Тёмный

Supriya Sule l सुप्रियांचं भाषण , मराठ्यांची इन्ट्री... भर सभेत ,स्टेजवर... काय नेमकं घडलं... 

KW11 NEWS
Подписаться 63 тыс.
Просмотров 445 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 664   
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 2 месяца назад
हिला फक्त मताच राजकारण करायला जमते स्पष्ट बोलायला हिंमत लागते
@ShivnarayanYadav-c3e
@ShivnarayanYadav-c3e 18 дней назад
वो चुप 1:48
@adinathrawal4257
@adinathrawal4257 2 месяца назад
साधा नियम आहे की, वाघ पाळला तर एक दिवस तो पाळणारावर ॲटॅक करतो बरं का ताई...
@sasenamdeo6240
@sasenamdeo6240 2 месяца назад
जास्त बडबड करू नको तु काय आहे हे सर्वाना माहित आहे सुप्रियाबाई
@SurakhaBhujbal
@SurakhaBhujbal 2 месяца назад
एखादं तरी शहाणे हाय का... आरक्षण सरकार कडे मागायचे का विरोधी पक्षा कडे,.्
@krupallawand6513
@krupallawand6513 2 месяца назад
🙏
@Bochare-i7e
@Bochare-i7e 2 месяца назад
भेटण्याची गरज नाही तुमचं मराठी गंभीर नाही तुमचं काय म्हणणं भूमिका ठाम करा
@Bochare-i7e
@Bochare-i7e 2 месяца назад
गोल गोल फिरवू नका गोल गोल फिरवू नका पष्ट बोलला आज कोकम काढू नका दुसऱ्याचा
@namdevshinde6384
@namdevshinde6384 2 месяца назад
शरद पवारांनिच मराठ्यांच वाटुळ केले
@mothabhauzalte4163
@mothabhauzalte4163 2 месяца назад
अजुन. पण. आपला. मराठा. समाज. त्यांच्या. मागे. पळतो.
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 2 месяца назад
शरदचंद्रजी पवार यांनी मराठा समाजाचे किंवा कोणत्याही समाजाचे नुकसान वा वाटोळे केलेले नाही. हे सत्य आहे. कारस्थान व घाणेरडे राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या नादी लागुन पवार साहेबांना बदनाम करू नका . आरक्षण मिळविण्यासाठी डोळे उघडे ठेवून, व स्वतः ची अक्कल घान ठेवून न बोलता अभ्यासवृत्ती ने भुमिका मांडणी करायला शिका.
@roshanbhosale1078
@roshanbhosale1078 2 месяца назад
शरद पवारांनी मराठा समाजाच वाटुळ केल नाही मी पण मराठा आहे
@angadlakhe4396
@angadlakhe4396 2 месяца назад
तुमचे घरगुती प्रश्न इथे मांडू नका
@alkapatil6164
@alkapatil6164 2 месяца назад
Vatul nahi kele pawar sahebani kunbhi aarkashan pawarinch dile ahe he samjun ghya maratha samajane thyamulecha jarange kunbhi maratha aarkashan magu shakat ahe
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 2 месяца назад
शाब्बास बेटा. खणखणीत इशारा दिला. ताई काहीच करणार नाहीत.
@MahadevThorat-op5ff
@MahadevThorat-op5ff 17 дней назад
अंअं 16:31
@somnathdadas2224
@somnathdadas2224 2 месяца назад
अरे मित्रा त्यांनी जर भूमिका क्लिअर केली तर यांची राजकीय पोळी कशी भाजणार😅
@bapukotule6328
@bapukotule6328 2 месяца назад
खर भाऊ 100%
@madhuridhawale7318
@madhuridhawale7318 18 дней назад
एजज​@@bapukotule6328
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 2 месяца назад
सुप्रिया ताई आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 2 месяца назад
@@sukhdeoware2703 Kasli Jababdari Te Sangal Ka ,Sukhdev Ware.kalale Ter Bare Hoil.
