आज दि. ०६/०२/२०२१ रोजी ५९५ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
संभाजी राजे.. वजन - 220 किलो ऊंची - 7 फुट 8 इंच जेवण - 35-40 भाकरया दिवसातून दोनदा तलवारीचे वजन - 65 किलो पराक्रम - 203 युद्ध लढले एकही न हरता सर्वात मोठे युद्ध- समोर शत्रूचे 5 लाख सैन्य उभे व आपले सैन्यबळ फ़क्त 37 हजार असून सुद्धा स्वराज्याला विजय प्राप्त करून देणारा एकमेव शुर. एकाच युद्धात जवळ जवळ 2 लाख शत्रुंना एकटाच मृत्युमुखी पाडणारा जगातील एकमेव योद्धा. अरे आपल्याला साधा 15 किलो चा सिलिंडर उचलवत नाही तर विचार करा आपल्या वजनाइतक्या जड़ तलवारि उचलून कसे काय युद्ध जमत असेल या मावळ्यांना..गर्व बाळगा की असे शूरवीर आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. संभाजी 1689 रिलीज झालाच पाहिजे 🚩🏼 जय शिवराय 🏼🚩 🚩🏼 जय शंभूराजे 🏼🚩 🚩🏼 जय महाराष्ट्र 🏼🚩
अशी काही पण खोटी माहिती पसरवू नका यामुळेच आपल्याला इंग्लंड मधून राज्यांची तलवार मिळाली नाही...आणि राहिला विषय जेवणाचा...ज्या माणसाला एक भाकरी खायला वेळ नव्हता त्या माणसाचा आहार 40 भाकऱ्या??? अशा खोट्या गोष्टी पसरवनं बंद करा...