Тёмный

Suhas Kande | सुहास कांदेची छगन भुजबळांवर आणि समीर भुजबळांवर सडकून टीका 

TV9 Marathi
Подписаться 12 млн
Просмотров 31 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 255   
@ओन्लीखाकी-प6ढ
फक्त उमेदवारी अर्ज भरला आहे तर एवढा घाबरला आहे 😂😂😂प्रत्यक्षात तू घाबरला,,छगन भुजबळ ला भित आहे राव
@prakashtodkar3374
@prakashtodkar3374 Час назад
भूजबळाची किती फाटली आहे ते पहिले बघ शिवायला जागा राहिली नाही
@IndianNational219
@IndianNational219 2 часа назад
कांद्याचे वांदे होणार आहे 😂😂😂😂
@nileshmahajan6001
@nileshmahajan6001 2 часа назад
पहिले मनसे सोबत गद्दार, नंतर उध्दव ठाकरे साहेब सोबत गद्दारी... आणि भाऊ काय मोठं प्रवचन देत आहे....दुनिया भरच्या केसेस कांदे दादावर.. पब्लिक डोमेन मध्ये बघा... चरित्र
@deeps_arote
@deeps_arote 45 минут назад
Jail mde kon hot pn
@BHUSHANPATIL-zj6qc
@BHUSHANPATIL-zj6qc 38 минут назад
भुजबळ दुधाने धुतले आहे
@प्रा.महेंद्रकोंगिल
कांदा ..... कुजका झाला.
@sanjaygavali6467
@sanjaygavali6467 3 часа назад
तू दादा गुहाटीला दारू मुतु प्यायला गेलास काय
@GaneshSonwane-sz4kp
@GaneshSonwane-sz4kp 2 часа назад
खुप छान
@amolsupekar3663
@amolsupekar3663 Час назад
तेलगी चा पैसा आहे
@BHUSHANPATIL-zj6qc
@BHUSHANPATIL-zj6qc 37 минут назад
तेलगी महाराष्ट्र सदन घोटाळा विसरले का
@MisalJayram
@MisalJayram 2 часа назад
कांदे आपला पराभव निश्चित आहे
@ramsawant9213
@ramsawant9213 2 часа назад
एक सत्ताधारी आमदार बोलतो की जज मॅनेज केलाय सर्वसामान्य लोकांनी काय करायचं
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 часа назад
कांदे घाबरला आता कायमचे कांदे विकायचे 😂😂
@StsDm-y2j
@StsDm-y2j 3 часа назад
कांद्याला घाम फुटलेला दीसतोय😂
@Landemurdabad
@Landemurdabad 2 часа назад
छग्या पडणार
@rohangangurde1176
@rohangangurde1176 2 часа назад
त्यांची गद्दारी आणि तुझी काय तू उद्धव ठाकरेना सोडून आला तुझी बहादुरी 😂
@deeps_arote
@deeps_arote 44 минуты назад
Udhv thkre hirvi topi ghalyila lagla
@SagarPatil-n3o
@SagarPatil-n3o 2 часа назад
फक्त भुजबळ 💯 होणार आमदार
@ShivajiJambe-mw3pp
@ShivajiJambe-mw3pp 2 часа назад
कांदे साहेब आपण आपल्या बोलण्यामुळे निवडणुकीत आपला पराभव होणार आहे हे लक्षात ठेवा
@ओन्लीखाकी-प6ढ
ओबीसी मतदाराला घाबरला आहे
@Lakajtjshshddjsj
@Lakajtjshshddjsj 3 часа назад
फिक्स आमदार समीर भुजबळ साहेब
@NadkishorTabade
@NadkishorTabade 2 часа назад
समीर भुजबळ हे काचेचा विरूध्द उमेदवार म्हणून काम करत आहे ते समिर भुजबळ साहेब जनता मतदारसंघातून विजय मिळवून देनार आहे समिर भाऊ एक लाख तीस हजार मताने विजय होता
@sudk4545
@sudk4545 2 часа назад
पडतोय वाटतं😂 घाबरलय चांगलच
@rameshwarghodke3213
@rameshwarghodke3213 2 часа назад
Only bhujbal Saheb 🔥
@babanghavate7165
@babanghavate7165 2 часа назад
Only jarange patil Jay shivray ✅ 👍 🚩
@ganeshdiware
@ganeshdiware 2 часа назад
माज उतरलाय😅
@SagarPatil-n3o
@SagarPatil-n3o 2 часа назад
आण्णा घाबरून गेले आहे
@somnathpotkule8850
@somnathpotkule8850 2 часа назад
कांद्याचे चे😂 वांदे होणार
@nileshmahajan6001
@nileshmahajan6001 2 часа назад
समीर भुजबळ साहेब विरोधात उभे राहणार तेवढ्यात येवढ्या खालच्या थराला गेला भाऊ.. आणि भुजबळ साहेब सोबत राहुन राजकारण शिकला हे विसरला वाटतं...
