Тёмный

Subhedar सुभेदार | सुभेदारांचे शौर्य पाहून अंगावर काटा येईल,subhedar movie place,tanaji malusare 

Marathi manus pradip
Подписаться 74 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

नमस्कार मंडळी,
Subhedar tanaji malusare यांचं शौर्य अविश्वसनीय होत.आजही त्यांचं ते शौर्य पाहून अंगावर काटा उभा राहतो. त्यांचं हे शौर्य subhedar marathi movie याच्यामधून मोठ्या पडद्यावर digpal lanjekar यांनी साकारले आहे. subhedar movie हा अप्रतिम चित्रपट आहे, प्रत्येकाने पहावा.subhedar सुभेदार चित्रपट अप्रतिम आहे.subhedar trailer पाहून तर चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
#subhedar #tanajimalusare #sinhgad
Aale Marathe Song | Subhedar Movie| subhedar trailer | subhedar movie song | subhedar movie review| subhedar marathi movie| mavala jag jhal ra song | subhedar tanaji malusare history| tanaji malusare history | Sinhgad fort history| Sinhgad fort Pune| Sinhgad fort Maharashtra | aale Marathe song | subhedar movie review
_________________&&________________
महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
__________________&&_________________
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Instagram - / marathi_manus_pradip
Twitter - PradipSankpal7?t=...

Опубликовано:

 

6 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 29   
@RahulMore-nl3nk
@RahulMore-nl3nk Год назад
आम्ही जेव्हा कधी येऊ तेव्हा आमच्याकडून आमच्या राजांनी बांधलेल्या गड किल्ल्याचं कुठलीही हानी होणार नाही तिचं पावित्र्य तीळ मात्र कमी होऊ देणार नाही अशी शपथ घेऊ धन्य धन्य त्या राजमाता मा जिजाऊ ज्यांनी आम्हाला छत्रपती दिले राजा तुम्हाला मानाचा स्वाभिमानचा त्रिवार मुजरा राजे रक्ता रक्तात फक्त तुम्हीच बोला हर हर महादेव
@user-sx2qo9if3p
@user-sx2qo9if3p 11 месяцев назад
अभिमान वाटला 🙏🏼🙏🏼
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Год назад
खुप छान माहिती दिली सर्वांना विनंती आहे कृपया गडकिल्यांच पावित्र्य राखा. गडकिल्यांवर अश्लील चाळे करू नका. गडकिल्यांवर धूम्रपान - व्यसन करू नका. गडकिल्ले इतिहासाची निशाणी आहेत, कोणाच्या प्रेमाची नाही. त्यांवर नावे कोरू नका. गडकिल्ले स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छ करणे ही आपलीच जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवा. ॥ महाराष्ट्राचा इतिहास ॥
@nik91083
@nik91083 10 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत तुम्ही. कृपया असे videos बनवत रहा, महाराजांच्या वीर मावळ्यांच्या शौर्यगाथा कहाण्या 🙏 तुमचे खूप आभार.
@rakeshborse8073
@rakeshborse8073 Год назад
Nice Bhau 👍
@ganeshlondhe9323
@ganeshlondhe9323 Год назад
धन्यवाद दादा माहिती देतोय 🚩🙏
@Hindusena707
@Hindusena707 Год назад
सुभेदार तानाजी मालुसरे यांना मुजरा ❤❤🙏🙏🚩🚩 जय भवानी जय शिवाजी....
@pradippatil8381
@pradippatil8381 10 месяцев назад
खुप छान माहिती दिली😊
@ganeshpalve5797
@ganeshpalve5797 11 месяцев назад
Khup Chan bhava jay shivrai
@ashwinisurvase6006
@ashwinisurvase6006 10 месяцев назад
सुभेदार तानाजी मालुसरे यांना त्रिवार मानाचा मुजरा 👍👍👍🚩🚩
@user-sd2bk8mm9j
@user-sd2bk8mm9j 9 месяцев назад
जय शिवराय जय सुभेदार तानाजी बाबा
@PastEventsTV
@PastEventsTV 10 месяцев назад
Our maharaj Chattrapati Shivaj Maharaj fought for Hindutva..So sad todays generation are divided into Brahmin, OBC ,SC ST 😢😢
@omkarmalusare7931
@omkarmalusare7931 7 месяцев назад
जय सुभेदार तानाजी मालुसरे
@satendrajadhav4103
@satendrajadhav4103 10 месяцев назад
जय शिवराय...
@tusharshinde1785
@tusharshinde1785 7 месяцев назад
जय शिवराय 🚩🚩🚩🚩 जय रुद्र शंभु 🚩🚩🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩🚩🙏🙏🙏
@SantoshAndher-ev9um
@SantoshAndher-ev9um Год назад
जय भवानी
@vinayakchinkate9045
@vinayakchinkate9045 9 месяцев назад
Khup chan ❤
@prashantpatil6767
@prashantpatil6767 Год назад
प्रेमी युगुल गडावर दिसतील तिथं चोप द्या
@prathamupsc
@prathamupsc Год назад
🚩🚩🚩
@harishgondhankhede440
@harishgondhankhede440 11 месяцев назад
🚩👑👑🧡💪🏻🚩😢🙏🏻
@user-ul4sj2ns1k
@user-ul4sj2ns1k 7 месяцев назад
रडू आले bhavaa 😢😢😢😢😢
@puresoul5559
@puresoul5559 11 месяцев назад
Marathe kay pan karu shaktat
@sarveshkadam7628
@sarveshkadam7628 10 месяцев назад
तुमच्याकडून सिंहगडचा अजून इतिहास ऐकायला नक्की आवडेल, लाँग व्हिडिओ मध्ये, जय भवानी जय शिवराय 🚩🚩
@virajkokare8599
@virajkokare8599 8 месяцев назад
Tanhaji malusare धनगर होते
@nareshkange2978
@nareshkange2978 11 месяцев назад
हात तुटला म्हणून शेला बांधला, शेल्यावर वार झेलले हे सांगणे एकदम चुकीचे आहे
@digambarkamble6765
@digambarkamble6765 10 месяцев назад
Khar ahe ani ya युद्धात फक्त मराठे नही तर सगळे मावले hote
Далее