Тёмный

Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे जोरदार उपहासात्मक भाषण, नेमकं झालं काय? | LetsUpp Marathi 

LetsUpp Marathi
Подписаться 272 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी नुकताच एका पतसंस्थेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात जोरदार उपहासात्मक भाषण केलं. यावेळी पराभवातून शिकलो आहे, यापुढे दशक्रिया, वाढदिवस, जागरण गोंधळसारख्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी खासदार सुजय विखे नेमकं काय म्हणाले? पाहा...
-
#ahmednagar #ahmednagarcity #SujayVikhePatil #BJP4IND #nileshlanke #rashtrawadi #loksabha #Loksabha2024 #nileshlanke #rashtrawadi #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 81   
@dattababar8704
@dattababar8704 17 дней назад
मी श्री गोंदा तालुक्यातील आहे सुजय दादा नी खूप विकास केला आहे रस्ता पुल डिपी मोठ्या प्रमाणावर कामे केली.
@Raje7902
@Raje7902 16 дней назад
कावळा पण पाळावा. चोच लाऊन घ्या कावळा आगोदर माजी खासदार. व्वा क्या बात है. सुजय विखे तू सुद्धा लोकांच्या भावनेशी खेळलेला खेळ अंगलट आला आहे. शेतीच्या पाण्यासाठी लोकांना शब्द देऊन फसवले. विश्वासू वागलाच नाही म्हणून घडले मान्य करावं
@ambadasatole6984
@ambadasatole6984 17 дней назад
लोकांची कामं केली तरी लोकं मतदान करत नाही. आपल्या भारतात भावनेवर राजकारण मोठया प्रमाणावर चालतं. लोकांना काय हवंय हे ब्रम्हदेवाला सुद्धा कळलं नाही. तुम्ही 99वेळेस मदत करा आणि फक्त 1वेळेस करू नका. त्या 99कामावर पाणी फिरवतात.
@MrHunt132
@MrHunt132 17 дней назад
Ajit. Dada cha baga na kartuv hin mulagi nivdun. aali ajit dada chya vikas kama kahi kimmat naahi❤
@saikadam8339
@saikadam8339 17 дней назад
विचारधारा गेली का चोकत😂
@dnyaneshwarkhilari4258
@dnyaneshwarkhilari4258 17 дней назад
लंके ने काहीही काम केले नाही तरी पण लोकांनी निवडून दिले फक्त मी गरीब आहे लोक मला मदत करतात असे खोटेच भावनिक बोलुन लोकांची दिशाभूल केली
@eknanathkolse9
@eknanathkolse9 17 дней назад
आरे दादा विखेंनी राजकारणात जिरवा जिरवी केली म्हणून लोकांनी पाडले
@saikadam8339
@saikadam8339 17 дней назад
@@dnyaneshwarkhilari4258 असे बालिश बोलत जाऊ नका रे भक्तानो😂
@ravindrashelke6184
@ravindrashelke6184 14 дней назад
खेळ म्हटलं की हार जीत आलीच. जो चांगला खेळेल तो जिंकेल.
@BajiraopatilWaditake
@BajiraopatilWaditake 16 дней назад
सुजय दादा विखे पाटील तुम्ही कामाचे माणूस आहात. कोरोना काळामध्ये ते विमानने रेमडी शिवर आणले तुम्ही भरपूर लोकांचे जीव वाचवले.. दादा तुम्ही खचून जाऊ नका .लोकांना पाच वर्षात कळुन जाईल की कामाचा माणूस कोण आहे तुमचं काम स्टेट लेवल च आहे. साईबाबाच्या कृपेने तुम्ही दोन्ही मतदारसंघात नगर दक्षिण आणि शिर्डी मतदार संघ निवडून येशील..❤❤
@vaibhavbendre9910
@vaibhavbendre9910 16 дней назад
लोकनेते निलेश लंके साहेब 🙏🙏🙏
@archanateli6819
@archanateli6819 17 дней назад
आम्हाला ही खूप वाईट वाटलं लोकसभेचे रिजल्ट बघुन. शरद पवार chi राजकारण बघुन कलियुग la पण शरम वाटली असेल
@santoshmhase821
@santoshmhase821 17 дней назад
दादा कामं करणार रे परफेक्ट आहे ❤
@pravinrokadepravin5991
@pravinrokadepravin5991 16 дней назад
आपन ठेवलेला पुढार्यांवर आती विश्वास नडला पुढारी आणि आपण आसे समीकरण होते कामे जरुर केली पण
