कोंडाजी बाबा आपल्या सारखे स्वराज्याचे कार्य जीव धोक्यात घालून दुश्मनाच्या गोटात जाऊन कोणीच करू शकत नाही हो हिंदवी स्वराज्य आपल्याला कधीच विसरणार नाही हो आपल्या लि त्रिवार मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन
आज दि. ०६/०२/२०२१ रोजी ५९१ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब