Тёмный

Swarajyarakshak Sambhaji Ep 569 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi 

Zee Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 1,6 млн
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 316   
@rohitkamble4071
@rohitkamble4071 4 года назад
काही लोक छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास खोटा सांगत होते पण अमोल कोल्हे यांनी खरा इतिहास सर्वांना दाखवला तुमचे आभार 🙏
@nileshborhade4818
@nileshborhade4818 Год назад
संभाजी महाराजांनी तब्बल 120 लढाई त्या त्यात काय काय घडलं फिरायला बाजूला फक्त अनाजीपंत यांचे कारस्थान दाखवत आहे आणि कोणता खरा इतिहास फक्त अनाजीपंत कुठे गेले 120 लढाया शूर...
@ranapratappawale6781
@ranapratappawale6781 Год назад
कोल्हे साहेब यांच्या मुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास चिकित्सक अभ्यास करून सत्य जगासमोर मांडले,, त्याबद्दल त्यांचे सर्व शिव प्रेमी मनापासून आभार आहोत , धन्यवाद 🙏
@riteshshinde5249
@riteshshinde5249 Год назад
Fsh
@riteshshinde5249
@riteshshinde5249 Год назад
Mbb
@ankitamore6575
@ankitamore6575 Год назад
Àaq0a000000000dzdFsdsadaaqd9ddd9sdlp9000lppl0pplpppp mph pllppo❤
@satyejeetpandey3253
@satyejeetpandey3253 4 года назад
अमोल कोल्हे सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास पुढे ठेवला
@chaitalijadhav2472
@chaitalijadhav2472 11 месяцев назад
खरंच बाळाजी पंत चिटणीस यांचा परिवार बाळाजी,अवजी आणि खंडोजी प्रामाणिक होते..... फक्तं त्यांना घाबरावल म्हणून बाळाजी आणि आवजी फसले..... राहुजी शेवटच्या वेळी सावरले म्हणुन अलगद बाजूला झाले... छत्रपती शिवाजी महाराजांचा आणी संभाजी महाराजांचा विजय असो....🚩🚩🚩
@rajatbadade20
@rajatbadade20 8 месяцев назад
Pan rahuji somnathanna nantar hattichya payi dile
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 Год назад
सर्व टीमला मनापासून धन्यवाद आजपर्यंतच्या पिढ्यांना जे माहिती नाही ते आम्हाला बघायला आणि ऐकायला मिळाले धन्यवाद कोल्हे साहेब
@Amol_Milk_products4545
@Amol_Milk_products4545 Год назад
काही सिन पाहून डोळ्यात पाणी आलं ❤
@ashvinikad2545
@ashvinikad2545 4 года назад
आहुजी इथे खरे बोललात तुम्ही 👍👍 खर सांगितलं आणि आणि आई मुलाचं नातं तोडु दिलं नाही
@ajaymaharajkale2549
@ajaymaharajkale2549 4 месяца назад
खूप छान आवजी
@sandippanmand3728
@sandippanmand3728 3 года назад
किती वेळा पहावी ही मालिका तरी मन भरत नाही
@subhashkarate1252
@subhashkarate1252 Год назад
hona
@TejashMule-ze6xe
@TejashMule-ze6xe 6 месяцев назад
Barobar
@user-wd4iy2
@user-wd4iy2 8 дней назад
Ho
@pganesh1200
@pganesh1200 3 года назад
आज दि. ०५/०२/२०२१ रोजी ५६९ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
@sudhirkalwaghe7650
@sudhirkalwaghe7650 4 года назад
यांना 🐘 च्या पायाखाली देऊन कट कारस्थानाचा बी मोड केल्यामुळे ठराविक समुहाने शंभुराज्यांचा चुकीचा इतिहास लिहून बदनाम करण्याचा पणंच घेतला होता.पण डॉ.अमोल कोल्हे यांचे शतशः आभार.त्यांच्यामुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला.
