Тёмный

Sujay Vikhe Speech : 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत विखेंनी थोरातांचे जुने व्हिडिओ दाखवत भाषण गाजवलं 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 10 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 124   
@hsa1372
@hsa1372 Час назад
मी कुटल्या पक्षात नाही , पण काही म्हणा राव सुजय विखे चे भाषणं कडक करायला लागलेत 🔥
@sunil-w2k2hgh
@sunil-w2k2hgh 59 минут назад
युवकांचा खरा आधार, उच्चशिक्षित, विद्वान, एक सच्चा हिंदू धर्म रक्षक, गोरगरिबांचा आधार, आम्हा सर्वांना प्रेरणादायी असा बुलंद आवाज म्हणजेच आम्हा युवक तरुण तरुणीच्या मनात असणारे सर्वांचे लोकप्रिय खासदार..one & only डॉ. सुजयदादा विखे पाटील.......
@rahimpathan7352
@rahimpathan7352 2 часа назад
जाऊद्या सुजय दादा ....तुमचं काम चांगलं असेलही ...पण संगमनेर जिंकणं एवढं सोप्प नाही
@shub114
@shub114 2 часа назад
नाही जिकंले तरी बाळासाहेब च्या माडीला घाम आणला दादा ने म्हणून रडीचा डाव चालू झाला
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
सुजय दादा 🚩
@MachindrKordkar
@MachindrKordkar Час назад
सुजय दादा विजय १०० % आपलाच
@arjunasane4047
@arjunasane4047 26 минут назад
Dada ❤️💯
@Vikaskele-sr9qg
@Vikaskele-sr9qg Час назад
मी सागोला तालुक्यातील पण हा कामाचा माणुस हाय
@PariMunde-n8f
@PariMunde-n8f 2 часа назад
दादा तुम आगे बडो
@chayasabae2144
@chayasabae2144 2 часа назад
सुजय विखे तुझा पराभव हा निश्चित झालेला आहे आता तू कितीही दिलगिरी व्यक्त केली आणि कितीही सहानभूतीचा प्रयत्न मिळवण्याचा प्रयत्न केला तर नालायका तुला मतदार मतदान देणार नाहीत
@pratikjadhav711
@pratikjadhav711 2 часа назад
तुमचे संस्कार कळाले
@A_patil1212
@A_patil1212 2 часа назад
सुजय दादा आपला विजय निश्चित आहे
@yash_123-b1x
@yash_123-b1x 57 минут назад
थोरात आली आहे वेळ तुमच्यावर, आता जा घरात, जयश्री ताई गेल्या आहेत कोमात कारण आमच्या सुजय दादांचा विकास एकदम जोरात.....फिक्स भावी आमदार संगमनेर विधानसभा मतदार संघ डॉ. सुजयदादा राधाकृष्ण विखे पाटील...
@GeetaGubre
@GeetaGubre Час назад
Only thorat saheb
@UDAYRASAL-ut3wc
@UDAYRASAL-ut3wc Час назад
Sujay dada ch
@somnathkhade5816
@somnathkhade5816 2 часа назад
आमच्या पारनेर तालुक्यात याला काहि किंमत नाही
@hsa1372
@hsa1372 Час назад
लंके ची बायको आमदार आणि तूम्ही परत 90 मारून सतरंज्या गोलाकरायचा
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
सुजय 🚩
@bhushanthorat-b8c
@bhushanthorat-b8c 57 минут назад
कितीही फुलं उधळा पण परिवर्तन होणार.... काळाची गरज आहे परिवर्तन होण्याची.. नाहीतर परत संगमनेर मध्ये कोणी उभा राहणार नाही आणि संगमनेर तालुका बिहारच्या बरोबरीत...
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 30 минут назад
शिवशाही जाणार वाटत पेशवाई येणार
@bhagwantpatil4705
@bhagwantpatil4705 Час назад
आता जे बोलताय ते तेव्हाच बोलायचे होते ना डॉ साहेब .
