तू आहेस तर मी आहे, तू नाहीस तर मी नाही ,मी नाही तर तू नाही, स्वामींचा वरदहस्त डोक्यावर येणे म्हणजे आयुष्याचं कल्याण, अहंकार आहे तोपर्यंत द्वैत आहे, अहंकार नसेल तर तू आणि मी संपते आणि आपण अद्वैत होतो , मी चे विसर्जन कर, स्वामी बस आता सांभाळा 😊 सद्गुरु तुमच्या चरणी ही स्वामी भक्त नतमस्तक
@@Swatiyadgire77 🙏🏻 स्वामी समर्थ स्वामीनी या जगात आपल्या काही तरी चांगले काम करायला पाठवली आहे, तुम्ही सुद्धा हिंमत करून घर बुक करा, घर घ्या, थोडा फार त्रास होणार पण घर नक्की होते,नुसतं स्वामी ला साकडे घालून स्वामी काय मानणार "अरे मी सद्यावं तूझ्या बरोबर आहे पण तू सुरवात तर कर घर तर बघ, मी तूझ्या पाठीशी आहेत "
🙏श्री स्वामी समर्थ नाम मूखात मनात असेल तर जिवन हे स्वामी मय होऊन जात दूख असो किंवा सूख असो फक्त स्वामी पहा जीवनात काहीच कमि पडनार नाही आणि जीवन आनंद मय होऊन जाईल 🙏श्री स्वामी समर्थ🙏
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय....🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🚩🌹🌺🌸🚩🕉️💮🌺🚩🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
🙏🙏 खरोखर खूप छान सांगितला आहे आता इथून पुढे असंच करेल जो भी स्वामी भक्त भेटेल त्यांचे चरणस्पर्श करून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा असाच कृपा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या 🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी नमन व मुजरा... स्वामी माझ्या माहेरच्या लोकांमध्ये एकोपा व प्रेम टिकुन राहु द्या... सेवेत काही चुक झाल्यास क्षमा करा... त्यांच्या आर्थिक अडचणी दुर करा.. आरोग्य चांगले ठेवा....माझी प्रार्थना स्विकार करा❤😢
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी परब्रह्म... स्वामी परब्रह्म... स्वामी परब्रह्म... स्वामी परब्रह्म... स्वामी परब्रह्म... स्वामी परब्रह्म... स्वामी परब्रह्म...
मी सध्या खूप मानसिक त्रास सहन करतेय गुरुजी सर्व काही संपलं आहे. सारखं आत्महत्या करावीशी वाटते.पण एका मुलीची जबाबदारी आहे माझ्यावर.दारू पिऊन नवरा मरण पावलाय. कुठल्याच प्रयत्नात यश मिळत नाही. कुठलंहि काम करायला गेल की अडचणीच येतात.