Bhau mala toh tuzha recently delete zhalela vid pahaycha hoto pn toh yt remove kela na? Me mhatlo ki to nantr time bhetlyavr baghen pn....😢 re-upload kr na😅
Soham bhau ek video Maharashtra chy chalu आरक्षण muddyvar banvava ashi apeksha ahe yachy mage full politicians fayda ghet ahet सत्ते sathi 2 samajamadhe aag lavaycha kam chalu ahe ya var bola ya saglyat shetkari, student, etc konache questions solve karat nahiye he fakt ani fakt elections sathi chalu ahe he politicians fakt elections sathi hake ani jarange yaycha vapar karat ahet asa maza maat ahe PLEASE EK VIDEO YACHY VAR NAKII BANAVA
भावा, विकासाचे काही जास्त काम झालेले नाहीत आणि विरोधी पक्ष पण हेच करणार आहे सत्तेवर आल्यावर. मुद्दा नसल्यावर काय बोलणार ते शेतकरी आणि विद्यार्थी प्रश्नांवर.
सोहम काल जे नाशिक मध्ये क्रुत्य झालय जातीवादाच त्यावर काही करुन १-२ दिवसात विडिआो आला पाहिजे…लोंकाना सत्य काय ते समजु दे… जय शिवराय..! जय भिम…!!!🙏🏻🙏🏻🚩🚩🔵🔵
भारी rost karto soham bhau 👍 Are bhau tula mi Friday la साधना चुलीवरची मिसळ या hotel la baghitl hot tula aavaj dila pn tu aikal nahi vatty bhetaych hot tula tuzhyasobat photo kadhayche hote...
मी काय म्हणते याची चौकशी करायला पोलिस, कोर्ट आहे की , लोकांना काय करायचं त्यांच्या लफड्या मधी चासबस करायची.. स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याच पहायचं वाकून🤗 दुसऱ्यांच्या घरात बगण्या आधी स्वतच्या घरात बघावं..काय यार खोटी दुनिया,जरी त्याच 2घांच काही झालं असेल किंवा नसेल तर ते बघतील ना, मिटवतील ये लोक का चमचा हलवता मधी भंग्री साले...त्यांनी त्यांच्या शाखा उभा केल्या आणि यांनी यांना साधी माडी उभा करता येत ना,तर याला कारण पण हेच की दुसऱ्यांचा लफड्यात ताकी झाकी करायची .बिनडोक कुठले .आपलं घर परपंचा बघायचं सोडून दुसरीकडं काय डोकाव. साधे घरातले भांडण सांभाळता येत नाही चालले suuny च मॅटर मध्ये वाढ घालायला...कोणाचं चांगल होण्याआधीच लोक वाटूळ करण्याव टप्लेल असतात,आपला महाराष्ट्र पाय खेचण्यात जास्तच पुढ आहे,म्हणून हॉलिबॉल नाही कब्बडीत पुढ आहेत😂...म्हणायचं एवढंच की सोशल मीडिया वर तुमचे मत मांडा,किंवा दुसऱ्यांची मते घ्या..चांगल्या कामासाठी उपयोग करा😂लोकांना हे नाही जमत त्यांना दूनेयेपेक्षा वेगळच चालत फालतू पना😅पांचट साले..दुसऱ्याचं आयुष्याची वाट लाऊन च सोडायचं .कधी तरी दुनिया पेक्षा चांगला विचार करून मदत करा,बरेच काम आहेत.ते करा,तर लोकांना ते नाही जमायचं नेहमी घर उद्ध्वस्त होताना पहायचं काय मज्जा वाटते काय माहित,😖सोहम दादा यांनी चांगलच roast केलं यांना😂🤭 भारी होत बोलण पण आणि भाषा पण👍
Facts bolay bhau 🫡👏 maza pn ye vatktik mat ahe hotel var kon kona sobat asach jat nhi tyanchi adhi pasun olakh asel ky tari bigdla asel tyanchya mdhe mhnun he asa dafame karnyacha praytna karat astil
Thank you 😂 Actually te feed madhe yeun yeun Frustrating jhala hote te sagla tujhya mule baher ala really Thanks 🙏 ani tya news channel la tar mi fkta Report marto😂