किती सुंदर गाणी आहेत ही आणि किती छान गायलं आहे तुम्ही खरोखर खूप खूप सुंदर .... थकलेल्या जीवाला शांती भेटते एकूण काही टेन्शन असलेलं पण विसरल्या जात.... अप्रतिम....👌👌👌👌
Khup sundar .... Shevat atishay sunna karnaara... saglyansathich .... Lata Mangeshkar..hi Ata ek pokli aahe kadhihi bharun na nighnari... Maheshji Ani Avadhut ji tumche khup abhar 🙏🙏