Тёмный

Swarajyarakshak Sambhaji Ep 568 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi 

Zee Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 2,3 млн
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 493   
@krushnaborude5148
@krushnaborude5148 Год назад
धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🚩
@sarthakkulkarni1348
@sarthakkulkarni1348 Год назад
स्वराज्याशी बेईमान असणाऱ्या लोकांना असच ठेचला पाहिजे..... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🔥🔥
@sushilNK
@sushilNK 4 года назад
जगातील सर्वोत्तम पुत्र छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@umeshkawale1535
@umeshkawale1535 3 года назад
Sushil manatal bolalat... Thanku
@59abhishekneman50
@59abhishekneman50 3 года назад
Ekdam barobar.
@dilipjondhulkar2698
@dilipjondhulkar2698 5 месяцев назад
शिवपुत्र
@carryonmarathi15
@carryonmarathi15 4 месяца назад
छत्रपती संभाजी महाराज की जय 🎉
@jyotikale8400
@jyotikale8400 4 года назад
डॉक्टर अमोल कोल्हे सर.... जबरदस्त अक्टिंग 😍🔥🔥🔥🔥🔥
@pradeepmore7250
@pradeepmore7250 4 года назад
हो तिढा बसणार पण तो कुसका निघणार. सोमाजी तुझा दादा एक नंबर फुसका निघाला.
@pankajkumavat3104
@pankajkumavat3104 4 года назад
खरच महाराज तुम्ही दिलेल्या माफिला यांनी तूमची दुर्बलता च समजली।।।।।
@gajanansudhakarraosuryawan9805
@gajanansudhakarraosuryawan9805 3 года назад
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.जय भवानी जय शिवराय.डोळे भरुन येतात संभाजी महाराज यांचा इतिहास वाचताना ऐकताना.बाळ येथे निजला शिवाचा बाळ येथे निजला हे गीत ऐकताना आपोआप रडु येतं.
@ravimutkule5250
@ravimutkule5250 4 года назад
खरोखर अगदी सुंदर छान प्रकारे इतिहास मांडण्याचा काम तुम्ही केलं त्याबद्दल आम्ही हार्दिक अभिनंदन करतो...... परंतु अनाजीपंत यांसारखी माणसं आज सुद्धा काही जिवंत आहेत...मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की जर अनाजीपंत सारखी माणसे स्वराज्य हितासाठी काम मिळाले असते तर शंभूराजे खूप काही दिवस राहिले असते औरंग्याचा बापाचे हाती लागले नसते असते आणि विशेष म्हणजे आजचा इतिहास हा खूप काही आगळावेगळा असता जय हो जय शिव शंभो....
@haribhade74
@haribhade74 4 года назад
अगदी बरोबर आहे
@superstarunivers9
@superstarunivers9 4 года назад
ग्रेट अमोल सर तुम्ही खरा इतिहास दाखवला हजारो पुस्तका नी सिध्द केले नाही ते या मालिकेतुन सिध्द झाले आणि या मुळे समाज जागृत झाला धन्यवाद जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज
@PrashantSayambar
@PrashantSayambar Год назад
या वेळी सईबाईराणी साहेब असत्या तर हे सगळ झाल नसत
@Narayan.Dhanure-ou2eq
@Narayan.Dhanure-ou2eq Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@yashwantjadhav7964
@yashwantjadhav7964 4 года назад
जबरदस्त, अमोल कोले साहेब, आपण आम्हाला माहीत नसणारा इतिहास समोर आणला आभारी आहे!
@dinkarshewale-pv7eg
@dinkarshewale-pv7eg Год назад
Fantastic dialogue of Dr. Kolhe.🎉
@jyotijadhav298
@jyotijadhav298 Год назад
Ya veli हांबिर मामा हवे होते ते कोठे गेले ते आल्यावर मजा असते योग्य ते बोलतात ते
@omkarankushe9556
@omkarankushe9556 4 года назад
६२५ जणं, ज्यांनी dislike केलेत. ते नक्की ह्या पंतांचे वंशज असतील !!
