Тёмный

Sunny Jadhv vs Mayuri Pawar : नेमका मॅटर काय झालाय ? | Reel Star Viral Controversy | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 776 тыс.
Просмотров 254 тыс.
50% 1

Sunny Jadhv vs Mayuri Pawar : नेमका मॅटर काय झालाय ? | Reel Star Viral Controversy | Vishaych Bhari
मित्रांनो सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे...काही वर्षापूर्वी ज्यांना स्वतःच्या गल्लीत सुद्धा कोणी ओळखत नव्हतं ते लोक फक्त सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झाले. कित्येक लोकांचे सोशल मीडियामुळे आयुष्य बदलले आहे तर अनेकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागलेला आहे. सध्या याच सोशल मीडियावर एक बातमी सगळीकडे व्हायरल होत आहे ती म्हणजे रीलस्टार सनी जाधव आणि रीलस्टार मयुरी पवार यांच्यामधल्या वादाची... दोघांचेही सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत आणि सध्या हेच चाहते या दोघांच्या या मॅटर मधे आपआपली बाजू हिरारीने मांडत आहेत...याचमधून अनेक अफवा सुध्दा पसरवल्या जात आहेत... मित्रांनो काही दिवसापूर्वी मयुरी पवार हिने आपल्या सोशल मीडियावर एक बातमी शेअर केली, त्यामधे एका लोकल न्यूज चॅनलवर असा दावा करण्यात आला होता की, रीलस्टार सनी जाधव याने एका महिलेला कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर त्या महिलेला तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, त्यामुळे त्या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. शिवाय मयुरी पवार हिने तिच्या सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा अपलोड केली होती, त्या रेकॉर्डिंग मधे नक्की काय चर्चा होती....नेमका हा मॅटर काय आहे, सध्या सनी जाधव आहे कुठे....जवळपास महिनाभरापासून म्हणजेच 25 मे पासून त्याच्या सोशल मीडियावर सुद्धा त्यांची काहीही पोस्ट दिसत नाही...सनी जाधव गायब झाल्याचं बोलण्यात येत असून नेमका हा विषय काय आहे,...काय आहे यामागची सत्यता ती आपण समजण्याचा प्रयत्न करू...चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओ मधून हेच जाणून घेन्याचा प्रयत्न करू.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sunnyjadhav
#mayuripawar
sunny jadhav,mayuri pawar sunny jadhav,sunny jadhav 92,sunny jadhav rubab,sunny jadhav reels,sunny jadhav police case,sunny jadhav news today,sunny jadhav police arrest,sunny jadhav x mau,sunny jadhav case,sunny jadhav interview a,sunny jadhav news,sunny jadhav lifestayl,sunny jadhav wedding,sunny jadhav new song,sunny jadhav and rutuja jadhav,sunny jadhav songs,sunny jadhav wife,rutuja sunny jadhav,sunny jadgav latest news,sunny jadhav latest news

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 273   
@villagelifewithnavnathgara6753
@villagelifewithnavnathgara6753 3 месяца назад
विषय भारी टिम.... असले छपरी मँटर ऐकण्यात लोकांना इंटरेस्ट नाही यापुढे अशा गोष्टींवर वेळ घालवू नका
@constructionknowledge6012
@constructionknowledge6012 3 месяца назад
तेच ना,जगात एवढे प्रश्न आहेत, ते सोडलेत आणि यावर बोलत आहे. कृपया असले विषय नको, लोकहीत, देशहीत, समाजहिताचे विषयावर चर्चा करा.
@AffectionateOceanSunset-ch7cv
@AffectionateOceanSunset-ch7cv 3 месяца назад
Barobr 😢faltu vishay ahe ha
@AbhijeetNalgeYoutube
@AbhijeetNalgeYoutube 3 месяца назад
Sahmat ahe bhau ✅
@swapnilyadav8231
@swapnilyadav8231 3 месяца назад
जसे काय रोज खूप भारी विषय असतात😅 रोज तर इलेक्शनचेच निकाल predict karat असतात
@maheshmistri6590
@maheshmistri6590 3 месяца назад
Reels la chapari pana chalto mhanun amhi तुमच्याकडे येतो आणि तुम्ही त्यांचे विषय एकावत आहेत
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 3 месяца назад
बरं झालं तुम्ही ही बातमी दाखवली नाहीतर,महाराष्ट्राची अर्थवेवस्था थांबली असती 😅
@kaushalkulkarni3720
@kaushalkulkarni3720 3 месяца назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ashwinighuge_5778
@ashwinighuge_5778 3 месяца назад
😂😂😂
@samaborale3776
@samaborale3776 Месяц назад
Khre re bahu kay lavle yenai aata hich kama rahile aaata bagayache
@prashantm7113
@prashantm7113 26 дней назад
Indian news channel bollywood chya mag Ani youtuber social media chya mag😂😂😂
@जयश्रीराम-ख1ध
@जयश्रीराम-ख1ध 3 месяца назад
किती गंभीर विषय मांडला आपण महाराष्ट्रासमोर आणि आमच्या ज्ञानात भर पाडली...