@mixsongs121
@mixsongs121 4 года назад
हो ना त्यातलेच हे 368 डिसलाइक करनारे😐
@dineshraut3188
@dineshraut3188 4 года назад
@@mixsongs121 barobr he tyatilach ahet
@vittaleshinde2071
@vittaleshinde2071 Год назад
शंभुराजांना मानाचा मुजरा
@अखंडहिंदूस्वराज
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
@proof003
@proof003 Год назад
शेवटी शेवटी आवजी ने पुण्य कर्म करुन गेला 😂😂
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 Год назад
संगीत बद्दल कोणी कॅमेंट केली नाही तेही खूपच अप्रतिम आहे
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 Год назад
सर्व कलाकारांना अभिनय करण्यासाठीचा मानाचा मुजरा मुजरा मुजरा सर्व भूमिका साकारलेली अविस्मरणीय आहे आम्ही तर कधी कधी प्रसंग आला कि खुप खुप रडलो हो. विशेष खासदार डॉ.अमोल‌ रामसिंग कोल्हे जी आपला अभिनय अप्रतिम केलाय हो विशेष आदरणीय सन्माननीय शंतनू मोघे जी यांनी शिवरायांची भूमिका साकारलेली अविस्मरणीय, अप्रतिम केलीय हो सगळ्याच कलाकारांना वंदन, नमन आणि सप्रेम जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🥧🎂
@pankajkumavat3104
@pankajkumavat3104 4 года назад
हा राहुजी पंथ सुद्धा कटात सामील होता पण शेवटी शेवटी वाचला।।।।
@GyanTvAmit
@GyanTvAmit 3 года назад
nahi nantar khup pudhe tyala suddha mrutyu dand hoto kade lot hoto tyala pan
@samadhanaherpatil5370
@samadhanaherpatil5370 Год назад
वाचला तो राहुजीपंत
@Shem759
@Shem759 8 месяцев назад
वाचला नाही कड़े लोट झाला
@chandrakalakarambelkar8869
@chandrakalakarambelkar8869 Год назад
सोयराबाई सारखि आई कोणालाच लाभू नये
@MadhavShrirame-d7q
@MadhavShrirame-d7q Год назад
हे सगळं पाहून वाटत कि अनाजी पंत खरंच खतरनाकच होता स्वराज्यासाठी
@AmolPadul
@AmolPadul Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@yogeshyeul996
@yogeshyeul996 4 года назад
🚩⚔️👑जय शंभु राजे 👑⚔️🚩
@pritamshinde5960
@pritamshinde5960 Год назад
बर झाल चालू शुटीग मधे कुनी दगड मारला नाही आनाजी ला
@akshayneval6516
@akshayneval6516 Год назад
😅😅😅😅
@pravintodkari7200
@pravintodkari7200 Год назад
😂😂😂😂
@diptimundhe1791
@diptimundhe1791 Год назад
😂😂😂😂😂😂😂😂
@kiranvarma8355
@kiranvarma8355 Год назад
एक दम खतरनाक 😂😂😅😅
@gautamtakale7742
@gautamtakale7742 Год назад
😂😂😂😂
@nandkumarvanave3805
@nandkumarvanave3805 10 месяцев назад
वा संभाजी राजे आई वरचे प्रेम आपल्याला मानाचा मुजरा
@Narayan.Dhanure-ou2eq
@Narayan.Dhanure-ou2eq Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ganeshshedute9989
@ganeshshedute9989 4 года назад
स्वराज हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच असे खोटे दाखवतो आनाजी पंत
@NagnathKadam-re3sd
@NagnathKadam-re3sd 7 месяцев назад
शंभूराजे तुमच्या इतक हया विश्वात पन कोणी त्रास सहन केला नाही मानाचा मुजरा राज ❤😢
@vikramdevkar1147
@vikramdevkar1147 4 года назад
शिवाजी महाराजावर पण विषप्रयोग झाला होता हे खर आहे का
@yashpatankar4721
@yashpatankar4721 4 года назад
Ha bro
@aj5544
@aj5544 4 года назад
💯
@cerseilannister9584
@cerseilannister9584 4 года назад
Ase kuthlehi purave milale nahi ahet.
@nileshshingade4168
@nileshshingade4168 4 года назад
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विष प्रयोग झाला नव्हता विषबाधा झाली होती
@hanumangaikwad6165
@hanumangaikwad6165 4 года назад
नाही
@madhurikarwate728
@madhurikarwate728 3 года назад
वा!!आहुजी वा!!
@Saraswatijadhav...