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 2 месяца назад
जेवण करा आणि मिंदे व्हा प्रथम तुमची भूमिका स्पष्ट करा सुप्रियाताई भूमिका स्पष्ट करणारच नाहीत त्यांचं राजकारण हे वेगळा आहे
@panditwagh8993
@panditwagh8993 2 месяца назад
अरे तिच्या बापाने 1994 ला मराठीच्या ताटामध्ये माती टाकली मी मराठा असून मरेपर्यंत तिला मतदान करणार नाही फक्त जरांगे पाटलाच्या उपकाराचे सीटा आले नाही तर लायकी नाही त्यांची समाजामध्ये करण्याची
@PANDURANGSHALAR
@PANDURANGSHALAR 2 месяца назад
दुसऱ्याकडे बोट दाखवू नका तुमचा निर्णय सांगा
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 месяца назад
अन्....... मग एखाद्यान कानाखाली... आवाज काढला तर........ पोलिस काय करत होते.... म्हणायच....😂😂
@arvindjalgaonkar5747
@arvindjalgaonkar5747 2 месяца назад
वारकरी संप्रदायाचा वारकरी एकादशीला मांस खात नाहीत संप्रदायाला बदणाम करु नका
@ravikantchaudhari4814
@ravikantchaudhari4814 2 месяца назад
ते वांग्याची शेतीचं विचारा ताईना वांगे कोणत्या देशात विकता म्हणावं
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 месяца назад
सत्ता होति तेंव्हा ताई न कांहि केल नाही. अन् आता....? 😂😂😂
@namdeoraoyadav4195
@namdeoraoyadav4195 2 месяца назад
ताईने मागेच सांगितले आहे, की मराठा आरक्षणा पेक्षा इतर विषय महत्त्वाचे. म्हणजे ताई आरक्षणाला महत्त्व देत नाही.
@dadupatil6507
@dadupatil6507 2 месяца назад
बापासारखी मुलगी आहे
@vaibhavsawant7179
@vaibhavsawant7179 2 месяца назад
@@dadupatil6507 आर्धी घ्यायची आणि भाषण ठोकायच
@dattabagal9649
@dattabagal9649 2 месяца назад
बैठकीला तुमच्या पक्षाला बोलवले होतं तुम्ही म्हणता मला बोलवले नाही.अस कसं म्हणता 🤔
@bapukotule6328
@bapukotule6328 2 месяца назад
1 खोट बोलणारा बाप वाकड झाल तस हीच पण होनार
@sureshpawar7022
@sureshpawar7022 2 месяца назад
मानलं भावा खरं आहे
@hanmantpatil8452
@hanmantpatil8452 2 месяца назад
अजून घरात कोण सदस्य राहिला आहे का बघा त्याला आमदारकी खासदारकी द्या
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 2 месяца назад
आहे ना अजून दोघ वेटिंग ला
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 2 месяца назад
हीचा एक चुलत भाऊ व अजितची दोन मुले वेटींग लिस्ट वर आहे.
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 2 месяца назад
Shala ,College La Janara sadasay Chalel Ka.
@vilf9
@vilf9 2 месяца назад
हे मात्र अगदीं परफेक्ट बोललात
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 2 месяца назад
सरकार मराठा समाजाबद्दल गल्लत करत आहेत पण आपण आपली भूमिका मराठा समाजाबद्दलची भुमिका स्पष्ट करा ताई
@medhatambat7258
@medhatambat7258 2 месяца назад
आता तुम्ही महा विकास आघाडीला निवडून द्या आणि शरद पवारांकडून आरक्षण लगेच मिळवून घ्या. नाही तर जरांगेला मुख्यमंत्री करा सगेसोयर्या सकट आरक्षण मिळवून घ्या.
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 2 месяца назад
अहो सुप्रिया ताई असे करोडत खर्च कर नारे मराठा आरक्षण हा प्रश्न 100वर्ष पण असच राहील
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 2 месяца назад
जेवण लोकांनीच तयार केले. तुमचा फुकटचा आग्रह.