@itielectrician612
@itielectrician612 4 года назад
नाही शिर्के चे
@badsoulgaming7941
@badsoulgaming7941 4 года назад
@@itielectrician612 tuji ka jalatey baman ahe vatatay
@malharmore3558
@malharmore3558 4 года назад
अगदी बरोबर
@dinkarmule7306
@dinkarmule7306 3 года назад
आमचे संभाजी राजे आणि शिवाजी महाराज होते मणून ह्यांचे आई बहिणीच्या इज्जती राहिल्या हे विसरले जे की आमच्या राज्याचा तिरस्कार करतात. ज्यांना आपली आई ही आई वाटते आनी बहीण ही बहीण वाटते त्यांनी आमच्या राजाला बदनाम करु नये
@anuragkashikar525
@anuragkashikar525 3 года назад
Ho
@adityabhuvad-jh2iy
@adityabhuvad-jh2iy Год назад
अमोल सर धन्यवाद❤❤
@akshayshinde8182
@akshayshinde8182 11 месяцев назад
यांना सगळ्यांना hatichya पायी द्या राजे.. 🙏🚩
@zakasmusic7566
@zakasmusic7566 Год назад
छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती श्री संभाजी महाराज राजमाता जिजाऊ नसत्या तर.... मंदिर तर सोडा ...तूम्ही आम्ही ही नसलो असतो.... dislike करणार्या आऊलादीं ca द्धिक्कार
@satishjangle7475
@satishjangle7475 Год назад
जय शंभो छत्रपती संभाजी महाराज
@kiranghadge4227
@kiranghadge4227 Год назад
आरे माझा राजा राजपन काल होत आणि उद्याही राहणार
@अखंडहिंदूस्वराज
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
@neetagaikwad8541
@neetagaikwad8541 4 года назад
महाराणी येसूबाई यांचाही इतिहास जगासमोर यावा
@vickysuryawanshi9069
@vickysuryawanshi9069 4 года назад
खर आहे त्यांच्या बद्दल काहीच माहीत नाही
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 года назад
Ho
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 года назад
Hii neeta
@amoldarkonde-cu2kz
@amoldarkonde-cu2kz Год назад
शंभुराजे,,,ह्या आन्या औरंग्याच्या औलादीला सजा द्याल तेव्हा द्या पण आता ह्या क्षणी एक तरी कानाखाली मारायलाच पाहीजे होती. मनाला शांती मिळाली असती.
@yuvrajagnihotri3546
@yuvrajagnihotri3546 9 месяцев назад
Akbar was not in period of chhatrapati sambhaji maharaj so why the said that akbara la patr lihle 😶
@prajwalmahadik5450
@prajwalmahadik5450 5 месяцев назад
​@@yuvrajagnihotri3546 akbar was also name of aurangazebs son , akbar rebelled against aurangzed
@ganeshshedute9989
@ganeshshedute9989 4 года назад
एका शिव छत्रपतींनि ह्या भारतात पन्नास लाखच्या वर मावळ्यांच्या मनात शिव स्वराज्य निर्माण केले आहे भान राखली पाहिजे जय हो राजे
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 Год назад
स्वराज्याशी‌ इमान न‌ राखणार्या देशद्रोही ,लबाडीपणा, शरम ,न वाटणार्या राज्यद्रोह, करण्यात येणाऱ्या ला‌ शिक्षा झाली पाहिजे राजे कडेलोट करा हो त्यांनचा बर काय
@balajipanchal1958
@balajipanchal1958 4 года назад
अनाजी पंतासारख्या नालायक माणसाच्या नादी लागल्यावर वाट लागणारच बर झाल शंभुराजांनी त्याला हात्तीच्या पायी दिले.
@vishalkanhe360
@vishalkanhe360 4 года назад
No.1 acting Amol sir ❣️ Tod nahi tumchya bhumikela 🙏🚩
@shravanjadhav9726
@shravanjadhav9726 Год назад
Har har mahadev ❤
@akshaysatamkar6645
@akshaysatamkar6645 Год назад
आज आबासाहेब् असते तर......!!!
@pradeepmore7250
@pradeepmore7250 4 года назад
एका माणसाचे ऐकून 21 जणांनी स्वःताच्या पायावर धोंडा मारून घेऊन स्वःताचेच संसार उध्वस्त केलेत.जो माणूस एवढे कटकारस्थान करू शकतो तो अनाजी शंभूराजांसारख्या तडफदार माणसाला हटवू पहातो तो शंभूराजा नंतर सोयराबाई तुला कशावरून हटवले नसते का? हा विचार कसा नाही आला.