@FarhanKhan-jq9vj
@FarhanKhan-jq9vj Час назад
भुजबळ आण्णांकडून शिकला
@kailasjagtap5284
@kailasjagtap5284 3 часа назад
सर्व आमदारकी खासदारकी यांना घरात पाहिजे आता का नाही यांना मायक्रो ओबीसी ची आठवण येत नाही
@prabhughadage4752
@prabhughadage4752 Час назад
कांदे ओबीवर अन्याय होताना कुठे होता आपण द्या उत्तर
@pankajsurse
@pankajsurse 3 часа назад
फाटली
@PrashantGaikwad-ry9nm
@PrashantGaikwad-ry9nm Час назад
कांदा घाबरला 😅😅
@NileshAhire-si5ls
@NileshAhire-si5ls 3 часа назад
फ़क्त भुजबळ 👍
@PopatBhor-g2j
@PopatBhor-g2j 2 часа назад
गुवाहाटी ला जाऊन उभा रहा
@tejas7133
@tejas7133 2 часа назад
100 % चेहर्‍यावर खुपच 😂😂😂😂 नाराजी 😂😂😂😂 Only भुजबळ
@nitinmore045
@nitinmore045 Час назад
हा कांदा नासलेला आहे याची बाजारात किमंत नाही हा फेकुन द्यावा
@jaybhimonly..5128
@jaybhimonly..5128 2 часа назад
हा गद्दारिवर बोलतो ह्याने काय केल उध्दव साहेबाना दगा दिला आता हा पण येणार नाही निवडून आता महविकास आघाडीचा उमेदवार च निवडून येणार
@Kingcircle11
@Kingcircle11 42 минуты назад
Ti gaddari manmad aani nandgaon chya bhalyachi hoti
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 2 часа назад
सडका कांदा
@rahulmagar8647
@rahulmagar8647 2 часа назад
वंजारी,मराठा एक गठ्ठा मतदान तुम्हालाच आण्णा होऊन जाऊद्या
@devagaikwad7468
@devagaikwad7468 Час назад
Tu वंजारी आहेस ka
@tusharraut1432
@tusharraut1432 2 часа назад
Only Samir Bhau ❤
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 Час назад
कोणावर टीका करू नये कांदे साहेब... समोरच्या ला गद्दार म्हणतात... मग आपण काय केल?
@MH-qb6le
@MH-qb6le 3 часа назад
अरे पण अण्णा तुम्ही काबर टेन्शन घेऊन राहिले कशाला जरांगे पाटलांना मुजरा करायला गेला होता 🙏🙏
@11somnath
@11somnath 2 часа назад
येणार तर भुजबळ साहेबच
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 31 минуту назад
तुझं एकट्या हिम्मतआणि त्यावर निवडून
@सह्याद्रीच्या_कुशीत
70 हाजार कोटी चा तुमचा अर्थमंत्री आहे
@BHUSHANPATIL-zj6qc
@BHUSHANPATIL-zj6qc 29 минут назад
भुजबळ चा ना साहेब
@prafullandge5539
@prafullandge5539 Час назад
Ganesh dhatrak.....🔥🚩
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 3 часа назад
50 khoke majlay kande
@Siddhesh1994
@Siddhesh1994 2 часа назад
सुहास कांदे पडणार निवडूण कोणी आले तरी चालेल पण कांदे नको कांदे च वांधा
@BHUSHANPATIL-zj6qc
@BHUSHANPATIL-zj6qc 36 минут назад
येणार येणार
@kp8633
@kp8633 Час назад
फॉर्म भरायच्या आधीच भुजबळ पडला😂😂😂😂आहे
@MotivationalSpeech-i8j
@MotivationalSpeech-i8j 2 часа назад
गोवाहाठी शिंदे यांच्या उपटायला गेला होता का
@StsDm-y2j
@StsDm-y2j 3 часа назад
कांदा पडनार
@sopansonawane4600
@sopansonawane4600 2 часа назад
तुम्हाला निऊडुन दिले तेव्हा फक्त ठाकरे शिवसेना म्हणून आपन कोठे गेले गुहाटी
@gavthikatta-143
@gavthikatta-143 2 часа назад
बापाचे उपकार विसरला का बेटा तू😂😂
@babanghavate7165
@babanghavate7165 2 часа назад
Very good
@rajeshpadwal6057
@rajeshpadwal6057 Час назад
भोगा आपल्या कर्माची फळं
@MaheshPawar-g1i
@MaheshPawar-g1i 3 часа назад
समिर भुजबळ आमदार 2024
@jayeshraut1784
@jayeshraut1784 58 минут назад
Only समीर भाऊ !
