसो* *पण उद्या तुमचीच मुले शासकीय नोकरीत येण्यासाठी प्रयत्न करतील.* *त्यांचे भविष्य हे शासन आज अंधारमय करत आहे.* *शासकीय नोकऱ्या बंद करून.कंत्राटी नोकऱ्या देणार आहे* *आणि हे कंत्राटी कंपन्या त्यांचाच आहेत.* *आजचे शासन भांडवल शाही कडे चाललाय.* *सर्व शासकीय योजना जर बंद झाल्या तर जसे आज मोबाईल च्या कंपन्या मनमानी करत आहेत तसेच भविष्यात सर्व क्षेत्रात होईल.* *सर्वांचेच खाजगीकरण झाले तर..* *शासकीय योजनाच बंद झाल्या.* *शासकीय लाभच बंद झाले तर....* *आपल्या मुलाबाळांचे भविष्य अंधारातच.* *भविष्यात लोकांना आरोग्य, शिक्षण, प्रवास, वीज, वस्त्र, निवारा आणि .... या सर्व सुविधा पण महाग होतील..* *आज शासकीय योजना सुरू आहेत म्हणून सर्व परवडत आहे.* *नाहीतर हे शासन उद्योग पतींची कर्ज माफ करते..कारण एक* *उद्योगपती आहे 500 कोटी कर्ज असेल.. तर हे नेते 100 कोटी स्वतः घेऊन त्यांचे कर्ज माफ करते.* *व यांचे बँककर्ज बँका आपल्या सर्वसामान्य लोकांच्या खात्यातून गोळा करते..* *यालाच आपण एक प्रकारे हुकुमशाही कडे टाकलेले पहिले पाऊल असे म्हणू शकतो.* *तेव्हा करणार का विरोध या विरुद्ध..* *त्यामुळेच उठा जागे व्हा व या भांडवलदारीला , हुकूमशाहीला विरोध करा.🙏🙏*
@thegodfather2271
@thegodfather2271 Год назад
👌😹🤣🤣
@akshaysakate9237
@akshaysakate9237 Год назад
मग आधी महागाई पण तेव्हा सारखी करून दाखवा
@swapnilsandbhor2068
@swapnilsandbhor2068 Год назад
@@akshaysakate9237 महागाई भत्ता भेटत आहे पगार मध्ये विसरू नका! दर 5 वर्षांनी नवीन वेतन लागु होत वेतन आयोग कडून!
@dadasahebvidhate1801
@dadasahebvidhate1801 Год назад
सरकार कोणतेही असो... जनता, कर्मचारी तेच आहेत...👍
@jitendranagare8032
@jitendranagare8032 Год назад
मायबाप सरकार एकदा शेतकर्यांचा पण विचार करावा, पेंशन नाही, फंड नाही पगार नाही एवढंच काय दररोज दोन वेळच्या खाण्याचे वांदे...... तरीही संप नाही की मोर्चा नाही.... गपगुमान सहन करतोय सगळं..... किमान माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का नाही शेतकऱ्यांना हाच खरा प्रश्न.....
@kiranshrirame7141
@kiranshrirame7141 Год назад
ज्या सरकारी कर्मचारीचे काम अवघड आहे त्यांना फुल्ल पगार द्यायला हवी आणि फुल्ल पेन्शन द्यायला हवा! १००% एकच मिशन जुनी पेन्शन
@pradeepvichare8699
@pradeepvichare8699 Год назад
महसूल खाते नेहमीच बोनस रिशवत खातात आणि वर पेन्शन सुध्दा त्या पेक्षा जय जवान जय किसान यांना सशक्त बनवा यांना पेन्शन आणि सुखसुविधा दिल्या पाहिजेत ...
@amolbade2291
@amolbade2291 Год назад
हे क्लास 1 क्लास 2 वाले भुरटे सर्रास लाच खातात एखादा दुसरा अपवाद सोडून यांना कशाला हवी पेन्शन...ह्यांना करुदेत काय करायचंय ते तुम्ही सरळ नवीन भरती काढा मग गप्प कामावर येतील उद्यापासून.
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
हा संप म्हणजे शेतकऱ्यांच्या शासकीय नोकरीत असलेल्या मुलांचा संप आहे हा संप म्हणजे भविष्यात होऊ घातलेल्या खाजगीकरणाविरोधातील संप आहे. हा संप म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या भावी नोकरदारांसाठीचा संप आहे सरकारी नोकरी करणारे कोण??? सरकारी नोकरी करणारे अदानी, अंबानी किंवा उच्चभ्रू वर्गातील मुले नाहीत. तर हे उन्हातान्हात कष्ट करून जगाचं पोट भरण्यासाठी आपला जीवाच पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांचीच मुलं आहेत.