@RukminBhalekar
@RukminBhalekar 3 месяца назад
😂😂
@amolkondalkar2528
@amolkondalkar2528 3 месяца назад
😂😂
@software.engineers.daylife
@software.engineers.daylife 3 месяца назад
😅😅😂
@vaibhavmane437
@vaibhavmane437 3 месяца назад
😂😂
@ryzzo9299
@ryzzo9299 2 месяца назад
😂
@rahulraj4845
@rahulraj4845 3 месяца назад
काय राव तुम्ही पन अशा छपरी लोकांवर आमचा वेळ वाया घालवला 😡😡
@rhitptil5237
@rhitptil5237 3 месяца назад
हो आम्ही पडूनच असतो 😂😂कॉमेंट करायला... It cell 😂😂
@bhikajimali811
@bhikajimali811 3 месяца назад
😂
@nil2290
@nil2290 3 месяца назад
कश्याला बगतोय मग titel वाचून कळतंय na विडिओ कोणता आहॆ ते
@आम्हीफक्तशिवभक्त1324
नवऱ्याने सोडून दिलेल्या मुलीला जास्त महत्व देऊ नका
@rahulraj4845
@rahulraj4845 3 месяца назад
आमचे काहीतरी जनरल नाॅलेज वाढेल अशा बातम्या द्या या छपरी लोकांवर टाईम वेस्ट नका करु 😂🤣🤣
@nirljjj
@nirljjj 3 месяца назад
मग भाऊ, दुसरे चॅनेल बग ना 😂
@Bhajap
@Bhajap 3 месяца назад
दोन्ही चाप्री आहेत
@sachingavhane7794
@sachingavhane7794 3 месяца назад
ह्या मुळे तुमचा चॅनल ब्लाॅक करत आहे धन्यवाद
@shreyas3727
@shreyas3727 3 месяца назад
रणजित निंबाळकर सरांवर झालेल्या हल्यावर एक व्हिडिओ बनवा दादा लवकर बरे व्हा सर
@PravinShelke-v4o
@PravinShelke-v4o 3 месяца назад
असे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही बरं का तुम्ही खूप छान बातम्या देता पण हे असं करू नका प्लीज
@surajghodke1033
@surajghodke1033 3 месяца назад
न्याय द्यायला कोर्ट आणि कायदा आहे... हल्ली reelstar लोकांनी न्याय द्यायचा ठेकाच घेतला आहे.
@ShubhamMali1
@ShubhamMali1 3 месяца назад
सनी la जामीन भेटला आहे आणि तो आता बाहेर पडला आहे .
@PavanSalve-hy3fe
@PavanSalve-hy3fe 3 месяца назад
Bkasur cha video taka
@PranayDalvi107
@PranayDalvi107 3 месяца назад
दोघेही छप्परी आहेत यांचा विषय कशाला दाखवतय
@pranaylondhe691
@pranaylondhe691 Месяц назад
Poragi jast chapari ahe
@shekharsalunkhe0162
@shekharsalunkhe0162 3 месяца назад
अगदी महत्वाची बातमी दिला बदल धन्यवाद
@vijaypatil32153
@vijaypatil32153 3 месяца назад
अभिनंदन.. तुम्ही तुमचा दर्जा खालावला
@marutiwadkar7539
@marutiwadkar7539 2 месяца назад
रिल स्टार सारख्या छप्परी लोकांना एवढं महत्व देऊ नका ?हयाचे कारनामे खुप मोठे आहेत विषयच भारी चॅनल तुमची विश्वासाहर्ता गमवताल समाजात बरेचं चांगले विषय आहेत.