@ShubhamBROADCASTING
@ShubhamBROADCASTING 59 минут назад
कांद्याचे वांदे झाले
@shivajigiram3198
@shivajigiram3198 Час назад
घाबरला भाऊ तू
@tusharkhairnar8727
@tusharkhairnar8727 Час назад
नाशिकच बळ भुजबळ 🔝💯
@KisaanMaharashtra
@KisaanMaharashtra Час назад
गद्दारी शब्द योग्य वाटत नाही आपल्या कडुन साहेब...
@NikhilAvhad0099
@NikhilAvhad0099 2 часа назад
घाबरला 😮
@DivyaMali-xw6qr
@DivyaMali-xw6qr Час назад
भुजबळांना एवढा भी तो का सुवास कांदे
@jalindarghule62
@jalindarghule62 2 часа назад
एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर
@ओन्लीखाकी-प6ढ
Majjani मी तुझी मुलाखत पाहत होतो मी नगरचा आहे पण तू थोडा घाबरला आहे राव समीर भुजबळ लां
@saeedkazi3266
@saeedkazi3266 2 часа назад
कांदा तडीपार होणार
@kiranphuke5873
@kiranphuke5873 Час назад
Only भुजबळ साहेब.....🎉
@manojborse1671
@manojborse1671 3 часа назад
Kandyala bav nahi
@KarbhariDARVANTE
@KarbhariDARVANTE 2 часа назад
कांद्या पडणार
@RamadasMokase
@RamadasMokase Час назад
एकच ताकत ओबीसी
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn 2 часа назад
कांद्या कांद्याला भाव दे बाकीचे बोलू नको
@sharadpatil1197
@sharadpatil1197 2 часа назад
जरांगे पाटील यांच्या सोबत जा
@KishorJagzap-dr4ph
@KishorJagzap-dr4ph 2 часа назад
दिवस भरले तुझे आता
@IrfanShaikh_NCP
@IrfanShaikh_NCP 3 часа назад
भुजबळ इस ब्रँड ओन्ली समीर भाऊ ❤️🎉🎉
@Shivraj12325
@Shivraj12325 3 часа назад
भुजबळ ब्रँड नाही जातीवादी किडा आहे
@Desgdgcxhcbvchbvbhvhb
@Desgdgcxhcbvchbvbhvhb 3 часа назад
महाराष्ट्र सदन घोटाळा चोरलेला तांदूळ खाऊन जन्मलेला ब्रँड 😂😂😂😂
@Dhule_akash
@Dhule_akash 2 часа назад
समिरभाऊ फिक्स आमदार 💪✌️
@anilkathe9320
@anilkathe9320 2 часа назад
Shivsena sodun tu shinde senet aala tu gaddar nahi ka
@gorakhbachhav2954
@gorakhbachhav2954 Час назад
घाबरलंय रावं अजुन तर फार्म भरला नाही राव
@sharadbarve3215
@sharadbarve3215 2 часа назад
तुम्ही संत्यत होतात तेव्हा आरक्षण का दिल नाही मग जरागे पाटील साहेबा कडे का गेले
@parsuramsarang6320
@parsuramsarang6320 2 часа назад
धुतला तांदूळ
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 2 часа назад
कायदे दादा काय पण कर समीर भुछबळ याचा सुपडा साफ झाला पाहीजे.
@sharadsawant6731
@sharadsawant6731 3 часа назад
माझा कुटुंबातील सदस्य येथून लढतील किती हाव.
@Rupalikatambe
@Rupalikatambe 2 часа назад
Ha sant manus aahe hyacha satkar kara
@yogeshmore3517
@yogeshmore3517 Час назад
आमदार कांदे नी कायदेशीर मार्ग निवडला, भुजबळ दोषी असेल तर शिक्षा होईलच....आणि झालीच पाहिजे
@rahul381988
@rahul381988 Час назад
तुमच्या गद्दारीचे काय ???
