शंभु राजे तुम्हीच हो तुम्हीच...🚩🙏असा गनीमी कावा तुम्हीच करु शकता...🙏🚩धन्य आहे तुमची...🙏🚩जय शिवराय...🙏🚩जय शंभु राजे...🙏🚩कोंडाजी बाबा मस्त...🙏🚩मानाचा मुजरा...🚩🙏
अनाजी पंत नाही तर हिंदवी स्वराज्याची शान वाढली आहे आणि छत्रपती, युवराज, शंभूराजे शंभूबाळ यांना आता विरोध करणारे कोण पण नाही हो,एक प्रकारे चांगले झाले हो, स्वराज्यात किती शांतता दिसते हो.......
आज दि. ०६/०२/२०२१ रोजी ५८४ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब