Тёмный

Swarajyarakshak Sambhaji Ep 557 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi 

Zee Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 776 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 148   
@prakashdhande8263
@prakashdhande8263 11 месяцев назад
स्वराज्य सेवक खंडोजी बल्लाळ स्वराज्याच्या सेवेपुढे बाप नाही आणि भाऊ सुद्धा नाही काय अवस्था झाली असेल त्यांची हीच ती स्वामी निष्ठा 🥹🥹🥹🚩🚩🚩 जय शंभुराजे 🚩🙏⛳
@surajbodare5413
@surajbodare5413 4 года назад
तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे,प्रतापराव गुजर, शिवा काशिद, मुरारबाजी देशपांडे, बहिर्जी नाईक आणि असंख्य मावळे यांना तरी आठवा
@monturajputa3022
@monturajputa3022 3 года назад
in sabhi veero ko mera shat shat naman hai...jai sanatan dharm ki
@rajkumarmaratha9690
@rajkumarmaratha9690 Год назад
सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील
@harshadpatil7706
@harshadpatil7706 Год назад
1 2
@Osho-thesukhshanti
@Osho-thesukhshanti Год назад
​@@rajkumarmaratha9690 patil ? He kadhi nav padla tyanch
@karanraskar236
@karanraskar236 Год назад
यांसारखी निष्ढावंत माणसं शंभू राजांजवळ असायला हवी होती
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 Год назад
धन्य ती खंडोजी याची निष्ठा आणि स्वराज्याच्या बद्ल धैर्य निष्ठा मुजरा
@santo7309
@santo7309 Год назад
खरंच खंडोजी बल्लाळ यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@swatibongane1597
@swatibongane1597 3 года назад
खंडोजीची काय स्वामी निष्ठा होती खरंच कि जन्मदात्या बापाला अटक करायला मागे पुढे पाहिलं नाही
@maheshshete7583
@maheshshete7583 Год назад
पहिला देवांचे देव आपला पालनहार पोषण करता मग बाप
@atulbedre8475
@atulbedre8475 Год назад
हा क्षण किती भाऊक आहे याचे भान ठेवा आणि ऐक निष्ट राहा
@gauravthorat7553
@gauravthorat7553 4 года назад
धन्य ते खंडोजी आणि धन्य त्यांची स्वराज्य निष्ठा 🙏🙏
@purnanandjambhavdekar2540
@purnanandjambhavdekar2540 4 года назад
Khrokhrch swaminishta shikavi tr khandoji balal yancha kdun.
@utkarshbirnale4778
@utkarshbirnale4778 3 года назад
Ho kharch 🙏🙏
@dhanajaykhedkar4876
@dhanajaykhedkar4876 Год назад
स्वराज्य निष्ठा म्हणजे खंडोजी नाती महत्वाची नाहित स्वराज्य राखणे महत्त्वाचे स्वराज्यासाठी गनिमावर तलवार धरणारे पाहिले पण स्वराज्यासाठी बापावर तलवार धरणारा विर योद्धा खंडोजींना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@ShreedeviPutwad
@ShreedeviPutwad 7 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jyotsnashirsathgore
@jyotsnashirsathgore Год назад
धन्य माझा संभाजीराजा जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩🚩
@krushnaborude5148
@krushnaborude5148 Год назад
राजामाता जिजाऊ आईसाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙏🚩
@mahindpatil9155
@mahindpatil9155 Год назад
निष्ठा म्हणजे खंडो बल्लाळ. अशी स्वामीनिष्ठा पुन्हा नाही
@ShreedeviPutwad
@ShreedeviPutwad 7 месяцев назад
खरंच स्वताच्या बापाला आणि भावाला पण अटक करायला माग पुढं बघीतले नाहीत
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 Год назад
खंडो बल्लाळ एकीकडे आणि आजचे सर्व राजकारणी दुसरीकडे
@santo7309
@santo7309 Год назад
स्वामी निष्ठा आणि जबाबदारी म्हणजे खंडोजी बल्लाळ🙏
@अखंडहिंदूस्वराज
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
@krushnaborude5148
@krushnaborude5148 Год назад
छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩
@aabhi118b6
@aabhi118b6 Год назад
सर्व भाग अपलोड करा इतिहास समजुद्याना महाराष्ट्राला। आम्ही सौदी मध्ये राहून बघतो पण विनंती आहे अपलोड करा
@sachinmore1032
@sachinmore1032 Год назад
Saudi madhe kuthe aahe
@PM-xx4fh
@PM-xx4fh Год назад
सौदी मध्ये काय काम करता
@aabhi118b6
@aabhi118b6 Год назад
Jubail mdhe