@vedantsanap5141
@vedantsanap5141 2 часа назад
Sujay Dada 🚨💯💪🔥🔥🔥🔥
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
विखे 🚩
@ommore-z8c
@ommore-z8c 56 минут назад
भावनिक होऊ नका विकासाचा मार्ग शोधा... डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा.. पहा काय विकास असतो... पाच वर्षात अनुभवा
@samruddhiscreativity8359
@samruddhiscreativity8359 2 часа назад
अरे बाबा तुम्ही कपडे बदलता तसे पक्ष बदलतात.तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार .
@RamdasKale-k5i
@RamdasKale-k5i Час назад
विखे पाटील शांत बसा
@vishalsonare8590
@vishalsonare8590 2 часа назад
पडला तू आजच
@bharatbhise830
@bharatbhise830 2 часа назад
सूजय विखे तु भाजप मध्ये आहे तोपर्यंत तुला जय नाही
@sureshpatil5735
@sureshpatil5735 2 часа назад
किती खोटं बोलणार.पराभव निश्चित आहे
@aditambe-p9h
@aditambe-p9h 56 минут назад
थोरात कुटुंब चारित्र्यवान नसले तरी देशमुख यांनी असे वक्तव्य भरसभेत बोलणे योग्य नव्हते 👿👿👿👿
@HemantPatil-lm7oe
@HemantPatil-lm7oe Час назад
Only dada. Sujay
@santoshyadav4067
@santoshyadav4067 2 часа назад
नौटंकी किती करणार सरकार महाविकास आघाडी चे येणार आणी तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार चुकी ला माफी नाही
@RajeshBhosale-fw1wr
@RajeshBhosale-fw1wr 2 часа назад
तू गेला सुजय विखे
@ganeshr.t.2288
@ganeshr.t.2288 Час назад
आम्ही जो काही चाळीस वर्षात विकास पाहिला आहे तो आम्हाला अजिबात नको पाहिजे सुजय विखे ने काही काम करू नये पण आम्हाला बदल हवा आहे
@ganeshr.t.2288
@ganeshr.t.2288 Час назад
संगमनेर तालुक्यातील प्रत्येक पत्रकाराचा दिवाळीचा खर्च 20,000 पॅकेट बाळासाहेब थोरात करतात
@minaksheejamdar4047
@minaksheejamdar4047 Час назад
Ekdm khar bolle dada
@dilipwakchaure8530
@dilipwakchaure8530 2 часа назад
Fakt Thorat saheb
@shivajijori759
@shivajijori759 Час назад
डोक्याचा डाकटर डोक्यावर पडलाय काय
@vijayshelke4115
@vijayshelke4115 43 минуты назад
मन से
@anandpatil3951
@anandpatil3951 Час назад
जो बूँद से गयी ओ हौद से नाही अती
@ravihalnor9818
@ravihalnor9818 Час назад
Vikhe ❤
@govindgonarkar3952
@govindgonarkar3952 2 часа назад
आता बोला ती काय दुधात धुतलेली नाही हे लक्षात असुद्या ती हसमुख पटेल याची पत्नी आहे 😂😂😂😂😂
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
दादा सुजय 🚩
@manoharghute2913
@manoharghute2913 2 часа назад
खायचे दात आणि दाखवायचे वेगळे बोलताना पण कळत नाही कस बोलावला
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
सुजय 🚩🚩🚩🚩🚩
@bhagwantpatil4705
@bhagwantpatil4705 Час назад
आता न्युरोसर्जन वरचे युप्युबर नविन पुस्तके शोधा आणि अभ्यास करा .
@bhagwantpatil4705
@bhagwantpatil4705 Час назад
लोकसभेत हरल्यावर ही विधान सभेचे साठी एवहढा आटापीटा .
@drbharatgyn
@drbharatgyn Час назад
3:16 आदिवासी, मागास वर्गीय आणि दारुडे हे कॉम्बिनेशन scripted वाटतयं, डॉक्टर writer बदला.असु द्या, देशमुखांचा ब्रँड कोणता ते जाहीर करा.