@yuvrajagnihotri3546
@yuvrajagnihotri3546 9 месяцев назад
Akbar was not in period of chhatrapati sambhaji maharaj so why the said that akbara la patr lihle 😶
@SayaliWalunjkar
@SayaliWalunjkar 8 месяцев назад
​@@yuvrajagnihotri3546 He is not 1st akbar ... This akbar is son of aurangajeb and great grand son of 1st akbar (jalaluddin mohammad akbar)..
@anjanamesquita4112
@anjanamesquita4112 5 месяцев назад
​​​@@SayaliWalunjkarthank you sis for this historical information god bls u .
@arnavgaming331
@arnavgaming331 11 месяцев назад
Jai शिवराय जय शंभूराजे
@vyankateshpaithankar3514
@vyankateshpaithankar3514 4 года назад
अनाजी पंथा ला हाती च्या पाया खाली देलच पाहिजे महाराज 💯🙏🙏🙏🙏
@ankushshinde6007
@ankushshinde6007 Год назад
❤जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे ❤
@pganesh1200
@pganesh1200 3 года назад
आज दि. ०५/०२/२०२१ रोजी ५६८ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@Ramcharan-yc2bn
@Ramcharan-yc2bn Год назад
शिवाजी महाराज यांचा पत्नी आणि युवराज असने किती कठिन होते
@shantanusurjekar4518
@shantanusurjekar4518 4 года назад
Amol Kolhe sir khup jabardast role krtat.pudhe bhavishyat Chatrapati Sambhaji Maharaj vr movie bnla tr Amol kolhe best ahe ya role sti.Jay shivray.Jay hind Jay Maharashtra
@rahulwaghmare7343
@rahulwaghmare7343 4 года назад
आजही या पंतच्या औलादी जीवंत आहेत जय शंभु राजे
@mr.gaitonde5490
@mr.gaitonde5490 4 года назад
Rahul Waghmare Devendrapant 🤣
@mayurisule1145
@mayurisule1145 4 года назад
योगय
@rajpardeshi4811
@rajpardeshi4811 4 года назад
मग आता
@VVB009
@VVB009 4 года назад
पंतांच्या औलादी दिसतील पण शिर्केच्या नाही दिसणार...तसंच ज्यांनी शंभूराजांची निर्घृणपणे हालकरून हत्या केली त्यांच्या औलादी नाही दिसणार... कारण शेवटी पंत म्हणजे ब्राम्हण आहेत ना...
@9969760439
@9969760439 4 года назад
Akhand jaativat ani brahmandwesh dusre kay, jyamule aajhi maharashtra mage padat challa ahe...
@rashmi7774
@rashmi7774 9 месяцев назад
सोन्या सारखा राजा आपला, जो लाखांचा पोशिंदा त्याच राजाच्या जीवावर उठले होते. 😢
@PratikPatil-us1nj
@PratikPatil-us1nj Год назад
Amol sir awsom ❤❤❤❤❤
@kerappasurve2482
@kerappasurve2482 Год назад
Jai shivrai
@ashawiniwagh4466
@ashawiniwagh4466 4 года назад
हा एपिसोड पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 года назад
Ho khrch ha
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 года назад
Hiii
@yuvrajgode1001
@yuvrajgode1001 10 месяцев назад
Ho khrac ahe
@swatibongane1597
@swatibongane1597 3 года назад
2:22 खाली पहा आणाजी लायकी नाही तुझी राजाच्या डोळ्याला डोळे भिडवायची
@BalasahebThorat-wr7vw
@BalasahebThorat-wr7vw 3 месяца назад
हय❤ उच्च सर्व
@ganeshshelar6496
@ganeshshelar6496 6 месяцев назад
I miss you Hambihir mama and Ranu akka😔
@khandge8d487
@khandge8d487 Месяц назад
What happened to ranu akka
@narayandhanure3360
@narayandhanure3360 2 месяца назад
माझ्या सर्व भावा भहिणी ना हात जोडून विनंती करतो हिंदू धर्मा च रक्षण करा गोमाते ची सेवा करा
@SportsInstinct9
@SportsInstinct9 2 месяца назад