@Saraswatijadhav... 8 месяцев назад
संभाजीराजांचा विजेय असो.....🚩🚩🚩⛳⛳⛳👍👍👍👍
@pratiksharameshmore4314
@pratiksharameshmore4314 3 года назад
Yesubai ranisaheb great and nice👍👏😊
@parmeshwarnarwade5327
@parmeshwarnarwade5327 4 года назад
Jay shambhu raje 🚩🚩
@jayeshwaktey
@jayeshwaktey 3 года назад
आहूजी फार चांगल काम केल तू👍👍👍👍
@sanjaydeshmukh7195
@sanjaydeshmukh7195 3 года назад
जाता जाता पुण्य केलं
@SachinNakhate-bw9kl
@SachinNakhate-bw9kl 3 месяца назад
बर बुध्दी सुचली आहुजी
@pramodpatil3573
@pramodpatil3573 4 года назад
येसू बाई मानाचा मुजरा
@tanajipadwal5140
@tanajipadwal5140 4 года назад
Har Har Mhadev
@pintupawar2665
@pintupawar2665 5 месяцев назад
आऊजी चिटणीस, आपण खर बोललात माय ची जान काळजी केलीस... साचाई की चिटणीस ,चिटणीस मे हैं, किसिके बकावे मे आखर थोडी गापलक झाली...चिटणीस ला. छत्रपती स्वराज्य शंभूराजे...आवर काय काय विचार करेल त्यावर... स्वराज्य शंभूराजे यांना मानाचा मुजरा...
@shivanandshitole1436
@shivanandshitole1436 4 года назад
छत्रपती संभाजी महाराज की जय
@shirishdole7192
@shirishdole7192 4 года назад
Super Act by Mr.Dr.Amol Kolhe Sir
@shreeyashwantjikhamkaroffi8332
@shreeyashwantjikhamkaroffi8332 3 года назад
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र ,,,,
@sarikashete8940
@sarikashete8940 4 года назад
Jay bhavani Jay shivaji jay shamburaje
@shirishdole7192
@shirishdole7192 4 года назад
Super King all world's SAMBHAJI MAHARAJ
@jyotipadol9537
@jyotipadol9537 4 года назад
Jay Shambu Rajencha khara etihas smor tevla .Amol Dada kolhe thanks.
@balkurushnjadhav3406
@balkurushnjadhav3406 4 года назад
अमोल दादा खूप छान आहे
@yashchavan496
@yashchavan496 3 года назад
अमोल दादा नाही..... 🚩🚩🚩छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🚩
@saikiranmuke7537
@saikiranmuke7537 4 года назад
Shambhuraje 🚩🚩
@rl.creationstutas8475
@rl.creationstutas8475 3 года назад
बासुरी च संगीत आईकल्या वर डोळ्यात पाणी येत
@pandurangtaur6271
@pandurangtaur6271 Год назад
राहुजी नाना वाचला मानायचा काय आत्ता ha पण होता ना कटात....
@Roshanshewale123
@Roshanshewale123 Год назад
राहुजी नाना नंतर मोठे कारस्थान करतो मग तो पण मरतो
@ganeshkale7669
@ganeshkale7669 9 месяцев назад
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩🚩🚩
@RashtrapalVairagade-hc7sj
@RashtrapalVairagade-hc7sj Год назад
🚩🚩शिवाजी महाराज की जय🚩🚩
@digamberpawar9142
@digamberpawar9142 2 месяца назад
मरणाच्या दारी सुध्दा खरं बोलणारी मंडळी आहेत धनेवाद
@vitthalpawar41
@vitthalpawar41 Год назад
जय हो जय हो राम कृष्ण हरी राम कृष्ण
@ketkik1008
@ketkik1008 4 года назад
, सोयरा मातोश्री ना इतकं ही कळलं नाही की अनजी पंतां सारखा पाताळयंत्री आणि स्वार्थी माणूस हा पुढे जाऊन सत्ते साठी कोवळ्या वयाच्या राजाराम राजेंना सुद्धा दगाफटका करू शकतो ..कारण कुत्र्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच च 😠
@chhayayadav5543
@chhayayadav5543 3 года назад
Aavje 👌👌👌
@santoshbhande8377
@santoshbhande8377 Год назад
जय शिवराय जय शंभुराजे जय जय रामकृष्णहरी 🙏🌸
@vasantibhosale144
@vasantibhosale144 4 года назад
सोयरा मातोश्री आणि शंभू राजांना मनाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
@pandurangshinde4079
@pandurangshinde4079 4 года назад
Amol dada great
@akashc5833
@akashc5833 21 день назад
चला तो क्षण आलाच म्हणा 😂😂😂😂anajycha takkl फुटायचा बाकी 😂😂😂
@KS-ot1vq
@KS-ot1vq 3 года назад
हेव खरोखर च आनांजी हाय कुट गाव्हला हा कारटुन
@saurabhdahatonde3819
@saurabhdahatonde3819 4 года назад
जगदंब
@ganeshkatale7197
@ganeshkatale7197 4 года назад
आहुजी पंत तुम्ही आईपणाला डाग लागू दिला नाही
@NageshKadam-cg3ty
@NageshKadam-cg3ty Год назад
निराजी रावजी पंत चांगले होते
@omii238
@omii238 3 года назад
मावळ्यांनो आपल्या महाराजांचा सुवर्ण इतिहास पसरवा Share it to more and more people Share it to your friends,your relatives
@nileshbatane9748
@nileshbatane9748 4 года назад
Very nice video
@anilturakanepatil334
@anilturakanepatil334 4 года назад
Hi malica free dish varil Marathi channel vr suruvat karavi jenekarun sampurn Maharashtra t pohchlya Mad at hoil Jay shivray , Jay Shambhuraje..