@धडपडणाऱ्यातरुणाईसाठी
छप्री फालतू विषय लावले... Unfollow आजपासून 😂
@ashishbodake4963
@ashishbodake4963 3 месяца назад
जगासमोर चा गंभीर प्रश्न😂
@samratMore-jg4cb
@samratMore-jg4cb 3 дня назад
अती गंभीर विषय आहे सरकारने यांच्यात लक्ष घालावे अन्यथा छपरी संघटने तर्फे आंदोलन छेडले जाईल 😂
@rushikesh7399
@rushikesh7399 2 месяца назад
Jadhav spelling mistake bro
@ip198
@ip198 3 месяца назад
विषय भारीच..... चे कन्टेन्ट आणि विषय चांगले असतात त्या मुळे असले छपरी आणि दलिंदर विषय घेऊ नका.... या पेक्षा खूप माहित्वाचे आणि कामाचे चांगले विषय आहे ते विषय घ्या
@rahulwable6924
@rahulwable6924 3 месяца назад
लय दिवस झालंय यांचे ऐकतोय नक्की लफडा काय आहे हे समजेल
@TechPariksha
@TechPariksha 3 месяца назад
Kadhi watl nhi ase video taktil ha video sodla trr sagle video kddk aahet prt hi chuk kru nka tumche pratek video bghnare mhnje me pn aahe tyat pudhche yenare video koni bghnar nhi
@samarthdhumal775
@samarthdhumal775 3 месяца назад
सोशलमीडियावरच्या followers आणी लाईकची खऱ्या आयुष्यात बेरीज केली की वसंत मोरे होतो... डिपॉजिट जप्त 😂😂😂
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 19 дней назад
😂😂😂
@unreleasedtrackImran
@unreleasedtrackImran 2 месяца назад
Mauu cha video koni koni bagtila asl tynie like kara 😅😂
@akshaydhande_003
@akshaydhande_003 27 дней назад
Ny baghitla me
@surajlagas4908
@surajlagas4908 3 месяца назад
विषयच भारी वाल्यांकडे विषय राहिले नाहीत वाटत म्हणून असल्या छपरी विषयावर व्हिडिओ बनवायची वेळ आलीये... ❌
@vaibhavgiri9248
@vaibhavgiri9248 3 месяца назад
हे जमल नाही तुमचा विषय हलका झालाय😅
@आरएमएम
@आरएमएम 3 месяца назад
अस सिद्ध झालं की, ते रिलेशनमधे होते. त्यामुळे ती घाबरत आहे की तिचे फोटो व्हिडीओ व्हायरल होतील , तुमच्या चाहत्यांनी हाच आदर्श घ्याचा का तुमचा , उद्योजक .....
@aarvipetspune306
@aarvipetspune306 3 месяца назад
काय राव काय फालतू विषय घेऊन आलाय आज. आजचा विषय काय भारी नाय तुमचा.
@sidddddd934
@sidddddd934 3 месяца назад
खरे छपरी तर तुम्ही निघाले😅
@SameerKulkarni-jk3sw
@SameerKulkarni-jk3sw 3 месяца назад
😅😅😅
@KB-ny7yt
@KB-ny7yt 3 месяца назад
साहेब तुम्ही पण कोणाला महत्व द्यायला लागलेत....😢😢 तुम्हाला unfollow करायची वेळ आली आहे पण एकवेळ चान्स देऊ शकतो.....परत असे विषय घेसाल तर कमीत कमी 1 लॉक लोक तुम्हाला unfollow करतील
@dnana.384
@dnana.384 3 месяца назад
काय विषय भारी....... छपरी लोकांच्या बातम्या दावता
@ganeshdukare444
@ganeshdukare444 2 месяца назад
खूप गंभीर विषय
@ashishghag3690
@ashishghag3690 2 месяца назад
Video डिलिट krun टाकावी 🙏
@7kings689
@7kings689 6 дней назад
लिहून घेतो UPSC la प्रश्न आला तर.....
@ashwinighuge_5778
@ashwinighuge_5778 3 месяца назад
Dada tumhi tyachya ghari jaun pha na please ki to ata kay krtoy jivant ahe ki mela 😮
@nileshjagdale3703
@nileshjagdale3703 3 месяца назад
विषय असा निवडा ज्याने फॉलोअर्स वाढेल आणि लोक मनापासून बघतिल , 🙏
@VikramKakade-cr5yt
@VikramKakade-cr5yt Месяц назад
आपण गौतम काकडे यांचा व्हिडिओ मागील शूट केला होत
@vishalkarle1445
@vishalkarle1445 2 месяца назад
Sir aslya faltu lokavrti video taknyapeksha. Gor garib lokavrti video banva
@bhushanadhav5298
@bhushanadhav5298 3 месяца назад
कोन आहेत हे लोक आणी यांचे देशसेवेत काय योगदान आहे , आसले विषय कशा साठी ?
@ashwinighuge_5778
@ashwinighuge_5778 3 месяца назад
Mayuri tr tyachya barobar bayko sarkhi firat hoti mg ata hichyat konta dev ala ahe nyay milvun detey 😂
@manjifera
@manjifera Месяц назад
कोण आहेत हे माहीत पण नाही. कोण चर्चा करते. जास्त लोकल नका बनू.