@anilchavan5858
@anilchavan5858 16 дней назад
Tu tech kar ata
@RaviMunde-oe4zz
@RaviMunde-oe4zz 17 дней назад
Mast 🎉🎉
@ashir1212
@ashir1212 16 дней назад
जो हो गया, सो हो गया।।। अब रोना छोड़ो
@shiv7003
@shiv7003 17 дней назад
दादा ❤❤❤
@sanjaykhaire8005
@sanjaykhaire8005 17 дней назад
dada
@user-jf9co2wp7j
@user-jf9co2wp7j 17 дней назад
Great.sujay.dada.khate.bolta
@suniljadhav9815
@suniljadhav9815 17 дней назад
Dada ❤
@lalitakatariya2968
@lalitakatariya2968 17 дней назад
Only vhike
@ShahajiGadekar-xt4dn
@ShahajiGadekar-xt4dn 17 дней назад
विकासकामात सुजय दादा काम करताना टकेवारी घेत नाही. नवीन खासदार गळ्यात हात घालून घेतात
@dnyaneshwarkhilari4258
@dnyaneshwarkhilari4258 17 дней назад
अगदी बरोबर 100% खरेच आहे धन्यवाद तुम्ही लोकांच्या मनातील बोललात
@ManishChangle-qv1mp
@ManishChangle-qv1mp 17 дней назад
विकास कामे करणारे सुजय दादा
@JalalShaikh-ns9nn
@JalalShaikh-ns9nn 17 дней назад
Ho dada amchya ghari shirkhurma ghyayela ya
@sanjayshinde-xt9ci
@sanjayshinde-xt9ci 17 дней назад
नगर मनमाड रोड ची हाय
@shakurahmedshaikh963
@shakurahmedshaikh963 17 дней назад
पाच वर्ष काय केलं?
@purenagari1040
@purenagari1040 17 дней назад
Are chutya sujay,vikhe sarkh kam konhi nahi,kRu shakt
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 17 дней назад
aho vihe saheb vikas nako ahe lokanna, bhavnik karta ale pahije, tyane lokanche pot bharte
@user-vy7wu4vu1u
@user-vy7wu4vu1u 16 дней назад
आमचे तालुकेत तेच ऐक पण काम नाही आणि आत बस टाळे वाजीत
@mahadevkadus7881
@mahadevkadus7881 17 дней назад
धन्यावाद विकास
@gorakshanathgawali2134
@gorakshanathgawali2134 17 дней назад
धन्यवाद
@sureshfatangare2350
@sureshfatangare2350 17 дней назад
काम करा निस्वार्थ पणे कुणाबद्दल आकस ठे वु नका घमेंड कमी करा सामान्य जिवण जगा पुन्हा दिवस येतिल थोड जमिनिवर या
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 17 дней назад
दादा तेव्हढे तनपुरे कारखान्याचे तुमच्या काळात थकलेल्या पगाराच बघा. तुम्ही सत्तेत असताना वेळोवेळी म्हणाला होता मी माझ्या काळातील सगळं देईल. कामगारांचे आशीर्वाद घ्या
@JalalShaikh-ns9nn
@JalalShaikh-ns9nn 17 дней назад
Ho dada mla pn khup dukhh zhala pn pudhche 5 varshe aaplech asnar dada
@prakashtandale9224
@prakashtandale9224 17 дней назад
सुजय दादा चांगलं नेतृत्व 🎉🎉
@kishorauti3588
@kishorauti3588 17 дней назад
सर्वात मोठे कावळे सर्व नेतेमंडळी डोमकावळे काळे कावळे
@Mukundtak
@Mukundtak 17 дней назад
राइट
@user-xy1gb2xo8v
@user-xy1gb2xo8v 17 дней назад
लई कष्ट करतो भो हा दररोज रोजगार हमीवर जातो vaty
@govindbhadange7588
@govindbhadange7588 17 дней назад
Kahitari naka bolu dada vastutiti bagha
@sachinpansare6279
@sachinpansare6279 16 дней назад
tumhi paise pan bhartpur watle
@sandipkatore5454
@sandipkatore5454 17 дней назад
अरे तु कामे केलीच कुठं 😂😂😂
@user-xd5be1qg8n
@user-xd5be1qg8n 14 дней назад
अरे फ्लायओवर आणि रस्ते कुणी केले..
@sandipkatore5454
@sandipkatore5454 14 дней назад
@@user-xd5be1qg8n अरे कुठले रस्ते??