@prashantbhavake9941
@prashantbhavake9941 2 месяца назад
व्हिडीओच्या सुरवातीलाच माहिती होतं की या मॅडम गोल गोल उत्तर देवून विषय बदलणार
@yogeshrajapure3224
@yogeshrajapure3224 2 месяца назад
फक्त वेळ आली का उडवा उडवी चे उत्तर देतात दुसऱ्याचं नाव घेऊन मोकळा होता
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 2 месяца назад
Kendrakade Chandu Fakun Molkle Hotat.
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 2 месяца назад
शाब्बास भावांनो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
@vaibhavsawant7179
@vaibhavsawant7179 2 месяца назад
पवार घराना कोणत पद सोडणार नाही हे काळया दगडावरची रेष आहे कार्यकर्ता पिळून काढायचा
@dadasogadade7827
@dadasogadade7827 2 месяца назад
ताई तुम्ही सर्वांना गोल गोल गोल फिरवत आहात
@NarayanKamble-hg2hw
@NarayanKamble-hg2hw 2 месяца назад
नाही सुधारणार अहंकार अन मी पणा आडवा येतो ना काय करणार स्वभावला औषध नाही
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 2 месяца назад
मराठा समाजामुळेच शरद पवार साहेब यांच्या पक्षाला लोकसभा मध्ये फायदा झालेला आहे म्हणून या पक्षातील आमदार व खासदार व शरद पवार साहेब यांनी मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे म्हणून लवकरात लवकर पुढाकार घेऊन आरक्षणास पाठींबा द्यावा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@chandrakantbeloshe1144
@chandrakantbeloshe1144 2 месяца назад
मराठा आरक्षणावर सुप्रिया सुळे बोलत नाही.सर्व पक्षिय बैठक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बोलावली हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.लबाड बोलतेय ही ताई.
@AffectionateAardvark-cv7ls
@AffectionateAardvark-cv7ls 2 месяца назад
सर्व समाजाची बाजू तर घेतली आता तरी मराठ्यांवर बोलण्याची संधी का सोडली !जरांगे आणि मराठ्यांना ठोक उत्तर न देणं म्हणजे तरीही आमची मतं खायचीच का?आम्ही मराठी स्वतःआजपर्यंत स्ततंत्र काळापासून स्वतः:उपाशी राहुन तुमच्या भूलथापांना भाळून तुम्हासलाच मोठे करीत आलो आहोत!आता अजून किती ऊंच होणार?उंच मनोरा एकदा ढासळल्या शिवाय रहात नाही हे आता जरांगेच दाखवतील पहात रहा!
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 2 месяца назад
मुख्य मंत्रि यांनी सर्व पक्षीय, सर्व वरीष्ठ नेते, सर्व मराठा संघटनाचे नेते, संबधित नेते, व खासदार यांची एकत्रीत बैठक बोलवावी आरक्षण प्रश्न मार्गि लावावा.
@pramodkambli6108
@pramodkambli6108 2 месяца назад
अहो है नाटक आहे
@shivajianandraodeshmukh3446
@shivajianandraodeshmukh3446 2 месяца назад
कोण वाली आहे असे म्हणता मग 10वर्षे मराठा समाजाला लढवत कां आहात
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc 2 месяца назад
मराठा आरक्षण वर बोला नाहीतर आम्हाला पण विचार करावा लागेल चांगला🎉🎉
@bhaitawade6297
@bhaitawade6297 2 месяца назад
संपूर्ण महाराष्ट्रात ताई एवढी साधी सरळ अभ्यासू सुशिल बहिण मी पाहिलेली नाही ताई तुमच्या आचार विचार यांना शतशः नमन ❤❤❤
@appawandhekar8237
@appawandhekar8237 2 месяца назад
Chhan Tai
@deepakbavadane9003
@deepakbavadane9003 2 месяца назад
सुप्रीया ताई तुम्ही तुमची भुमिका आरक्षणावर स्पष्ट करा बाकीची बडबड थांबवा
@SagarTemgire-jn2ji
@SagarTemgire-jn2ji 25 дней назад
अगदी बरोबर बोललात ताई अगदी बरोबर मानुस आभार ताई ❤❤❤❤❤❤
@AmolMangde-s6x
@AmolMangde-s6x 2 месяца назад
प्रश्न विचारला काय उत्तर देऊ काय राहिला सुप्रियाताई तुम्ही
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 2 месяца назад
गोडबोली. बाकी काही नाही. कदापि स्पष्ट भूमिका नाही. कधीही नसणार.