@vighneshkawade4332
@vighneshkawade4332 3 месяца назад
Konla pn demannd naka deu
@venkteshrajput4600
@venkteshrajput4600 3 месяца назад
भाऊ आपल्या कामाचं बगा, कुठ कुणाला पण महत्त्व देत बसला.
@abhishekdeshmukh5038
@abhishekdeshmukh5038 2 месяца назад
या वर्षी MPSC राज्यसेवा परीक्षा पास होणार म्हणजे होणार 🎉
@NileshH-o1i
@NileshH-o1i 15 дней назад
कोण सनी जाधव?, झाटाइतकी तरी किंमत आहे का त्याला..
@RoshanGawande-h3i
@RoshanGawande-h3i Месяц назад
तुम्ही काय सांगितलं याचा काही फायदा झाला नाही 5 मिनिट वाया गेले दादा...
@rknadu
@rknadu 3 месяца назад
असल्या झोपडपट्टी विचारसरणी लोकांवर vedio टाकताय. काय दुसरा विषय नाही आहे का देशात. अक्कल कळली तुमची
@ashleshgade8920
@ashleshgade8920 3 месяца назад
Hyachya aivaji pavsa mule police bharti mdhe poranche honare haal dakhvle aste tya vr video bnvla asta tr br zaal ast
@SameerKulkarni-jk3sw
@SameerKulkarni-jk3sw 3 месяца назад
Changala topic 🙏
@vinodshinde5309
@vinodshinde5309 22 дня назад
हे दोन प्राणी पक्षी कोण आहेत
@virajpasare5535
@virajpasare5535 3 месяца назад
Mi आज channel unsubscribe केले
@SK_Circle
@SK_Circle 3 месяца назад
Ky content nasel tr tas sanga deshat ajun khup content ahet ya pekshya bhari
@ganeshgujar-wj5nm
@ganeshgujar-wj5nm 3 месяца назад
तुमचा चॅनेल चांगला आहे असले फालतू विषय नका घेऊ जरा चांगले विषय घ्या
@Aaki144
@Aaki144 2 месяца назад
तुमचे व्हिडीओ मी अवरजून पाहत असतो पण या व्हिडीओ मध्ये काहीच रस नाही ये विणकर वेळ वाया गाहतला
@amolpanhale8239
@amolpanhale8239 2 месяца назад
जास्त पैसे आले की लोक एन्जॉय करतात, त्यातलच एक हे उदाहरण.
@hiteshkumarmadavi5119
@hiteshkumarmadavi5119 4 дня назад
पांचट झपरी लोकांवर व्हिडिओ बनवून चॅनल ची इज्जत घालवू नका..
@omprakashpatil7758
@omprakashpatil7758 3 месяца назад
पेड प्रोमोज करायचं बंद करा, पूर्णपणे फालतू विषय आहे बहुतेक तुमचा चैनल चा विषयच संपल्यात जमा दिसतोय
@ShrishaShaha
@ShrishaShaha 3 месяца назад
हा काय राष्ट्रीय विषय एका देशपातळीवर चा विषय एवढा विषय भारी करू नका
@VijayGule-d4o
@VijayGule-d4o 2 месяца назад
आता पाऊस झाला नाही तरी चालेल
@pratikt533
@pratikt533 Месяц назад
मला वाटलं काय मर्डर मिस्टी सांगतोय हा अरे काय आहे विषय चालू आहे काय करायचं आपल्याला यांच्याशी अजून एक ते ध्रुव राटी आणि एलविष यादव यांचा पण एकमेकावर टीका करून लक्ष वेधून घेत आहेत लोकांचे
@ravisalve1995
@ravisalve1995 3 месяца назад
Vishay bhari walyanna ewhde wait diwas ale 🤦🏻
@abhidesai9427
@abhidesai9427 3 месяца назад
Kay pn stori mule tumcha nav kharab kasala karun getay fhatu mudyavr
@suvarnaMokashe-d1v
@suvarnaMokashe-d1v Месяц назад
Maharashtra deshat kay challay... Te bola.... Lokanmdhe jagruti kara.... He kay lafde sangtay chavdivarchya gappaa ase nav dya...😂
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u 2 месяца назад
आमच्या पुणेरी भाषेत हा खडकी दापोडी कपडे विकणारा आहे
@karans2345
@karans2345 3 месяца назад
NEET and Cet ghotala kiva shikshana var bola oo
@shankarrokade4514
@shankarrokade4514 3 месяца назад
काय आहे हे
@sonya_1715
@sonya_1715 3 месяца назад
कासचे reelstar 😂 ह्याचे त्याचे dailog chorun kon star nahi banat ani he lok २ ४ hajara sathi frod लोकांचे प्रमोशन करतात...😅
@harshadkhairnar7828
@harshadkhairnar7828 3 месяца назад
Aapale 123 k followers aslay pasun video bagtoy
@Bharat3873
@Bharat3873 2 месяца назад
हा व्हिडिओ paid आहे
@jagannathdayre9360
@jagannathdayre9360 2 месяца назад
He mahiti Sangeetlya Baddal Tula Aadarsh puraskar dila pahije
@ketankapare54
@ketankapare54 3 месяца назад
Contant dusr bhar pur ahe bhava kashala chapri cha nadi lagta 🤦‍♂️
@a.k.-0786
@a.k.-0786 3 месяца назад
दोघेही छप्परी आहेत 🤣🤣🤣🤣😂😂😂😂
@जाधवडेअरीफार्म
कहां से आते है ये लोग
@anandpawar5785
@anandpawar5785 3 месяца назад
एक उद्योजक कां कडुन अशी अपेक्षा नव्हती
@shivajibarbade3118
@shivajibarbade3118 3 месяца назад
Not interested in this matter.