@sambhajikshirsagar9789
@sambhajikshirsagar9789 3 года назад
जर Dislike करणाऱ्या ची नावं माहीत असली असती तर त्यांची अशी हिमंत झाली नसती. त्यांना तर शिवप्रेमींनी चांगला झोडपलं असत. समाजानं त्यांना सोडलं नसतं.
@gauravpawar6251
@gauravpawar6251 4 года назад
सोयरा मातोश्री आणि शंभु राजे यांना मानाचा मुजरा
@tukarambiradar3600
@tukarambiradar3600 4 года назад
Jay shambhu raje
@dhanajitalekar6094
@dhanajitalekar6094 4 года назад
⛳⛳⛳शंभूराज⛳⛳⛳
@gauravdeshmukh1491
@gauravdeshmukh1491 4 года назад
Jay shivray Jay shambhuraje
@balajishedge5241
@balajishedge5241 4 года назад
🚩🚩जय शंभु राजे🚩🚩
@symondwheels4876
@symondwheels4876 2 месяца назад
​माझे प्रिय हिंदू बांधवांनो ।सगळेच बामन वाईट नाहीत । त्याच बामन ने छत्रपती शिवाजी महाराजांना मदत सुद्धा केली। असो जातीच्या फांद्यात नको जायला। आपण सर्वे शिव छत्रपतींचे सेवक आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे सेवक आहेत। आपण सगळे एक आहोत आपण हिंदू आहोत ♥️♥️🙏🙏🙏🚩 जय भवानी ।जय शिवाजी। जय संभुराजे♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dipakpawar9181
@dipakpawar9181 3 года назад
Ahuji ek tari changle kam kelas
@EcstaticShrutika6549
@EcstaticShrutika6549 4 года назад
Amol kolhe is best actor
@allbhailog7460
@allbhailog7460 4 года назад
Disliked करणाऱ्यांनो काय अनाजी पंतांची खानदानी आहात का
@adityaraykar3888
@adityaraykar3888 4 года назад
बरोबर दादा🚩
@ravichaudhari9203
@ravichaudhari9203 4 года назад
@@adityaraykar3888 बरोबर दादा
@ravichaudhari9203
@ravichaudhari9203 4 года назад
एकदम बरोबर दादा
@umeshgarad7211
@umeshgarad7211 4 года назад
अण्णाजी दत्तो यांना हत्तीच्या पायी द्या
@vijaygavhad2093
@vijaygavhad2093 3 года назад
Ho tech asel
@अखंडहिंदूस्वराज
अनाजी मुळे महाराणी येसूबाई फसल्या जात होत्या
@vijaywaghamode9862
@vijaywaghamode9862 3 года назад
Tumal soyrarani mhanaychay ka
@samadhanshimpi6786
@samadhanshimpi6786 4 года назад
अनाजी लई उड्या मारत होता,गेला ना बाराच्या भावात
@prajaktaanhad5300
@prajaktaanhad5300 3 года назад
😂😂kharach
@Roshanshewale123
@Roshanshewale123 Год назад
पाऊस पडला गारांचा आण्या लै बारांचा
@vedantmandekar2200
@vedantmandekar2200 4 года назад
kdk
@ajaybarad7050
@ajaybarad7050 Год назад
अखेर तो दिवस उगवला अनाजी 🐘 च्या पायाखाली
@shubhamwagh6716
@shubhamwagh6716 3 года назад
सोयरा बाई सगळ्यांना वाईट दिसत असतील परंतु त्या मानाने खूप चांगल्या होत्या त्यांनी जे काही केलं ते त्यांच्या मुलासाठी त्यांच्या जागी दुसरं कोणी असत तर त्यानं सुद्धा असस केलं असतं मला त्यांचा इतिहास पाहायला मिळाला यासाठी मी माननीय खासदार साहेब अमोल कोल्हे सर यांची खूप खूप आभारी आहे
