Тёмный

Sunil Tatkare UNCUT: 22 मिनिटात तटकरेंनी लोकसभा गाजवली, भाजपचं कौतुक, काँग्रेसचा हिशोब काढला 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 22 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 66   
@pradipshegokar8419
@pradipshegokar8419 2 месяца назад
तटकरे साहेब सत्य समोर आणलं,स्यालूट सर
@uttammore143
@uttammore143 2 месяца назад
श्री मान श्री सुनील तटकरे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@gangadharpatil8558
@gangadharpatil8558 2 месяца назад
मला अभिमान आहे.. माझा खासदार.. अप्रतिम भाषण साहेब...
@kailasjagtap5584
@kailasjagtap5584 2 месяца назад
लोक किती लवकर बदलतात याचे ज्वलंत उदाहरण....
@vithalparte5319
@vithalparte5319 2 месяца назад
एक नंबर साहेब.
@vishnukholase6835
@vishnukholase6835 2 месяца назад
Tatkare Saheb great speech in parliament
@vasantvasant366
@vasantvasant366 2 месяца назад
तुम्हाला भा ज पा चे कौतुक करावेच लागेल त्याशिवाय पर्याय नाही, पवार साहेबाना सोडून तुम्ही किती राहता हे माहित आहे. तुमची भा ज पा मध्ये प्रवेश ची दिशा दिसत आहे. तटकरे साहेब.
@ShrihariVaze
@ShrihariVaze 2 месяца назад
अप्रतिम भाषण तटकरेजी 👍एक मराठी माणूस मराठीत खणखणीत ठणकावतो... आणि इंग्लिश पण खणखणीत बोलू शकतो.सत्य वचन .. एक सुशिक्षित नेता..... Well said 🚩🍎💐💐😁
@bhashkarshelokar5180
@bhashkarshelokar5180 2 месяца назад
Great speech tatkare saheb
@madhukarjadhav6312
@madhukarjadhav6312 2 месяца назад
सत्य समोर आणलं जनतेसमोर धन्यवाद तटकरे साहेब
@jantaawaaj1456
@jantaawaaj1456 2 месяца назад
साहेब, छान
@bb97967
@bb97967 2 месяца назад
बजेटवर ना बोलता भाषण केले. काय कमाल आहे .😂
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 2 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज चे स्मारक कोणी रोखले
@ANIL-qz5wy
@ANIL-qz5wy 2 месяца назад
एकदम बरोबर तटकरे साहेब ❤❤❤
@ratnakarhatekar3775
@ratnakarhatekar3775 2 месяца назад
खूप छान आदरणीय श्री तटकरेजी.
@rupeshdarge2861
@rupeshdarge2861 2 месяца назад
स्वतःच्या दारातील मुंबई गोवा महामार्ग बघावा
@JayeshKate-t7o
@JayeshKate-t7o 2 месяца назад
❤nice
@anilgurav6007
@anilgurav6007 2 месяца назад
Great saheb
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 2 месяца назад
भाजपा वाले आपसात चर्चा करीत आहे.हा बजेट वर बाजु मांडत आहे की निवडणूक रॅली मध्ये भाषण देत आहे
@mustafamulani3260
@mustafamulani3260 2 месяца назад
एक बात खरी आहे,जानते न याना नकरले आहे
@arvindtarge9225
@arvindtarge9225 2 месяца назад
तटकरे साहेब विरोधकांच्या बुडाला मिरच्या झोंबल्या.
@GaneshPawar-cf6nh
@GaneshPawar-cf6nh 2 месяца назад
अरे हा काँग्रेस च्या याच्या मध्ये मंत्री होता याला कोणता ही बोलण्याचा अधिकार नाही 🙏🏻
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 2 месяца назад
मी फॅन आहे या माणसाचा!
@leelasonar5114
@leelasonar5114 2 месяца назад
Very good
@shamraokarale9822
@shamraokarale9822 2 месяца назад
एकदाचे भाजपात जा
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 2 месяца назад
किती लवकर बाप बदलला जातो,हे या राजकारणी पासुन शिका.
@SandipPatil-k4k
@SandipPatil-k4k 2 месяца назад
नानार प्रकल्प गुजरातला का गेला नाही नाही?