बामण ची लाळ चाट्या आधी स्वतःचा रक्षण कर आला धर्म वाचवायला
@sudarshansingh8507
@sudarshansingh8507 11 месяцев назад
छत्रपती शिवाजी के समय मेंआनाजी पंत और सोयराबाई के खिलाफ कार्रवाई न करना सम्भाजी के लिए घातक हुआ
@yuvrajagnihotri3546
@yuvrajagnihotri3546 9 месяцев назад
Akbar was not in period of chhatrapati sambhaji maharaj so why the said that akbara la patr lihle 😶
@sudarshansingh8507
@sudarshansingh8507 9 месяцев назад
बिल्कुल सही बात है
@SportsInstinct9
@SportsInstinct9 2 месяца назад
​@@yuvrajagnihotri3546गेंडू इन्सान गटर का किडा है तू और तुम्हारा समाज
@ItihasMarg
@ItihasMarg 3 года назад
*आजचा अनाजी पंत हा शरद पवार आहे...त्याला गाढवाच्या पायी द्या...*
@akashdode8528
@akashdode8528 Год назад
Ek no bolas bhava ekch no
@sanirajpatil643
@sanirajpatil643 Год назад
खर तुझा बाप अनाजी पंत कारण त्याचा पोटी तू जन्म घेतलास. हरामखोरा
@sanirajpatil643
@sanirajpatil643 Год назад
आणि त्याला आणि तुला डुकराचा पाया खाली द्यावे
@bro-t6v
@bro-t6v 5 месяцев назад
अनाजी पंत म्हणजे नीच बामन माणसं... फडणवीस ला फाशी दिली पाहिजे
@PrarthanaUmaranikar
@PrarthanaUmaranikar 5 месяцев назад
Kharach.....maharashtrachi vaat lavtil hi loka
@mohandeshmukh5137
@mohandeshmukh5137 8 месяцев назад
हंबीरमामा पाहिजे होते दरबारात
@Shubha998
@Shubha998 2 месяца назад
Tyanchi atvan yati paijn hote
@aaa-bx4sg
@aaa-bx4sg Месяц назад
एक नंबर
@gautamkhela4541
@gautamkhela4541 Год назад
🌹🌹🙏🙏aai tulzabhavani 🌹🌹🙏🙏
@bhimashanavale9498
@bhimashanavale9498 10 месяцев назад
संभाजी गुन्हा एकदा माफ करतो नंतर गुन्हेगार साफ करतो🚩
@aheditstech9925
@aheditstech9925 3 года назад
यालाच म्हणतात संगतीचा परिणाम सांगत नीट ठेवली पाहिजे
@कोतकर
@कोतकर 4 года назад
राजं आपलं मन लई मोठं होतं त्याचा फायदा या भडग्यानी घेतला
@shankarkambale8188
@shankarkambale8188 2 месяца назад
महाराष्ट्रा ऐवजी स्वराज्य हा शब्द योग्य आहे त्या वेळीं महाराष्ट्र नव्हता या व्यतिरिक्त संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर तरळून जातो लाख लाख धन्यवाद व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@omii238
@omii238 3 года назад
शिवविचारांना सर्वत्र पसरवा
@mixsongs121
@mixsongs121 4 года назад
711 अनलाइक करनार्या लोकांना झोंबल😂😂 जय शंभू राजे🚩😊
@saburiarne4492
@saburiarne4492 Год назад
Anaji chidlya vr tyach thobad 😂😂 😂
@rahulawad1540
@rahulawad1540 4 года назад
ऐकलं का अता अणाजी पंत आता आपला पंचनामा होणार
@amitharpale9470
@amitharpale9470 4 года назад
फितुरीला कलंक फुटला आणि धाकलं धनी त्या औरंग्याच्या तावडीत सापडले😭😭😭😭
@hefshineakashsudhirjoshi413
@hefshineakashsudhirjoshi413 4 года назад
शरद पवार ...आजचा अनाजीपंत आहे
@rameshwakale8676
@rameshwakale8676 4 года назад
आजचा अनाजीपंत फडवणीस आहे च्युत्या
@hefshineakashsudhirjoshi413
@hefshineakashsudhirjoshi413 4 года назад
@@rameshwakale8676 शरद्या पवार च्युत्या आहे
@pratapv.b9379
@pratapv.b9379 4 года назад
अगदी खरं आहे काका बद्दल.......
@yomamaisbigandfat
@yomamaisbigandfat 4 года назад
Ithe rajkaran nko bhavanno ha aaplya dharma cha mudda aahe
@mohanshinde5194
@mohanshinde5194 4 года назад
567 & 568 nice episodes in Swarajya court.