@sudhirkashid8550
@sudhirkashid8550 Год назад
तिच्या मुळेच सुरवात झाली स्वार्थाला
@narayandhanure3360
@narayandhanure3360 2 месяца назад
माझ्या सर्व भावा भहिणी ना हात जोडून विनंती करतो हिंदू धर्मा च रक्षण करा गोमाते ची सेवा करा
@ravichavhan7563
@ravichavhan7563 6 месяцев назад
अहुजी पंत खूप चांगले काम केलं आखरी वेळा❤ जय शंभू राजे ❤
@maheshjadhav5337
@maheshjadhav5337 Год назад
मानाचा मुजरा❤
@rushi_dharam7144
@rushi_dharam7144 4 года назад
🚩जगदंब🚩
@padmashinde9248
@padmashinde9248 4 года назад
Hrushikesh Dharam jvj
@lalasahebmaske3281
@lalasahebmaske3281 4 года назад
Jay Sambhaji Raje
@bhagwanu.paratkar9325
@bhagwanu.paratkar9325 3 года назад
आनाजि पंत खरंच तुम्ही हुशार होतात🙏
@balbhimbirajdar5034
@balbhimbirajdar5034 3 года назад
🙏
@poojasherkar3518
@poojasherkar3518 3 года назад
Rahuji nana kavirajamule vachle
@अखंडहिंदूस्वराज
🚩🚩🚩
@ajaywaghmare2553
@ajaywaghmare2553 7 месяцев назад
छत्रपती संभाजी महाराज की जय
@vedantgangan2009
@vedantgangan2009 Год назад
Vait fakt yachach vattat ki balaji pant chitanis yanchya sarkha manus fituri karato khup changale hote te pan tya anaji panta mule lalasela bali gele
@RamdasVirkar-ox5dr
@RamdasVirkar-ox5dr 8 месяцев назад
सध्या च्या राजकारणात महाराष्ट्रर्चा एक मंत्री आनाजी पणत आहे
@fashwealth95
@fashwealth95 8 месяцев назад
1:45 Sambhaji Maharaj was vegetarian
@hanmantbhutale2420
@hanmantbhutale2420 4 года назад
Raje
@narayansuryawanshi3570
@narayansuryawanshi3570 6 месяцев назад
मि तर हि मालिका दुसर्‍यांदा पाहतो.जय शंभुराजे.
@somnathyadav5034
@somnathyadav5034 4 года назад
Shamburaje ni hya sagdyachi dhind🐪 pn kadaila pahize hoti ,nantr shiksha dyachi hoti
@amolingle7453
@amolingle7453 7 месяцев назад
राहोजी सोमनाथ वाचले ❤
@ishwarchaitanya7796
@ishwarchaitanya7796 Год назад
तुका मन्हे बाय्या जन्मा येऊनी गेल्यां वाया
@somnathnirmal9307
@somnathnirmal9307 2 месяца назад
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@rushi93338
@rushi93338 Год назад
आजचा अनाजी पंत म्हणजे उद्धव ठाकरे
@rajendrabavkar7166
@rajendrabavkar7166 2 месяца назад
तुझा बाप अनाजी पंत
@sagar9975
@sagar9975 3 года назад
Ranu aakka pan havya hotya
@balajiparkad1960
@balajiparkad1960 3 месяца назад
फक्त शंभुराज्यांना मनाचा मुजरा मना
@ganeshwalunj9141
@ganeshwalunj9141 5 месяцев назад
569 done ❤❤
@somnathnirmal9307
@somnathnirmal9307 2 месяца назад
मस्त मलिका आहे
@rajugajare9009
@rajugajare9009 7 месяцев назад
आम्ही तर आत्ताही पाहत आहोत
Далее
Только ЕМУ это удалось
01:00
Просмотров 1,8 млн