@shubhambhongle6487
@shubhambhongle6487 4 месяца назад
Wah
@pratikshakadam-xi4zh
@pratikshakadam-xi4zh 3 месяца назад
भाऊ सगळे भाग आहेत. सर्च करा 🙏🏻🚩
@krushnaborude5148
@krushnaborude5148 Год назад
स्वामी निष्ठा म्हणजे खंडोजी बल्लाळ यांना मानाचा मुजरा🙏🚩
@pby7660
@pby7660 Год назад
हिरोजींचा घोडा पंक्चर झाला
@shreyashpawar9414
@shreyashpawar9414 3 года назад
भाग आणाजी भाग शंभूराजे तुला सोडणार नाहीत भाग आणाजी भाग 😂😅😅😅😃😜
@ShreedeviPutwad
@ShreedeviPutwad 7 месяцев назад
😂😂😂
@pganesh1200
@pganesh1200 3 года назад
आज दि. ०५/०२/२०२१ रोजी ५५७ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@shubhamsonawane9708
@shubhamsonawane9708 4 года назад
खंडोजी बल्लाळ तुम्हाला मानाचा मुजरा 🚩🚩
@vrushalikharat3852
@vrushalikharat3852 3 года назад
tfr44RR4444 m Up
@prashantpatil-wp5oe
@prashantpatil-wp5oe 3 года назад
🚩धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
@sambhajibagal968
@sambhajibagal968 3 года назад
छत्रपती संभाजी महाराज की जय
@sai_ligade_96k69
@sai_ligade_96k69 Год назад
पळायला सुद्धा रान कमी पडल शेवटी😮
@ranjitkap9060
@ranjitkap9060 Год назад
स्वामी निष्ठा असवी तर अशी
@prashantpatil-wp5oe
@prashantpatil-wp5oe 3 года назад
🚩जय जिजाऊ🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय शंभुराजे🚩
@abhishekkothimbire1706
@abhishekkothimbire1706 Год назад
खंडोजी बल्लाळ यांना मानाचा मुजरा🙏
@Saraswatijadhav...
@Saraswatijadhav... 9 месяцев назад
स्वराज्य निष्ठ कांडोजी..........🚩🚩🚩👍👍👍
@manikjadhav5388
@manikjadhav5388 7 месяцев назад
स्वामी निष्ठ खंडोजी बल्लाळ....
@namdev9189
@namdev9189 6 месяцев назад
Jay shivaray Jay shambhuraje ❤️🚩🚩
@rushikeshkadu-ph1yc
@rushikeshkadu-ph1yc 8 месяцев назад
निष्ठावंत मावळा म्हणजे खंडोजी बल्लाळ.... 🙏
@b_40_tusharzute42
@b_40_tusharzute42 4 года назад
kddddddddddk re jyotyaji🚩🚩🚩
@sunilvidhate2786
@sunilvidhate2786 Год назад
खंडोजीना मानाचा मुजरा
@swatibongane1597
@swatibongane1597 3 года назад
बाजी प्रभू व्हायला निष्ठा लागते सोमा
@pratiksharameshmore4314
@pratiksharameshmore4314 3 года назад
Kadak jyotyaji
@pratiksharameshmore4314
@pratiksharameshmore4314 3 года назад
Dhanyavaad khandoji swami nishtha
@KS-ot1vq
@KS-ot1vq 3 года назад
दोन डुककर पळाले आनांजी आणि सोमाजी..
@makarand7925
@makarand7925 Год назад
सोयराबाई या छत्रपती शिवाजी महाराज याच्या पत्नी होत्या.त्यांचा मुलगा हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा होता जसे छत्रपती संभाजी महाराज होते.छत्रपती शिवाजी महाराज याच्या मृत्युनंतर घराण्यात गावावरून वाद निर्माण झाले.एक गट छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर गेला एक राणी सोयराबाई यांच्या बरोबर गेला.अनाजी पंत हा सोयराबाई यांच्या बरोबर गेला.सोयराबाई यांनी त्यांच्या मुलाला गादीवर बसवण्यासाठी कट रचला त्यात अनेक सहभागी होते त्यापैकी एक अनाजी पंत होता.पण इतिहासकारांनी आणी मालिका निर्मात्यांनी अनाजी पंत हा कोणी खलनायक होता अस भागवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामागे एकच कारण होत अनाजीपंताची जात.खर्या सूत्रधार व ज्या लाभार्थी होणार होत्या त्या सोयराबाई यांच्याबद्दल उडत उडत दाखवल आहे कारण त्यांच आडनाव भोसले होत.त्यामुळे सोयराबाई यांनी आखलेल्या कटाची संपूर्ण जबाबदारी अनाजी पंतावर टाकून त्याला बदनाम केल व त्यातून अमूक जात म्हणजे बेईमान अस दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.बर समजा कट यशस्वी झाला असता तर अनाजी पंत किंवा त्यांचा वारस सत्तेत बसणार नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा व राणी सोयराबाई यांचा मुलगा म्हणजे छत्रपती घराण्याचा वारस सत्तेत बसणार होता.पण जातीयवादी इतिहासकारांनी आणी त्याच्या पाठीराख्यांनी खोटा इतीहास दाखवून एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज याचा अपमान केलेला आहे.