@babanmule3085
@babanmule3085 2 месяца назад
मराठा आर्कनाच बोला फक्त दुसर्या बाता मारु नका आर्जवाची भुमिका सागा
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 2 месяца назад
आहो सुप्रियाताई तुमच्या बाबांनी कोणती स्कीम चालू केली होती गोरगरिबांसाठी ते तरी सांगा
@sravindra1808
@sravindra1808 2 месяца назад
Talk about GR 92
@anandwagh3269
@anandwagh3269 2 месяца назад
जय हो मराठा समाज.
@dilipgunjal6879
@dilipgunjal6879 2 месяца назад
❤very nice
@rajkumarchavare9204
@rajkumarchavare9204 2 месяца назад
मग कत्तल की रात म्हणून मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटायला झोपडपट्टीत का जाता?
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 2 месяца назад
Natki bai
@vijaypol3268
@vijaypol3268 2 месяца назад
गोड व गोल गोल बोलतात.
@atul12233
@atul12233 2 месяца назад
1 नं 👌
@sachinranaware5348
@sachinranaware5348 2 месяца назад
एक नंबर भावा
@sambhajibagal1706
@sambhajibagal1706 2 месяца назад
👍👍👍👍
@bhagwansapkal1152
@bhagwansapkal1152 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा मनोज जरागे पाटील जय मराठा नेता शरद पवार साहेब 100% आरक्षण देतील विधान सभा निवडणुका होऊ द्या
@राजीवदीक्षितगोशाळा
शेवट पर्यंत मराठा आरक्षणा वर बोललीच नाही.... पे ताड म्हणते रामकृष्ण हरी.... तुला नाही शोभत
@amolmadde1400
@amolmadde1400 2 месяца назад
Good 👍👍👍👍👍👍
@pawankadam9689
@pawankadam9689 2 месяца назад
सुप्रिया सुळे तुम्ही मराठा आहे तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुमची भुमिका स्पष्ट करावी
@hanumanhydraulic995
@hanumanhydraulic995 2 месяца назад
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩🚩
@santoshrathod8774
@santoshrathod8774 2 месяца назад
Congratulations Tai 🎉🎉🎉🎉🎉
@GovindaTapashe
@GovindaTapashe 2 месяца назад
चिंता फक्त सत्तेची खुर्चीसाठी समाज विलक्षण जवळ आली की सगळं दिसतं 60 वर्षात प्रश्न सोडवले झाले नाही भारतीय जनता पक्षाकडे बघून पोटात आग आग पडते
@manikakkalwade2793
@manikakkalwade2793 2 месяца назад
सुप्रिया ताई नमस्कार. तुम्हीच महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रालय भूषविणार आहेत. यात शंकाच नाही
@lifedesign1740
@lifedesign1740 2 месяца назад
Ekdam बरोबर
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 2 месяца назад
Good ताई पोलीस हे दाढी वालेचे आहेत
@dashrathgole8998
@dashrathgole8998 2 месяца назад
सगळेच राजकीय लोक आता गोड गोड बोलतील मराठ्यांनो लक्षात ठेवा आणि आपलेच उमेदवार उभे करा.अशी जरांगे दादासाहेब यांना हात जोडून विनंती आहे.
@NarayanKamble-hg2hw
@NarayanKamble-hg2hw 2 месяца назад
आप आपसात भांडत राहणार मराठी माणूस यात नवीन नाही दुसऱ्याच पाय ओढण्यात मराठी माणूस पहिला आहे
@sunilpagar9506
@sunilpagar9506 2 месяца назад
निसंदिग्ध भूमिका मांडा
@bhaskaringole2404
@bhaskaringole2404 2 месяца назад
धन्यवाद भावांनो ज्याची त्याला जागा दख्वल्याबद्धल
@gopalgore6131
@gopalgore6131 2 месяца назад
ब्राह्मण समाजाचे देखिल प्रश्न आहेत आजच दिपक भाऊ रन्नवरे जालना येथे उपोषणाला बसले आहेत तिकडे लक्ष्य द्या.
