ताई खरंच आपण ज्या वेळेस शिवसेनेत प्रवेश केला होता. सर्व सोडुन गेले होते.सरकार पडलं होत.शिवसेना संपली होती.त्या वेळेस काही. अपेक्षा नसताना आपण बाळासाहेबांची शिवसेना.प्रबोधन यात्रा सुरु केली आणि आपण उद्धव साहेब यांचे सोबत राहिलेत.आपल्या कार्याला. सलाम 🙏
@@parvati8086 ज्यांनी बाळासाहेबांना वाईट बोलले होते आज तेच शिवसेनेच्या संकटात उभे आहेत आणि ज्यांना शिवसेनेने सगळं काही दिला ते आज ठाकरेच्या विरोधात बोलत आहेत आणखी जास्त काही सांगितलं पाहिजे असं मला वाटत नाही
लाजा ठेवा रे... हिने बाळासाहेबांना उद्देशून असे बोलली होती की 65 वर्ष्याच्या महताऱ्याच्या हातात तलवार देणार आणि हात थरथर करणार..आणि बाकीचे काय गोट्या खेळणार...असे बोलून शिवसेनेच्या वाघाचा अपमान केला तरी... तुम्ही चाटुगिरी करताय.
इंग्रजी वाचतात बोलतात अभ्यास दांडगा ??बाकी जण काय बोलले की लगेच रांग येतो आता बघण्यासारखे व्हीडीयो म्हणजे सुशमा ताईचेच आहेत ??आणि ते पण बरोबर मोक्यावर चोखा ??आपण कोणाला बोलतोय ??अरे एखादा आजारी आसेल पडला आसेल त्याला सावारा ?मीठाला जागा देव तुमच भल करेल ??
मी आज पहिल्यांदा सुषमा अंधरेंचे भाषण ऐकले आहे , एक स्त्री इतकी अभ्यासू आणि मुद्देसूद निडर भाषण करते आहे I am very much proud of you mam and salute to you because you create special space as a lady politician विशेष म्हणजे कुठलाही राजकीय घरण्यातून नसताना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
आमचे बाळा नांदगावकर दोघां भावांनी एकत्र येऊन युती करण्यासाठी गेले होते. पण वारंवार त्यांना दुर्लक्षित केले गेले. त्यांना दाद सुद्धा दिली नाही. याउलट मनसे पक्षाची अवहेलना केली. आजून पण युतीसाठीमनसेची तयारी आहे. जर दोघे एकत्र आले तर इतर पक्षांना नक्कीच घाम फुटेल. जय महाराष्ट्र🚩
राजसाहेब अजूनही म्हणत आहेत, की मला काही गोष्टी नाही पटल्या म्हणून विरोध केला, यात काय नविन दाखवलं... 😂😂😂 हे तर राजसाहेब अजूनही म्हणतील, तुमच्यात आहे का हिंमत पुन्हा ते म्हातारा..... हे वाक्य म्हणायची 😂😂😂 काय दाखवाव, ह्याची सुद्धा माहिती नाही, काय तर म्हने व्हिडीओ ला व्हिडीओ ने उत्तर...
dhedu ch dhedu vali ke liye aise bolenge asal me raj thsjre nich dhedu ka kab program kia sir hagne bhokne ka kam ab lekaru gang kar rahi coments pe , 🌶🌶🌶😁😁😁🖕
@@karamatbhombal678 बारामतीकर चाचा शारद्दुद्दिन सारखं.सगळी सोंगे महाभकास आघाडीत आहेत त्यामुळे दुसर्यांना ढोंगे करायची गरज नाही.ह्यांच्या ढोंगाने महाराष्ट्रातील जनतेचे काय कमी मनोरंजन झाले आहे.
राज ठाकरे, मोठे व्यक्तिमत्व वाटलं होतं.. .. पण हा तर डुख धरणारा साप निघाला.. ... भावाला साथ देण्याऐवजी दुष्मना शी हात मिळवणी करून, भावाला संपवायला निघाला.. त्यापेक्षा सुषमाताई लाख पटीने बऱ्या.. .... उतरला मनातून हा नेता राव... ह्याच्याकडुन अशी अपेक्षा नव्हती.. .... मनसे संपली.. जय भीम, जय महाराष्ट्र.