@rajendragarad6982
@rajendragarad6982 5 месяцев назад
खंडोजी ला मानाचा जय शिवराय
@Roshanshewale123
@Roshanshewale123 Год назад
Jyotyaji bhau aale
@official_SU_
@official_SU_ Год назад
दादा तुमच्या करीता‌ बाजीप्रभू होउन‌ खिंड लढवीन‌ 😅😂
@yogeshchaudar2563
@yogeshchaudar2563 3 года назад
Jyotyaji la pahun somyachi fatli😂😂😂
@pokeedit2428
@pokeedit2428 4 года назад
Jai Bhavani
@prakashdhande8263
@prakashdhande8263 11 месяцев назад
सोमा आरे सोमा 😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅
@dhanrajGalinde-qm2wg
@dhanrajGalinde-qm2wg 3 месяца назад
4.44.खंडूजी .ग्रेट.work5.55
@dhanrajGalinde-qm2wg
@dhanrajGalinde-qm2wg 3 месяца назад
17.17.जोत्याजी.no.1.work
@GyanTvAmit
@GyanTvAmit 3 года назад
15:33 Waa Re Baaji Prabhu😂😂
@theabhijeet5641
@theabhijeet5641 Год назад
😂😂
@sanjaywagh9093
@sanjaywagh9093 4 года назад
Dhany khandoji chi nishtha
@rohitdeore7028
@rohitdeore7028 5 месяцев назад
भाग अनाजी भाग
@ganeshwalunj9141
@ganeshwalunj9141 5 месяцев назад
557 done ❤
@digambartelbhare5526
@digambartelbhare5526 Год назад
आन्याला पळता भुई थोडी झाली
@madhavsuslade9925
@madhavsuslade9925 3 года назад
खंडोजी ✌️🙏😍
@pradipdalve7291
@pradipdalve7291 Год назад
Khando Ballal 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩👮👮
@dnyaneshwarkhande1535
@dnyaneshwarkhande1535 4 месяца назад
खंडोजी बल्लाळ यांना मानाचा त्रिवार मुजरा
@purnanandjambhavdekar2540
@purnanandjambhavdekar2540 4 года назад
Swami nishta mhnje ky tr khandoji balal hoy.
@monturajputa3022
@monturajputa3022 3 года назад
sahi bole raanaji durgadaas rathore aap
@NageshKadam-cg3ty
@NageshKadam-cg3ty Год назад
सोम्या बाजीप्रभूंच नाव घेऊ नकोस
@ShreedeviPutwad
@ShreedeviPutwad 7 месяцев назад
एकाच झटक्यात हातातली तलवार पडली आणि स्वताची तुलना बाजीप्रभू शि करतोय नालायक
@1gbramvijay7gaming14
@1gbramvijay7gaming14 6 месяцев назад
बाजी प्रभु देशपांडे होण इतकं सोपं नाही सोमा😅😅😅
@rahulvetal933
@rahulvetal933 4 года назад
Are somya bajiprabhunchi barbari करायची लायकी आहे का तुझी
@madhavsuslade9925
@madhavsuslade9925 3 года назад
😂😂
@somanathgoundadkar4597
@somanathgoundadkar4597 Год назад
सर्व भाग सोडा
@tanmaydharmale2852
@tanmaydharmale2852 Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@shivrajbhujbal5615
@shivrajbhujbal5615 Год назад
MHA haramkhor. Anaji pant... Aapane raja ke khilaf chalta hai.. Jay shivray 🙏🙏🙏
@Saraswatijadhav...