@surekhashinde1585
@surekhashinde1585 2 месяца назад
Great
@stttt4281
@stttt4281 2 месяца назад
Saheb very Nice
@sanjaytaware3020
@sanjaytaware3020 2 месяца назад
Nice 💐
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 2 месяца назад
मग शरद पवार सोबत का राहीले. त्या वेळी भाजपा सोबत का गेले नाही
@VijayParnerkar
@VijayParnerkar 2 месяца назад
Samarpak bhashan!
@sadashivborade9087
@sadashivborade9087 2 месяца назад
अभ्यास पुर्ण
@vaibhavshinde1906
@vaibhavshinde1906 2 месяца назад
तटकरे साहेब❤❤❤❤
@vinodlabde2222
@vinodlabde2222 2 месяца назад
तटकरे साहेब आपल्या भाषण सर्व सभासदांनी कराव
@bhushanmali493
@bhushanmali493 2 месяца назад
Bas re
@BalasahebWaghmare-n4u
@BalasahebWaghmare-n4u 2 месяца назад
बजेट वर बोला
@dhirajtayade6645
@dhirajtayade6645 2 месяца назад
चाटून चाटून तु BJP मध्ये जाशील आणि अजितदादाच राजकारण सम्पवशील 😂😂😂😂 Tata Air bus, foxcon sarkhya company gujrat la gelyat Maharashtra mdhun....
@namdeoshinde8009
@namdeoshinde8009 2 месяца назад
या पूर्वीचीच स्वताची भाषणे आधी तपासा. ED, सीबीआय भीतीने किती लाचारी. अंतुले साहेब, शरद पवार साहेबांनी मोठे केले हे विसरणे. राजकारणात किती खाली जातो याचे हे उदाहरण आहे.
@nightfurygame-hub4619
@nightfurygame-hub4619 2 месяца назад
कुठलं ही पक्ष असो, हा माणूस या निवडणुकीत हेरा फेरी करून आला आहे! स्थानिक प्रतिनिधी श्री पांडुरंग चौले, यांना लोकांचा भर-भरून पाठिंबा असताना सुद्धा हा निवडून आला, जे रायगड मतदार संघातील लोक जाणतातच.
@AnanandaPatil
@AnanandaPatil 2 месяца назад
अरे हा,मुरख,आहे
@perfectmaths6322
@perfectmaths6322 2 месяца назад
आतापर्यंत झोपला होता का तटकरे
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 2 месяца назад
गुजरात,मध्य pradesh, कर्नाटकात दोनच 9:5पक्ष निवडणूक लढव तात .शरद पवार यांच्या नालायक पणा मुळे महाराष्ट्रात दहा पक्षाचे लोक महाराष्ट्रा चे राजकीय तुकडे करतात
@SwaroopThakur-qy5zm
@SwaroopThakur-qy5zm Месяц назад
Sahib Raigarh jila Badal kahi tari bola
@DINESHLANDE-t3j
@DINESHLANDE-t3j 2 месяца назад
😅
@SwapnilDaware-o2m
@SwapnilDaware-o2m 2 месяца назад
Tatkare ne par laaj kadhli aho tunhala maharshtra madhle prashn sodvyayla vicharyla vel dilay Modi Modi karun time sampvala laaj watate ase khasdar apan nivdun deto
@ashokchaudhari-th1nh
@ashokchaudhari-th1nh 2 месяца назад
Gader
@snehaldabholkar4776
@snehaldabholkar4776 2 месяца назад
युवकांना रोजगार खेड्यात रोजगार् आणा.लोकासाठी चांगले तयार करा.गरीब जनता टॅक्स भरणे.
@py1955
@py1955 2 месяца назад
itke varsh kabare Dawood chya dosta sobat rahilat?
@mustafamulani3260
@mustafamulani3260 2 месяца назад
किती ही बीजेपी ची चापलोसी केली तरी ही तुम्हाला मंत्री पद मिलनार नाही
@LaxmanSonwane-d5g
@LaxmanSonwane-d5g 2 месяца назад
आता पर्यंत किती बाप बदलले याने ?
@Swarajya-q3qry
@Swarajya-q3qry 2 месяца назад
Chatu
@mustafamulani3260
@mustafamulani3260 2 месяца назад
Kiti lavkar bap badal la
Далее