@RAM00021
@RAM00021 Год назад
75000 हजार नोकरभरती करणार घोषणेनंतर थेट खाजगीकरण करून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर पेन्शन,PF पासून हात झटकण्याची कला दाखविण्यासाठीच सत्तेचा खेळ केला काय? या बद्दल ही माहिती द्या 🙏🙏
@lordsachinp
@lordsachinp Год назад
Kay sambandh hyacha ethe pension band zali 2005 la pan ek lakshat ghya kaka Sattet asale ki kuni morche kadar nahi kaka baher basale ki saglyana sagala aathavta aani morche nighatat laksh deun bagha
@RAM00021
@RAM00021 Год назад
@@lordsachinp अरे मोठे व्हा पवार नेहरू ठाकरे गांधी काँग्रेस पेक्षा मोठं जग आहे 😅😅😅
@ankushjadhav1889
@ankushjadhav1889 Год назад
@@lordsachinp एकदम बरोबर, जोपर्यंत आघाडी सरकार असेल तोपर्यंत मोर्चे निघत नाही, पण विरोधात असले की सगळ्यांना अचानक जाग येते ....
@swa99526
@swa99526 Год назад
गंगाधर च शक्तिमान आहे #वाकड्या महाराज
@Dilip-Patil
@Dilip-Patil Год назад
सरकारी कर्मचारी हे देशावरचे बोझ झाले आहेत. एकीकडे राजकारणी भ्रष्टाचारी व दुसरीकडे आळशी व भ्रष्टाचारी कर्मचारी. कामावरही वेळेवर जात नाही असे टीव्ही वर खूपवेळा दाखवले. भरमसाठ सुट्ट्या.
@tushar2146
@tushar2146 Год назад
चांगले चॅनल पाहत जा जरा अजेंडा वाले चॅनेल टीव्ही वर पाहून आपली विचार करायची दिशा चुकते👍👍👍
@user-xo3fd6ib7g
@user-xo3fd6ib7g Год назад
Desh budala asta bhau as ast tr.....ugach tondat yeil as khi pn bolu naye
@sudhakark10
@sudhakark10 Год назад
@@user-xo3fd6ib7g ho mag tyanchya comment la 36 above likes tumchya 0 yavarun dista kon barobar te
@prakashwalve7136
@prakashwalve7136 Год назад
आमदार व खासदार यांची पेन्शन बध करावी सर्व
@user-qu2pd2vi9s
@user-qu2pd2vi9s Год назад
पगार पण देवू नये
@yuvrajchaudhari9362
@yuvrajchaudhari9362 Год назад
सामान्य जनतेने संप करणाऱ्याना जाहीर विरोध करणे,,, गरजेचे आहे नाहीतर जनतेच्या शांततेला ही लोकं मुक समर्थन म्हणतील, व सरकार ही दबावाखाली येईल,,,#सामान्य शेतकरी म्हणून जुन्या पेन्शन योजनेला माझा जाहीर विरोध
@dipaktonage8370
@dipaktonage8370 Год назад
एक दम बरोबर आहे पैसे सरकार सामान्य माणसाच्या करातून वसुल करते विरोध झाला पाहिजे
@LegalRights88
@LegalRights88 Год назад
सरकारी नोकर पण शेतकऱ्यांची मुले आहेत.. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी हीसुद्धा गरिब शेतकऱ्याची मुले आहेत.. कोणी धनदांडगे नोकरी करत नाहीत. किंवा खूप मोठबागायत शेतकरी नोकरी करत नाहीं.. अल्प भु धारक , कोरडवाहू, बिगर शेती त्यांचीच मुले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात. का तर सरकारी नोकरी मिळून आपलं कुटुंबाच आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येईल... पेन्शन नसल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधारातच आहे.
@tushar2146
@tushar2146 Год назад
सरकारी नोकरीं वाले पण शेतकऱ्यांचीच मुले आहेत सर खूप मेहनत करून अभ्यास करून नोकरीला लागलेले असतात 1000 मधून एखादा सरकारी नोकरीं घेतो म्हणून 999 मुलं त्याच्यावर जळत असतात सरकारी नोकरीं केल्यावर जर एखादा 58 व्या वर्षी निवृत्त झाला आणी तो 98 वर्ष जगला तर नंतर चे 40 वर्ष कसे काढणार तो???
@asmitaraje9091
@asmitaraje9091 Год назад
नविन पेन्शन पाहिजेत तर पगार जुना दया
@yuvrajchaudhari9362
@yuvrajchaudhari9362 Год назад
@@tushar2146 का? शेतकरी सुद्धा त्याच्या आई वडिलांचा सांभाळ करतोच कि,,,,, तुम्हाला तुमची मुलं सांभाळणार नाही याचीच खात्री दिसतेय, संस्कार दया 🙏🏻
@vaishnavkale9134
@vaishnavkale9134 Год назад
राष्ट्रवादी ची सत्ता गेली आंदोलक जागे होतात
@Dilip-Patil
@Dilip-Patil Год назад
शरद पवार भडकवत असतो. शेतकरी मराठा आरक्षण लाव रे तो विडीओ.