@prathmesh0004
@prathmesh0004 3 года назад
Ho
@adityabhuvad-jh2iy
@adityabhuvad-jh2iy Год назад
अण्णाजी पंत बैल आहे बैल स्वता पण अडकला दुसऱ्या पण अडकला
@komaljangam8711
@komaljangam8711 7 месяцев назад
Jai shivaji
@samahanKadam
@samahanKadam 3 месяца назад
महाराष्ट्राला दोन अनाजी पंत लाभले एक म्हणजे आणाजी पंत प्रभूनिकर आणि दुसरा म्हणजे देवेंद्र फडणवीस अगदी तंतोतंत.....
@amolbhosale8724
@amolbhosale8724 Год назад
जय शंभुराजे
@sachinrathod6620
@sachinrathod6620 3 года назад
Superb 🔥🔥🔥🔥
@manikjadhav5388
@manikjadhav5388 7 месяцев назад
निदान या मालिके मुळे छत्रपती संभाजी महाराजांची तेजस्वी कामगिरी समोर आली.... नाही तर आज पर्यंत या महा पराक्रमी आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या राजाची बदनामी च केली...... काही नालायक लोक आजही हेच करत आहेत.....जय शिवराय जय शंभुराजे
@sagarpawar9246
@sagarpawar9246 4 месяца назад
आजचा अनाजी पंत हा फडणवीस आहे
@Maharashtra1437
@Maharashtra1437 Год назад
आजचा अनाजी पंत म्हणजे फडणवीस
@shrirangjoshi6497
@shrirangjoshi6497 Год назад
Tuzhi layki tari kaire. Tyanni nagpur madhe khup kama kelay jara bagh yeun
@Osho-thesukhshanti
@Osho-thesukhshanti Год назад
Tu je 3 baap bagh adhi ek afzal ek shasta ani ek mhatara aurangzeb
@vedantmulay305
@vedantmulay305 Год назад
Tuza pawar aurangzeb ahe maderchot ,😂😂😊😂😂
@snehalbagade8744
@snehalbagade8744 Год назад
अगदी खर आहे
@vedantmulay305
@vedantmulay305 Год назад
Ha tuza bap ahe fadanvis
@ranjitshinde6173
@ranjitshinde6173 4 года назад
Khup Khup Sundar Malika Ahe. Mi Aajparyant Pahileli Sundar va Romharshak Malika. I Love Shri. Amol Kolhe Acting. He is one of the best actor in Maharashtra.
@nileshbaraf280
@nileshbaraf280 3 месяца назад
बरोबर सांगितल तुम्ही
@anandajangale921
@anandajangale921 4 года назад
वा अमोल राजे मुजरा आपणास. आणि शम्भू राजेंनाही.
@rasikpatil2994
@rasikpatil2994 4 года назад
असे अण्णांजी प्रतेक जागी असतात
@santoshkale306
@santoshkale306 3 года назад
लाखात एक बोलतात शंभुराजे
@avipawar7918
@avipawar7918 3 года назад
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@kamaichishetii
@kamaichishetii 3 месяца назад
या निवाड्यात हंबीरमामा असते तर त्यांनी आतापर्यंत अन्या चे अगणित तुकडे केले असते ...
@MuktaBhangare
@MuktaBhangare 6 месяцев назад
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय येसूबाई
@akshayshelke7412
@akshayshelke7412 Год назад
7:09 👌👌👌
@mandakinimohite2879
@mandakinimohite2879 4 года назад
Ver शिवा का छाव। jai shambu राजे jai शिव राय
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 года назад
Jay shivray jay shambhu raje
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 года назад
Hi
@bhagwatseema5278
@bhagwatseema5278 4 года назад
4:33 jabardast
@vasantnanaware6285
@vasantnanaware6285 Год назад
In Shivajis kingdom there was no discrimation betwen castism
@jitendrazadokar6202
@jitendrazadokar6202 4 года назад
सर्वात जास्त आवडलं मला
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 4 года назад
अनाजी पंत अजुन आहेत ! जाण्याचे काही चिन्ह दिसत नाही !
@sk-rt3qf
@sk-rt3qf 3 года назад
हो औरंग्याला मिळालेले हे सर्व आपल्या पंतप्रधानाला विरोध करायला चीन आणि पाकिस्तानचही गुणगान हातात.
@sureshgaware3612
@sureshgaware3612 4 года назад
Jai Sambhahi Maharaj.
@vijaylakhote939
@vijaylakhote939 3 года назад
अनलाईक वाले कोण आहेत खरंच देशप्रेमि आहेत का?????