@पद्माकरमस्केमस्के
तु पडणार
@mACHINEwORLD...
@mACHINEwORLD... 2 часа назад
Sujay dada🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@swapnildeore3614
@swapnildeore3614 Час назад
सुजय विखे बुंद से गई to हौद से नहीं भरती...
@shreeakhile8554
@shreeakhile8554 2 часа назад
Kdak dada❤
@YuvrajAtharepatil
@YuvrajAtharepatil 56 минут назад
४० वर्षात विकासात्मक कामे केली असती तर थोरात ला अशी जाळपोळ करण्याची गरज पडली नसती
@PramodPawar-xz8wn
@PramodPawar-xz8wn 2 часа назад
तू पडणार
@surajnehe_
@surajnehe_ 11 минут назад
खायचे दात वेगळे आणि दाखवायची वेगळे, मग त्याच सभेत तुम्हीच भाषणात बोलले ना कि "वसंतराव तुम्हाला आज भाषणाला कमी वेळ मिळाला, तुम्हाला पुढील सभेला जास्त वेळ देऊ." कशासाठी एवढ खोट बोलता मग.
@gsp2042
@gsp2042 58 минут назад
Lokshabecha paragay Sujay chya jiwhari laglela distoy!
@arjunasane4047
@arjunasane4047 24 минуты назад
Dada
@ygaindia4365
@ygaindia4365 37 минут назад
Sujay dada vijay 100% Aplach kon thorat Amhi nahi olkhat
@sandipkangune8375
@sandipkangune8375 2 часа назад
Tula Nilesh lankenni padl n tu. Bs ata
@pawar8683
@pawar8683 19 минут назад
तुम्ही काही करा पण मराठा समाजाला आरक्षण बाबत फसवले आहे आम्ही हीशोब घेणार
@arvindpawar7429
@arvindpawar7429 Час назад
Bund se gayi vo houd se nahi ati . Tumhi sorry mhanun subject finish kela very Very good.
@bhanudasdeshmukh2963
@bhanudasdeshmukh2963 Час назад
नाटकी,त्या दिवशी तर टाळ्या वाजवत होते,हसत होते.
@vinayaksuryavanshi5079
@vinayaksuryavanshi5079 Час назад
हा विखे आणि अमच्या इथला आवाडे एकच अवलादितील आहेत.. हयात घालवली काँगेस मध्ये अमाप संपत्ती मिळवली आणि आता सत्ते साठी हापापून बीजेपी मध्ये गेली दोघपण नीच प्रावृत्ति
@VijayPawar-jf6qt
@VijayPawar-jf6qt Час назад
काम नाही कुठं अन संगमनेरला जट
@yogeshkatore9056
@yogeshkatore9056 2 часа назад
Very good vikhe saheb
@sandipdeshmukh90
@sandipdeshmukh90 Час назад
वक्तृत्व मन्हा साहेब
@maheshdugam2416
@maheshdugam2416 Час назад
काँग्रेस च खाल्ल्यास भाजपमध्ये ओकायला लागला आहेस
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy Час назад
सुजय दादा ❤
@GaneshJadhav-dc5cb
@GaneshJadhav-dc5cb 48 минут назад
सुजय केतु नेता तुमसा होता चुटकुला सकत मोदीखेत होता पंक्ति नहीं होते वक्त क्या होता है क्या टाइम वाला तू तीज व्रतका क्या टाइम वाला माइक गेहूं तमाशा निश्चित काला काजल तो क्या टाइम वाला तू खटखटाहसरत होता पंचतंत्र वर्षाचा मसाला तरीका तुझ्या सोता क्या बहाने लैबोरेट्री आता तुझे एंग्लो ताला मॉनिटर रोड करतो तुला बोलोताकि ताकि तैमूर तो भाषण के लाठी पत्रिका तू कितनी खर्चा पैसा नीच बोल तुझे के कहीं पर निधन कृषि नाता तो जंगलौटे जादूगर तुमसे कुछगलत आवाज टुडे भगिनी की माफीमांगो तब तो का क्या टाइम वाला चीज और झोपड़ा कार्टून क्या मलाला 8 घंटे पुलिस स्टेशनला बसवा लगालो एक कोणाचा सॉन्ग न्यू 73 जामताला दिया तुम क्या कौन ज्यादा मर्जी तुमि पैंगोलिन टॉकिंग बस्तर दूसरा कौन झालामंड जीटीए वा
@drbharatgyn
@drbharatgyn Час назад
4:09, सरकार तुमचेच आहे, तेही डबल इंजिन.