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 Год назад
एकदम बरोबर.....बोललात. 👌👌👌
@pawannaikude
@pawannaikude Год назад
जो पर्यंत तो वाकडा तोंडाचा मरत नाही तो पर्यंत महाराष्ट्र काय सुधारणा नाही
@mahindpatil9155
@mahindpatil9155 Год назад
हे बाकी एकदम करेक्ट
@ganeshsawant49
@ganeshsawant49 Год назад
अगदी बरोबर मित्रा
@nileshparit6261
@nileshparit6261 Год назад
खूप सुंदर विश्लेषण केलात टीम बोल भिडू... एकदम निष्पक्ष भूमिका मांडली तुम्ही... सत्तेत कोणता पण पक्ष असू देत... त्यांनी त्या त्या वेळी राज्याच्या भल्यासाठीच जुन्या पेन्शन योजनेला रद्द करण्यासाठी पाठींबा दिला. केवळ एका वर्गाच्या भल्या साठी संपुर्ण राज्यातील जनतेवर हजारो कोटींचा भार टाकणे योग्य नाही.
@rationalbro
@rationalbro Год назад
ज्यांनी पेन्शन बंद केली त्यांचे आभार .चालु करण्याची काही गरज नाही..
@tushar2146
@tushar2146 Год назад
बहुतेक खूप मेहनत करूनही तुम्हाला सरकारी नोकरीं लागलेली नाही असं दिसतंय 😂😂😂
@vijaydadas4262
@vijaydadas4262 Год назад
Gandit dam lgto sarkari nokari sathi. Mg ase bhunkayche
@manishachawan9224
@manishachawan9224 Год назад
Pravet valyanche kay? Kadhi kono vicyar kela aahe kay? Fukat khayla bhete aani sarkar nivdanuk harnar mhanun sarve Jan kay nernay ghet nahi kharch saynik sodun sarvanchi penshan band zali pahije
@prabhat-oi6gm
@prabhat-oi6gm Год назад
इथ शेतकरी,कामगार,बेरोजगार याना आजच खायच टेन्सन, अन सरकारी बोक्याना पाहिजे निवृत्ती नंतर पेन्सन..😺😺😺
@prashantbhosale7935
@prashantbhosale7935 Год назад
जे जे आंदोलन मध्ये सहभागी आहेत,त्यांना कमी करून नव्याने भरती करावी.... 💯💯💯😅 #एक बेरोजगार.
@gajananwagh7914
@gajananwagh7914 Год назад
exam dya aani nantar ha mudda madava
@amar5099
@amar5099 Год назад
Nakki.. he nalayk paise khate.. kashala yana pension . Yana miyali tr shetkaryana sudha dya... Yana pension dene peksha navin bharti kadaa... Yana dil tevdh kami.. 50% jast paisa fakt yana ka watcha.. yanchi sankya ahe tari kiti 18lakh.. kahi bal baka nhi krnar he... Pension yana dili tr saevana dyan... He majun gele ahe
@ramnathfunde7587
@ramnathfunde7587 Год назад
@@gajananwagh7914 तुझी तरी कुठ लायकी आहे...
@ramnathfunde7587
@ramnathfunde7587 Год назад
अस्ती तर तोंडाला लायकी हा शब्दच आला नसता....
@prashantrathod2360
@prashantrathod2360 Год назад
नौकरी लागल्या वर तू पण संपच करशील 😂😂
@marginal540
@marginal540 Год назад
मॅडम अशाच प्रकारचा एखादा संशोधन ज्यावेळी आमदार आणि खासदारांना पेन्शन सुरू झाले याच्या वरील करा म्हणजे समाजाला कळेल आमदारांना पाच वर्षासाठी निवडून आल्यानंतर पेन्शन सुरू होते आणि जेव्हा जेव्हा निवडून येतील त्या प्रत्येक टर्मला त्यांना पेन्शन मिळते याचेही संशोधन करून बातमी द्या
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Год назад
सरकारी भरत्या बंद करून लोकांना आरोग्य शिक्षण इ.साठी थेट खात्यावर लाभ देईला पाहिजे.नाहीतरी काय उपयोग होतो लोकांना यांचा उलट त्रासच जास्त होतो.
@goldensparrow2562
@goldensparrow2562 Год назад
ओके 😂😂😂😂 मग उद्या पासून तू घरातच बस
@ramnathfunde7587
@ramnathfunde7587 Год назад
@@goldensparrow2562 तू कुठ बसतो...😂
@sanjaychavan7978
@sanjaychavan7978 Год назад
रेशन बंद केलं भाऊ आमचं. महिन्याला 150 रु येतात. आम्ही काय खायचं???
@ShareMarket_100
@ShareMarket_100 Год назад
@@sanjaychavan7978 bhau kaam pan kele pahijel na
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
हा संप म्हणजे शेतकऱ्यांच्या शासकीय नोकरीत असलेल्या मुलांचा संप आहे हा संप म्हणजे भविष्यात होऊ घातलेल्या खाजगीकरणाविरोधातील संप आहे. हा संप म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या भावी नोकरदारांसाठीचा संप आहे सरकारी नोकरी करणारे कोण??? सरकारी नोकरी करणारे अदानी, अंबानी किंवा उच्चभ्रू वर्गातील मुले नाहीत. तर हे उन्हातान्हात कष्ट करून जगाचं पोट भरण्यासाठी आपला जीवाच पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांचीच मुलं आहेत.