@Saraswatijadhav... 8 месяцев назад
आणाजी आणि सोमाजी कसे पळाले 😂😂😂😂
@b_40_tusharzute42
@b_40_tusharzute42 4 года назад
anyaAAA😂😂😂😂
@amolnavale3891
@amolnavale3891 4 года назад
,😊😊
@swapnilpangavhane7605
@swapnilpangavhane7605 4 года назад
धन्त खडोजीची निठा🚩🚩🚩
@riteshmhaskar6706
@riteshmhaskar6706 Год назад
🔥❤️👍
@shubhamdarawade5412
@shubhamdarawade5412 4 года назад
Zee marathi la vinanti aahe ki sagale part upload karave plz
@pundlikkachule5918
@pundlikkachule5918 Год назад
2023 मधील आणाजी पंथ म्हंजे देवेंद्र फडणवीस
@vaishnavichidrawar2581
@vaishnavichidrawar2581 3 года назад
15:35🤭🤭
@ganeshshelar6496
@ganeshshelar6496 6 месяцев назад
खंडोजी ला पाहुण रडु आल्य😢
@mangeshjadhav.3851
@mangeshjadhav.3851 3 месяца назад
आता कसं वाटतंय आन्या पंत...भाग आन्या भाग....😂हत्ती वाट बघतोय...😅
@rajendragarad6982
@rajendragarad6982 5 месяцев назад
खंडोजी सारखा एकनिष्ठ पाहिजे
@babathore9645
@babathore9645 5 месяцев назад
सोम्या ची तलवारीची ॲक्टिंग बगून वाटल तरबेज आहे 😂😂😂
@avinashmusle5651
@avinashmusle5651 7 месяцев назад
अनाजी पंत जाहिर निषेध
@pavanmuley9725
@pavanmuley9725 4 года назад
🚩🚩🚩🚩🚩💪💪💪🚩🚩🚩🚩🚩
@rajendragarad6982
@rajendragarad6982 5 месяцев назад
असेच एक टरबूज महाराष्ट्र चे वाटोळे करत आहे?
@vishwjeetwadkar4258
@vishwjeetwadkar4258 4 года назад
Wawaw 💪💪💪💪💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@ravichavhan7563
@ravichavhan7563 6 месяцев назад
कुटवर धवसाल धावा धावा अणाजी पंत आणि बाकी कारभारी येत आहे आमचे राजे
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 года назад
Kandoji chi swami nista .
@deeliplondhe5186
@deeliplondhe5186 Год назад
Next they are helpp s the British against Indians
@riteshmhaskar6706
@riteshmhaskar6706 Год назад
🚩🙏😥
@tukaramtumbalwad1864
@tukaramtumbalwad1864 Месяц назад
ङोळ्यात पाणी आल राव
@krushnathakur9504
@krushnathakur9504 Год назад
Khandoji chitre kharach dhanya ahat.trivar mujra
@sunilbaba1789
@sunilbaba1789 Месяц назад
स्वराज्य जननीत हा खंडोजी येसाजी कंक शिवबा राजेंचा बालमित्र ---------------
@ashokladi7938
@ashokladi7938 Месяц назад
मेन कारखाने अण्णाला पण त्याला ठोका
@yashrajsarde007
@yashrajsarde007 7 месяцев назад
इंदापूरचा वाटसरु 😅
@AnilMagar-xy4hn
@AnilMagar-xy4hn Год назад
एकनिष्ठ खंडोजी बल्लाळ
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 4 года назад
🙏⛳⛳⛳❣️
@gajananvaidya6655
@gajananvaidya6655 9 месяцев назад
कर्माची फळ फेडा आता....
@mangalbabushah2598
@mangalbabushah2598 10 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏
@riteshmhaskar6706
@riteshmhaskar6706 Год назад
🙇‍♂️🌸🥺
@madhavsuslade9925
@madhavsuslade9925 3 года назад
Chultya 😂😂
@vaibhavgujar2014
@vaibhavgujar2014 3 года назад
The great men is khandoji
@ganeshchavan2199
@ganeshchavan2199 3 месяца назад
Ashi swami nishtha ka nahi aaplya rajyat .sagle satteche lobhi.
@ShantaramLakde-s6i
@ShantaramLakde-s6i 7 месяцев назад
ऐकलं का पळा 😅😅
@dipakpawar9181
@dipakpawar9181 3 года назад
Annaji la bhuka laglya astil
@madhavsuslade9925
@madhavsuslade9925 3 года назад
😂
@Onlymusic009
@Onlymusic009 3 года назад
😭
@AdityaKawade-l2m
@AdityaKawade-l2m 7 месяцев назад
𝑮𝒗
@merabhaiaalgotar4684
@merabhaiaalgotar4684 3 года назад
T
@ShahajiKale-u3t
@ShahajiKale-u3t Месяц назад
ऐकलं का पंत
@sunilranawade9974
@sunilranawade9974 5 месяцев назад
खाडुजी सारखे जर असते तर माझा राजा आता नक्की असता
@NavnathmalodePruthvipati-tf2gc
@NavnathmalodePruthvipati-tf2gc 6 месяцев назад
Aiekal ka हत्ती आले😂😂😂😂😂
Далее
новое испытание
00:40
Просмотров 265 тыс.
Rate our flexibility 1-10🔥👯‍♀️😈💖
00:12
Ong Bak | Fight Club Scene
15:05
Просмотров 76 млн
новое испытание
00:40
Просмотров 265 тыс.