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 2 месяца назад
तुम्ही पवाराच्या कन्या आहात उडवा उडवी चे उत्तर देणारच तुम्हाला मराठ्यांचे मत घ्यायला लाज शरम वाटत नाही मराठ्यांना त्यांना आरक्षण द्यायच्या वेळेस पळ काढता पवार साहेबांनी मराठ्यांचं वाटोळं केलं मराठ्यांचा आरक्षण इतर समाजाला दिलं त्यामुळे पवार घराण्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण यापुढे यांना मतदान करणे नाही जय मराठा जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩
@vaishaligore1944
@vaishaligore1944 2 месяца назад
हिला कुणीच अजिबात निवडून देऊ नका हिम्हणाते मी c m zale ter शरिया कानु न अनेल. म्हं नते हिला निवडून देऊ नये
@udayghogare7193
@udayghogare7193 2 месяца назад
लबाड्या करण्यात एक नंबर खासदार सुप्रिया सुळे 👍😊
@gajanankuber2316
@gajanankuber2316 2 месяца назад
❤🎉
@rafikpatel5107
@rafikpatel5107 2 месяца назад
Gr8 tai
@bapusobobade9527
@bapusobobade9527 2 месяца назад
तुम्ही, खूप, मोठे, झाला, आमचे, काय, मराठा समाज, rastyavar, आला
@nilkanthepundlik9374
@nilkanthepundlik9374 2 месяца назад
शाब्बास भावानो ❤❤
@bhagwat2369
@bhagwat2369 2 месяца назад
विषय कोणता उत्तर कोणतं, रोखठोक, स्पष्ट बोलण्यासाठी राज साहेब ठाकरे सारखी हिम्मत लागते
@संदिपठवरे
@संदिपठवरे 25 дней назад
Ok
@yogeshnakate-u3z
@yogeshnakate-u3z 2 месяца назад
1.number tai
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 2 месяца назад
सुप्रियाताई खोटं बोलण्याला एक मर्यादा असते
@VijayPatil-v7z
@VijayPatil-v7z 2 месяца назад
आत्ता जे भेटाय गेलती आणि सुप्रिया ताई ला संध्याकाळी चर्चेला जाऊन बसून बोलावे शिव्या खाऊनच माघारी येणार
@balirammore7948
@balirammore7948 2 месяца назад
ताईला ते पण सांगा केंद्रात टोलवु नका चेंडु नाही तर विधानसभा बरी गत होणार नाही याची काळजी घ्या
@machhindranathyenare6409
@machhindranathyenare6409 2 месяца назад
सुप्रियाताई आपण नातं आणि व्यवहार यातील संबंध छान स्पष्ट केलं. लाडकी बहिण योजना याबाबत छान विश्लेषण केले.त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी सोबत घेऊ तुतारी.
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu 2 месяца назад
गोड बोलून विषयाला बगल देऊ नका.स्पष्ट भूमिका मांडत नाही ताई.तुमचा धिक्कार करतो मराठा. एक मराठा लाख मराठा
@bapusobobade9527
@bapusobobade9527 2 месяца назад
लबाड, ताई, विचरा, भूमिका, लगेच, सांगा, ताई
@BalasahebSakrate
@BalasahebSakrate 2 месяца назад
गोल फिरवत आहेत तुम्ही मतदान आले आहे जवळ आम्ही पण आसच करू लक्षात ठेवा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh 2 месяца назад
मराठा आरक्षण चा सुप्रिया ताई समोर ठेवताच इतर समाज चा मुद्दा मुस्लिम आरक्षण ची आठवण येतेच त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही देणं घेणं नाही
@dadugaikwad7650
@dadugaikwad7650 2 месяца назад
ताई तूमच्या वडिलांनी आता प्रर्यंत गरीब मराठा आणि औबिसी समाजाला वेगवेगळ्या ताटात आरक्षण देण्याची तरतूद करावी धन्यवाद जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 месяца назад
मराठा समाजाला इतर मागासवर्गीय आरक्षण मिळावे सर्वच पक्षांनी लोकसभेत ठराव मंजूर करून लगेच करता येईल
@ashoknakade2503
@ashoknakade2503 2 месяца назад
Only Devendra ji
@AshokJadhav-iy3rc
@AshokJadhav-iy3rc 2 месяца назад
निर्णय सांगितला नाही...