@Jadhav5698
@Jadhav5698 Год назад
मला समजत नाहीं साधा सरकारी शिपाई त्याला महिन्याला मानधन 25 ते 30 पर्यंत तो 4 कोटी च घर कसं काय बनुय शकतो.... तुम्ही कोणत्या कामाला जा तहसील जा भूमी अभिलेख विभाग जा समजा कल्याण जा सर्वत्र पैसे द्यावे च लागतात... माझा तुमच्या चैनेल ला एक प्रश्न आहे तुम्ही याच्यावर एक व्हिडिओ पण लावा साधा अधिकारी . पण 5 कोटी कसं काय कमवतो.. ❤️❤️
@deshmukhsagar2682
@deshmukhsagar2682 Год назад
हे लोक विसरलेत आपल्याला पगार मिळतो ते....
@kiranshrirame7141
@kiranshrirame7141 Год назад
सर्वच सरकारी कर्मचारी नाहीत , काही कर्मचाऱ्यना साधे राहायला घर सुद्धा नाही
@kiranshrirame7141
@kiranshrirame7141 Год назад
ज्या सरकारी कर्मचारीचे काम अवघड आहे त्यांना फुल्ल पगार द्यायला हवी आणि फुल्ल पेन्शन द्यायला हवा
@beingindian1335
@beingindian1335 Год назад
भिडू ला पगार कुठून येतो यावर पण विडिओ बनवा मग कळेल तुम्हाला
@ravindradurgade4940
@ravindradurgade4940 Год назад
तुमचा प्रश्न बरोबर आहे, या विषयावर एक विडिओ बनवायलाच हवा.
@swaruprajput6586
@swaruprajput6586 Год назад
ऐका मास्तरला किंवा सरकारी कर्मचारी ला साधारण 50.80.हजार इतका पगार असतो त्यात किमान 2 महिने पगारी सुट्या शनिवार .रविवार.वेगळाच एवढं असूनही यांना अजून पेन्शन पाहिजे
@earth_1943
@earth_1943 Год назад
​@@jubershaikh1545 मग government चे काम सोडून दया
@pravinraut3540
@pravinraut3540 Год назад
Are he mastar de hakla sagle
@op-qu2vk
@op-qu2vk Год назад
@@jubershaikh1545 tula Kon mag lagly hoy Kam Kar manun
@Dilip-Patil
@Dilip-Patil Год назад
चालू पगारातून म्हातरपणासाठी सेव्हिंग करता येत नाही म्हणून त्यांना पेन्शन पाहिजे.
@Ompatil42
@Ompatil42 Год назад
कुठं भाई त्याना फुकट खाण्याची सवय झाली आहे🤣😂😂
@onkarwadaje3805
@onkarwadaje3805 Год назад
आमदारांना त्यांचा कार्यकाळ संपल्या नंतर अनेक सुविधा असे मिळतात जे निवृत्त झाल्यावर आयएएस अधिकारी ला पण मिळत नाहीत .
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 Год назад
सरकारने दबावाला बळी पडू नये.कठोर कारवाई करून बेरोजगार तरूणांना संधी द्या.
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
त्यासाठी मेरीट यावे लागते
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 Год назад
@@riyanshwaghule1210 ताबडतोब मेरीट घ्या.
@scccc526
@scccc526 Год назад
जे बेरोजगार आज लागतील ते पुढील 10वर्षानंतर पेन्शन साठी आंदोलन करतील
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
@@gauravkulkarni6403 सरकार ला सांगा,
@saurabhjoshi5823
@saurabhjoshi5823 Год назад
The last sentence 🔥🔥🔥 आताच्या काळात स्वताहून थोडे पैसे काढून आपल्या रिटायरमेंट ची सोय केली पाहिजे , सरकार वर अवलंबून राहणे महागात पडू शकते.
@laxmanpadalghare5876
@laxmanpadalghare5876 Год назад
म्हणजे सरकारने आधी काम देऊन पोसल तसच काम सोडल्या नंतरही पोसायच का...?