@KeshavKhaire-r8r
@KeshavKhaire-r8r 2 часа назад
भुजबळ नी पाळलेला y tu kadhi kali
@sachin202171
@sachin202171 Час назад
कांदे घ्या कांदे 😂😂😂😂
@bandubirlinge7517
@bandubirlinge7517 Час назад
कांद्या तुझी ही शेवटची निवडणुक
@sharadsalmalge1270
@sharadsalmalge1270 3 часа назад
ताशी ४५ वेगाने महाराजांचा पुतळा पडला तर दाना तूफान ताशी १२० वेगामुळे ओरीसा आणि बंगालमधील सर्वपुतळे पडतील का?
@virenchavan778
@virenchavan778 2 часа назад
Barobar
@BHUSHANPATIL-zj6qc
@BHUSHANPATIL-zj6qc 28 минут назад
एकच नंबर बॉस . मन जिंकलात आपण❤
@maratharb6552
@maratharb6552 Час назад
फक्त जरंगे पाटीलच विजेते ठरवतील 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@nitinahire176
@nitinahire176 3 часа назад
फक्त आण्णा
@saurabhsanap8171
@saurabhsanap8171 3 часа назад
Yane garibanchya jamini latlya
@rajendrasuryawanshi4437
@rajendrasuryawanshi4437 2 часа назад
बरोबर बोलतो भाऊ 👌👌👌
@joysoncoutinho9497
@joysoncoutinho9497 2 часа назад
Guwahati return Onion 🧅
@Vireshkhairnar
@Vireshkhairnar 2 часа назад
Rajkaran naka karu mhanje tumhi sameer bhau la ghabrat aahat ka kande saheb
@rajendrakute7531
@rajendrakute7531 6 минут назад
फक्त सुहास आण्णा कांदे 🚩🚩🚩🚩 भगवा परत वन्समोर ✌️👍🏻
@Siddhesh1994
@Siddhesh1994 2 часа назад
तू पण पडणार
@satishyamgar1220
@satishyamgar1220 Час назад
घाबरलय....😂
@PravinSNagare-bd9ud
@PravinSNagare-bd9ud 33 минуты назад
सुहास आण्णा चा फक्त विकास बोलतो आण्णा फिक्स आमदार,गोरगारीबांचे आमदार आण्णा साहेब
@PravinSNagare-bd9ud
@PravinSNagare-bd9ud 29 минут назад
पंकज भुजबळ यांनी 10 वर्ष काय केलं नांदगाव साठी सांगावे फक्त सुहास आण्णा साहेबानी विकास केला
@MrPappuJadhav-rk2cq
@MrPappuJadhav-rk2cq 3 часа назад
द ग्रेट अण्णा
@SanjogShinde-k6j
@SanjogShinde-k6j 2 часа назад
चोर आहे हा
@bajiraogaikar8384
@bajiraogaikar8384 2 часа назад
Tuze karname sanga
@MrPappuJadhav-rk2cq
@MrPappuJadhav-rk2cq 3 часа назад
दमदार आमदार सुहास अण्णा कांदे एक मतदार
@gokulthore5180
@gokulthore5180 49 минут назад
रेशन कार्ड बदल कीती खोटं बोलतोय 😂😂
@somdeore1987
@somdeore1987 2 часа назад
अण्णा बरोबर बोलत आहे 😂
@anilsonawane8248
@anilsonawane8248 Час назад
सुहास अण्णा तुम्हीच आमदार होणार हे सत्य
@rajendrabakal8625
@rajendrabakal8625 22 минуты назад
अण्णा आपण सुद्धा उद्धव साहेब यांचेसी गद्दारी केली राव
@parsuramsarang6320
@parsuramsarang6320 2 часа назад
तू काय केले
@bajiraogaikar8384
@bajiraogaikar8384 2 часа назад
Bhujbal tuza karect karyakaram karel
@BHUSHANPATIL-zj6qc
@BHUSHANPATIL-zj6qc 33 минуты назад
भुजबळ चाच कार्यक्रम होईल
@arunkharat7705
@arunkharat7705 3 часа назад
समजेल
@SatyapremTidke
@SatyapremTidke Час назад
He ed दिसतेय 😂
Далее
Never skip this muscle !! 😱😱
00:13
Просмотров 1,2 млн
Гравировка на iPhone, iPad и Apple Watch
00:40