@ChangeYou10x
@ChangeYou10x 2 месяца назад
Sany jadhav and mauri chapri button 🔘✅😅
@art_and_culture_
@art_and_culture_ 3 месяца назад
Plz thodi environment or science related mahiti sangat ja😂 asle bogas ani faltu topics peksha. Jara marathi lokanchya knowledge madhye sudhar hoil
@vijaylohar4600
@vijaylohar4600 2 месяца назад
Ani vishai bhari madhe he apkesha navti
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 3 месяца назад
ती महिला मयुरीचं आहे 😂😂
@rabbifox894
@rabbifox894 3 месяца назад
काय चोथा झालाय विषयच भारीचा 😂
@jaiho7630
@jaiho7630 Месяц назад
Sagle ch chapri aahet 😂😂😂😂
@SadhanShetkaribysumitgkokate
@SadhanShetkaribysumitgkokate 3 месяца назад
छप्री कापड उद्योजक😅
@finalgoal5448
@finalgoal5448 3 месяца назад
विषयच भारी तू पण छपरी आहेस का ?????????
@sujitdada2899
@sujitdada2899 3 месяца назад
छपरी 😂😂
@pappujagdale8015
@pappujagdale8015 3 месяца назад
हि तर फालतु बातमी आहे
@Amit-ii7uf
@Amit-ii7uf 2 месяца назад
काय छपरी लोकांसाठी वेळ घालवला
@somnathvaidya1771
@somnathvaidya1771 3 месяца назад
lpd zaly hech ata kl 😂
@shrikantmule2874
@shrikantmule2874 3 месяца назад
छप्री लोक आहेत हे
@swamigaykar9804
@swamigaykar9804 3 месяца назад
तुम्हाला देशात व राज्यात दुसरे काही विषय नाहीये का अश्या फालतू लोकांबद्दल व्हिडिओ देत आहात
@traveltemplate809
@traveltemplate809 3 месяца назад
Bhai first like first comment
@UniqueVidhan
@UniqueVidhan 3 месяца назад
यंदा तुम्ही गाndu मुद्दा मांडला 😤
@pushpapushpraaj7646
@pushpapushpraaj7646 3 месяца назад
Comment madhe yala chapri vagere vagere mhananare.. Lakshaat theva.. Rubaab ya dukanat tumhala kapde vikayla pn thevat nahi😂😂
@RohitSharma-m2y3q
@RohitSharma-m2y3q 3 месяца назад
Yanchya bapajadychy property mnun yanchya dokyat hawa bharliy
@amitnangare7340
@amitnangare7340 3 месяца назад
असले फालतू न्यूज दाखवत जाऊ नका
@vaibhavgodhade6520
@vaibhavgodhade6520 2 месяца назад
लाखो चाहते 😄😄😄😄😄😄 अर्रर्रर्र हाड
@nileshghonge5581
@nileshghonge5581 3 месяца назад
Amhi tyala nhi olkhat na konala
@atulgaikwad1351
@atulgaikwad1351 2 месяца назад
Asly naka sagu faltu shetkarayvar bola ki halkat lokach naka sagu
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 3 месяца назад
काही ह श्री...😂
@luckybotnar9096
@luckybotnar9096 3 месяца назад
हे दोघे पण chapri आहेत🤣
Далее