@shevantirangle6177
@shevantirangle6177 Год назад
काम करत नाही कुठलंही काम कार्याला गेलात तर दहा खेपा घातल्याशिवाय होत नाही आणि यांना पेन्शन पाहिजे
@kiranshrirame7141
@kiranshrirame7141 Год назад
ज्या सरकारी कर्मचारीचे काम अवघड आहे त्यांना फुल्ल पगार द्यायला हवी आणि फुल्ल पेन्शन द्यायला हवा! १००% एकच मिशन जुनी पेन्शन
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 Год назад
आंदोलन आता करतायेत कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला हेच सरकार न्या देऊ शकते ❤️
@paramb8750
@paramb8750 Год назад
मोठा पगार पाहिजे ,टेबल खालून लाच पाहिजे,खूप सुट्टी पाहिजे,आणि वरतून पेन्शन पाहिजे .....व्वा
@subodhs6778
@subodhs6778 Год назад
माफ करा पण मुंढे सारखें प्रमाणिक अधिकारी सुद्धा आहेत..जे बोनस सुद्धा घेत नाहीत..माग प्रमाणिक पणे काम करून किमान पेन्शनही नको.. जे भ्रष्ट आहेत त्याचि संपत्ती जप्त करा. पण सरसकत सगळ्यांवर तशेरे ओढू नाका
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 Год назад
खूप छान विवरण केले.लोकमान्य होईल
@sharadpawar767
@sharadpawar767 Год назад
खरंच खूप सविस्तर माहिती देता तुम्ही कर्मचारांना पगार कमी करून पेंशन द्यायला हवी
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Год назад
सैन्य व काही विशिष्ट सेवा वगळता पेन्शन बंदच पाहिजे. पगार पेन्शन व घेतलेल्या कर्जावरील व्याज यातच सर्व काही निधी खर्च होत आहे.
@Bollywoodcelebsinfo.
@Bollywoodcelebsinfo. Год назад
नोकरीचा कालावधी कमी करा
@rohan-rx5mw
@rohan-rx5mw Год назад
सैन्य पण 4 vrahachi केलय आता कुतली पेन्शन
@nareshtamgadge3850
@nareshtamgadge3850 Год назад
एकच मिशन/जुनी पेन्शन. सावरकरांनी ४०₹पेंशन घेतली
@doodlearmmydhavan5959
@doodlearmmydhavan5959 Год назад
सावरकर कळण्यासाठी आई पतिव्रता आणि बाप हिंदुत्व वादी असला पाहिजे, हायब्रीड अवलादीला सावरकर कधीच कळणार नाहीत.!!
@ravindrakhurkute7407
@ravindrakhurkute7407 Год назад
आंदोलन पहिल्यापासून सुरू आहे. आता त्याची तीव्रता वाढली आहे
@beingindian1335
@beingindian1335 Год назад
भाजप सत्तेत आली की सगळे सुलेमानि किडे वळवळु लागतात
@singinglegend3171
@singinglegend3171 Год назад
Yes
@pankajmali7101
@pankajmali7101 Год назад
खरंच !!! मानलं आपल्याला बोल भिडू 👍 तुम्हाला ऐकल्यावर वाटलं की तुम्ही तटस्थ आहात . खूप खूप धन्यवाद ( Unbiased point of View ) निष्पक्ष सविस्तर माहिती दिल्याबद्दल 🙏🏼.
@amirmahat89
@amirmahat89 Год назад
सुंदर विवेचन!
@nupatil2573
@nupatil2573 Год назад
खर आहे,विलासराव देशमुख यांनी जुनी पेन्शन योजना बंद केली
@rolex_is_here
@rolex_is_here Год назад
सरकारी नोकरी परवडत नसलं तर राजीनामा द्या अशी भरतीची वाट बागतोय .
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
सरकारी भरती होणार नाही आता खाजगी कंपन्याना कंत्राट देणार आहेत आता विसर आता जो संप चालु आहे त्यासाठी पन‌ आहे
@rolex_is_here
@rolex_is_here Год назад
@@riyanshwaghule1210 चांगली गोष्ट आहे जेवढा माज goverment employ la आहे तेवढा मशिला पण येत नाई
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
@@rolex_is_here 💪
@MILINDNEWTON
@MILINDNEWTON Год назад
Privatisation kra.
@prabhat-oi6gm
@prabhat-oi6gm Год назад
सरकारी बाबू लोकाना एक विनंती आहे, जसे आम्ही शेतकरी खर्च भागवण्या साठी गाई म्हशी पाळतो, तस तुम्ही ही निदान कोंबड्या, शेळ्या,मेढर पाळायला काय हरकत आहे??
@deepaknighut4521
@deepaknighut4521 Год назад
तुम्ही शिक्षण घेतले असते तर तुम्हीपण सरकारी बाबू झाले असते.त्या साठी आपली लायकी लागते.
@dinkarkumbhar7717
@dinkarkumbhar7717 Год назад
अतिशय सुंदर विश्लेषण. अभ्यासपूर्ण विवेचन. स्पष्ट मत प्रदर्शन.go ahead. God Bless you.
@ashokgharde1712
@ashokgharde1712 Год назад
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.
