माधवी वहिनी तुमची मुलाखत ऐकून खूप छान वाटलं कौतुक करावे तेवढे थोडे आज एवढ्या वयाला तुमच्या सासू बाईंची पण तुम्हांला साथ आहे.तुमचे अहो पण मदत करतात छानच.तुम्हां सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 💐💐
Please share the contact details of Madhavi Tai,to place order. At the beginning of video you mentioned that you will provide at the end,but there is no mention of it further.
तुम्हाला सबस्क्राईब का करायचे? तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट, address काही देत नाही तसेच कोणाच्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे सौजन्याही दाखवत नाही. तुम्ही लोकांसाठी मुलाखत घेता आहात की स्वतःचे subscribers मिळवण्यासाठी?
माधवी सणस बद्दल काय बोलू शब्द नाही मी त्यांना महानगरपालिका पासून ओळखत आहे त्यांनी कुठली काम घेतले की ते मनापासून करत असतात त्यामुळे त्याच्या पदार्थाना घरगुती चव असते चकली, लाडू खरवस आणि खास म्हणजे उकडीचे मोदक आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या परीवार कडून शुभेच्छा
Majhya vadeelan chee teravya chya jevnachee order deelee hoti ya baila. What's app var date, time, address sagala information deele hoti . Ya bainee order sweekar Keli. Sakalee bhataji alay, sagale vidhi zhale Ani heela me phone kela tar hee mala mhanate udya ahay na karya. Mag sorry mhanayla lagalee. Baher jaun thanyachya garud khanavaleeyun Jevan anava lagata. Ekda heeche chakli vikat ghetli hoti. Chaha madhe bhijvun khavi lagalee. Heechya bolnya var jau naka. Swata karayla shika Ani yanchya sarkhyana laath mara.
Anyone reading the comment who has her number plz share here as they r not giving replies to any of the comments.will be thankful if i get madhavi sanas number.