@JalalShaikh-ns9nn
@JalalShaikh-ns9nn 17 дней назад
Only dada ❤
@SRRode-oq4qz
@SRRode-oq4qz 17 дней назад
Dada Khare Ahe
@ganeshpol6161
@ganeshpol6161 17 дней назад
आता एवढंच काम आहे वीखेना
@user-xy1gb2xo8v
@user-xy1gb2xo8v 17 дней назад
मग काय कायम तुम्हाला च सत्ता देव लागून गेले का
@Nil-hq5rm
@Nil-hq5rm 14 дней назад
@@user-xy1gb2xo8v pakaaa lanke bhkt दिसतोय khaun comment kartoy parat parat
@B-xe7cj
@B-xe7cj 17 дней назад
जनतेला नौटंकी करनारे जास्त आवडतात.
@adhikkatkar1424
@adhikkatkar1424 17 дней назад
काम करा आदी
@ravindradhamne3639
@ravindradhamne3639 12 дней назад
😂
@ShamShirsat
@ShamShirsat 17 дней назад
Dada tumhi fakt muslim samajane ekgattha matdan tumchya virodhat kele mhanin padlat
@kaukande7716
@kaukande7716 15 дней назад
Hech jhala na dada....konich Kona var vishwas thevat nahi....jasa ki janatene tumchya var thevla nahi ....bara jhala rumhich sangitla he
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 17 дней назад
पद गेलं पण घमंड नाही गेला कार्यक्रमा साठी निमंत्रित केल होत पण साहेब बोलतात वेळ मागितली होती मग साहेबांनी वेळ दिली तुम्ही खासदार नाही आता😊
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy 17 дней назад
डोंब कावळा बघा ह्यै
@Shri4461
@Shri4461 17 дней назад
कर्तृत्व असलेल्या लोकांना पदावर ठेवायला शिका पाहिले मग लोकांना तत्त्वज्ञान शिकवा.
@santoshkale9837
@santoshkale9837 17 дней назад
Adhich thod kaam kel ast he divas naste aale, ata hech ani english classes pan paha jikde satta tikde tumhi palta , kahi kaam nahi kel lok vede nahit kaam karun vote nahi dyala
@usfr-al1b5s6
@usfr-al1b5s6 17 дней назад
सुजय विखे मुन्ना त्रिपाठी आहे. आणि याच बॅड लक याचा बाप कालीन भैय्या नाही 😊
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 17 дней назад
Tumi kay sagle mrachi vat bagta ka kavleche kam kavla krel
@SomnathBhargande-ld2wk
@SomnathBhargande-ld2wk 17 дней назад
Kasa vishwas aaj congress Virodhi pakshanete, dusarya divashi BJP made minister
@purenagari1040
@purenagari1040 17 дней назад
Bhavu kam cha pahq paksha saglech badlat kam,kiti kel te paha
@123zgs
@123zgs 17 дней назад
Vikaspurush😂😂😂😂😂😂
@bharatdhokane530
@bharatdhokane530 17 дней назад
Nagar manmad zala na tula
@swpnilpathak4559
@swpnilpathak4559 17 дней назад
तुम्ही काम केले पण चुकीचे लोक असे सांगत धरले आणि जे लोक तुमच्या सोबत होते त्यांना 2019 पासून किंमतही दिली नाही तुमची शिक्षकांना विचारा 2019 चे किती लोक आपल्या प्रचार करत होते आणि त्यातील किती लोक आत निलेश लंके यांचा प्रसार करतात
@babab.617
@babab.617 17 дней назад
लोकनेते निलेश लंके शक्य होईल तिथे आनंदाच्या किंवा दुःखाच्या क्षणात शक्य होईल तेवढ्या ठिकाणी उपस्थित राहतात हा त्यांचा समाज धर्म आहे. खासदार साहेब आपण आणि आपल्या कुटुंबातील इतर लोकांनी कशाच्या जीवावर निवडणुका जिंकल्या आहेत हे सर्व जनतेला माहीत आहे. काळ बदलला आहे निवडणुका जिंकण्यासाठी आता गावातील 10/12 नेते सांभाळले म्हणजे निवडणूक जिंकता येणार नाही. आता वाटलेला पैसा निवडणूक जिंकण्यासाठी कामी येणार नाही हे कळले असेल तरच इथून पुढे टिकाव लागेल
@B-xe7cj
@B-xe7cj 17 дней назад
@@babab.617 दोन्ही कङून ही पैशाच भरपूर वापर झाला। येड़ी नगरी🤣😂
Далее
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48
Каха заблудился в горах
00:57
Просмотров 1,3 млн
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48