@MohanJRane
@MohanJRane Год назад
फार छान विस्लेशन
@ranvirkamble1023
@ranvirkamble1023 Год назад
अतिशय उत्तम ,माहितीपूर्ण विश्लेषण, खूप खूप धन्यवाद, बोलभीडू चे अभिनंदन
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Год назад
2:51 अटल बिहारीं वाजपेयी 👍🏻👍🏻
@user-ks6jo8fc6k
@user-ks6jo8fc6k Год назад
देशाचं सौनिक सोडुन,सर्वांची च पेन्शन बंद करा, all आमदार खासदार सर्वांची
@Sourabh_81
@Sourabh_81 Год назад
Reservation, pension, govt schemes, freebies ह्या गोष्टींमध्ये पुरा देशाचा budget खाली होतो. टॅक्स भरणारे भारतच राहतात देश चालवत राहतात... आणि हे बाकीचे लोक देश लुटतात. पेन्शन फक्त डिफेन्स वाल्यांना मिळाल्या पाहिजेत.
@vishaldigulyaa9893
@vishaldigulyaa9893 Год назад
PARAMILITARY FORCES CHI PENSION PAN BAND AAHE HYA ATALBIHARI NE BAND KELI AAHE DESHACHA VICHAR HE LOK KARAT NAHIT AAPN KA KARAYCHA PENSION LAGU JHALI PAHIJE 😘💗
@scccc526
@scccc526 Год назад
पेन्शन बंद केली या नेते लोकांना खायला खुप पैसा मिळतो,, व जाब विचारणार कोण नसते
@sachinlanjekarkokanyoutube647
त्या बिचाऱ्या S T वाल्यांना पेन्शन दया दिवस रात्र पाऊस कष्ट करत असतात
@kiranshrirame7141
@kiranshrirame7141 Год назад
ज्या सरकारी कर्मचारीचे काम अवघड आहे त्यांना फुल्ल पगार द्यायला हवी आणि फुल्ल पेन्शन द्यायला हवा! १००% एकच मिशन जुनी पेन्शन
@ashishkumarkadam5915
@ashishkumarkadam5915 Год назад
छान विश्लेषण ताई
@skadam3945
@skadam3945 Год назад
यातले निम्मे लोक जनतेचे काम वेळेत करत नाहीत
@namdevmahajan9938
@namdevmahajan9938 Год назад
असाच एखादा व्हिडिओ शेतकरी वर करून पहा शेतकऱ्याला खूप गरज आहे पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही. कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर पण असाच एखादे व्हिडिओ बनवा 😢
@yogeshpatil-ds9dt
@yogeshpatil-ds9dt Год назад
प्रश्न आमदार खासदार यांच्या पेन्शन बाबत शंभर कोटींच्या किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत 55 हजार कोटींचा नसून समानतेचा आहे
@AuthenticAbhi1
@AuthenticAbhi1 Год назад
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेषण ✍️
@avinashmachale4051
@avinashmachale4051 Год назад
खूप छान विश्लेषण केले आहे.. पण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक वाटत नाही... 👍👍👍
@ravikhade8219
@ravikhade8219 Год назад
मग ST कर्मचाऱ्यांचा संप कोणी घडउन आणला...या मागे कोण होते...ते पण सांगा...😊🤫
@printwayenterprises6898
@printwayenterprises6898 Год назад
हे सांगत बसण्या पेक्षा आमदार, खासदार पेन्शन बंद करा असं सांगा कारण कर्मचारी आपण किंवा आपल्या परिवारातील व्यक्ती होऊ शकतो.. पण आपण आमदार खासदार शक्य नाही
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 Год назад
धन्यवाद, जी माहिती आजपर्यंत जनते समोर आली नाही सविस्तर विश्लेषण करून याकटकारस्थाना मागील कलाकार कोण आहे हे लक्षात येते
@ankushjadhav1889
@ankushjadhav1889 Год назад
खर तर ही गोष्ट दोष देण्या सारखी नाही,हा निर्णय खूप चांगला आहे, आणि सर्व पक्षाचं अभिनंदन केले पाहिजे की राजकीय स्वार्थ न बघता देशाचा आर्थिक बाबीचा विचार केला... GR 2005 मधी आला आहे म्हणाल्यावर नियुक्ती वेळेस याबाबत त्यांनाना माहीत नव्हतं का, नव्हतं जमत तर कशाला जॉईनिग करायची , कामावर रुजू न होता नागरिकांचे हाल होत असतील तर सरळ बडतर्फ करून लवकरात लवकर नवीन भरती करावी,तसही आपल्या देशात सुशिक्षित बेरोजगारी ची कमी नाही
@prakashd1701
@prakashd1701 Год назад
आमदाराना पेंश न का?. वयाची अट लागू का नाही.
@prakashwalve7136
@prakashwalve7136 Год назад
S T कामगार यांचे काय झाले त्यांचे प्रश्ना चे काय?
