Its a dry Mackerel Goan Recipe also called as Sukha Bangda Recipe or सुक्या बांगड्याचे हुमन /ग्रेवी Very Simple and easy to make whenever we are in a hurry and on a rainy day you can have this delicious tasty recipe with Hot Rice.
@Prasad हो मित्रा पण आपल्या गोयचा रेसिपी सर्व हिंदुस्थानामध्ये फेमस होवावे मानून हिंदी मध्ये टाकतो। गोवेकर लोकांना ना ह्या ठाहुक हाये पण बाकी लोकांना पण समजावे गोयाच्या आणि महाराष्ट्राच्या रेसिपी इतर रेसिपी किती छान आहे। thanks for commenting। Subscribe जरूर करा मला
@@AjitBhobe agreed सर पण जो गोडवा goan konkani मध्ये आला असता.. . to नाही थोडा debatable point आहे जाऊ दे अस्सल goan curries जश्या तुम्ही घरी खाता त्या.. पोस्ट करा प्लीज ऑल the बेस्ट
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया बद्दल । आपल्या मराठी आणि गोयाच्या जेवण करण्याची पद्धत जास्तीत जास्त लोकांना पर्येंत पोचविण्यासाठी प्रयत्न करतो। आपला महाराष्ट्र आणि गोवा यांच्या रुचकर recipe देशभरात पोहोचावी आणि हिंदी भाषिक लोक सुद्धा या रेसिपी च्या प्रेमात पडावे म्हणून हा छोटासा प्रयत्न । पण लवकरच मला लोकांचे जर जास्तीजास्त प्रेम मिळाले आणि माजा विडिओ लोकांना आवडायला लागला तर नकी मराठी भाषेत सुद्धा विडिओ करेन। कॉमेंट्स बादल धन्यवाद