@AffectionateBackgammon-fm8yu
@AffectionateBackgammon-fm8yu 18 дней назад
अनाजी पंत फक्त एक मोहरा होते..... खरी त्यामागची सूत्रधार त्यांची सावत्र आई होती
@pavanmuley9725
@pavanmuley9725 4 года назад
🚩🚩🚩💪💪💪🚩🚩🚩
@tusharchavhan4848
@tusharchavhan4848 3 месяца назад
जय शंभुराजे🚩
@amitjadhav3745
@amitjadhav3745 4 года назад
जय शंभूराजे
@prakashbharati8924
@prakashbharati8924 3 года назад
Aatta kashi mafi maghatat Maf kara maharaj Jay Shambhuraje
@PravinPatil-3110
@PravinPatil-3110 Год назад
अनाजी पंत, जबरदस्त Acting .....
@snehaambhore5717
@snehaambhore5717 2 месяца назад
एकदम बरोबर नाय केला राजे जय भवानी
@AdityaNalawade-qy5vg
@AdityaNalawade-qy5vg 11 месяцев назад
Dada ch kam honar😂😅 somaji datoo
@namitapatil5774
@namitapatil5774 4 года назад
Mama asavaa tr hambihir mama srka
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 года назад
Hoy khr ahe
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 года назад
Hi Vandana
@sarikadake3435
@sarikadake3435 4 года назад
Well done
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 года назад
Well done sarika
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 года назад
Hhiii
@sandysmusic3033
@sandysmusic3033 4 месяца назад
जर का महाराणी सईबाई आज असत्या तर ही वेळ आली नसती आणि आज इतिहास सुद्धा वेगळा असता.... थोरल्या महाराजांनी स्वराज्य उभा केलं कारण त्यांच्यापाठी आऊसाहेब खंभीर होत्या तस शंभूराजेना आईचा पाठींबा नाही मिळाला.
@santoshpotdar7819
@santoshpotdar7819 4 года назад
आखड किती तुझा सोयरा 🚩छत्रपती च्या पत्नी आहोत आम्ही ,🚩 मग कट करताना लक्षत नाही आलं 🚩की आपण कोण आहेत नालायक बाई 🚩स्वराज्य द्रोही सोयरा 🚩 फुकट च वाचली तू🚩 पण कट तर केलीस तू🚩 हे विधी लिखित आहे 🚩पण वाचली तू 🚩, तू 🚩--- खालीस पण जाऊदे 🚩 🙏🙏🙏श्री शम्बोशिवजातस्थ 🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sakshibagade7266
@sakshibagade7266 3 года назад
Aai aahet tya Tya Chaya mule shanbhu raje Wachare he lakshat theva🙏🙏🙏
@malanpatil8346
@malanpatil8346 3 года назад
Jay shivray
@archanakonde6711
@archanakonde6711 4 месяца назад
मी असते ना तिथे तर त्या अनाजीच मुस्काड फोडलं aaste
@mangeshmore9029
@mangeshmore9029 4 года назад
Make a separate playlist of this series of every part
@mamtagaikwad8534
@mamtagaikwad8534 4 года назад
Yes they should make it
@sagarhunarke4304
@sagarhunarke4304 4 года назад
@@mamtagaikwad8534 zzZzz
@balkrushnawaghole6700
@balkrushnawaghole6700 3 года назад
औरंगजेबाच्या आदेशावरून शंभूराजे ची हत्या झालीय हे दाखवायला हवं होत पण लबाड कोल्ह्या नी नीट दाखवलच नाही
@MahadevPowar-r5l
@MahadevPowar-r5l 3 месяца назад
आनजी पतांच भरसबेत मूडक कापाय पायजे होते
@khemrajninave6700
@khemrajninave6700 4 года назад
जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज
@ganeshwalunj9141
@ganeshwalunj9141 5 месяцев назад
568 done ❤
@balajipanchal1958
@balajipanchal1958 4 года назад
संभाजी महाराज यांना समोरासमोर अटक करणारा माईचा लाल पैदा व्हायचा राहीलाय. हे अनाजी पंत तर लेकरू आहे . म्हणुन शंभुराजांनी त्याला कित्येक वेळा माफ केलं.
Далее
3 лайфхака для УШМ
01:00
Просмотров 384 тыс.
Rate our flexibility 1-10🔥👯‍♀️😈💖
00:12