@nikhila7668
@nikhila7668 Год назад
जुनी पेन्शन स्कीम ही आर्थिक दृष्ट्या राज्य आणि देशाला डबघाई कडे न्हेणार.... कोणीच अश्या पेन्शन स्कीम ल समर्थन देऊ नये, बाकी ही अवास्तव मागणी justify करण्यासाठी आमदार खासदार ह्यांचे कारण देण्यात येत आहे
@bhagvatnagre8807
@bhagvatnagre8807 Год назад
शिक्षण आणी आरोग्य या बाबतीत आजही हिंन्दुस्तान खुप मागे आहे
@rahulmore4245
@rahulmore4245 Год назад
सरकारने strictly niryan घ्यावा, direct सर्वांना बडतर्फ करून नवीन भरती करावी, पगार kamanusar ठरवून दिला जावा, 18 लाख आहेत तिथे 9 कोटी तुमच्या पाठीशी राहतील.
@Mukeshcparekh
@Mukeshcparekh Год назад
My primary teacher was getting just Rs. 150 pm in 1965 as salary but he gets Rs. 40000 pension in 2023. Now a days , primary teacher salary is Rs. 30000 pm & what he will get as pension in the year 2053 ? likewise government employees .
@coldaffection8196
@coldaffection8196 Год назад
कुठून आणले हे आकडे 150 रू पगाराची पेन्शन 40000 , खूप झालं 15000 ते 20000असेल
@sudhakark10
@sudhakark10 Год назад
60 70 k bhetat teacher la 30000 nahi
@prasadpandit1532
@prasadpandit1532 Год назад
गलत.
@speakengfluent
@speakengfluent Год назад
चुकीची माहिती, आणि शिक्षकांचे हाल होत आहेत, सर्वच नाही, पण काही... ज्ञान क्षेत्रात सर्वाधिक पगार हवाच....फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, सिंगापूर बघा....
@avinashnagthane517
@avinashnagthane517 Год назад
​@@speakengfluent what about the quality of education in government schools? We pay tax and we send our children to private school, where we need to pay a fee more than 1 Lakh.
@Mayankk196
@Mayankk196 Год назад
सरकारी नौकर काम न करने के लिए पगार लेता है और काम करने के लिए रिश्वत।
@rushishitole5587
@rushishitole5587 Год назад
आर्मी आणि या देशाची सफाई कामगारांना फक्त सुविधा द्या त्यांनाचा मोलाचे योगदान आहे
@doodlearmmydhavan5959
@doodlearmmydhavan5959 Год назад
खरं तर सगळ्या च पक्षानी पेन्शन योजनेला विरोध केला पाहिजे.!!
@nesa8918
@nesa8918 Год назад
2000 मध्ये नियुक्त होऊन 2010 पर्यंत बिनपगारी काम केले टप्याटप्याने अनुदानावर आले तरीही पेन्शन नाही किमान GR निघायच्या (31 ऑक्टोबर 2005) पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना तरी पेन्शन द्या
@nababalipatel7244
@nababalipatel7244 Год назад
Right!
@umesh5469
@umesh5469 Год назад
Bjp चे सरकार आले कि याचे आंदोलन सुरु होते.8 % सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार चा खरंच बजेट च्या 60 % होते बाकीच्या लोकांना काय मिळणार सरकारी विकास कामे कशी होणार या नोकरदारांना पगारी भरमसाठ आणि वरचे मलाई वेगळीच असते यांना पेंशन बिलकुल नका देऊ याचा सूत्रधार एकच आहेत साहेब
@suyash_kala
@suyash_kala Год назад
💯 correct
@dilipkatariya9224
@dilipkatariya9224 Год назад
एकदम बरोबर,नोकरीला लागताना कल्पना नक्कीच होती,जुनी पेन्शन मिळनार नाही,त्यावेळेला नौकरीला लागले,जुनी पेन्शन बंद आहे याची पुर्ण जाणीव यांना होती,मग अचानक आजच एकदम जागे झाले की काही अंगात आलय नक्किच विचार करण्यासारखी गोष्ट, मागे कोणतीतरी शक्ती असावी.आवाहन तर मा.मोदीजी नी सुद्धा केले होते पेट्रोल-डिझेल च्या किमती कमी करा ,तेंव्हा राज्याच्या अधिकारावर गदा नको म्हणून नकार दिला,सोईचे असेल तर होकार,नाहीतर नकार,प्रतेक जण स्व:ताचेच पाहतो,राज्याचे कोणाला पडलयं.फक्त सैनिकांना च पेन्शन मिळावी,बाकी सर्वांची बंद करा .
@arunwarghane299
@arunwarghane299 Год назад
विरोध हा पूर्वी पासूनच सुरु आहे, या वेळी सर्व संघटना एकत्र आल्याने उठाव मोठा झालेला दिसत आहे
@Noxiousmaddy111
@Noxiousmaddy111 3 дня назад
आमदार आणि खासदार यांची पेंशन बंद व्हायला हवी.
@PrabhakarLMane
@PrabhakarLMane Год назад
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़ या राज्यांची जुनी पेन्शन योजना काय आहे याची माहिती द्यावी ही विनंती
@ramnathfunde7587
@ramnathfunde7587 Год назад
काय नाही..