राज ठाकरे हा एक बिनकामाचा राजकारणी आहे जो फक्त ठाकरे ह्या आडनावावर जगतो . जिथे मिळेल तिथे पादतो . लोकांना वाटते आता राजसाहेब धमाका करणार . तो आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे हि एक सारखेच आहेत . त्यांना इतर राजकारणी खेळवतात . काहीतरी विचित्र व अर्थहीन बोलणे आणि आपण किती ताकतवर नेते आहोत हे दाखवायचा हे दोघे हि प्रयत्न करतात .
औरत के रूप में सही में राज ठाकरे को उसका बाप मिला एक चीज नहीं है और इतनाबकबक करता है एक आमदार बाकी कोई खासदार नहीं फिर भी इतना क्योंगड़बड़ करता है जैसे 3 पाठ के पाथवे नहीं मानते मुस्लिम लोग
ताई नव्वद टक्के जनता उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे तुम्ही आशा बुरसटलेल्या माणसाच्या नादाला लागुन स्वताःच्या तब्येतीवर परिणाम करुन घेऊ नका तुमची खुप गरज आहे शिवसेनेला जय महाराष्ट्र
हीचा करेक्ट कार्यक्रम झाला काल...त्यावरून एवढं बोलतेय ही...😂😂 हिला मुद्दाच समजला नाही...हीचा व्हिडिओ दाखवून उद्ध्वस्त ठाकरे 🇵🇰 चे खोटे वडील प्रेम दाखविले... हिला चनगल्याच मिरच्या झोंबल्या...😂😂
सुशमा ताई तुम्ही बोलू शकता ??तुमचा अधीकार आहे ??सविंधानाला धरुन बोला ताई .खंर बोलताय कोणाला घाबरण्याची अजीबात जरुरी नाही पंतप्रधान शहा आणि कोणिही असो ???
राज ठाकरे हा एक बिनकामाचा राजकारणी आहे जो फक्त ठाकरे ह्या आडनावावर जगतो . जिथे मिळेल तिथे पादतो . लोकांना वाटते आता राजसाहेब धमाका करणार . तो आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे हि एक सारखेच आहेत . त्यांना इतर राजकारणी खेळवतात . काहीतरी विचित्र व अर्थहीन बोलणे आणि आपण किती ताकतवर नेते आहोत हे दाखवायचा हे दोघे हि प्रयत्न करतात .
चाणक्य नीती पहा....प्रथम शिंदे नंतर अजित दादा, अशोक चव्हाण व आता राज ठाकरे असा चौकार मारून भाजपाने राज्यातील प्रमुख नेत्यांची वाट लावली,त्यांचे राजकारण संपवले.राज्याची प्रतिमा मलिन केली..
आपल्या भांवडात आपल्या परीवारात आपल्या भावकीत आशि वीकोपाला गेलेली भांडणे नसावीत ??ज्यांच आपण जेवतो मीठ खातो ??त्याला कधीही मातीत गाडण्याचा प्रयत्न करु नये ??वेळ सर्वानाच येते ??जमीनीवर चांलावे ??
@@keepsocialdistance1643 तुझ्या नेत्याबद्दल ची भूमिकेबद्दल बोललेवर तु आई पर्यंत जातोस..बहुतेक तुझा बाप नेता असेल..सध्याच्या व्यवस्थेबद्दल बोल..बिनशर्थ पाठिंबा....
अरे कधी काळी जी बाई काही गोष्टी पटत न्हवते तेव्हा ती बोलत होती पण ह्या दोन अडीच वर्षात जे घडले त्या मुळे तिन्ही जो विचार करून तिचे विचार बदलले. आणि ती आताजे विचार मांडते म्हणजे तिचा खरोखर अभिमान,... नाही तर राज साहेब???अरे वाल्या चा पण वाळकीमी झाला ह्याच देशात म ही गोष्ट विसरून चालणार नाही जसे तुम्ही वागताय तसें सगळेच नसतात कधी तरी माणसे बदलतात पण आपली रक्तताची नाती विसरायची नसतात
मनसे: आमच्या येथे सर्व प्रकारची चाटुगिरी, जाहिरातबाजी, मिमिक्री, बिनशर्त पाठिंबा इ. कामे सुपारी पद्धतीने तुम्ही द्याल त्या दरात करुन मिळतील. प्रोप्रा. राज ठाकरे 🤪😂😂
राज ठाकरे यांनी,सुषमा अंधारे यांच्या विषयी बोलायला नको होते कारण सुषमा अंधारे ह्या अभ्यासु आहेत, जराही चुकीचे बोलत नाही, वाघीण सोबत कशाला पंगा घेतला रे,उठ दुपारी घे सुपारी