@manoharghute2913
@manoharghute2913 2 часа назад
आगोदर बोलायचं नाही मग असा उद्रेक झालाच नसता राजकारण करु नका
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 2 часа назад
दादा ❤❤❤
@prashantbhandwalkar306
@prashantbhandwalkar306 11 минут назад
पडणार
@navnathbhalekar8890
@navnathbhalekar8890 Час назад
काही नको फेकू
@NileshPalande-v9q
@NileshPalande-v9q 2 часа назад
Tu padala tuja baap pan padel
@pramodpatil1099
@pramodpatil1099 2 часа назад
दक्षिण लोकसभा मतदारसंघात काय झाले मग
@satishkedar2467
@satishkedar2467 Час назад
हुशार आणि विकसनशील नेतृत्व आहे 26 हजार मताचा पराभव आहे फक्त त्यात काय एवढ विकासच केला आहे तुम्ही नगर जिल्ह्याच्या हे मानवाचं लागलं
@rushikeshkale4360
@rushikeshkale4360 Час назад
पिपाणी
@sureshpatil5735
@sureshpatil5735 2 часа назад
मग लगेच त्याच स्टेजवर बोंबलायला काय हरकत होती.
@sachinjagtap487
@sachinjagtap487 47 минут назад
आता काय फायदा
@UserA-20-04
@UserA-20-04 Час назад
Khot khot radtayt he
@PritiWakchoure
@PritiWakchoure 16 минут назад
Bhawnik bhashan
@PritiWakchoure
@PritiWakchoure 17 минут назад
😂😂😂😂😂
@NileshPalande-v9q
@NileshPalande-v9q 2 часа назад
Tuja jagii garibala ubhe kara
@snewsnetwork1
@snewsnetwork1 Час назад
जय हो...सुजय दादा
@Arunkarad-qq1er
@Arunkarad-qq1er Час назад
एकच नंबर, सुजय दादा
@PritiWakchoure
@PritiWakchoure 17 минут назад
😂😂😂
@Samsgddbb
@Samsgddbb 2 часа назад
Te magal sutr ch bolu nako ..modi bola hota tyacha karyakram jhala
@anilkshirsagar1550
@anilkshirsagar1550 2 часа назад
Tu padala ahe Bhu
@sandipkangune8375
@sandipkangune8375 2 часа назад
Bs zal ata tuz
@pritithorat998
@pritithorat998 2 часа назад
Aata mhana tai o tai aata mulgi mhanta ka aaj kall tumhi kiti 2 todache
@rohitdive4371
@rohitdive4371 2 часа назад
Jati kadu naka
@nishantsatav9995
@nishantsatav9995 2 часа назад
Kel
@rafiktamboli4508
@rafiktamboli4508 Час назад
अरे पण असलं खालच बोललं का ते, जरा समजयला पाहिजे
@pramodpatil1099
@pramodpatil1099 2 часа назад
नगर मनमाड रस्ता झाला का
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
सुजय दादा 🚩
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
विखे 🚩
@navnathbhalekar8890
@navnathbhalekar8890 Час назад
तू पडणार
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
सुजय दादा 🚩
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
विखे 🚩
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
विखे 🚩
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
विखे 🚩
@sgsom2241
@sgsom2241 Час назад
विखे 🚩
Далее
Nightmare | Update 0.31.0 Trailer | Standoff 2
01:14
Просмотров 500 тыс.
Nightmare | Update 0.31.0 Trailer | Standoff 2
01:14
Просмотров 500 тыс.