@knivara9122
@knivara9122 2 месяца назад
तुम्ही आरक्षण विषय सगळेच आमदार मंत्री बोलतात तसेच बोलला स्पष्ट मत सांगा तुम्ही राजकारणी आहेत 70वर्ष झाले हेच ऐकत आहे जनता हुशार झाली आहे हे लक्षात ठेवा
@lximanhire3742
@lximanhire3742 2 месяца назад
कोटी कोटी सलाम मराठी बांधवांना
@PrashantSaste-hi9pt
@PrashantSaste-hi9pt 2 месяца назад
Nice chhanal
@Bochare-i7e
@Bochare-i7e 2 месяца назад
सगळ्या समाजाचे तुमचं काय मत आहे हे सांगा तुमची काय भूमिका आहे हे सांगा मराठ्याला ओबीसी इथून देण्यासाठी तुमची काय भूमिका आहे
@udayghogare7193
@udayghogare7193 2 месяца назад
सुप्रिया सुळे मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून देणे साठी तयार आहेत का पण मराठा समाजाला दिशाभूल करून नुसत्या गप्पा मारून विषय वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात
@sushiljadhav8487
@sushiljadhav8487 2 месяца назад
साहेबांकडे 50 60 वर्ष सत्ता होती तेव्हा का नाही दिलं आरक्षण अताच काय चालू नक्की गुच तो गोलमाल हैं भाई
@haridasbandagar4658
@haridasbandagar4658 19 дней назад
लिहून द्या ताई
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 2 месяца назад
आता निवडून आलेल्या खासदारांकडून जनतेच्या फार अपेक्षा आहेत
@bapusobobade9527
@bapusobobade9527 2 месяца назад
तुमचे, मत, सांगा, पवार, साहेब, किती वेळा, मुख्यमन्त्री, होते, tyanni, ka, आरक्षण, दिले, नाही, te, सांगा, ताई
@arjuntakik3078
@arjuntakik3078 2 месяца назад
धन्यवाद ताई तुम्ही आपुलकीने बोललात , तुमचा हेतू प्रामाणिक आहे असं वाटतं. तुम्ही आमच्या नेत्याच्या मनोज दादा विरोधात तरी काही बोलला नाही किंवा तुमच्या पक्षाने काही कटकारस्थाने तरी केली नाहीत . एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 2 месяца назад
फायदा तर पाटलांचा घेतात भाऊ
@muralidhartaur4550
@muralidhartaur4550 2 месяца назад
Jay sis
@vinayakkulkarni9733
@vinayakkulkarni9733 2 месяца назад
सर्वपक्षीय बैठकीला का अनुपस्थित राहीला यावर बोला.
@balajimarkunde4326
@balajimarkunde4326 2 месяца назад
सुप्रिया सुळे अपना आ आपल्या बापाच्या पैशातून योजना चालू केल्या नव्हत्या लोकांना बेवखुप बनवायचे धंदे बंद कराकास केला नाही
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 2 месяца назад
सत्य सर्वसामान्य मराठा बांधवानो अभिनंदन त्ताईंना प्रश्न विचारला
@KaranSomawnshi
@KaranSomawnshi 2 месяца назад
तुझ्या रुममध्ये विश्रांती ला ने तेंना तुमचेच आहेत सगळे मतदान होई पर्यंत
Далее
МЭЙБИ БЭЙБИ - Hit Em Up (DISS)
02:48
Просмотров 304 тыс.
МЭЙБИ БЭЙБИ - Hit Em Up (DISS)
02:48
Просмотров 304 тыс.