@beingindian1335
@beingindian1335 Год назад
बंद करा ही खिरापत
@Jadhav5698
@Jadhav5698 Год назад
आता पर्यंत सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ❤️
@sa-vq5ox
@sa-vq5ox Год назад
ज्या वेळी भरती चालू होती तेव्हाच त्यांना माहीत होत या साठीच सौ मे ८० बेईमान मी जरी असतो तरी वेगळं केलं नसत
@dhammadasmohod3195
@dhammadasmohod3195 Год назад
बोल भिडू म्हणजे सर्वात चांगले विश्लेषण, 1 no. माहिती
@nareshtamgadge3850
@nareshtamgadge3850 Год назад
एकच मिशन जुनी पेन्शन. सावरकरांनीही ४०₹ पेन्शन घेऊन उदरनिर्वाह करीत होते
@NishadKelkar
@NishadKelkar Год назад
तुम्ही , सावरकर पण नाही, आणि तेवढं काम नाहीच.....
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
​@@NishadKelkar कोरोना काळात कोन होते
@scccc526
@scccc526 Год назад
😄😄😄😄
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 Год назад
@@NishadKelkar माफी मागितल्याबद्दल ४० रू पेन्शन
@shravankole7875
@shravankole7875 Год назад
बरोबर आहे
@khumeshchaudhari4616
@khumeshchaudhari4616 Год назад
सगळ्यांना पेंशन दिलं जातं मग शेतकऱ्यांना पण पेंशन द्या नाहीतर सगळ्यांच पेंशन बंद करा
@baghmovie
@baghmovie Год назад
आमदार, खासदार आणि इतर राजकारण्यांच पेन्शन आधी बंद करा.
@rohitbhosale8865
@rohitbhosale8865 Год назад
काँग्रेस, राष्ट्रवादी च्या सरकारने 2005 साली जुनी pension योजना बंद केली होती, त्यानंतर join होणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे माहीत होते, त्यांच्या नोकरीच्या joining chya terms and conditions मध्ये हे सर्व mention केलेले असणार आणि जॉईन होताना त्यांनी त्याला समंती दिली होती आणि आता रिटायरमेट जवळ आली की हां मुद्दा उकरून सरकारवर दबाव कसे काय टाकता?
@Mahesh45.
@Mahesh45. Год назад
Suruwat bjp ne ch keli
@nikhila7668
@nikhila7668 Год назад
बरोबर, आणि का म्हणून सामान्य जनतेने ह्यांचे ओझे व्हायचे.... जसे सर्व जण पेन्शन स्कीम मध्ये गुंतवून पेन्शन घेतील तसे घ्या
@Mahesh45.
@Mahesh45. Год назад
@@nikhila7668 khar ahe tuz , mala pan watat ki pension nasavi but india je pahilyapasun chalu ahe te chaluch rahanaar
@shivamjadhav1110
@shivamjadhav1110 Год назад
व्हाट्सअप नंबर दे मी पण सरकारी नोकरी ला आहे तुला माझ्या ऑर्डर चा फोटो पाठवतो बग तुला कुठ terms and conditions दिसतात का
@shivamjadhav1110
@shivamjadhav1110 Год назад
@@nikhila7668 दादा आमचा पण वर्षाला लाख लाख रुपय टॅक्स कट होतो रे..आणी कोण फुकट नाही देत आम्हाला रस्त्या वरची घाण उचलतो आम्ही..त्या कोरोना मधी घरातले बॉडी ला हात लावत न्हवते ना तेव्हा त्या बॉडी चे अंतिम संस्कार आम्हीच केलेत रे आणी तेव्हा पण सगळे घरात बसून पगार घेत होते तेव्हा आम्ही तसल्या रोगामधी बाहेर येऊन काम करत होतो..करायचीच तर त्या आमदार खासदारांची बंद करा पेंशन
@anantkulkarni1369
@anantkulkarni1369 Год назад
दोन्ही काँग्रेस ने कर्मचाऱ्याच्या समोर आम्ही जुनी पेन्शन का बंद केली याचा खुलासा करावा. नंतर आताच्या सरकारला दोष द्यावा.
@coronawarrior5590
@coronawarrior5590 Год назад
Vedio nit paha pahila nirnay Vajpeyee ji ne ghetala hota...
@siddheshshanbhag
@siddheshshanbhag Год назад
​@@coronawarrior5590 राज्यांकडे पर्याय होता जुनी पेन्शन योजना सुरू ठेवण्याचा पण नवीन पेन्शन योजनेची सक्तीने अंमलबजावणी करावी हा आदेश मनमोहन सिंह यांच्या सरकारमधून आला हे सुद्धा सांगितलंय या व्हिडियोमध्ये, तुम्ही सुद्धा नीट बघा म्हणजे सर्व समजेल...
@rajendrajadhav9457
@rajendrajadhav9457 Год назад
योग्य विश्लेषण
@vijay1968jadhav
@vijay1968jadhav Год назад
सुंदर .....छान अभ्यास केलाय आपण
Далее
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Frank Now VS Then Edit 🥵| #brawlstars #shorts
00:18
Самое Романтичное Видео ❤️
00:16